Тёмный

Kavitecha Paan | KaavyaShravya Series | Episode 01 | Mangesh Padgaonkar 

Miracles Saraswati
Подписаться 56 тыс.
Просмотров 139 тыс.
50% 1

Опубликовано:

 

16 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 741   
@rujutadeshmukh9924
@rujutadeshmukh9924 4 года назад
पाडगावकरांची बोलगाणी वाचते मधुराणी ऐकता ऐकता नयनांमधून हळूच ओघळले पाणी सुंदर एपिसोड
@smitakulkarni9499
@smitakulkarni9499 4 года назад
ऋतुजा माझही हेच झाल
@nandinigalande2161
@nandinigalande2161 4 месяца назад
मंगेश पाडगावकरांच्या कविता वाचनाची आठवण झाली. उत्कृष्ट उपक्रम
@rajendrawani2445
@rajendrawani2445 4 года назад
खूप खूप धन्यवाद ताई. पाडगावकरांच्या कविता तुझ्या आवाजात ऐकणं म्हणजे मिटक्या मारत आमरस खात बसणं
@madhavkodape1557
@madhavkodape1557 3 года назад
Chupa. Chan. ❤️❤️❤️❤️❤️🙏👍Pimpri..
@kavitapawar9720
@kavitapawar9720 2 года назад
खूप छान👍❤️
@dattatraydhaygude9460
@dattatraydhaygude9460 4 года назад
आरती प्रभू , सुरेश भट ,कवी ग्रेस, शांता शेळके ,नारायण सुर्वे यांच्या पण सुंदर कविता सादर करण्यात याव्या ,ही विनंती
@suryawanshi.p.d.
@suryawanshi.p.d. 3 года назад
Khup Chan Tai
@abharathod2237
@abharathod2237 3 года назад
@Charlotte Tent Looking at the content of the video, 90% of audience doesn't even have instagram
@sandeepmahale9339
@sandeepmahale9339 4 года назад
कवितेचे पान अक्षय्य राहू देत...हीच शुभेच्छा
@vijayagaikwad7155
@vijayagaikwad7155 3 года назад
खूपच छान ,मन शांत शांत शांत ......😊
@shravanijadhav1003
@shravanijadhav1003 2 года назад
मधु ताई.. खूप खूप गोड आवाज आणि भावना पूर्ण सादरीकरण.. अक्षरशः चित्र उभ राहत डोळ्यासमोर..सगळेच भाग खूप सुंदर आहेत..
@vijayajoshi2879
@vijayajoshi2879 3 года назад
काव्यवाचन अगदी हृदयाला भिडणारं. त्यातून कवींची आणि कवितांची ताकद कळते.
@jyotimanoorkar2265
@jyotimanoorkar2265 4 года назад
बऱ्याच वर्षांनी मी या कविता ऐकल्या..लहान असताना वाचल्या होत्या..तेंव्हा मस्त वाटायच्या..आज पुन्हा एकदा डोळे, मन अगदी सहजच दाटून आले.. त्यात तुमचं अप्रतिम सादरीकरण,आवाज, चढ उतार, मनात शब्द न शब्द भरून गेले..thank you.
@deepalimithbawkar2589
@deepalimithbawkar2589 8 месяцев назад
मस्तच
@shalakahadapsarkar8099
@shalakahadapsarkar8099 4 года назад
मधुराणी तुझ्या आवाजात होतात कवितांची गाणी कधी हसता हसता नकळत डोळ्यात भरून येते पाणी तू कविता नुसती वाचत नाहीस, वाटतं ती तू जगतेस शब्दांमधून कविच्या, अलगद मनात आमच्या उतरतेस तू प्रेम करतेस कवितेवर, उगाच का ती इतकी फुलते बाळ कुशीत जसं तशी कविता तुझ्या शब्दांत खुलते -शलाका
@madhuraniprabhulkar6195
@madhuraniprabhulkar6195 4 года назад
किती सुंदर.... मनापासून आभार
@ulkakathale4906
@ulkakathale4906 3 года назад
अग बाई हा वेडेपणा करायची ज्या देवांनी तूम्हाला बुद्धी दिली त्या देवाला कोटी कोटी प्रणाम 🙏🙏 हे काम कधी ही थांबवू नका .🙏🙏🙏
@rajeshwarijoharle6860
@rajeshwarijoharle6860 4 года назад
कवितेचे पान हा उपक्रम पुन्हा सुरू केला या साठी तुमचे लाखभर आभार🙏....... मी पण पाडगावकर यांची कविता मी कॉलेज मध्ये पहिल्यांदा wachli....प्रेम म्हणजे प्रेम असतं.....नंतर त्यांच्या वर माझं आदरयुक्त प्रेम जडले 🙏 खूप धन्यवाद
@anjalikamat6225
@anjalikamat6225 3 года назад
फार सुंदर. तुम्ही उत्तम अभिनेत्री तर आहातच पण तुमची कवितेची जात व सादरीकरणही अप्रतिम. तुमच्या पुढील भागाची आतुरतेने वाट बघत आहे.
