Тёмный

Kasba Peth Bypoll Elections: BJP च्या बालेकिल्ल्यात Congress चे Ravindra Dhangekar बाजी मारणार का ? 

BolBhidu
Подписаться 2,2 млн
Просмотров 283 тыс.
50% 1

#BolBhidu #RavindraDhangekar #KasbaPeth
१९९५ च्या निवडणुकीपासून २०२३ पर्यंत सलग २८ वर्ष कसबा पेठेत भाजपचाच आमदार आहे. आधी गिरीष बापट आणि त्यानंतर मुक्त टिळक यांच्या रूपात भाजपनं हा किल्ला भक्कम ठेवला. पण १९९५ नंतर भाजपच्या या किल्ल्याला कधीच हादरा बसला नाही का ? तर बसला. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत. गिरीश बापट जिंकले खरे, पण फरक होता फक्त ८ हजार मतांचा. जिथं भाजप क्लीन स्वीप मारत होती, तिथं पहिल्यांदाच आमदारकीला उभं राहिलेल्या एका नगरसेवकानं त्यांना घाम फोडला. त्या नगरसेवकाचं नाव रवींद्र धंगेकर. सध्या कसब्यात पोटनिवडणूका लागल्यात.
स्टँडिंग आमदार मुक्ता टिळक यांचं निधन झाल्यामुळं सहानुभूती अर्थातच भाजपच्या बाजूनं आहे, पक्षाचा हक्काचा मतदार आहे आणि होम ग्राउंडही. तरीही विजयाबाबत धाकधूक आहे, कारण पुन्हा एकदा समोर आहेत रवींद्र धंगेकर. कसब्याचा खरा सामना भाजपचे हेमंत रासने विरुद्ध महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर असा रंगलाय. पण भाजपच्या बालेकिल्ल्यात स्वतःचं पारडं जड ठेवण्याची जादू धंगेकरांना कशी काय जमलीये तेच या व्हिडीओमधून पाहुयात.
Subscribe to BolBhidu here: bit.ly/Subscrib...
Connect With Us On:
→ Facebook: / ​bolbhiducom
→ Twitter: / bolbhidu
→ Instagram: / bolbhidu.com
​→ Website: bolbhidu.com/

Опубликовано:

 

9 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 527   
@spune5038
@spune5038 Год назад
मी मागच्या आठवड्यात कसब्यात 2 दिवस मुक्काम केला होता.सामान्य जनतेत जाऊन मिसळलो, प्रत्येक सामान्य माणूस रवींद्र धंगेकर बद्दल भरभरून बोलत होता.कारण त्यांनी मागच्या काळात खूप लोकांची कामे केली आहेत त्यामुळे मला तरी वाटत की यंदा कसब्यातून रवींद्र धंगेकर च 101% निवडून येतील
@Shivsonu99
@Shivsonu99 Год назад
हो,,मी पण काल कसब्या होतो, कसब्यातील वातावरण भाजपच्या बाजूने आहे
@sagaranand6724
@sagaranand6724 Год назад
​@@Shivsonu99 kahi pan nahi yet 💯🤣 Bjp vle pan dhangekar Yana voting karnar aahyt 💯🤣🤣🙏
@rudranshdixit6063
@rudranshdixit6063 Год назад
रविंद्रभाऊ धंगेकर यांचं कार्य खुप चांगले आहे...त्यांच्याबद्दल सगळी माहिती खरी आहे...त्यांच्याकडे कोणत्याही मतदार संघाचे लोक बिनधास्त जाऊ शकतात व तेही कोणाला निराश करत नाही... अशा गुणी व्यक्तीला निवडून देणं हे लोकांचं कर्तव्यच आहे...आणि मतदार ते नक्की करणार...आपल्या हक्काच्या माणसाला निवडून आणणार...👍👍👍🙏🏻
@gopint.thoratthorat1861
@gopint.thoratthorat1861 Год назад
रविंद्रभाऊधगेकर.नकी.येनार.येनार.वाघ.येनार
@gopint.thoratthorat1861
