खूप छान आहे नाटक मी सांगली मध्ये पहिला आणि नाटकात आमचे मित्र सौरभ गुजले उर्फ बबलू मूर्ती लहान पण कीर्ती महान असे आहेत बाबलुला भाऊ कदम तसेच ओंकार दादा आणि संपूर्ण टीम यांचे मार्गदर्शन तसेच त्यांच प्रेम मिळत आहे आणि संपूर्ण टीमच्या कलाकाराची ॲक्टिंग खूप छान आहे आणि प्रत्येक ठिकाणी टायमिंग फरफेक्ट आहे माझ्या काढून संपूर्ण टीमला खूप साऱ्या शुभेच्छा करून गेलो गाव नाटक बोले तो एकदम कडक...............