@SnehMadhurya
@SnehMadhurya Год назад
कविवर्य मंगेश पाडगावकर यांच्या कविता तर अप्रतिम, सुंदरच आणि काव्यवाचनही खूप सुंदर ❤❤👌👌
@bhagya2000
@bhagya2000 4 года назад
अप्रतिम! ताई तुझा आवाजात ऐकणे.... म्हणजे कवितेत हरवून जाणे. मनापासून धन्यवाद ताई❤️
@madhurighate1100
@madhurighate1100 4 года назад
सुंदर, आजोबांच्या आवाजाची खूप छान ढब.आनंदात मी साठी ओलांडलेली पण आजोळी पोचले.खूप छान. तुम्हा दोघांवर केलेली कविता कधी ऐकवशील.खूप माया जडली आहे तुझ्यावर.
@nageshdhadve
@nageshdhadve 4 года назад
Madhuri Ghate ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-0IDQl-kMcIo.html 👆🏻👆🏻👆🏻👆🏻 तुम्हाला कविता वाचायला आवडतात?? कोविडच्या महामारीत पोलीस बांधवांवर कविता आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा 😊
@pravinametha232
@pravinametha232 3 года назад
खुप छान ताई. खुप बरं वाटलं. Thank You Very much. Very nice.
@sumitlanjewar2716
@sumitlanjewar2716 4 года назад
Your voice gives justice to the words of the poet, really calm,cool
@smitamhetre9837
@smitamhetre9837 3 года назад
खूपच सुंदर कविता वाचन अप्रतिम... कविता एकून मस्तच भारी वाटल... मन निशब्द झालं... तुमच्या आवाजामध्ये एक आपलेपणा आहे...
@shreyabhavsar6558
@shreyabhavsar6558 3 года назад
खूप खूप आणि खूपच सुंदर.शब्द नाहीत व्यक्त व्हायला किती सुंदर ती रचना,आणि त्या रचनेला अगदी डोळ्यासमोर उभे केलं तुम्ही मधुराणी ताई. खूप सुंदर.👌👌
@Dynamic_Simran
@Dynamic_Simran 4 месяца назад
खूप छान काव्यवाचन. आजोबांची कविता हृदयाला भिडणारी होती.
@seemakamble9158
@seemakamble9158 4 года назад
प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं. माझी खुप आवडती कविता आहे. Thankyou mam.....
@mazakatta3656
@mazakatta3656 4 года назад
Thank you madam ही (कवितेचे पान) tune पुन्हा ऐकवल्यामुळे, वाट पहात होतो ह्या tune ची. मी स्वतःला खूप भाग्यशाली समजतो कारण मला पडगांकर सरांचा सहवास, त्यांचा स्पर्ष लाभला. अप्रतिम evergreen प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे.....
