Тёмный

Kalu Waterfall || God's valley || Malshej Ghat || Amazing Drone Shots || How to Reach || 

Kunal Bhoye
Подписаться 746
Просмотров 1,1 тыс.
50% 1

Kalu waterfall: maps.app.goo.g...
काळू धबधबा : Gods Valley (Kalu Waterfall)
महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध अश्या माळशेज घाट परिसरातील एक धबधबा किंबहुना माळशेज घाट परिसरातील सर्वात उंच धबधबा म्हणजे काळू धबधबा. या काळू धबधब्याला गेल्या काही वर्षात गॉड’स वैली म्हणून ओळखलं जातं. या काळू धबधब्याचे पुढे काळू नदीत रुपांतर होते. माळशेज घाट परिसरातून अगदी दूरवरून हा काळू धबधबा आपल्याला दिसून येतो आणि सहजरित्या ओळखता येतो कारण हा काळू धबधबा एकूण ५ टप्प्यात खाली कोसळतो ज्यापैकी ३ टप्पे आपल्याला दूरवरुन देखील दिसतात.
काळू धबधब्याला भेट द्यायचं झाल्यास थितबी/खिरेश्वर मार्गे आपण या काळू धबधब्याला भेट देऊ शकता.थितबी गावामार्गे आपण या धबधब्याचा खालच्या बाजूला जाऊन पोहचतो तर खिरेश्वरमार्गे आपण वरच्या बाजूला जाऊन पोहचतो.

Опубликовано:

 

12 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 31   
Далее
Китайка и Зеленый Слайм😂😆
00:20
НЕВОЗМОЖНЫЙ ЭКСПЕРИМЕНТ
00:39
Просмотров 74 тыс.
Почему не Попал?!
00:15
Просмотров 48 тыс.
Dangerous Journey to India’s Loneliest Village
20:50
Китайка и Зеленый Слайм😂😆
00:20