Wah khup bhari gana...Akhe Dang ma Ye gana ni Aag lavi didi hi...boj jabrdast gana aaha..🎉🎉khatrnak ,jabri gana.esaj gana yevde an Dang na nav Roshan huyi javde❤❤❤
2 वेळा song ऐकून ही मनात अजून ऐकावं असच वाटतं...एक क्षणही असं वाटलं नाही की...song अर्ध्यातच सोडून जाऊ असं... actor's नी पण छान full song मध्ये smile कायम ठेवली ❤
संस्कृती लुप्त होत चाललेली आहे ती जिवंत करण्याचं काम भावेश बागुल आणि टीम करत आहे. खूप छान साँग आहे. असेच नवनवीन गाणी तयार करून आदिवसी संस्कृतीचा प्रचार, प्रसार करावा,संवर्धन करावं आणि मनोरंजन करावं. सर्व टीम ला दिपावलीच्याआणि भावी वाटचालीस खूप साऱ्या हार्दिक शुभेच्छा...🌹🌹
🇵🇱आदिवासी संस्कृती, कला परंपरा जतन होते गाण्याच्या कृतीतून, खूपच सुंदर, अप्रतिम सादरीकरण 👌👌👌🇵🇱 असेचे आदिवासी गीत निर्मिती होत राहो... खूप साऱ्या शुभेच्छा... 🇵🇱जय आदिवासी जय जोहार 🇵🇱🇵🇱🇵🇱👌👌👌