Тёмный

Kalavati Aai Balopasana प.पू.कलावती माता बालोपासना 

SarveshDeshpandeMusic
Подписаться 19 тыс.
Просмотров 5 млн
50% 1

कलावती आई रचित बालोपासना...बाळगोपाळांसाठी बालोपासना
#kalavatiaai #kalavatimata #balopasana

Опубликовано:

 

3 май 2020

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 3,5 тыс.   
@SarveshDeshpandeMusic
@SarveshDeshpandeMusic Год назад
आपणा सर्वांचे खूप खूप आभार. माझे नवीन युट्युब चॅनेल सुरू झाले आहे. कृपया ते ही आपण सबस्क्राईब करावे. चॅनेलची लिंक- ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-YM-9_uT9HX8.html
@anjanadhokle6983
@anjanadhokle6983 Год назад
00
@YatinDesai-pc8ed
@YatinDesai-pc8ed Год назад
@@anjanadhokle6983 s
@savipatakare3383
@savipatakare3383 Год назад
@@YatinDesai-pc8ed lk ok P90pppll
@krishnakshirsagar6786
@krishnakshirsagar6786 Год назад
@@anjanadhokle6983 jx
@geetanaik1187
@geetanaik1187 Год назад
Aààà
@amarkhatavkar1991
@amarkhatavkar1991 Год назад
22 वर्षे झाली रोज बालोपसना म्हणत आलो आहे. फक्त बालोपासनेने खूप बदल झाला. अनेक संकटातून आईंनी बाहेर काढलं.आज एक आनंदी सुखी जीवन जगत आहे आईंच्या कृपेने. सर्व भक्तांवर आईंचा कृपाशीर्वाद राहू दे हीच आईंच्या चरणी प्रार्थना.🙏 ओम नमः शिवाय 🌹
@madhuripotfode6439
@madhuripotfode6439 Год назад
खुप छान आहे ही बलोपासाना. श्रवण मनन करून मन प्रसन्न होते. सर्व भक्तांनी पाठ करून आनंद घ्यावा. ओम नमः शिवाय
@tejumali6790
@tejumali6790 Год назад
@@madhuripotfode6439 . Ok
@manoharkakatkar2628
@manoharkakatkar2628 Год назад
Om Namah Shivay.
@ashvinisakre9387
@ashvinisakre9387 8 месяцев назад
He khar aahe t
@dhanashreelele8991
@dhanashreelele8991 2 месяца назад
Ahee...ani tya apalyala margavr antatach
@darshu4157
@darshu4157 Год назад
चोवीस नामावळी :- केशव दे मजला विसावा | आलो शरण तुला | नारायणा करी मजवरी करुना | आलो शरण तुला | माधव चैन पड़े न जीवा . आलो शरण तूला| गोविंदा , दे तवा नाम चंदा । आलो शरण तुला । श्री विष्णु में वत्स तू धेनु । आलो शरण तुला | मधुसुदना वारि चित्वेदाना | आलो शरण तुला |त्रिविकामा अगाध तुजा महिमा |आलो शरण तुला | वामन पूर्वी मनकामना । आलो शरण तुला | श्रीधर तुजविण नको पसरा | आलो शरण तुला | ऋषिकेशा तोड़ी वेग भवपाषा|. आलो शरण तुला| प्रद्मानाभा जगताचा तू गाभा । आलो शरण तुला | अनिरुद्ध दे प्रेमा भक्ति श्रद्धा | आलो शरण तुला |पुरुषोत्तमा भजनी दे मज प्रेमा । आलो शरण तुला | अधोक्षाजा सत्य सखा तू माझा | आलो शरण तुला | नरसिंहा कृपा करिसी तू केव्हा आलो शरण तुला । अच्युता , तुजविना नाही त्राता । आलो शरण तुला | जनार्धना , घे पादरी या दिन । आलो शरण तुला । उपेन्द्र घालावी आळस निद्रा | आलो शरण तुला । श्रीहरी जन्ममरणाते वारी । आलो शरण तुला । श्री कृष्ण , घालावी माझी तृष्णा । आलो शरण तुला । निरंजना , रुक्मनिचा जीवणा । आलो शरण तुला || गुरुपादुंकाष्ट्क :- दयावंत कृपावंत सद्गुरुराया |अनन्न्य्भावे शरण आलो मी पाया |भवभ्रंमातुंनि काढी त्वरें या दिनसी |नमस्कार करितो तुझ्या पादुकांसी ||१| अनंत अपराधी मी सत्य आहे |म्हणोनी तुझा दास होऊ इछिताहे |तुज़विन हे दूख्ह सांगू कुणासी |नमस्कार करितो तुझ्या पादुकांसी| २| मतिहीन परेदी मी अक आहे |तुज़विन जगी कोणी प्रेमे न पाहे |जननी जनक इष्ट बंधू तू मजसी |नमस्कार करितो तुझ्या पादुकांसी | ३| जगत्पसारा दिसो सर्व वाव |अन्खादित तव पाई मज देई ठाव |विशापरी विषय वाटो मानसी |नमस्कार करितो तुझ्या पादुकांसी| ४| तव आद्न्य्सी पलिल जो ऐक्भावे |तय्सिच तू भेट देसी स्वभावे |मनोनी अनन्य शरण आलो मी