🌺 दादा तुम्ही खूप मजा लुटले आहात रान भाजी त्यामध्ये कंट्रोल याची भाजी बाजरीची भाकर आणि हिरव्यागार रानामध्ये जेवण 🌺 आणि विशेष म्हणजे कंटूरल्यामध्ये जीवनसत्व त्यामध्ये असलेले काँटेन्स शरीरासाठी किती उपयुक्त असतात हे केवळ जाने अनुभव घेतलेले असतात ते सांगतात खूप छान आजीबाईंनी खूप छान भाजी केली आणि बाजरीची भाकर आणि भाजी माझ्या तोंडाला तर पाणीच आले आमच्याकडे भेटत नाही हो कंटुले तुमची तर मजाच जमल बुवा लय झकास आजी तुम्हाला नमस्कार करतो