@gopint.thoratthorat1861 Год назад
रविभाऊच.काम.आणी.मानुसकी.चागली.तेमुळे.ते.येनार
@prabhakarkute6237
@prabhakarkute6237 Год назад
रवी भाऊ च येणार
@shivamjadhav1110
@shivamjadhav1110 Год назад
मि महानगर पालिका मधी कामाला आहे मि रहायला सहकार नगर साइडला आनी कामाला भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालय ला होतो.. रवीभाऊ नी माझी बदली भवानी पेठ वरुण सहकार नगर क्षेत्रीय कार्यालय मधी आठ दिवसाच्या आत केली होती भाऊ स्वता मला माजा सोबत दोन वेळा कॉर्पोरेशन बिल्डिंग ला आले माजा साठी.. ♥️
@saKly0-
@saKly0- Год назад
Mg vote konala deto bhai aata
@shivamjadhav1110
@shivamjadhav1110 Год назад
@@saKly0- दादा मि भाऊ च्या वॉर्ड मधी नाही राहत,पन माजे नातेवाईक किव्हा ओळखीचे जे आहेत भाऊ च्या वॉर्ड मधी रहायला त्यांना सांगतो मत फक्त भाऊ ला
@saKly0-
@saKly0- Год назад
@@shivamjadhav1110 ❤️
@amarpatil4697
@amarpatil4697 Год назад
@@shivamjadhav1110 नक्कीच भावा ,,,अशा माणसाला सपोर्ट केला पाहिजे👍
@arbajteli8609
@arbajteli8609 Год назад
Only ravindra dhangekar ✌️🖐️🖐️
@ganpatlagad
@ganpatlagad Год назад
Ravidra dhangekar 15000 मतांनी निवडून येणार Ganpat Lagad
@roshanpatil786
@roshanpatil786 Год назад
Only Ravi Bhau dhangekar✌️✌️✌️
@vinayakkarande978
@vinayakkarande978 Год назад
Only Ravindra Dangekar ✌️
@hanumantbhapkar3596
@hanumantbhapkar3596 Год назад
Ravindra dhangekarach yenar. No doubt about him.
@ramachandradhangekar6577
@ramachandradhangekar6577 Год назад
मि सोलापूर चा... धंगेकर आहे आमच्या समाजाला प्रगती पथावर आणण्यासाठी रवीभाऊंचे योगदान खरोखरच लेखण्याजोगे आहे.. सर्वसामान्य घरातील व्यक्ती च्या लग्नात कळी आणी भात आम्ही सोबत जेवण केले हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे... भाऊ आमदार होवो हीच आमच्या समाजाची आणि कसब्याची इच्छा आहे..🤗
@godaseshankar2276
@godaseshankar2276 Год назад
Only Ravindra Dhangekar...great leader 100 ✓ yenar
@manojjamdade6847
@manojjamdade6847 Год назад
देशात नकोय नरेंद्र.... महाराष्ट्रात नकोय देवेंद्र.... त्याची सुरुवात करणार कसबा मतदारसंघातुन आमचा *"रविंद्र"*
@abcdefg-zn8en
@abcdefg-zn8en Год назад
जड जाईल नव्हे तर ज्यावेळी धंगेकरांना तिकीट बसलंय तेव्हाच कसबा भाजपच्या हातातून गेलाय..✋️✋️✋️
@Shivsonu99
@Shivsonu99 Год назад
🔔🔔🔔🔔🔔🔔
@abcdefg-zn8en
@abcdefg-zn8en Год назад
@@Shivsonu99 तुम्ही घंटाच वाजवा आता 😂😂
@Shivsonu99
@Shivsonu99 Год назад
@@abcdefg-zn8en कळेल
@sonugite9599
@sonugite9599 Год назад
बरोबर आहे..स्वपन बघायला कुठे पैसे लागतात 🥴
@sonugite9599
@sonugite9599 Год назад
#@bolbhidu पाकीट पोहोच झालेल दीसतय 🙄🤨