तुज्हासी |नमस्कार करितो तुझ्या पादुकांसी | ५|किती दिवस गौ हे संसर्गाने |तुजविण कोण हे चुक्वैल पीने |नको दूर लोटू मजसी |नमस्कार करितो तुझ्या पादुकांसी | ६ | सुवार्नासी सोडुनी काँटी न रही |सुमंसी न सोडी सुवास पाहि तैसा मी रहीं निरंतर तुज्ह्या सेवेसी | नमस्कार करितो तुझ्या पादुकांसी | ७| कलावंत भगवंत अनंत देवा | मनकामना दे अन्खाद तव भक्तिमेवा | कृपा करोनी मज तेवी स्वदेशी | नमस्कार करितो तुझ्या पादुकांसी | नमन करितो अनंता. सुमन वहतो श्रीकंता. ठेवितो चर्नावारी माता. जय जय यदुवीर समर्थ . त्रयाभुवानाचा तू कांड । अस्सी साचितआनंद. पारी सगुन हौइनी रामाविसि भक्त . जय जय यदुवीर समर्थ । देवाकिने तुज वाहिले । नन्द्रनिने पलिले तोश्विली गोकुल्ची जनता. जय जय यदुवीर समर्थ. पुत्नेचे विष शोसिअली . अग बकासुर मरियाले . करांगुली गोवार्धना धारिता. जय जय यदुवीर समर्थ. कलियावारी नाचिसी. मंजुल मुरली वजविसी. यमुना तीरी धेनु चरिता . जय जय यदुवीर समर्थ. गोपी सवेरस खेलासी. अक्रूरसह मथुरे जसी. गज पतीला भूमि वारिता । जय जय यदुवीर समर्थ. कंसाचे केले कंदन । राज्य स्तापिला उग्रसेन. सुखाविलिसी टाट माता. जय जय यदुवीर समर्थ. गुरु ग्रेह काशते वाहिले. विप्र सुवर पूरी दीदाली. भक्तांची कमाना पुरविता. जय जय यदुवीर समर्थ. अर्जुन कथिली गीता. टी झाली सकला माता. बोधने कलिमल हरिता. जय जय यदुवीर समर्थ ।
@jyotibhoir6432
@jyotibhoir6432 8 месяцев назад
धन्यवाद बंधू खूप छान सेवा आम्ही पेण ला राहतो.माझ्या सारख्याच अनेक भगिनी व बालगोपाळ या सेवेचा लाभ घेत आहेत. ॐ नम:शिवाय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय🎉🎉
@nalinimene1581
@nalinimene1581 11 месяцев назад
ॐ नमः शिवाय 🙏🙏परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय
@jaidandekar665
@jaidandekar665 3 года назад
लहानपणी रोज घरी बालोपासना व दर रविवारी हरि मंदिरात जाऊन बालोपासना म्हणायचो. आज you tube ऐकायला मिळणे हे भाग्यच आमचे. उपलब्ध करुन दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.👍🙏👏😇
@compcaresolution4270
@compcaresolution4270 3 года назад
खूप छान आणि अगदी श्रवणीय मी आता कुठेही दिवसभरात बालोपासना म्हणू शकतो उदाहरणार्थ युट्युब चालू करून गाडीमध्ये ,कामावर फावल्या वेळात...
@liongamer4272
@liongamer4272 3 года назад
L
@AshokPatil-js4te
@AshokPatil-js4te 3 года назад
I'm namshivay
@eknathjadhav.3425
@eknathjadhav.3425 2 года назад
Om Namah Shivay
@allroundersaanvi3189
@allroundersaanvi3189 2 года назад
खुप छान आहे👌👏 🙏🙏🙏🙏 हे एेकुन मनाला शांत वाटले .😃😃😌😌🙏कलावती माता की जय 🌼🌸🌹🌺 .जय जय यदुवीर समरथा
@snehamestry3357
@snehamestry3357 2 года назад
🙏🙏🙏🙏
@snehamestry3357
@snehamestry3357 2 года назад
👏👌
@aryadhopawkar7187
@aryadhopawkar7187 29 дней назад
नमस्कार खुप खुप छान वाटलं खुप दिवसांनी पुन्हा बालोपासना कानावर पडली।। श्री सदगुरूनाथ महाराज की जय ।। परमपूज्य गुरूदेवता कलावती माता की जय।।
@siddhupagar2730
@siddhupagar2730 Год назад
मन अति प्रसन्न झाले । सर्वांना बालगोपासना चे श्रवण करावे 🙏🙏🙏
@jotiramsapkal1690
@jotiramsapkal1690 2 года назад
👏👏👏👏 परमपूज्य कलावती माता की जय 👏👏👏👏 मन प्रसन्न झाले।👏👏
@saishpatil284
@saishpatil284 2 года назад
आई माझा मनाला शांतता आणि समाधान ध्या. Thank you for the video.
@srijay.t.kalkeri6807
@srijay.t.kalkeri6807 2 года назад
👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏🙏
@maltiturbhe8695
@maltiturbhe8695 2 месяца назад
आई कृष्ण भगवान आहेत शिवाचा अवतार आहेत आई आई चरणीअनंत नमस्कार आई मुळे मी आज जिवंत आहे.हे शंभर टक्के खरं सांगते.