@nehajoshi2496
@nehajoshi2496 4 года назад
पाणी आलं डोळ्यातून, किती सुंदर कविता आहेत या, आणि तुमच्या आवाजात तर अजूनच सुंदर झाल्या आहेत 👌👌👌
@bhaktinagwekar7151
@bhaktinagwekar7151 4 года назад
Wah wah thank you so much. Rang Pandhari ani kavitecha paan.. Mejwani dilit
@rajeshwaribalajiwale6410
@rajeshwaribalajiwale6410 2 года назад
वाह मधुराणी जी मस्त, माझ्या आवडीच्या आहेतच ह्या कविता पण तुमच्या आवाजात मज्जा च आली. Thanks dear
@ravindrajoshi5310
@ravindrajoshi5310 4 года назад
Thanks for coming back, we are missing Kaviteche Pan a lot. Good concept, surely we will like it
@arvindpednekar7
@arvindpednekar7 4 года назад
बाेलगाणी ...निवड छान ..विंदा करंदीकर,वसंत बापट आणि मंगेश पाडगावकर या तीन महान कवींचे काव्यवाचन मी डाेंबीवलीला आेतूरकर सरांकडे (रामनगर) ऐकले हाेते. मी स्वताला भाग्यवान समजताे.... यांची गाणी तुमच्याकडून ऐकायला फ़ार आनंद हाोईल. 🙌🏻
@swapnilvardekar2331
@swapnilvardekar2331 4 года назад
मंगेश पाडगांवकर....🙏 सहज, सुंदर, प्रेमळ आणि आपण म्हटल्याप्रमाणे सर्वांचे लाडके कविवर्य.... ❤️ त्यांच्या कविता म्हणजे चैतन्य... मनाला पालवी देणार्‍या कविता... कवितेवर प्रेम करणारा तरुण गोड कवी... ओठ गोल करून लडिवाळ कविता सादरीकरण करण्याची त्यांची शैली... कविता लिहिण्यातला गोडवा वाचनात उतरलेला... तुम्ही हे आव्हान आपसूकच पेललात....जगण्यावर प्रेम करायला शिकणार्‍या कवींना आम्हासमोर आणलात... मनःपूर्वक आभार...🙏❤️ ओठांवर आल्याखेरीज गाणं नसतं आपलं..... खूप सुंदर.. प्रेम म्हणजे...... 👌👌 आजोबा...... 😢🤗😍 सगळ्याचं कविता अप्रतिम... आपलं कवितेवरचं प्रेम वाचनातून दिसून येतं.... 🎶 Tysm.🤗 मधुराणीजी... आभाळभर शुभेच्छा 💐 💐
@atulkulkarni4982
@atulkulkarni4982 4 года назад
Beautiful
@vidyamarathe1274
@vidyamarathe1274 4 года назад
तुमच्या तोंडून कविता ऐकतांना खूप छान वाटलं. कोरोनाने आलेला एकटेपणा पार कुठे पळून गेला ते कळलंच नाही! धन्यवाद! विद्या मराठे
@chaitanyadumbre5556
@chaitanyadumbre5556 Год назад
मधुराणी ताई, नमस्कार. तुमची कविता सादर करण्याची हातोटी खूप छान जबरदस्त मनाला भिडणारी आहे. मी स्वत: एक कवी असल्यानं मला प्रकर्षाने ही गोष्ट जाणवली आहे. तुम्ही त्या - त्या कवितेचं व्यक्तिमत्व ओळखून कविता सादर करता. त्यामुळेही ती कविता खूप सुंदर होऊन जाते. कवी शंकर वैद्य आणि दासू वैद्य आणि प्रफुल शिलेदार ह्यांच्या कवितासंग्रहातील कविता पण सादर करण्याचा विचार केला जावा ही विनंती चैतन्य सदाशिव डुम्बरे
@sheetaljoshi4271
@sheetaljoshi4271 4 года назад
खूपच छान आहे हा उपक्रम. 'कवितेचे पान' हा जसा यशस्वी प्रकल्प झाला तसाच हा उपक्रम छानच होईल. आजच्या कविता खूपचं छान होत्या आणि कवितांचे सादरीकरणही खूप सुंदर झाले. पुढच्या भागाची वाट पाहत आहे.💐💐
@Ajay.s_raul_2407
@Ajay.s_raul_2407 2 года назад
खूप छान.. कधी न ऐकलेल्या कविता ऐकायला भेटत आहेत. खूप काही शिकायला भेटत आहे. तुमच्या मुळे शब्दांची शिदोरी सापडत आहे. थोडं उशिरा मला काव्यश्राव्य सापडलं पण ठीक आहे योग्य वेळ आल्यावरच ते आपल्याला भेटत असतं. ह्या तुमच्या उपक्रमामुळे माझ्यातला हरवलेला कवी पुन्हा एकदा जागा झाला आहे.. धन्यवाद🙏🌷
@PIINKY16kulkarni16
@PIINKY16kulkarni16 4 года назад
Madhurani Tai Tumchya Avajat Mangesh Padgaonkaranchya Kavita Ajunach Khulun Yetat...Tumchi Kavyavachanachi Padhat Khup Apratim...Tumchya Kavvachanamule tya Kavitechya Punha Premat Padta Yete...Punha Punha Tya Kavyacha sukhad vara angavar gheta yeto...Lock down chya kalatil khara sukh tumche Kavyavachan Ahe...Dhanyavad Hya Upkramabaddal...🙏🙏💐
@meerajoshi7402
@meerajoshi7402 4 года назад
खूपच छान .किती दिवस वाट पहात होती. तुमच्या आवाजात कविता ऐकली मस्त वाटलं.
@madhavikamble7285
@madhavikamble7285 4 года назад
खरोखरच पाडगावकरांच्या कवितांवर शतदा प्रेम करावे.heartly thanks for you mam
@ashokmehendale794
@ashokmehendale794 2 года назад
एकाहुन एक सरस कविता आणि आपले रसभरीत सुयोग्य निवेदन! व्वा क्या बात है.