@kushalwankhede8575
@kushalwankhede8575 Год назад
आम्ही रविंद्र धंगेकरांसोबत..! जय काँग्रेस पार्टी✋🇮🇳 जय महाराष्ट्र🇮🇳🚩 जय महाविकासआघाडी..!✋🇮🇳⏰🔥
@prashi4788
@prashi4788 Год назад
Jay MVa
@rhaulthete9494
@rhaulthete9494 Год назад
धन्यवाद भाऊ
@rhaulthete9494
@rhaulthete9494 Год назад
जय महाराष्ट्र
@vijaykumarpune7379
@vijaykumarpune7379 Год назад
रविन्द्र हा ऑटो रिक्षा तून फिरणार सामान्य माणूस आहे तो निवडून येणारं कसबा मतदार संघाचा प्रत्येक जण रविंद्र यांना आपल्या घरातला समजतो
@dnyaneshwarpatil2323
@dnyaneshwarpatil2323 Год назад
एकदम बराबर
@sunandakanade9046
@sunandakanade9046 Год назад
येणार येणार धंगेकराचा ढाण्या वाघ येणार .रविभाऊच येणार.
@unknown_49018
@unknown_49018 Год назад
100% ravibhau dhangekar nivdun yenr💯❤
@vinayakdegwekar7628
@vinayakdegwekar7628 Год назад
सगळे ९६ कुळी ब्राम्हणांना चूतिया समजतात!आणि ब्राम्हण याचाच अर्थ कळप करून न राहणारा हा आहे. अर्थात ते या लोकांना काय कळणार?
@unknown_49018
@unknown_49018 Год назад
@@vinayakdegwekar7628 bar samajto kay shat upatnar tumhi
@Donalduncle.96
@Donalduncle.96 Год назад
नगरसेवक, आमदार होणे सोपे आहे... लोकांच्या मनावर राज करणारे रवींद्र धंगेकर होणे सोपे नाही .❤️🔥🔥
@1stnamelastname24
@1stnamelastname24 Год назад
Dhangekar he maratha ahet na?
@ramachandradhangekar6577
@ramachandradhangekar6577 Год назад
@@1stnamelastname24 धंगेकर हे ओबीसी आहेत..
@Laxmiputra007
@Laxmiputra007 Год назад
बच्चा बच्चा केहता है... रवि भाऊ सच्चा है ❤✅
@Shinde1999
@Shinde1999 Год назад
हेमंत रासने फक्त सदाशिव पेठ, नारायण पेठ मधील मतांच्या जिवावर निवडून येऊ शकत नाहीत. रविंद्र धनगेकर निवडून येणार हे नक्की ईथे ठाकरे गटाची सुद्धा महत्वाची मते आहेत. ती कॉंग्रेसला फायदेशीर ठरतील.
@hindu-vk3hb
@hindu-vk3hb Год назад
कसब्याला ओळख हवी त्यासाठी पाहिजे धंगेकर रवी
@spidy2595
@spidy2595 Год назад
रवी भाऊ धंगेकर...फिक्स 💯
@kuldip40
@kuldip40 Год назад
रवीभाऊ धंगेकर येणार फिक्स.
@rupeshbhosle8926
@rupeshbhosle8926 Год назад
मस्त विश्लेषण
@krishsurve1284
@krishsurve1284 Год назад
खूप छान माहिती गोळा केली आपण 👌👌👌
@RahulPatil-fs7bc
@RahulPatil-fs7bc Год назад
धंगेकर फिक्स आमदार होणार यात तीळ मात्र शंका नाही
@aapla_maharashtran6953
@aapla_maharashtran6953 Год назад
रविभाऊ धंगेकर...👑💯💪
@dhaneshsatarkar8552
@dhaneshsatarkar8552 Год назад
मी इतक्या वर्ष पेठेत राहतो , मला तर रासने हे फक्त बर्थडे फ्लेक्स मधूनच माहिती आहे (ते पण गेले २-३ वर्ष पासून) या उलट धंगेकर कामसाठी , साधेपणा आणि मजबूत जनसंपर्क साठी माहिती आहे अगदी लहानपना पासून. Dhangekar is really deserving candidate.