@maltiturbhe8695
@maltiturbhe8695 2 месяца назад
ॐनमः शिवाय प पु गु रुदेवता श्री कलावती माता की जय.
@jotiramsapkal3550
@jotiramsapkal3550 3 года назад
मन अति प्रसन्न झाले।सर्वांनी बालोपासना चे श्रवण करावे ही विनंती करतो।💐💐💐💐👋👋👋👋👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👏👏👏
@rohininazare7709
@rohininazare7709 3 года назад
I in UK mini ĺĺ noú
@Parthpremanand1529
@Parthpremanand1529 Год назад
Happy 😊
@renukaundale790
@renukaundale790 Год назад
@@Parthpremanand1529 .
@ShashikantJ-ie5du
@ShashikantJ-ie5du 2 дня назад
आई म्हणजे सर्व काही. आईंच कृपा शिर वाद सदैव आम्हा लाभो हीच माऊली चरणी प्रार्थना. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. 🎉🎉
@preranabhatkar3031
@preranabhatkar3031 2 дня назад
Aai mi Sada sukhi sada sukhi 😊 Tumchyi Krupa majhya ani majhya kutumbavar jhali mhanun 🎉❤😊
@jotiramsapkal3550
@jotiramsapkal3550 3 года назад
मन प्रसन्न झाले।याचे श्रवण केल्याने आपल्या हातून श्री हरीची तसेच सद्गुरूंची सेवा होते असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही।💐💐💐💐👌👌👌👍👍👍👋👋👋👋👋👋👋👋👋👋👋👋
@shriniwasschalke7080
@shriniwasschalke7080 3 года назад
मन प्रसन्न झाल🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹
@amold2604
@amold2604 3 года назад
ओम् नमः शिवाय ओम् नमः शिवाय
@poonamshetkar5946
@poonamshetkar5946 4 года назад
मी आज बालोपासना 21 vershani ऐकली. लहानपणी दर रविवारी सकाळी म्हणायचो. आनंद झाला की आजपण न चुकता म्हटली.🙏
@ashwinisakharkar1679
@ashwinisakharkar1679 3 года назад
आरूषी
@ujwalashet6457
@ujwalashet6457 3 года назад
@@ashwinisakharkar1679 तततततततयतययययययय
@abhijeets3213
@abhijeets3213 3 года назад
Roj mahnat ja...... Ajun aanand milel..... om namah shivay.....
@allroundersaanvi3189
@allroundersaanvi3189 2 года назад
हो Roj mahnat ja ha balopasana khup शांत आणि छान वाटत 😇😌🌼🌸🌺🌹👏👌
@allroundersaanvi3189
@allroundersaanvi3189 2 года назад
🙏🙏🙏🙏💖👍👌👌👌👍👍👍हाे
@maltiturbhe8695
@maltiturbhe8695 2 месяца назад
खुपच छान वाटते.मन प्रसन्न झालं. धन्यवाद
@achyutshirodkar7786
@achyutshirodkar7786 10 дней назад
आई कलावती देवी तुमची कृपा सदैव आमच्यावर असुदे. कोटी कोटी प्रणाम.
@hemlatahatkar1873
@hemlatahatkar1873 2 года назад
मनाला प्रसन्न वाटत .रोज ऐकल्याशिवाय चैन पडत नाही. आईंना शीर साष्टांग नमस्कार
@madhurijoshi480
@madhurijoshi480 2 года назад
ऊ। नमः। शिवाय
@veenakamat568
@veenakamat568 2 года назад
0
@avinashpawar5302
@avinashpawar5302 2 года назад
@@madhurijoshi480 ppppppppl a
@avinashpawar5302
@avinashpawar5302 2 года назад
@@madhurijoshi480 1qq11q11
@padmajakhatu1820
@padmajakhatu1820 2 года назад
Om namah shivay 🙏🙏
@rohankasale6914
@rohankasale6914 4 года назад
|| परमपुज्य गुरूदेवता श्री कलावती माता की जय || सर्व जगावर अाई कोरोनाने थैमान घातले आहे। या आजारातून सगळ्यांना बाहेर काढ। सगळ्यांवर तूझी कृपा द्रुष्टी असूदे। ।।श्री सद्गुरुनाथ महाराज की जय।।
@hemangivast9573
@hemangivast9573 4 года назад
,
@lilyswati15
@lilyswati15 3 года назад
🙏🙏🙏
@shambanaik7635
@shambanaik7635 3 года назад
Om namah shivay
@sanjaynagwekar2355
@sanjaynagwekar2355 2 года назад
🌹🙏 ओम नम‌: शिवाय 🙏🌹. बालोपासना एक शक्ती, एक प्रेरणा एक उर्जा आहे. ती ऐकल्याने शरीरांत उत्साह निर्माण होतो. संपूर्ण दिवस आनंदात जातो.
@vivekshinde898
@vivekshinde898 2 года назад
A Q
@vasudhasanjaydeshpande4306
@vasudhasanjaydeshpande4306 2 года назад
खूपच सुंदर बालोपासना ऐकून मन प्रसन्न होत
@amitatandalekar2228
@amitatandalekar2228 Год назад
खरच मन खूप उत्साही होते
@manishashahasane5615
@manishashahasane5615 Год назад
आई समोर बसली आहे..... खूपचं सुंदर.....
