Тёмный

KANKESHWAR SONG with ROHIT RAUT 

bhannat entertainment
Подписаться 176
Просмотров 7 тыс.
50% 1

संकल्पना / निर्माता - श्री प्रमोद अनंत गुरव
गायक - रोहित राऊत
गीतकार - श्री रमेश जगन्नाथ धुमाळ
संगीत - राज धुमाळ
सहगायक - लंकेश पाटील , चंद्रकांत पाटील
विशेष आभार - कनकेश्वर देवस्थान ट्रस्ट, गुरव परिवार आणि कनकेश्वर भक्तगण

Опубликовано:

 

19 авг 2023

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 43   
@jitendrakadve3642
@jitendrakadve3642 7 месяцев назад
ॐ नमः शिवाय
@rakeshnarvekar6002
@rakeshnarvekar6002 10 месяцев назад
प्रमोद छान गीतरचना, उत्तम फोटोशुट
@rajendrazaware4376
@rajendrazaware4376 10 месяцев назад
आजच्या आधुनिक युगात सुद्धा समाजमन प्रचंड संवेदनशील आणि भावनिक आहे. श्रद्धेचा संबंध देवधर्म श्रद्धेशी जुळला जातो. या गीतातले शब्द लक्षात घेता "आम्हा घरी धन, शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे, येत्ने करू"या ओळीची आठवण झाली. साक्षात कनकेश्वराच्या रुपानं एक कथाच डोळ्यासमोर उभी राहिली. अतिशय सुंदर संकल्पनेच्या आधारावर नाविन्यपूर्ण, सौंदर्यपूर्ण सादरीकरण त्यातून संस्कृती, गौरवाची परंपरेचा, वैभव संपन्न संस्कारांना प्रवाहित ठेवण्याचा, आणि त्यातूनच सुसंस्कृत जाणता रसिक जपण्याचा, छान प्रयत्न केला आहे. सूर्याला ज्याप्रमाणे त्याचा उडणारा रथ हाकण्यासाठी अरुण हा सारथी मिळाला, त्याचप्रमाणे तुमच्या शब्दरथाला हाकण्यासाठी राज सारखा संगीततज्ञ सारथी मिळाला.. आता गरुड झेप थांबणारी नाही.... आपल्या गीत, कवितांमधून आपण स्वतः शब्दोशब्दी जाणवत राहता. मनात असलेली श्रद्धा गीतातून अधोरेखित होत असते. मला एकच म्हणावसं वाटतं, "येतात तरी कुठून हे आभाळभर शब्द पक्षी, पानांवर कसली ही नक्षत्रांसम नक्षी...." You are great RD Sir, रोहित राऊतनं भक्ती भावानं गीत गायलं आहे अतिशय सुंदर झालं आहे गाणं.. निर्मात्यांचे पुन्हा एकदा आभार तुमच्या मुळे हे गीत आमच्यापर्यंत पोहचलं... सगळ्या टीमचे धन्यवाद...!
@hrishikeshmhatre3112
@hrishikeshmhatre3112 10 месяцев назад
Good singer, lyrics, music beautiful ~Rj king hrishiraj... 🎙 📻 Radio Jockey
@gauravmhatre7549
@gauravmhatre7549 10 месяцев назад
🙏ओम नमः शिवाय 🙏
@vaibhavrokade8467
@vaibhavrokade8467 10 месяцев назад
ॐ नम: शिवाय 🌹🙏🌹 मस्त 👌👌👌👌👌 प्रमोद
@madhuramalushte3354
@madhuramalushte3354 10 месяцев назад
ॐ नमः शिवाय 🙏☘️
@rajdhumalmusic
@rajdhumalmusic 10 месяцев назад
@jagdishnage5855
@jagdishnage5855 7 месяцев назад
हर हर महादेव...एक नंबरची स्टोरी ... गाण एकदम भारी.. गाण्यातून भगवान शिवाची आराधना/स्तुती छानच केली आहे. मस्तच.
@RLAMBE1
@RLAMBE1 10 месяцев назад
खुप छान श्रावणी सोमवारच्या शुभनमुहूर्तावर भोलेनाथाचे संगीतमय स्मरण आणि गायन सुंदर.....
@sanjupatole9247
@sanjupatole9247 7 месяцев назад
खूप छान गाणं बनवल आहे सुंदर शब्द रचना आहे सुंदर संगीत आहे अभिनंदन सर्वांचे हर हर महादेव ओम नमः शिवाय❤❤
@padmakarpatil2690