@parvezshaikh3712
@parvezshaikh3712 Год назад
Bhavi Amdar RAVINDRA BHAU DHANGEKAR
@SwapnehK
@SwapnehK Год назад
धंगेकर आणि मविआ हे समीकरण नक्कीच विजय देईल
@s.kavinash5952
@s.kavinash5952 Год назад
फक्त आणि फक्त रविआण्णा
@bharats4099
@bharats4099 Год назад
रासने कडे स्वतःचा एक ही कार्यकर्ता नाही. सर्व गणेश मंडळाची नाराजी. कधीही आजपर्यंत वर्गणी दिली नाही. भाजप च्या एकाही पदाधिकारी ला रासने निवडूण यावा हि इच्छा नाही. NOTA +20K झाल्यास धंगेकर विजय निश्चित होणार आहे.
@gujrathis15
@gujrathis15 Год назад
धंगेकर विजयी होणार आहेत
@user-lr9xy3ee2w
@user-lr9xy3ee2w Год назад
टिळक आमदार असताना काहीच काम केले नाही फक्त धंगेकर साहेबच जिंकणार
@shubhamkulat8578
@shubhamkulat8578 Год назад
बरोबर
@PUNEVASTU96
@PUNEVASTU96 Год назад
ONLY dhangekar
@shubhamkulat8578
@shubhamkulat8578 Год назад
Only 👑 RD 👑. Boss
@mayurwaifalkar2295
@mayurwaifalkar2295 Год назад
एक दिवस पन काम केलें नाहीं मुक्ता टिळक यांनी
@Telesatish
@Telesatish Год назад
True
@santoshnaik-iz4ue
@santoshnaik-iz4ue Год назад
पुणे कराणी भाजपला मतदान करु नये. फक्त मविआ.
@Indian__07
@Indian__07 Год назад
MVA geli udat to dhangekar chagla neta ahe manus ahe mhnun lok vote kartat MVA wale ticket det hote ka adhi
@stats_and_facts
@stats_and_facts Год назад
Mva टिकवा 24 पर्यंत , वंचित तुकडे करणार
@shekharshinde7309
@shekharshinde7309 Год назад
@@stats_and_facts बामटू दिसतोस रे तू,,,
@Donalduncle.96
@Donalduncle.96 Год назад
@@Indian__07 barobar bolala bava❤️
@shreyasbapte3758
@shreyasbapte3758 Год назад
@@Indian__07 hona tech public madhe on ground distat
@pavanchayal4917
@pavanchayal4917 Год назад
Ravi Bhau Ni Mala Raatri 1 Vajta Madat Keli Hoti Ekda .. Bike Auto Madhe Firtat Ravi Bhau Aamdar Honar Aani Ravi Bhau Kadi Padnar Nahi .. 🙏
@prashantbhosale7935
@prashantbhosale7935 Год назад
मी तसा भाजप समर्थक पण हे सर्व ऐकून असं वाटत की,सामान्य कार्यकर्ता मोठा व्हावा.
@krushnasaraf9238
@krushnasaraf9238 Год назад
bjp kai doodh det nahi brahmanis la ! ulat khacchi kartat, brahmin brahmin mahnoon martat brahmanaanchi ! bjp hi navala brahmin party hoti te aata ughadkis yet aahe! Anti brahmin bjp will lose this seat by 25K votes atleast.