@jotiramsapkal3550
@jotiramsapkal3550 3 года назад
मन प्रसन्न होते।सर्वांनी विशेषतः बालगोपालांनी याचे अवश्य श्रवण करावे।जय कलावती माता की जय 💐💐💐👌👌👍👍💐💐💐
@user-jz6ie4dr2g
@user-jz6ie4dr2g 2 года назад
6 k
@jotiramsapkal3550
@jotiramsapkal3550 3 года назад
मन अति प्रसन्न होते।रोज सकाळी उठल्यावर या बालोपासना चे एकाग्रतेने श्रवण केल्यास दिवस भर आपली कामे अति उत्साहाने करता येतात।👌👌👌👍👍👍💐💐💐👏👏👏👏👏👏👏👏👏👏👋👋👋
@jotiramsapkal3550
@jotiramsapkal3550 3 года назад
मन अति प्रसन्न झाले।👌👌👍👍💐💐👋👏👋👏💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
@hemantpatinge3183
@hemantpatinge3183 3 года назад
@@jotiramsapkal3550l
@sangeetapadwal2252
@sangeetapadwal2252 9 дней назад
ओम नमशिवाय श्रीपरमपूज कलावति माता की जय❤
@makarandchobe154
@makarandchobe154 Год назад
आनंद उत्साह संचारतो 🥰 कलावती माता नमः 🙏🙏🙏
@veenamorajkar7992
@veenamorajkar7992 4 года назад
आपण गुरू माऊलींच्या उपासनेचा पाठ यु ट्ब टाकल्यामुळे मी सतत हि उपासना हाॅस्पीटलमध्ये तीन चार वेळा म्हणत होते हरि पाठआणिमनाचे श्लोक त्यांच्या जोडीला म्हणत होते. आज मी गुरू माऊलींच्या कृपेने ठणठणीत बरी होऊन सुरक्षित घरिआले आहे.॥ॐनमः शिवाय ॥🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐💐💐
@hemantmalandkar2659
@hemantmalandkar2659 4 года назад
जर
@nileshtathe3881
@nileshtathe3881 4 года назад
Ggggggggggggggggggggggggggggggggggkkk
@seemajedhe6285
@seemajedhe6285 4 года назад
Khup chaan utube var kelya badal
@amazingcreations09
@amazingcreations09 3 года назад
Tumi mumbai chya ka
@prasadbhave7146
@prasadbhave7146 3 года назад
@@amazingcreations09 6
@samruddhibapat8555
@samruddhibapat8555 2 года назад
खूप छान खुप दिवसांपासून इच्छा होती बालोपासना ऐकायला मिळावी आज ती पूर्ण झाली ओम नमः शिवाय🙏🙏
@kalpanamandavkar9953
@kalpanamandavkar9953 6 дней назад
परम पूज्य श्री कलावती माता की जय ❤
@user-ly3su9in6b
@user-ly3su9in6b 7 месяцев назад
Shri sadgurunath maharaj ki jay.maan prasanna zale.parmpujya gurudewta kalawati Mata ki jay.om namah shivay
@jotiramsapkal1690
@jotiramsapkal1690 2 года назад
सद्गुरूंनाथ महाराज की जय।परमपूज्य गुरू कलावती माता की जय।👌👍💐👏👏👏👏👏👏👏👏
@rushikeshkolhapure9782
@rushikeshkolhapure9782 2 года назад
परम पूज्य कलावती माता की जय 🙏🙏🙏
@geetanjalimhatre4330
@geetanjalimhatre4330 Год назад
...
@maltiturbhe8695
@maltiturbhe8695 2 месяца назад
आई तुझे आठवु किती उपकार कलीमलदहना तुला अनंत नमस्कार ॐनमः शिवाय
@preranabhatkar3031
@preranabhatkar3031 2 дня назад
Vashalaksh maj de Gunwanti Aai majhi Premal Gurumauli 😊❤
@samruddhistudio7846
@samruddhistudio7846 4 года назад
खूपच सुंदर अगदी बेळगावी मंदिरात असल्यासारखे वाटले
@abhilashabagul4202
@abhilashabagul4202 3 года назад
आमच्या गुरूआईं म्हणजे सर्व काही ॐ नमः शिवाय 👍🙏 छान
@anilhavale97
@anilhavale97 3 года назад
HAPPY....happy...bhjan
@sangeetakulkarni8882
@sangeetakulkarni8882 3 года назад
ॐनमशिवायं कलावती आई
@anilhavale97
@anilhavale97 3 года назад
@@sangeetakulkarni8882 MAZI. Aai. AHE
@maheshgunjati3764
@maheshgunjati3764 4 месяца назад
❤🙏🕉🕉🙏श्री स्वामी समर्थ🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻श्री स्वामी समर्थ🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻श्री स्वामी समर्थ🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻श्री स्वामी समर्थ🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻श्री स्वामी समर्थ🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻श्री स्वामी समर्थ🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻श्री स्वामी समर्थ🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻श्री स्वामी समर्थ🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻श्री स्वामी समर्थ🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻श्री स्वामी समर्थ🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻श्री स्वामी समर्थ🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻श्री स्वामी समर्थ🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻श्री स्वामी समर्थ🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻श्री स्वामी समर्थ🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻श्री स्वामी समर्थ🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻श्री स्वामी समर्थ🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻श्री स्वामी समर्थ🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻श्री स्वामी समर्थ🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻श्री स्वामी समर्थ🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻श्री स्वामी समर्थ🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻श्री स्वामी समर्थ🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻श्री स्वामी समर्थ🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻श्री स्वामी समर्थ🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻श्री स्वामी समर्थ🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻श्री स्वामी समर्थ🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻श्री स्वामी समर्थ🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻श्री स्वामी समर्थ🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻श्री स्वामी समर्थ🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻श्री स्वामी समर्थ🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻श्री स्वामी समर्थ🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻श्री स्वामी समर्थ🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻श्री स्वामी समर्थ🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@nalinimene1581
@nalinimene1581 9 месяцев назад
🙏🙏परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता कि जय
@sujataamberkar
@sujataamberkar 3 года назад
हरी मंदिरात जाता येत नाही पण घरच हरी मंदिर झाले . 🙏आमची गुरू देवता , कलावती माता 🙏
@hemlataraut6869
@hemlataraut6869 3 года назад
कलावती आई नमो नमः! एकत्रितपणे बालोपासना सकाळी सकाळी ऐकून मन प्रसन्न होते.