@anuyakulkarni3479
@anuyakulkarni3479 3 года назад
मधुरा, काय सुंदर काव्यानुभव आहे हा !! अतिशय सुंदर कविता व तितकेच सुंदर सादरीकरण!!! खूप धन्यवाद, खूप शुभेच्छा!!💐
@archanatayade9433
@archanatayade9433 4 года назад
Madhurani khupach chan sadrikaran kavita eikatana tuzya navatale madhurya aawajat aalya sarkhe vatle kavita n kalanaryana pan ti ashi aat jaun bhidel tuzi serial pahata yet navhati pan tula eiktana agadi bramhanandi tali laglya sarkha feal aala mazi sathi suru aahe god bless you madhu
@sushamakulkarni216
@sushamakulkarni216 4 года назад
सुंदर उपक्रम!!पुढील बहारदार कवितांची प्रतिक्षा...उत्तम सादरीकरण....आवाज सुंदर...मधाळ...निवड वेचक,वेधक!! शुभेच्छा 💐
@priyankahingane4694
@priyankahingane4694 4 года назад
प्रथम मंगेश पाडगांवकरांना नमन ,तुमचा अभिनय जेवढा जबरदस्त तेवढंच काव्य वाचन ही ताकदीच,आधीचे भाग ऐकायला मिळालेततर भाग्यच म्हणावं लागेल
@suyogpandit9753
@suyogpandit9753 4 года назад
अनेक शब्दांच्या ओढीनं येणारा निःशब्दपणा काय असतो, हे आज अनुभवलं !! धन्यवाद मधुराणीजी ह्या आगळ्या स्थितीचा कोमल अनुभव करून दिल्याबद्दल !!
@sanskrutpriyah
@sanskrutpriyah 4 года назад
माझ्या शाळेत ग्रंथालय नव्हतं. वाचनाची गोडी बारावी नंतर लागायला सुरुवात झाली... पाडगावकरांच्या कविता हातात बऱ्याच अशीरा पडल्या असं नेहमी वाटतं... टाळेबंदी उठली की हे काव्यसंग्रहात कुठल्या पुस्तकांची भर हवी याची यादी बनवतोय... आज बोल गाणी या पुस्तकाची त्यात भर पडली... धन्यवाद... एखादी कविता पुन्हा पुन्हा ऐकावी असं जेव्हा वाटतं तेव्हा हातात पुस्तक हवं असण्याची गरज निर्माण होते...
@jayantghodke1796
@jayantghodke1796 4 года назад
काव्यसंग्रह बोलगाणी,🎁🎁🎁 सादरकर्त्या मधुराणी.👍👍👍
@anupambehere5021
@anupambehere5021 4 года назад
खूप छान !! तुम्ही वाचता अप्रतिमच।। प्रत्येक शब्द तर वाचताच पण दोन शब्दांमधली जागा ही वाचता आणि तो अनुभव आम्हाला घेऊ देता. मला आजच्या कवितामधील तुम्ही वाचलेली जास्त आवडली ती कविता वेंगुर्ल्याचा पाऊस।। चला, आभार तुमचे पुन्हा हा आनंद प्रवास सुरु केलात। खूप शुभेच्छा।।
@manalideodhar2506
@manalideodhar2506 4 года назад
खूप सुरेख कार्यक्रम !! अतिशय छान कल्पना ऑडियो कविता 👌🏼👌🏼🌹
@sushmavthakur
@sushmavthakur 3 года назад
खूप सुंदर अभिवाचन मधुराणी . मंगेश पाडगांवकर हे माझे सुद्धा सर्वात आवडते कवी . माझ्या काव्यसंग्रहाला पाडगांवकरांची प्रस्तावना मिळाली हे माझे अहोभाग्य . आणि कवितेचे पान हे सुद्धा माझे faviourate आहे , आणि हा कार्यक्रम थांबवू नका ही विनंती .