@spaceboundlad2622
@spaceboundlad2622 Год назад
@@krushnasaraf9238 on point 👍🏼
@marathmolatechie
@marathmolatechie Год назад
Ekdam barobar bolalat apan
@Fanclub0459
@Fanclub0459 Год назад
👑रविंद्र धंगेकर🙏🙏🙏 ✔️दमदार नामदार आमदार. ✔️सुख दुःखात आपल्या सोबत उभा राहणारा ✔️आपला जवळचा माणूस, आपल्यातला आणि आपलाच माणूस
@vivaansharma5383
@vivaansharma5383 Год назад
3 varsha Punyat rahilo. Mhannar nahi ki khup mahitiye hya vyaktibaddal. Pan tumha saglyancha mhanna eikun wattay ki Manus chaan ahe. Vel padlyas kamala yenara ahe ase kalte Hope he wins 👍🏼
@ashpakpathan6048
@ashpakpathan6048 Год назад
Ravibhau dhangekar ✌️
@santoshkate282
@santoshkate282 Год назад
Congress✌✌
@pramitgore164
@pramitgore164 Год назад
Ravi Bhau fix 👍👍
@dattatraykarche8423
@dattatraykarche8423 Год назад
Dangekar 💯
@nehasayyad5789
@nehasayyad5789 Год назад
तीनही पक्षाची वज्र मूठ भाजपा ला .. जोरदार ठोसा लगावणार हे नक्की आणि 1991 ची पुनरावृत्ती होणार कसब्यात इतिहास घड़नार है हि तीतकेच खरे... डॉ, नेहा सैयद 🙏🙏
@bhagwatmutekar4021
@bhagwatmutekar4021 Год назад
🔥🔥गुलाल फक्त रविंद्रभाउचाच 💯💯 🔥🔥🔥🔥💯
@rafiqshaikh4411
@rafiqshaikh4411 Год назад
गरीबांचे मसीहा असल्याने रविंद्र धंगेकर यांना अडचण नाही असे वाटते
@abssafarnama1653
@abssafarnama1653 Год назад
Only ravindra bhau dhangekar✌️✌️✌️
@abhijitabhinkar4052
@abhijitabhinkar4052 Год назад
रविंद्र धगेकर,हे सामान्य माणसाच्या पाठीशी सतत उभे असतात.त्याचा कामाचा अवाका खूपच मोठा आहे.ते बहुमताने निवडून नक्की येणार.जय महाराष्ट्र
@vinodp7508
@vinodp7508 Год назад
Comment Section मधे क़सबा चा निकाल समजतोय…जिंकनार तर फक्त धंगेकर 🙌🙌🙌
@vaibhavrajnimgire9563
@vaibhavrajnimgire9563 Год назад
अतिशय योग्य आणि महत्वपूर्ण माहिती देण्याचे काम बोलू भिडू च्या माध्यमातून दिले गेले आहे. चिन्मय तुझे मनापासून आभार.💐 बाकी निकाल तर सर्वांना माहितीच आहे.
@janmanas555
@janmanas555 Год назад
Lay bhari Ani lokana madat karnara manus aahe Ravindra Dhangekar sath dya 1 vel tyana
@krushnamane8320
@krushnamane8320 Год назад
Ravindra bhau aage badho hum tumhare saath hai
@ashokkhandekar7616
@ashokkhandekar7616 Год назад
गरीबांचा सेवकाला भगवंताचे आशीर्वाद असतोच
@girishparanjape3448
@girishparanjape3448 Год назад
Only Ravindra dhangekar
@nitinmachinetools7302
@nitinmachinetools7302 Год назад
रवींद्र धंगेकर आमदार होणारच त्यांच्यामध्ये अतिशय श्रम करण्याची शक्ती आहे त्यांनी आतापर्यंत केलेली कामे हे त्यांचे रोल मॉडेल आहे
@vijaykumarpune7379
@vijaykumarpune7379 Год назад
चंपा ला राजीनामा द्यायाला सांगा व त्या जागी Brahmin उमेदवार द्या व रासने ला पाडा व टरबूज्या ला धडा शिकवा चंपा ने मेधा कुलकर्णी चा गेम केला
@shaludhokale2340
@shaludhokale2340 Год назад
Ok
@krushnasaraf9238
@krushnasaraf9238 Год назад
champa navache parsal tych veli vapas karyla havve hote ! but brahmins alway voting bjp! this is very bad thing!