@saritakundaikar1995
@saritakundaikar1995 3 года назад
हंस
@maheshgunjati3764
@maheshgunjati3764 4 месяца назад
❤🙏🕉🕉🙏Om Namaha Shivay 🙏 🕉🙏🙏🕉
@savitapatil2669
@savitapatil2669 Год назад
परम पुजय कलावती मता की जय
@umapatil7581
@umapatil7581 2 года назад
परमपूज्य कलावती माता कि जय 🙏🙏🙏🌹🌹🌹
@jotiramsapkal1690
@jotiramsapkal1690 2 года назад
परमपूज्य कलावती माता की जय👏👏👏👋👏👋👋
@actual_real_techie
@actual_real_techie 3 месяца назад
परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय 🙏🏻😊
@preranabhatkar3031
@preranabhatkar3031 2 дня назад
Om Namah Shivay ❤😊 Hachi Mantra Det Guruaay
@reshmasawant245
@reshmasawant245 3 года назад
🙏🙏 श्री सिद्धारूढ महाराज की जय 🙏🙏 परमपूज्य गुरु माता श्री कलावती माता की 🙏
@snehalatahaldankar4937
@snehalatahaldankar4937 3 года назад
Good .l..
@siyaraut5401
@siyaraut5401 2 года назад
Sidharudh maharaj ki jay🙏🙏
@siyaraut5401
@siyaraut5401 2 года назад
Kalavati Aai 🙏🙏
@shitalbodhe8382
@shitalbodhe8382 2 года назад
Il ॐ नमः शिवाय ll Il श्री सद्गुरूनाथ महाराज की जय ll Il परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय ll 🙏🙏🙏🌼🌹🌼
@swatidoundkar2470
@swatidoundkar2470 Год назад
ओम नमः शिवाय श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय
@navage3726
@navage3726 Год назад
परमपूज्य कलावती
@navage3726
@navage3726 Год назад
ओम नमः शिवाय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय
@navage3726
@navage3726 Год назад
ओम नमः शिवाय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय श्री सद्गुरु नाथ महाराज की जय
@sakshipatil1903
@sakshipatil1903 Год назад
||ॐ नमः शिवाय|| जय श्रीकृष्ण|| श्री सद्गुरूनाथ महाराज की जय|| परमपूज्य गुरूदेवता श्री कलावती माता की जय|| श्री अंबामाता की जय||🙏🙏🙇‍♀️🙇‍♀️💫✨🌹🌹🌼🌼🏵️🌸🌻
@chougale5594
@chougale5594 Год назад
ओम नमः शिवाय🙏🙇‍♀️..बालोपासना ही फक्त उपासना नसून एक सकारात्मक ऊर्जा आहे...ज्या व्यक्ती किंवा मुले हे लहानपणापासून दर रविवारी नित्य नियमाने बालोपासनेचे पालन करत आलेत त्यांना आईंनी नक्कीच ज्या त्या वेळी त्याचे फळ दिले आहे..अगदी मी देखील त्यामध्ये येते..लहानपणापासून खाऊ च्या ओढी ने प्रत्येक रविवारी बालोपासना केंद्रामध्ये जाणे ह्याचे महत्व आपल्याला तेव्हा कळत नाही पण ह्याची प्रचिती जसे आपण मोठे होत जाऊ तशी येत जाते...सप्ताहामध्ये सांगितल्या प्रमाणे आपल्या चांगल्या दिवसात आई आणि बालोपासनेला कधीच विसरू नये..आईंचे नामस्मरण आणि डोळे झाकल्यावर त्यांची प्रतिमा जर तुमच्या डोळ्या समोर अगदी हुबेहूब उभी राहत असेल तर या पेक्षा मोठे पुण्य काहीच नाही... 🙏||श्री सद्गुरुनाथ महाराज की जय||🙏
@sarikahendre8556
@sarikahendre8556 4 года назад
खूपच सुंदर सर्व भक्तांपर्यत ही उपासना पोहोचणे अत्यावश्यक आहे सर्व भक्ती मार्गांचे नेट वर प्रसारण केले जाते हरी मंदिरातील उपासना पोहोचली जात नव्हती या ऑडिओ मुळे ती सेवा ही पूर्ण झाली आणि चाल आवाज ही अगदी आईंच्या इच्छेप्रमाणे सर्वांकडून एकसारखी होण्यास मदतच होईल
@sarikahendre8556
@sarikahendre8556 3 года назад
कृपया याच प्रमाणे नित्योपासना ही सामूहिक स्वरूपात पोहोचली तर खूपच आनंद होईल
@umeshpatel2764
@umeshpatel2764 2 года назад
Om namah shivay Tks for uploading 🙏🙏🙏🙏🙏
@user-ly3su9in6b
@user-ly3su9in6b 5 месяцев назад
Khup khup chan. Kalawati Mata ki jay.om namah shivay.
