Тёмный

khare vange, खारे वांगे ,गावाकडची वाट,gavakadchi vat 

गावाकडची वाट
Подписаться 505 тыс.
Просмотров 477 тыс.
50% 1

Опубликовано:

 

18 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 1,1 тыс.   
@purnimasatish7398
@purnimasatish7398 5 лет назад
रानाची छान भेट घडवली आम्हाला, मज्जा आली,गावी असल्यासारख वाटलं, पण एक सांगावस वाटत की स्वत:ला कधी कमी लेखायच नाही, हे नावे ठेवणारे लोक,ह्यांना स्वतला काही येत नाही फालतू कमेंट करण्याशिवाय, म्हणून तुम्ही तुमचे व्हिडीओ चालू ठेवा आम्हाला फार आवडते ही माहिती, आणि तुम्ही सुद्धा सगळे, आज तुमच्या मुलाला पाहून छान वाटले, त्याला खूप शिकवा, आजची खारेवांगे रेसिपी भारी वाटली.Thanks दादा आणि वहिणी व बच्चू पण.
@user-lz4rh8tf3q
@user-lz4rh8tf3q 5 лет назад
धन्यवाद
@Pilli-t9h
@Pilli-t9h 5 лет назад
खरे आहे.
@omkarkhot4861
@omkarkhot4861 5 лет назад
खारं वागं 👌👌
@sharvarikadam7441
@sharvarikadam7441 5 лет назад
लक्ष देवू नका. तुमचे काम सुरु ठेवा
@purnimasatish7398
@purnimasatish7398 5 лет назад
मी माझ्या शाळेतल्या मुलांना सुद्धा तुमचे व्हिडीओ दाखवते, गावाच्या माहितीसाठी, Thanks भाऊ
@user-lz4rh8tf3q
@user-lz4rh8tf3q 5 лет назад
धन्यवाद ताई
@kailashlatad8592
@kailashlatad8592 5 лет назад
झकास साहेब तुम्ही माफी मागून टुकार कंमेन्ट देणाऱ्यांना मोठे बनवू नका. तुम्ही तुमचे विडिओ चालू ठेवा , तुमच्या मुळे माझ्या पोराला गाव पण दाखवायला मिळते आणि गावाकडील भाषा पण ऐकायला मिळते. खूप आभार तुमचे .
@user-lz4rh8tf3q
@user-lz4rh8tf3q 5 лет назад
धन्यवाद
@easycreativeactivities8673
@easycreativeactivities8673 5 лет назад
Ekdam barobar bollat tumhi👍
@aaaaaaaaaaaaaaaaa006
@aaaaaaaaaaaaaaaaa006 5 лет назад
@@user-lz4rh8tf3q namaskar khup chan ...mahiti ..kuthe rahta aapan bhau
@shahrukhshaikh9195
@shahrukhshaikh9195 5 лет назад
Ikdam barabr bolta tumhi
@Raje021
@Raje021 5 лет назад
😁 Khup chaan Dada !!
@minalbandgar6864
@minalbandgar6864 5 лет назад
खूप छान आहे खार वांग दादा. तुम्ही शेतामध्ये काम करून व्हिडिओ बनवता हेच खूप आहे
@user-lz4rh8tf3q
@user-lz4rh8tf3q 5 лет назад
धन्यवाद
@manjubhagvat5576
@manjubhagvat5576 5 лет назад
खूप छान पध्दतीने सर्व माहिती दिली रानातल्या जेवणाची मज्जा ७ स्टार हाँटेल कधीच येणार नाही धन्यवाद
@laxmishinde9522
@laxmishinde9522 5 лет назад
Konatya gavi shet ahe?karan he krishna kathachi nakki vangi nahit
@anuradhaaradhye5063
@anuradhaaradhye5063 3 года назад
Solapur
@shreyadongare6690
@shreyadongare6690 3 года назад
खूपच मस्त आहे रेसिपी आणि सोप्पी पण आहे करायला.....
@Priya-ds6on
@Priya-ds6on 5 лет назад
तुम्ही छान पदार्थ बनवता, खार वांग छान बनवले, कोणी तुम्हाला फालतु कमेंट करत असेल तर लक्ष देऊ नका,शिवाय तुम्ही कोणती भाजी शरीराला गुणकारी आहे हे समजून सांगता, तुमच्या मूळे थोडा वेळ का होईना गावच्या शेतात रमायला मिळतं, व्हिडीओ असेच बनवत रहा 👍 👌.