@vishaltharewal9609
@vishaltharewal9609 Год назад
@@krushnasaraf9238 कोथरूडकरांनी कोल्हापूरची पार्सल त्याचवेळी परत पाठविली असती तर आज भाजपने कसब्यात पुन्हा अन्याय करण्याची हिंमतच केली नसती
@kumarkudale6071
@kumarkudale6071 Год назад
Medha padnarch
@Jitya_.
@Jitya_. Год назад
भाजपच राजकारण नका सांगु जनता समाज कार्य बघून मतदान करणार 👍✌️🏆 आणि रवी भाऊच्या कामाची पावती तर तुम्ही स्वातीलाच दिली 📜
@keshavgodase3020
@keshavgodase3020 Год назад
Only Ravi bhau dhangekr
@mahendraatalepop1422
@mahendraatalepop1422 Год назад
रवींद्र धंगेकर हे नक्की विजयी होणार! मी मतदान करून त्यांना विजयी करणार ! जुन्या पेन्शनचा मुद्दा (OPS)सर्वात महत्त्वाचा ठरणार!
@HK-jh8mi
@HK-jh8mi Год назад
Ravindra Dangekar is great man
@ajinkyapatil5031
@ajinkyapatil5031 Год назад
Only dhangekar**********
@tejravpatilbajad1085
@tejravpatilbajad1085 Год назад
भाजप सरकार म्हणजे व्यापाऱ्यांचे सरकार
@TV00012
@TV00012 Год назад
मत मिळायला लागतो पैसा आणि महानगरपालिका हि बांधकाम व्यावसायिक कशी चालवतात महाराष्ट्राला माहिती आहे त्यात राज्य(पंताचा)आणि महानगरपालिका(स्थायी) मध्ये व्यवस्थित पुणेकरांना लुटायचे काम केलंय 😅
@RK-wu1kd
@RK-wu1kd Год назад
मी स्वतः राष्ट्रीय पातळीवर भाजपा समर्थक आहे..पण मी कसब्यात राहिलो आहे..रवींद्र भाऊंच काम फार तळागाळात पोचलेले आहे.. महविकास आघाडी ने हा उमेदवार देऊन निवडणूक एकतर्फी जिंकल्यातच जमा आहे.. कसबा पेठेत भाजपला अतीआत्मविश्वास नडणार..
@riteshchavan617
@riteshchavan617 Год назад
Dhangekar saheb ❤️
@rajagodase2907
@rajagodase2907 Год назад
Only ravindra bhau
@ganeshpatil2743
@ganeshpatil2743 Год назад
पिंपरी चिंचवड नाना काटे राष्ट्रवादी कसबा राविंद्र धंगेकर
@ramm.9308
@ramm.9308 Год назад
कोणाचे काही होवो पण आम्ही mpsc वाले पोरं या सरकारच्या विरोधात या निवडणुकीत प्रचार करणार. हे फक्त आश्वासन जीवी सरकार आहे. हमारा2025 नहीं तो तुम्हारा2024 नही
@shubhampatil6233
@shubhampatil6233 Год назад
रवींद्र धांगेकर हे खूप मेहनती नेते आहेत तेच जिंकतील
@jagantayade8204
@jagantayade8204 Год назад
दादर चा सुपारी मास्टर नि बीजेपी ला पाटिंबा दिला मंजे डालमें कुछ काला है ये पब्लिक हे सब्जांती हैं उठ दुपारी ghe सुपारी
@Fanclub0459
@Fanclub0459 Год назад
तु पण उठ दुपारी आणि घे सुपारी
@pravindhone3163
@pravindhone3163 Год назад
रवींद्र भाऊ आमदार होणार 👍
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 Год назад
जनता महागाई आणि बेरोजगारीने त्रस्त आहे. जनतेने भाजपाला मतदान करू नये.