@pushpajraul8804
@pushpajraul8804 6 месяцев назад
Kalavati mata ki jai Jai shree Krishna Sadhguru Maharaj ki jai
@beautifulsiya9700
@beautifulsiya9700 2 года назад
This helped alot these days because we can't go out listening to this,🙏💐 But now we can all listen to this🙏☺️
@allroundersaanvi3189
@allroundersaanvi3189 2 года назад
हाे ना 👍बराेबर 🌸🌼🌹🌺😌👏👌
@niveditabavkar7689
@niveditabavkar7689 2 года назад
You are right ✔✔
@mahendrapednekar1931
@mahendrapednekar1931 2 года назад
And I must say they have a very beautiful voice👌🙏
@niveditabavkar7689
@niveditabavkar7689 2 года назад
You are right✔✔ really they sung beautifully😊👍👏👌
@shreyaghosalkar9352
@shreyaghosalkar9352 2 года назад
🥺🥺🥺🥺🥺🥺🥺😏😏😏🥺😏😏😏🥺🥺🥺😏🥺🥺😏🥺🥺😏😏😏😏🥺🥺😏🥺😏🥺😏😏😏🥺😏🥺😏🥺😏😏😏😏🥺😏😏😏😏😏
@anujayadav9098
@anujayadav9098 4 года назад
Thanks tumchyamule dardivshi balopasna hote .... om nàmah shivay
@mohinisalgaonkar816
@mohinisalgaonkar816 3 года назад
,,,- ,,,🌹🌹🌷🌹
@mrunalkhopkar3988
@mrunalkhopkar3988 Год назад
ॐ नमः शिवाय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय.
@anjalichougule2209
@anjalichougule2209 6 месяцев назад
🙏🌹पुरपुज्य गुरू देवता कलावती माता की जय 🌹🙏
@allroundersaanvi3189
@allroundersaanvi3189 2 года назад
🙏🙏🙏👍😇Om namah shivay 🙏🙏🙏👍😇khupch mast 👌I also listen this audio at evening 🌆🌆
@Mahavakyas
@Mahavakyas 3 года назад
Thanks for uploading this video.. i m re-living my childhood.. Aai always protected me since my childhood. Now i m making my 6 month baby hear this audio daily to get Aai's blessing..
@niveditabavkar7689
@niveditabavkar7689 2 года назад
I too😃👍🙏😇
@renunavagekar1748
@renunavagekar1748 Год назад
आय लव यू आई
@chandrakantmorbale9530
@chandrakantmorbale9530 Год назад
परम पुज्य गुरू देवता श्री .कलावती माता की जय !
@anjalichougule2209
@anjalichougule2209 2 года назад
परपुज्य गरूदेवता श्री कलावती माता की जय 🌹🙏
@piouskerur
@piouskerur 2 года назад
My Favourite childhood "Abhang"..Dhanya ho kalavati aai
@riddhiinarkar4416
@riddhiinarkar4416 2 года назад
Pp000000000000
@shaileshraut6967
@shaileshraut6967 2 года назад
Om Namah Shivay🙏
@ganeshpoyrekar
@ganeshpoyrekar 3 года назад
ओम नमः शिवाय परम पूज्य गुरुदेवता श्री कलावती माता कि जय
@suchetadate4524
@suchetadate4524 2 года назад
Very nice song 👌 and music 🎶 and good luck with the best for your songs keep it up 🙂 and the best for your future life
@maheshgunjati3764
@maheshgunjati3764 3 месяца назад
Om Namaha Shivay 🙏 🙌 🕉🕉
@jotiramsapkal3550
@jotiramsapkal3550 3 года назад
अशाच आवाजात वारांची भजने जर असती तर अजुन आनंदात भर पडली असती। मन प्रसन्न झाले।👌👌👌👌👌💐💐💐💐💐👏👏👏👏👏👏👋👏👋👋👋👋
@anitaambike6163
@anitaambike6163 2 года назад
P
@radhikasd441
@radhikasd441 2 года назад
Plz try for dssssssss
@vishwamyeragi6660
@vishwamyeragi6660 2 года назад
Please upload varanche bhajan also
@sunitaraut3454
@sunitaraut3454 Месяц назад
आहे भजन
@rameshchudnaik3020
@rameshchudnaik3020 Месяц назад
Varanchi bhajne pan aahet u tube channel var
@anandmaldikar8097
@anandmaldikar8097 3 года назад
आई म्हणजे साक्षात गुरुमाऊली आहे.