@priyankadhumal8699
@priyankadhumal8699 4 года назад
अप्रतिम कविता वाचन.... आजोबांच्या खोलीत आता फक्त धुकं धुकं... आजोबांचं जग मुकं मुकं.... आजोबांची आठवण 😢... पाडगावकर यांना शतशः नमन 🙏 मधुराणी ताई तुम्हाला खूप खूप धन्यवाद 🌹
@pradnyadeshmukh4794
@pradnyadeshmukh4794 3 года назад
😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎😎
@pradnyadeshmukh4794
@pradnyadeshmukh4794 3 года назад
🎂🎂🎂🎂
@pradnyadeshmukh4794
@pradnyadeshmukh4794 3 года назад
P 😊p 😊p 😊p 😊p 😊p 😊p 😊p 😊p 😊p 😊p 😊😊p 😊pp 😊😊p 😊😊😊pp 😊ppppp 😊p 😊p 😊p 😊p 😊p 😊p 😊pp 😊p 😊p 😊😊😊
@pradnyadeshmukh4794
@pradnyadeshmukh4794 3 года назад
Pop 🎂p
@pradnyadeshmukh4794
@pradnyadeshmukh4794 3 года назад
Pp 🎂🎂🎂🎂p 🎂p 🎂p 🎂p
@apurvashirolkar7951
@apurvashirolkar7951 4 года назад
खूपच सुंदर उपक्रम. आत्ता घरुन काम करताना बहार आली. त्यातून विंदा, बापट आणि पाडगावकर ह्या त्रिकुटाची तर मी फॅन आहे. Thank you so much
@prashantpanchal7398
@prashantpanchal7398 4 года назад
ईतका सुंदर कार्यक्रम युट्युबर प्रथमच... खूप खूप बहारदार.... धन्यवाद...आम्हाला भरून वाटतय
@ashokbuchake3835
@ashokbuchake3835 6 месяцев назад
खूप छान कवितांची निवड. कवितांचं भावपूर्ण वाचन. मनाला समृद्ध करणारं. खूप छान उपक्रम. असाच अखंड चालू राहावा आणि भरघोस प्रतिसाद मिळावा हीच शुभेच्छा. जय श्रीराम.
@sandhyaubgade5422
@sandhyaubgade5422 4 года назад
खुप सुंदर पाडगांवकरच्या कविता वाचन अतिशय सुरेख खूप आवडल्या कविता
@ahallekatti
@ahallekatti 4 года назад
Overwhelmingly moved...unwittingly a teardrop trickled from the corner of the eye.
@samruddhi1412
@samruddhi1412 4 года назад
खुप खुप छान वाटलं मधुराणी... thank you so much... glad you are back...
@naliniyeole8234
@naliniyeole8234 4 года назад
🙏पान म्हणजे पान म्हणजे पान असतं कवितेच पान फार छान असतं ☺🤙😍
@vandanajadhav5585
@vandanajadhav5585 2 года назад
अतिशय सुंदर कविता वाचन. तुमच्या नावाप्रमाणेच आवाजातही खूप माधुर्य आहे. धन्यवाद आणि शुभेच्छा !!!
@PreetiChandrachud
@PreetiChandrachud 4 года назад
I grew up listening to 'Mangu Aajoba' as I used to call him. In retrospect, I realize now how this might influence my though process unknowingly. His words are so simple as you said but the thought behind it is extremely deep and profound! Nice poem reading! Good concept.
@manalibanecooking193
@manalibanecooking193 Год назад
अगदी मस्त कवितांचा वाचन होतंय या वाचनावर शतशः प्रेम करावं असं होतंय
@archanadurve102
@archanadurve102 2 года назад
khup ch chhan...khup m8ss karte tumache kaviteche paan...
@vedaredkar8183
@vedaredkar8183 4 года назад
काव्यश्राव्य.... नावातच सगळं आलं. खरच खूप चांगली कल्पना आहे अशी कविता सादर करण्याची. आमच्या सारख्या कविप्रेमींना तर ही पर्वणीच आहे. असच ऐकवत राहा आम्ही ऐकत राहतो. धन्यवाद👌👌💐
@mrudulapatkhedkar8069
@mrudulapatkhedkar8069 4 года назад
सुंदर! कविवर्य मंगेश पाडगावकरांच्या कविता ऐकून कान तृप्त झाले. छान उपक्रम मधुराणी! खूप खूप शुभेच्छा! गोड आवाजातलं काव्य वाचन भावलं. पाडगावकरांचे सहज सुंदर पण तितकेच अर्थवाही शब्द काळजाला भिडतात. संवेदनशील मनात खोलवर रुततात, आणि भावनेचा बांध फुटतो, शब्दागणिक अस्सल, तरल भावनिक भाव आणि काव्याद्वारे मनामनांशी ते जोडले जातात. जणु आपलं मनंही त्यांच्या काव्यातल्या शब्दांप्रमाणेच आपल्याशी संवाद साधतं. विचार करु लागतं आणि खरंच प्रत्यक्ष आयुष्य असंच असायला हवं, हे पटतं. अप्रतिम कवी. माझेही आवडते. धन्यवाद मधुरा! तुझ्यामुळे छान ऐकायला मिळालं.