@rekhadabir6025
@rekhadabir6025 3 года назад
अंत्यतसुंदर!!!!साधचपणअतिशयचवदारवनवीनभाजीयापूवीकधीचएेकलीनव्हतीअशी!उत्तम"
@suhas609
@suhas609 5 лет назад
खूपच छान रेसिपी , गावाकडची शेती, मानस , तुमची समजाऊन सांगण्याची पद्धत खूप अवडली, तुमच्या मंडळी सुगरण आहेत , शेती रेल्वे लाईन जवळ आहे वाटते माझ्या अंदाज आपण सांगली किंवा कराड परिसरातील असावेत वाटते, शक्य झाल्यास आपले गाव कोनते ते सांगा ,आम्हि सगळे तुमचा chanel आवडीने पाहतो , व त्याप्रमाणे पदार्थ बनवण्याचा प्रयत्न करतो,धन्यवाद Keep it up
@vinodphutane7401
@vinodphutane7401 4 года назад
Very nice 👍👍
@pankajnikam1326
@pankajnikam1326 4 года назад
दादा तुमच्या मुळे गावा पासून नोकरी कामी लाब राहणाऱ्या मुलांना घरचे जेवण बनवण्या साठी खूप खूप मदत होते धन्यवाद
@pranjalikudale1835
@pranjalikudale1835 5 лет назад
दादा माफी नका मागू अशा लोकाकडे दुर्लक्ष करा भाजी मस्त झाली
@thombarepd5370
@thombarepd5370 4 года назад
Good dish of brinjal
@jyotipuppalwar6870
@jyotipuppalwar6870 3 года назад
खुप सुंदर.
@jyotipuppalwar6870
@jyotipuppalwar6870 3 года назад
नागपूर
@smitajoshi7256
@smitajoshi7256 3 года назад
Khup chhan
@mickeysuri
@mickeysuri 5 лет назад
खूपच छान निसर्ग सौंदर्य... माहिती सुध्दा छान दिली आहे... आणि भाजी तर एक नंबर... आमच्या घरात सगळ्यांना गावाकडची वाट खूप आवडते
@madhurimahagaokar3949
@madhurimahagaokar3949 5 лет назад
मस्त खार वांग.. धन्यवाद.. तुमचे शेत आणि कोकिळेचा आवाज पण छान दादा, आमच्या वहिनी सुगरण आहेत.
@rameshkondamangal4623
@rameshkondamangal4623 3 года назад
khoob chhaan
@bhaskarbhondavecreations3226
@bhaskarbhondavecreations3226 5 лет назад
तुम्ही नाराज होऊ नका ज्यांना ज्यांना वाईट comment करायच्या आहेत त्यांना अजून करू दया... तुम्ही त्यांच्याकडे लक्ष देऊ नका... आणि तसे पण आपले थोर संत म्हणून गेलेत ना... की, "निंदकाचे घर असावे शेजारी" त्यामुळे जास्त वाईट वाटून घेऊ नका. आणि राहिला विषय तो आज बनवलेल्या मिठातल्या वांग्याच्या भाजीचा, ही भाजी मला खूप आवडते माझी आजी बनवायची अशी भाजी..... आणि गावरान पद्धतीने बनवलीय म्हटल्यावर तर नादच खुळा.... खूप खूप खूप आवडला व्हिडीओ...
@user-lz4rh8tf3q
@user-lz4rh8tf3q 5 лет назад
धन्यवाद
@shwetamahale7227
@shwetamahale7227 5 лет назад
Khup chan
@vrindab1958
@vrindab1958 Год назад
कोणाच्या कमेंट्स लक्ष देऊ नका शेतकरी साधं जीवन जगणारा पण मनाचा खरा असतो धन्यवाद छान रेसिपी आहे
@user-lz4rh8tf3q
@user-lz4rh8tf3q Год назад
हो ताई
@jayshreechavan1390
@jayshreechavan1390 5 лет назад
🙏 दादा खूप छान मातीच्या भांड्या बदल माहिती दिली धन्यवाद वांग तर लय भारी
@roshanwaghmare4314
@roshanwaghmare4314 3 года назад
You make nice food I like it ....,..