@padmakarpatil2690 10 месяцев назад
धुमाळ सर गीत रचना छान, गायक रोहित राऊतने छान लयबद्ध गीत गायले तसेच राजची संगीत साथ आकर्षक देखावे ,निसर्गाची नाळ,पारंपरिक नृत्य यामुळे गीत पुन्हा पुन्हा एकावेसे वाटते.👌👌👌
@ashokparalkar7321
@ashokparalkar7321 10 месяцев назад
Il हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादेव हर हर महादे हर हर महादेव 🔱🙏🏼🔱🙏🏼🔱🙏🏼🔱🙏🏼🔱 7:21
@sangeetajain2488
@sangeetajain2488 10 месяцев назад
अतिशय, अतिशय अप्रतिम, खुप्पच सुरेख, 👏👏👏👏👏👏👏👏👏👏👏
@SagarJadhav-kx5ku
@SagarJadhav-kx5ku 9 месяцев назад
Om namah shivaay ❤❤❤
@santoshkamble8512
@santoshkamble8512 10 месяцев назад
राज मस्तच पप्पांची गीत रचना व राज तुझ संगीत साज व रोहीत राऊत सारख्या दिग्गज कलावंताकडुन लयबद्ध गीत गाऊन एक सुंदर गीत तयार झालय मस्त ❤❤
@foodiesolapurkar9887
@foodiesolapurkar9887 10 месяцев назад
Om Namah Shivay.....her her mahadev 🕉🌿🙏🕉🌿🙏🕉🌿🙏🕉🌿🙏🕉🌿🙏🌹🌹🌹🌹👌👌👌
@sangammhatre9705
@sangammhatre9705 10 месяцев назад
Very nice song
@mohanvanjari3606
@mohanvanjari3606 10 месяцев назад
छान तयार केले आहे भक्तिमय गाणे
@LankeshPatilsinger
@LankeshPatilsinger 10 месяцев назад
Nice song
@tk_boa
@tk_boa 10 месяцев назад
Mast pramod kaka ani team
@bharatmalusare7766
@bharatmalusare7766 7 месяцев назад
खूप छान लिखाण आणि खूप छान गायले
@swapnilrane8799
@swapnilrane8799 10 месяцев назад
Nice song 👍
@darshanazaware6628
@darshanazaware6628 10 месяцев назад
👌🏻👌🏻
@lalitmadhavi9569
@lalitmadhavi9569 7 месяцев назад
खुप सुंदर 👌
@udaychavan.9445
@udaychavan.9445 10 месяцев назад
ॐ नमः शिवाय 🌸🌸🙏🙏
@pritimhatre2731
@pritimhatre2731 10 месяцев назад
खूप छान रचना केली आहे
@vivekbhoir7681
@vivekbhoir7681 10 месяцев назад
खूप छान
@shrishmali7081
@shrishmali7081 10 месяцев назад
✨❤️
@prachigaikwad8429
@prachigaikwad8429 10 месяцев назад
खूप छान 👌👍🏻
@vibhakargharat6935
@vibhakargharat6935 9 месяцев назад
खूप छान लेखन दादा
@narendrabhoir4420
@narendrabhoir4420 10 месяцев назад
खूप छान लेखन प्रमोद काका
@nikitakoli1752
@nikitakoli1752 10 месяцев назад
🙏☘️☘️🌺🌸
@poojapatilalibag1712
@poojapatilalibag1712 10 месяцев назад
Ahahha kyaa baat🎉❤
@Thakur_Nitesh123
@Thakur_Nitesh123 10 месяцев назад
खूप छान 🎉
@M.M-ss4yh
@M.M-ss4yh 8 месяцев назад
सुंदर ❤
@poojamhatre7961
@poojamhatre7961 10 месяцев назад
खूप सुंदर 🙏🙏👍👍
@gurav2043
@gurav2043 10 месяцев назад
🕉️
@gurav2043
@gurav2043 10 месяцев назад
🎥😍🤩
@kankeshwarmusic1211
@kankeshwarmusic1211 10 месяцев назад
Very Nice 👌🏻
@gurav2043
@gurav2043 10 месяцев назад
❤🎉
@Sportsmania14
@Sportsmania14 10 месяцев назад
❤❤❤
@user-qh6wp6jt6j
@user-qh6wp6jt6j 10 месяцев назад
Далее
Неожиданно?
00:25
Просмотров 83 тыс.
VasantGad Hiking
3:26
Просмотров 54
Mauli Mauli
5:06
Просмотров 2 млн