@sangitapandhare6967
@sangitapandhare6967 3 года назад
काव्य तर अप्रतिम आहेच... सादरीकरण काव्याचे वाचन अप्रतिम..मधुराणी..💐💐🧡
@maheshsonawane1514
@maheshsonawane1514 4 года назад
Mala padgaokar yach mule khup avdtat...kiti sopya ani sadhya bhashet khup kahi shikavtat tyanchya kavita... Thank u Tai for starting kavitecha paan again
@nmwarvante8880
@nmwarvante8880 3 года назад
खुप छान छान कविता खुप गोड गोड आवाजात -
@mayakulkarni2908
@mayakulkarni2908 3 года назад
मधुराणी, तुमचा आवाज खुप गोड आहे, दर्दभरा आहे, शब्दांचं उच्चारण तर इतकं अप्रतिम असतं, मराठी भाषेचा अभिजात दर्जा तुम्ही खुप छान सांभाळता. तुमचं बोलणं, कविता वाचन ऐकतच रहावं वाटतं!! खुप सुंदर!
@vishwaasmugalikar9580
@vishwaasmugalikar9580 4 года назад
Outstanding....madhuraniji,god bless u.corona lockdownmadhe jeevan ras denarya kavita nivadlya ahet
@deepakulkarni5950
@deepakulkarni5950 4 года назад
अप्रतिम कविता आणि अतीशय उत्कृष्ट सादरीकरण. 👌अनेक शुभेच्छा आणि धन्यवाद.
@Dipalisalunke96.
@Dipalisalunke96. Месяц назад
खुप सुंदर अप्रतिम कविता ऐकवल्यात आम्हाला
@dadasahebdevkate2311
@dadasahebdevkate2311 8 месяцев назад
अप्रतीम कवीच्या अप्रतीम कवितेचे अप्रतीम सादरीकरण , आणि त्यात आवाजाची दैवी देणगी , मग काय कोणीही रसीक मंत्रमुग्ध होणारच ! धन्यवाद आणि खूप शुभेच्छा!
@mandarparkhi3708
@mandarparkhi3708 2 года назад
वा, छान कविता निवडलेल्या, प्रभावीपणे वाचलेल्या, ऐकताना मनाला भिडलेल्या, पापण्याही कधी पाणावलेल्या
@saurabhjagtap9212
@saurabhjagtap9212 4 года назад
Madhurani Ma'am Thank you so much for starting this new series ! I was looking for such a series for many days... With some 'Nivadak' poems . Now that you have begun it I send you all my best wishes ! Looking for many many more episodes
@swaruthevoiceofgod5946
@swaruthevoiceofgod5946 4 года назад
Khup chhan kavita ... Sadrikaran apratim .. ani vengurlyacha paus khup chhan .. vengurlekar aslyacha abhima 😇👌👍👍
@prachimayekar9264
@prachimayekar9264 3 года назад
चिऊताईची कविता... बोलगाणी ही कविता ... असायलाच हवी होती. पाडगावकर ती कविता सुंदर सादर करीत असत.
@madhuridongare4753
@madhuridongare4753 4 года назад
मधुराणी,,,नावाप्रमाणेच मधुर,मंत्रमुग्ध करणारे काव्यवाचन,,,खूपसुंदर उपक्रम
@nayanasalunke2847
@nayanasalunke2847 4 года назад
खरे आहे माधुरी ..अप्रतिम कार्यक्रम 👌👌👌👌👌👌
@vikaspowar7310
@vikaspowar7310 4 года назад
वा. सहज सोप्या, थेट, अलगदपणे मनावरचा ताण हलका करणाऱ्या कविता आणि त्या लिहिणाऱ्या पाडगांवकरांच्या कवितांनी अक्षय तृतियेच्या मुहूर्तावर या कार्यक्रमाचा मुहूर्त केलात. मजा आली. हलकं फुलकं वाटलं. शेवटच्या कवितेतलं तिसरं पाखरू मनांत भरलं. धन्यवाद.
@rameshjavir2435
@rameshjavir2435 11 месяцев назад
खूप छान उत्तम सादरीकरण मधुर आवाज मधु राणीचा धन्यवाद
@balgurueducation6626
@balgurueducation6626 2 года назад
काव्य अगदी अप्रतिम आहे.काव्यपठण एकूण मनाला तुमचा आवाज भिडला.