@anantshelgaonkar4533
@anantshelgaonkar4533 5 лет назад
Khari shrimanti hi bangla gadit nasun shet zameen v bail gadit aahe,ji tumhi anubhawta sir.aapli mahan v vandniy sanskruti thodya far pramanat ka hoina pan ti gavatach aahe.tumhala khup khup shubhechha.prabhu ramchandra akhand tumhala v tumchya kutumbala sukhat thevot.aajchi receipe pan chhan hoti. Jay Shree Ram
@vinayakbharambe3342
@vinayakbharambe3342 4 года назад
छानच भाऊ, मूर्ख सर्व दूरच असतात, तर त्यांचा विचार न करता तुम्ही रेसिपी दाखवत रहा. तुमच्या रानातलं जीवन बघून आम्हाला हेवा वाटतो.
@harshabhakare2263
@harshabhakare2263 5 лет назад
Ramram dada vang 1number zali. 👌👌👌👌Negative comments kade laksh deu naka.
@TheTeamaim
@TheTeamaim 4 года назад
परिपुर्ण कोणीच नसत, अनुभवातून आपण शिकत असतो. तुमच्या सारखंच मातीच भांड मी आधी आणल होत, पण वापर कसा करायचा हे माहिती नव्हतं, ते फुटलं. पण नंतर ते मातीच भांड वापरायच्या आधी पूर्ण भिजून देतो अन् नंतर वापर करतो. पहिलं भांड ३ महिने टिकलं. आता २ वर्ष झाले अजुन वापरता आहे. अन्, धन्यवाद तुम्ही खुप छान व्हिडिओ पाहण्यासाठी दाखवतात.
@UttammohitkarMarathiBlog
@UttammohitkarMarathiBlog 5 лет назад
आपले शेत व भाकरी सोबत खार वांग खाण्याची गोडी अवीट असते. छारच छान!
@kalawatiwagh5403
@kalawatiwagh5403 3 года назад
तूंमची वांगी पाहून आमच्या तोंडाला पाणी सुटतै मी तूमचे सर्व व्हिडिओ पहाते वहिनीचे सर्व पदार्थ आवडतात
@mayathorat2150
@mayathorat2150 3 года назад
Khrch,dada kup bhari,bnvli vagyachi bhali .1 nbr
@adityasonwane6757
@adityasonwane6757 5 лет назад
Very nice & keep it up ! तुम्ही सांगितलेली प्रत्येक माहीती खुप छान आहे. असेच video बनवत जा .
@ashwinibhalekar235
@ashwinibhalekar235 3 года назад
Mast. 1number👍👌👌👌👌
@uvptv5977
@uvptv5977 5 лет назад
छान व्हिडीओ आणि छान भाजी आणि तुमचा संसार सुध्दा छान आहे, आवडली तुमची शेती आणि शेतात केलेली भाजी
@rakhisonone920
@rakhisonone920 4 года назад
Aajichi aathavan karun detata tumachya receipes 👍
@jayeshaadga9279
@jayeshaadga9279 5 лет назад
दादा आजच्या काळात अस्या पौस्टीक रेसीपी बघायला मीलत नाही आणि त्यापन गावाकडच्या रेसीपी ती तुम्ही आम्हाला दाखवली मला माझ्या गावाची आठवन करून दिली तुम्ही खुप छान दादा . अजून असे विडीयो बनवा .मी तुमचे विडीयो बघतो
@aardhyalokhande2805
@aardhyalokhande2805 5 лет назад
Kup chan... Dada Vahani.. Keep it Up.. Kup avdly... Ignore bad comments.... Kup shubbecha for next receipes.....
@pranitabhandari5350
@pranitabhandari5350 5 лет назад
तुमचे रान आणि तुमचा video यात मन हरवून जाते.
@user-lz4rh8tf3q
@user-lz4rh8tf3q 5 лет назад
धन्यवाद
@sawantvaishali8982
@sawantvaishali8982 4 года назад
दादा तुम्ही या वाईट कमेंट करणाऱ्या फालतू लोकांकडे लक्ष देऊ नका या मुर्खांना काही येत नाही बस दुसऱ्यांना बोलता येते...यांची लायकीच तेवढी असते... तुम्ही तुमचं काम करा आणि या फालतू माणसांची माफी मागू नका.
@godiswatching7197
@godiswatching7197 3 года назад
मी आत्ताच करून पाहीली ही recipe . मी माझ्या आयुष्यात खाल्लेली सर्वात सुंदर वांग्याची भाजी आहे ही... खुप खुप धन्यवाद या recipe साठी🙏🏻
@anupamatondulkar5473
@anupamatondulkar5473 5 лет назад
एकदम मस्त वाटलं. भाजी पण छान आहे. मुख्य म्हणजे तुमच्या मुळे गावाकडच वातावरण बघून खूप छान वाटते शेतामध्ये स्वयंपाक करता आणि तिथे च जेवण करतात हे सर्व खूपच भारी आहे.
