Scenic view of Kalalkund and Bakadari waterfall in the remote area of Melghat..
निसर्ग अनुभव (मेळघाट)
मेळघाटातील दुर्गम भागातील कलालकुंड आणि बाकादरी धबधब्याचे नयनरम्य दृष्य, दऱ्या-खोऱ्यातून जाणाऱ्या हिरव्यागार रानवाटा, ओसंडून वाहणारी नदी ओलांडून जातानाचा साहसी अनुभव नक्की बघा...
व्हिडिओग्राफी by- डॉ. प्राजक्त राऊळ (अंजनगाव सुर्जी / परतवाडा, mob-9403084308)
व्हिडिओ चॅनल सबस्क्रइब करून आपला अभिप्राय कंमेंट रूपात नक्की कळवा.
(कृपया व्हिडिओ HD क्वालिटी मध्ये बघा आणि हेडफोन नक्की वापरा)
#trekking #love #nature
1 окт 2020