@deepakpandit5464
@deepakpandit5464 Год назад
7 महिन्यांपूर्वी सर्व मोफत देत होती वाटतं महाभकास बिघाडी 😅
@amratpatil
@amratpatil Год назад
@@deepakpandit5464 करोनात तर वाचवलं भाऊ तुम्हाला
@sks1464
@sks1464 Год назад
@@deepakpandit5464 चुत्या हे राज्यसरकार च्या हातात असते का?
@bytheway4819
@bytheway4819 Год назад
@@deepakpandit5464 aajibat denar nahi bjp la vote
@nileshpawar393
@nileshpawar393 Год назад
@@deepakpandit5464 🍌
@vijaykumarpune7379
@vijaykumarpune7379 Год назад
दादर च्या राज्याने सुपारी घेतली उरला सुरला एक आमदार BJP वाले पळून घेऊन जातील मग कळेल तुम्हाला
@sagarw4197
@sagarw4197 Год назад
Mag aamdar pakshapramukh honaar ka MNS cha
@ashoktekale7351
@ashoktekale7351 Год назад
Super 🤣🤣🤪🤪
@RajendraKarande-b8i
@RajendraKarande-b8i 6 месяцев назад
रविंद्र धंगेकर हा कामाचा आहे 🤗👏👏👌👌👍
@100sp8
@100sp8 Год назад
रवींद्र भाऊ हा सर्व सामान्य जनतेचा हिरो आहे. ✌️✌️✌️ त्यांना पराजित करण्याकरिता मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्री, आणि वाटेल ती गँग कसबा पेठ मध्ये ठाण मांडून बसलेली होती,,, 😂🤘 यातच "रवींद्र 💟भाऊ यांचा विजय १००१% झालेला होता,आहे..!!!
@sujatababar386
@sujatababar386 Год назад
Rajkiya vishleshan karave tar tuch bhau 👌Bki ami congresi tymule Dhngekar vijayi vahvet asech ami mhananar...pan khrach dhangkar nche parde jad distay Bar ka...(MARATHA matdar, muslim,Etar magasvargiy ,anusuchit jati jamati) dhngkar kadavi ladhat denar...👍@Uday Babar.
@Yuva_Sankalp_Academy_Pune
@Yuva_Sankalp_Academy_Pune Год назад
रवींद्र भाऊ धंगेकर fixx👑🔥💯
@ranjitchavan1733
@ranjitchavan1733 Год назад
Before 2 weak appan explain kele Aaj mahnje 2 March 2023 la khare zale .super enylisise super hardwork .super deep knowledge .....bol bhidue 1 no
@omkarshinde7672
@omkarshinde7672 Год назад
रविंद्र भाऊ धंगेकरांना जनतेने त्यांच काम बघुन बहुमताने निवडून दिलेले आहे ते अपक्ष म्हणून उभे राहिले असते तरी त्यांचाच विजय होणार होता कारण त्यांच काम हे अतिशय सुंदर आहे.
@pramodkhandake
@pramodkhandake Год назад
Asa manus amdar jhala pahije
@ganeshkarche4476
@ganeshkarche4476 Год назад
Dhangekar✌️👑
@prakashjadhav4743
@prakashjadhav4743 Год назад
Good analysis
@mangeshkhedekar5773
@mangeshkhedekar5773 Год назад
Vote for dhangekar
@anupdeshmukh132
@anupdeshmukh132 Год назад
Fix amdar ravi bhau.. 😇
@ilahiinamdar8998
@ilahiinamdar8998 Год назад
💯 Right ek dam sahi bol Bhai 🖐️🖐️
@jayantjadhav9546
@jayantjadhav9546 Год назад
रवींद्र दंगेकर 100% विजयी होणार........bjp चां बालेकिल्ला ढासळणार...