@omkargaikwad7780
@omkargaikwad7780 4 года назад
इतकं सुंदर आणि सलग मराठी ऐकायला मिळतंय तेही सुंदर पणे गुंफलेल्या काव्य रचनेत या बदल तुमचे खरंच खूप आभार... 🙏🙏🙏 हा उपक्रम असाच चालू राहूदे.
@kshamapangrekar512
@kshamapangrekar512 2 года назад
आदरणीय मंगेश पाडगांवकरांच्या कविता,अप्रतीम! पुन्हा-पुन्हा ऐकतच रहाव्या वाटाव्या अशा! आणि अरूंधतीताई तुमचे काव्य-वाचन,अफलातून!
@creationsbysnehalbhor1982
@creationsbysnehalbhor1982 4 года назад
मधुराणी मॅम , खरं सांगू आतापर्यंत बरेच एपिसोड ऐकले मी आतापर्यंत . . पण , हा पडगावकरांचा एपिसोड प्रचंड भावला मला . . एक सुचवू का , असेच एकाच कवीच्या काव्यसंग्रहातील कविता जर सादर केल्यात ना , तर ते महान व्यक्तिमत्त्व आमच्यासारख्या सामान्य व्यक्तीपर्यंत प्रभावीपणे पोहचेल . . खूप हृदयस्पर्शी सादरीकरण 👌💐
@anujashinde8278
@anujashinde8278 4 года назад
पाडगावकरांच्या कवितेतील व मधुराणी चर्या आवाजातील मधु टिपून कान तृप्त झाले.
@arunaduddalwar4854
@arunaduddalwar4854 4 года назад
मधुराणी ,कवितेचं पान पुन्हा उलगडलं वाट ज्याची बघत होतो,त्या कवितेला साकारलं...!👍👌💐 सुंदर सादरीकरणाची शैली,मन समाधानाने भरून पावलं.असंच कवितेचं पान सगळ्यांना आनंद देऊ दे!💐
@sameerlode1413
@sameerlode1413 3 года назад
खूप अप्रतिम उपक्रम करत आहात ताई तुम्ही , आम्ही आजच्या पिढीला साहित्याची खूप कमी ओळ आहे पण या पिढीत माझ्या सारखे पण काही मुलं आहे ज्यांना कवितेत रमत येत आणि आमच्या सारख्यान साठी खूप मस्त काम करताय 💐 खूप खूप धन्यवाद
@avantikote
@avantikote 4 года назад
अतिशय सुंदर उपक्रम..आजच्या सर्व कविता खूप छान..
@pravinlohar2205
@pravinlohar2205 4 года назад
मधुराणी प्रभुलकर मॅडम नमस्कार, खूप सुंदर कविता, खूप सुंदर निवड, आणि सादरीकरण ही तेवढेच दमदार,मनाला दिलासा भेटला. सध्याच्या ह्या काळात किमान दर आठवड्याला एक एपिसोड ऐकायला मिळावा असे प्रामानिक पणे सांगावेसे वाटते.
@nikhildamle983
@nikhildamle983 2 года назад
His poems touch the heart and your presentation did the same. Thank you for starting this series one more time.
@medhapatankar2095
@medhapatankar2095 4 года назад
Khupach chhan......ha upakram suddha sunder...... dhanyavad ashya sunder kavita vachana baddal
@atulsabale3478
@atulsabale3478 3 года назад
अजरामर कविता आणि तितकाच अप्रतिम आवाज👌👌👌👌👌👍👍
@arunadeshpande637
@arunadeshpande637 2 года назад
खूपच छान कविता आणि सादरीकरण. 👏👏
@jaysingrajegunjal7159
@jaysingrajegunjal7159 Год назад
आपण खूप चांगलं काम करत आहात आपले मनःपूर्वक आभार असेच नवनवीन व्हिडीओ आपण महिन्यातून किमान दोन वेळा टाकत जावा हिच अपेक्षा
@adityasurve8106
@adityasurve8106 3 года назад
काव्य हे मराठी साहित्याचा अविभाज्य भाग आहे. कविता सुंदर आहे, कविता रंजण आहे, कविता वास्तव आहे, कविता कलात्मक आहे. कविता आनंद आहे, कविता दुःखाला वाट करून देणारे आनंद अश्रू आहे. 🌹 कविता म्हणजे आनंदी आयुष्य जगायला शिकवणारी जीवनसाथी आहे. 🌹 काव्याश्राव्य : एक कवी, एक कविता संग्रह, आणि त्यातल्या निवडक कविता ही मालिका आम्हा कविताप्रेमींसाठी एक अविस्मरणीय पर्वणीच आहे. कविता श्रवनाचा हा एक स्वर्गीय अनुभवच आहे. 🌹 मंगेश पाडगावकर हे मराठीतील श्रेष्ठ कवीं पैकी एक होते, त्यांच्या "बोलगाणी" या कविता संग्रहातील निवडक कवितांचे दर्जेदार अभिवाचन करून हा कविता श्रवनाचा स्वर्गीय अनुभव दिल्या बद्दल मधुराणी गोखले-प्रभुलकर यांचे मनःपूर्वक आभार. 🙏🙏🙏 काव्यश्राव्य हा एकदम स्त्युत्य उपक्रम आहे. आम्हा कविताप्रेमींसाठी तर स्वर्गीय अनुभव. मी पुढील भागांचे पण श्रवन करणार आहे.
