खुप सुंदर कथा अश्विनीताई! नविन विचाराच्या मुलींना या कथेमधून नक्कीच धडा शिकता येईल. राधीका वाहवत जाईल असे वाटत होते, पण आपण कथेला लगेच छान वळन दिले. कथेतील कथानकाला व्यवस्तित संघटीत केले व कथेला यशस्वीतेकडे पोहचविले. छान मॅडम! कथा छानच जमली आहे . आपले मनस्वी अभिनंदन! अशाच यशस्वी व्हा!