@Aadesh_lokhande07
@Aadesh_lokhande07 Год назад
आमचं मत धनगेकर ❤️
@pravinbaad3315
@pravinbaad3315 Год назад
रवींद्र धंगेकर ग्रेट माणूस आहे म्हणावं लागेल वाईट परस्थिती पण पाय रोवून आहे त्यात ते जिंकले
@jayoza6747
@jayoza6747 Год назад
Dhangekar❤
@anilmulay2839
@anilmulay2839 Год назад
कोथरूड चंद्रकांत पाटील नी सुरक्षीत जागा पटकावली, आता कसबा फडणवीस ना सुरक्षित म्हणून पटकावयाचा आहे।
@virajpatil1295
@virajpatil1295 Год назад
Ravindra dhangekar✌️
@ajitchavan2316
@ajitchavan2316 Год назад
फक्त जनतेच्या मनातला आपला माणूस.... रवी आण्णा..... दोनशे टक्के निवडून येणार
@dattatrayshinde336
@dattatrayshinde336 Год назад
मला तर असं कळलं आहे की अभिजीत भिचुकले याचा विजय पक्का आहे.😅😄😂🤣😃
@ganeshhh00
@ganeshhh00 Год назад
MVA 🔥
@bappachaladkayuvraj9965
@bappachaladkayuvraj9965 Год назад
Ek sudhha comments bjp chya baajune nahi??? clear Chitra aahe...
@sunilgurule8642
@sunilgurule8642 Год назад
अस्स काही नसतं हो...आमच्या नाशिक पदवीधर च्या निवडणुकीत सगळ्या व्हिडिओ च्या कॉमेंट शुभांगी पाटिल निवडून येणार सांगत होते...पण काय झालं... सत्यजीत तांबे निवडून आले.
@rahulmaindarge2097
@rahulmaindarge2097 Год назад
वा छान बोल भिडू पण छान प्रचार करतो धनगेकर यावे अशी तुमची इच्छा जास्त दिसते
@ashoktekale7351
@ashoktekale7351 Год назад
Ravindra Fex 💯👍
@sadashivgaykvad6165
@sadashivgaykvad6165 Год назад
Only ravindra bhau dhangekar
@yuvrajpatil1227
@yuvrajpatil1227 Год назад
धंगेकर चांगला माणूस आहे
@shubhamkashid6207
@shubhamkashid6207 Год назад
Ravi Anna
@shubhamtembekar3048
@shubhamtembekar3048 Год назад
Only रवी भाऊ धंगेकर⏰🖐️🏹
@jaytupepatil4867
@jaytupepatil4867 Год назад
khar ahe ravi bhau 1 no manus ahe nakki nivdun yetil
@sunilsonwane9589
@sunilsonwane9589 Год назад
धंगेकर विजयी होतील याच्यात शंका नाही फक्त लिड कितीचा मिळतो येवढेच पहायचे आहे
@Toon_Indie
@Toon_Indie Год назад
माणूस कुठलाही असूद्या कुठल्याही वॉर्ड मधला असूद्या धंगेकर भाऊंना भेटला काम घेऊन गेला की काम झालच म्हणून समजा..मला स्वतः ल अनुभव आहे..
@21Tushar21
@21Tushar21 Год назад
१३% ब्राह्मण मतदार आहेत फक्त.....मग कसबा मतदार संघ वर त्यांचं वर्चस्व कसा काय?
@RohitSharma-m2y3q
@RohitSharma-m2y3q Год назад
Tith Girish bapat ch wajan ahe ani yaveli Girish bapat cha chupa pathimba congress la ahe
@shubhamkulat8578
@shubhamkulat8578 Год назад
Only 👑RD👑
Далее
İlham Əliyev və Vladimir Putin görüşü başladı
00:17