@@हिंदुराष्ट्र_महाराष्ट्रगुजराती हिंदू लोक मराठी हिंदू लोकांना मुंबईत घर् देत नाहीत , गुजराती लोक मराठी हिंदू लोकांना मत देत नाहीत ,आणी तुम्हाला हिंदूराष्ट्र करायचं आहे ????
@@Venom-je9fm OBC आरक्षण हे Dr आंबेडकरांनी नाही तर V P सिंग आणि BJP ने दिलय स्वतःच्या voters ला खुश ठेवायला. इंद्रा स्वाहानी बेंच मध्ये ९ पैकी ३ लोकांनी OBC हे असंविधानीक आहे असं सांगितल.