खान्देश किंग विकी भाऊ तूचा कॉमेडी आवाज एकदम चांगला आहे तूनी जितके व्हिडिओ काढले असतील त्यांनी पदाधिकारी कार्यकर्ते मित्र त्यांनी पण विकी भाऊ सोबत काम करणारे आणि चांगले व्हिडिओ आणि साँग काढत जा आणि तुमच्या चॅनल ल पण subscribe केलं आहे भाऊ आणि तुमच्या कार्याला सलाम विकी भाऊ जय खान्देश ❤️🙏🏻🙏🏻🌹