@World_4670
@World_4670 2 года назад
Ho खरंच आई म्हणजे साक्षात परमेश्वर आहे
@aartitawte9152
@aartitawte9152 19 дней назад
Right u both are right आई म्हणजे मंदिराचे देवी 😊.
@aartitawte9152
@aartitawte9152 14 дней назад
आई तर आई असते खरंच खूप छान वाटले 😊🙏🙏
@anjalichougule2209
@anjalichougule2209 9 месяцев назад
🙏🌹ॐ नमः शिवाय🌹 🙏🙏🌹पुरपुज्य श्री कलावती माता की जय🌹🙏
@nalinimene1581
@nalinimene1581 7 месяцев назад
ॐ नमः शिवाय परम पूज्य कलावती माता कि जय 🙏🙏
@AbhijeetPadolkar
@AbhijeetPadolkar 4 года назад
खुपच छान... संपूर्ण बालोपासना...🙏
@shashikantbagayatkar8974
@shashikantbagayatkar8974 4 года назад
Nice
@mohitmahajan838
@mohitmahajan838 4 года назад
*|| ॐ नमः शिवाय ||* आपल्या श्रीहरिमंदिराच्या नियमाविरुद्ध तसेच आपल्या हरिमंदिरचे Copyrights चे उल्लंघन करत काही लोक हे You tube इत्यादि सोशल मिडिया वर वीडियो अपलोड करीत आहेत. परमपूज्य आईंनी भजन, बालोपासना इत्यादि ना अथक परिश्रम घेत दिव्य चाली लावल्या आहेत, त्याचे सार्वजनिकीकरण सोशल मिडिया द्वारे करु नये असे हरिमंदिर चे सांगणे व नियम आहे. अशावेळी ह्या गोष्टीना प्रतिबंध घालणे हे आपले नैतिक कर्तव्य तथा सेवा आहे. ह्यसाठी आपण खलील गोष्टी क्रमाक्रमाने करवायाच्या आहेत, जेणेकरून You Tube Authority सदरचे आक्षेपार्ह Videos हे You Tube वरुन काढून टाकतील. १. Video सुरु झाला की *उजव्या (आपला उजवा) कोपत्यात तीन उभे dots (टिंब)* दिसतील, त्यावर क्लिक करावे. २. सदर क्लिक केल्यावर Report, Quality, Playback Speed Watch in VR असे options दिसतील, त्यापैकी *Report ह्या option वर क्लिक करावे*. ३. त्यानंतर अनेक Options दिसतील व त्या-त्या Options समोर रिकामे वर्तुळ दिसेल, त्यापैकी *Infringes my Rights ह्या समोरिल वर्तुळावर क्लिक करावे* व सर्वात खाली Cancel आणि Report असे 2 options दिसतील त्यापैकी *Report ह्यावर क्लिक करावे* सदरचे स्टेप्स प्रमाणे गेल्यास You Tube Authority सदर Objection ची दखल घेत सदर video डिलीट करेल, काढून टाकेल. जास्तीत जास्त सेवेकरी ऑब्जेक्शन घेत परमपूज्य आईंचा अनमोल ठेवा त्याच्या नियमप्रमाणे जतन करायची सेवा करुयात. *|| ॐ नमः शिवाय ||*
@medhapatil9598
@medhapatil9598 3 года назад
Parampujya Kalawati Mata ki Jay 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@malatibartakke2140
@malatibartakke2140 2 года назад
llॐनम:शिवायll ll परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जयll
@user-eg7jq8lf3t
@user-eg7jq8lf3t 5 месяцев назад
परम पूज्य गुरु देवता श्री कलावती माता की जय
@sunandakumbhardare6164
@sunandakumbhardare6164 4 месяца назад
Om namh shivay.
@kamalgharat3460
@kamalgharat3460 2 года назад
परम पूज्य श्री कलावती माता की जय ॐनमः शिवाय 🙏🙏🌹🌹🌿
@gargee.sawant
@gargee.sawant Год назад
Om namah shivay
@sampadaainpurkar2105
@sampadaainpurkar2105 3 года назад
🙏🏻🙏🏻🙏🏻 ॐ नमः शिवाय🙏🏻 । । परम पूज्य गुरु देवता श्री कलावती माता की जय ॥
@11tanayadewoolkar3
@11tanayadewoolkar3 9 месяцев назад
Kalavati aai balopasna it is a nice 🙏🙏💐💐 so prayer is a good so manala shanti aani mark mihavane hich apeccha karto Kalavati Aai balopasna tume chup chagle ahat 🙏🙏💐
@mohinisalgaonkar816
@mohinisalgaonkar816 Год назад
मोहिनि साळगांवकरऊॅनमः शिवाय छानच चालीवर बोलत आहेत ❤❤
@netrachinchalakar5049
@netrachinchalakar5049 5 месяцев назад
घरातील प्रत्येकाने ऐकावं.अशी माझी कळकळीची विनंती आहे.ॐ नमः शिवाय.श्री कलावती माता की जय.
@vishakhasawant2359
@vishakhasawant2359 2 года назад
Parampujya Guru Devta Shree Kalavati Mata Di Jai 🙏🌺🌺🌹🌹🕉️ namah shivay ❤️
@sulbhasuryawanshi5216
@sulbhasuryawanshi5216 2 года назад
U
@krishnagavas6163
@krishnagavas6163 4 года назад
Feeling nostalgic😄 This took me 10 years back when I used to go for balupasana every Sunday morning.