@sarikadeshpanderisbud4056
@sarikadeshpanderisbud4056 2 года назад
Touched by your sensibilities ! Thank you for this gold mine!👌🏼👌🏼👏🏼👏🏼
@kiranmahajan7589
@kiranmahajan7589 4 года назад
बोलगाणी..माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर कविता संग्रह आहे...i love it so much....pls try it
@pratibhapatil354
@pratibhapatil354 4 года назад
Very beautiful अतिशय सुंदर सुरूवात मधुराणी जी
@gaurikulkarni2046
@gaurikulkarni2046 4 года назад
Khup sunder🌹....aawaj atishay god🍫.Khup shubhechha...waiting for more poems😊😊
@rutujahardas5454
@rutujahardas5454 4 года назад
फार आनंद झाला , हे एपिसोड पुन्हा सुरू केल्याबद्दल , really i was missing it
@rasikachalke7086
@rasikachalke7086 4 года назад
खुप छान ताई कविता लिहण आणि लिहिलेली कविता वाचता येण महत्वाच असत कविता सुचतात तशा लिहित राहतो आपण ते कवितेच लिखाण, त्या ओळीतील शब्द जसे मनाला स्पर्शून जातात तसेच लिहिलेली कविता वाचताना मन भारावल पाहिजे. ताला सुरात ती बोल्ली पाहिजे. ती कविता कानांनी ऐकत रहाव.पुढची कविता ऐकण्यासाठी कान आणि मन आतूर झाले पाहिजेत मन प्रसन्न होऊन ती पुन्हा ऐकाविशी वाटण हिच त्या लिहिणाऱ्याला ती कविता आवडल्याची पावती असते. म्हणूनच कविता लिहिणे महत्त्वाचे असते तशीच ती वाचणे महत्त्वाचे असते. आपण खूप छान कवितेत वाचन केलत आणि करता त्याबद्दल आपल्याला धन्यवाद
@vinoddhalpe6767
@vinoddhalpe6767 4 года назад
खूप सुंदर उपक्रम तुम्ही चालू केलात आणि आम्हाला पुन्हा मेजवानी मिळाली ..उत्कृष्ठ कल्पना, सादरीकरण, आणि निवड.....खूप खूप शुभेच्छा.....
@deepalikarajgikar6730
@deepalikarajgikar6730 4 года назад
बोलगाणी हा माझा अतिशय आवडता कवितासंग्रह. कवितांचे सादरीकरण खूपच छान
@i_dear
@i_dear 4 года назад
Mam today's all poem you read really a heart touching... It's amazing.. Thank u.
@rajeshjoshi950
@rajeshjoshi950 4 года назад
अप्रतिम. अजुन खुप ऐकायला आवडेल. उपक्रमासाठी धन्यवाद
@deepalikulkarni2855
@deepalikulkarni2855 4 года назад
खूप सुंदर!!! डोळ्यांच्या कडा ओल्या झाल्या. कवितेचे पान मुळे कवितेची आवड लागली.
Далее
Outsmarted 😂
00:20
Просмотров 5 млн
Kavitecha Paan | Episode 25 | Sachin Khedekar
41:46
Просмотров 150 тыс.
Kavitecha Paan | Episode 37 | N. D. Mahanor | Part - 1
36:49
Kavitecha Paan | Episode 31 | Sonali Kulkarni
40:17
Просмотров 117 тыс.
Kavitecha Paan | Episode 42 | Shashi Dambhare
1:01:07
Просмотров 90 тыс.
Kavitecha Paan | Episode 36 | Girish Oak
36:29
Просмотров 101 тыс.
Prem Mhanje Prem Asta ... by Mangesh Padgaonkar
4:36
Kavitecha Paan | Episode 14 | Guru Thakur
49:50
Просмотров 227 тыс.
Outsmarted 😂
00:20
Просмотров 5 млн