@nitaigourhari8172
@nitaigourhari8172 3 года назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-iEEcZ4MClS4.html
@vandanashetye8965
@vandanashetye8965 3 года назад
🙏🙏mast
@prajaktalabde2498
@prajaktalabde2498 2 года назад
Same 🤝
@bhagyashree6557
@bhagyashree6557 4 месяца назад
परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय
@Shriramsamarth16
@Shriramsamarth16 3 месяца назад
परमपूज्य कलावती माता की जय 🙏🏻
@niveditabavkar7689
@niveditabavkar7689 2 года назад
Parampujya Kalavati Mata ki Jai🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@nikhilparab8389
@nikhilparab8389 Год назад
A
@manojbaviskar5280
@manojbaviskar5280 3 года назад
Aai cha bhajan kirtanane jivanat khup badal janavto,ani kharach ahe aai tu sakshatkar ahes
@maheshgunjati3764
@maheshgunjati3764 5 месяцев назад
Om Namaha Shivay 🙏 🕉
@maheshgunjati3764
@maheshgunjati3764 5 месяцев назад
🙏🕉🕉🙏Om Namaha Shivay 🙏 🕉🙏🕉
@shradhamitkri4886
@shradhamitkri4886 19 дней назад
आमची गुरु देवता कलावती माता👌💐💐
@jyotiparkar5012
@jyotiparkar5012 3 года назад
परम पू जय कलावती आई 🙏🙏🙏
@vaishalivichare4270
@vaishalivichare4270 3 года назад
🐕🐕🐕🐕om
@sudhakalsekar2354
@sudhakalsekar2354 3 года назад
@@vaishalivichare4270 mm
@mohitchaudhari3223
@mohitchaudhari3223 4 года назад
Aai...punha janm ghya
@vidhyamane-fw1wn
@vidhyamane-fw1wn 3 месяца назад
Khup divsani balopasna eikali khup Chan ata roj mhananar
@meenametkar388
@meenametkar388 9 месяцев назад
आईंचीच कृपा🌹🌹🌹🌹
@shrutikandolkar8794
@shrutikandolkar8794 2 года назад
We listen to this every night while sleeping...my niece won't sleep without hearing balopasana ND she also tries to say lyrics and she sleeps off...
@tenop4817
@tenop4817 2 года назад
No comparision
@meghanabadkundri8139
@meghanabadkundri8139 Год назад
Good
@aachalphadte7243
@aachalphadte7243 Год назад
Then u never hv to worry about any problems 👍🏻
@rekhachougule9824
@rekhachougule9824 10 месяцев назад
You must listen in the morning it will be more helpful
@suvidhavijaymore3029
@suvidhavijaymore3029 4 года назад
Khoop aabhari aahe aaienchi bhajan eikayla milat aahe
@manishabahulekar6089
@manishabahulekar6089 Месяц назад
मी ब-याच वर्षांनी आज बालोपासना ऐकली.शेअर केल्याबद्दल धन्यवाद 👍🙏
@dhanashreelele8991
@dhanashreelele8991 2 месяца назад
Khuuuup sundarrrr vatlaaaa!!...mi javal javal 10 varshanni balopasana aaikli ani mhnliiii....😭😭😭😭🙏maz age 25.. teenage madhe he mage.padat gel...pn ata mandirat jaun mhnayla suru kren...🙏
@sangitaamte4253
@sangitaamte4253 2 года назад
परमपूज्य गुरूदेवता श्री कलावती माता की जय
@suvarnavadke7533
@suvarnavadke7533 2 года назад
Khoop chan
@kamalgharat3460
@kamalgharat3460 2 года назад
देवाची प्रार्थना करणे हे आपले कर्तव्य आहे जय श्रीकृष्ण। 🌹🙏🌹
@maheshgunjati3764
@maheshgunjati3764 4 месяца назад
Om Namaha Shivay 🙏 🙌🕉
@shatrughanyadav5361
@shatrughanyadav5361 2 года назад
🙏🙏 this bhajan is very important I think that everyone listen e every day
@anjalijagtap8333
@anjalijagtap8333 2 года назад
परमपूज्य श्री कलावती माता की जय 🙏🙏
@allroundersaanvi3189
@allroundersaanvi3189 2 года назад
Remembering the days of childhood 👫 REALLY, felt very happy while listening this😄😄 thank a lot . Kalavati Mata Ki Jai 🙏 Again , thanks🙏😇
@niveditabavkar7689
@niveditabavkar7689 2 года назад
Same tumhi barobar boltay 😇☺👍👌
@niveditabavkar7689
@niveditabavkar7689 2 года назад
Kalavati mata Mata ki Jai😇😇🙏🙏
@prabhavativispute1926
@prabhavativispute1926 2 года назад
ञञ
@gauravjadhav4907
@gauravjadhav4907 2 года назад
@@prabhavativispute1926 Vu
@jyotsnapai2284
@jyotsnapai2284 10 месяцев назад
बालोपासाना एकून बालपणीच्या आठवणी ताज्या झाल्या. नियमित रोज म्हणत असे . अजून ही पाठ आहे. thanks
@maheshgunjati3764
@maheshgunjati3764 3 месяца назад
Om Namaha Shivay 🙏 🙌
Далее