@anilage2296
@anilage2296 4 года назад
खुप छान रेसिपी आहे.
@anjalibharad4667
@anjalibharad4667 5 лет назад
दादा तुमच्या घरी कोण कोण आहे, त्याचीपण ओळख करून दया आम्हा सर्वांना, तुमच्या यु टुबकुटुंबा ला, वांग तर मस्त झाल
@dhanashrikurane7620
@dhanashrikurane7620 3 года назад
खारे वांगे रेसिपी 👌🏻👌🏻 दादा-वहिनी चांगल्या कमेंट्सकडे लक्ष द्या. तुमच्यामुळे खेड्याचे दर्शन होते. खरं जीवन काय ,कस जगायचे ,शेतकरी जीवनाचे वास्तवतेचे चटके,कष्ट समजते. दादा-वहिनी All the best 💐💐 जगाचा पोंशिदा शेतकरी राजा🙏🙏
@user-lz4rh8tf3q
@user-lz4rh8tf3q 3 года назад
धन्यवाद
@adityaakhare3519
@adityaakhare3519 5 лет назад
Dada tumhi assal gavran recipe dhakhvta...👍👍
@sarikashinde3332
@sarikashinde3332 5 лет назад
खलबत्ता खूप छान आहे.recip mast
@rahinkhan6911
@rahinkhan6911 5 лет назад
Me nehmi try krte tumchi bnavli recipes.....thnkx dada vahini
@shailajanayak2091
@shailajanayak2091 3 года назад
Nice videos .tks all videos r beautiful .
@smitapatil727
@smitapatil727 5 лет назад
Tumahi Kahi chukat Nahi mast bolta thank you receipe sathi
@anuradhapatilvlogs
@anuradhapatilvlogs 4 года назад
एक no दादा वहिनी खुप दिवसाने शिकायच होत शेवटी जस पाहिजे तस आज जमल आणि तुम्ही शिवलेली रेसिपी बनवून झाली खुप छान झाले होते खारे वांगे सगळ्यांना खुप आवडले म्हणून कमेंट करून धन्यवाद द्यायचे होते thanks वहिनी🙏🙏😋😋
@user-lz4rh8tf3q
@user-lz4rh8tf3q 4 года назад
धन्यवाद
@minakshidesai8612
@minakshidesai8612 5 лет назад
दादा आणि वहिनी तुम्ही खुप छान माहिती सांगता.तुम्ही कोणत्या गावी राहता? खार वांग खुप छान.
@vinodjadhav4375
@vinodjadhav4375 5 лет назад
अतिशय सुदंर भाऊ
@manasijeurkar7718
@manasijeurkar7718 5 лет назад
Ek no.👌👌khup mast lahan mula pn aavdini khatil Ashi Chan bhaji
@kamalkamble5355
@kamalkamble5355 3 года назад
खार वांग छान झालं आवडलं.
@sangramadane8634
@sangramadane8634 5 лет назад
दादा खुप मस्त झाली होती भाजी मि बनुन बगितली खुप आवडली आमाला धन्यवाद दादा
@balusurywanshi4396
@balusurywanshi4396 5 лет назад
Chan saheb
@asiyashaikh584
@asiyashaikh584 3 года назад
खुप छान आहे 🤩👌🏿👌🏿👌🏿
@sushmaphansekar345
@sushmaphansekar345 5 лет назад
खार वांग खूप छान झाले आहे. तुमच्या या व्हीडीओ मुळे आम्हाला तुमच्या गावाकडच्या शेतातील चुलीवरच्या पदार्थाचा डोळ्यानी का होईना आस्वाद घेता येतो. फालतू कॉमेंट वरून तुमचे सुंदर काम अजिबात बंद करू नका कृपा करून. तुमचे सगळे व्हीडीओ मला खूप आवडतात. चांगल्या गोष्टींना नावे ठेवणारे नतद्रष्ट लोक पण असतात
@user-lz4rh8tf3q
@user-lz4rh8tf3q 5 лет назад
धन्यवाद
@muddassira.shaikh1156
@muddassira.shaikh1156 5 лет назад
Mashhaallah bhot achchi recipe hai thanks
@anitasalvi9616
@anitasalvi9616 4 года назад
'सासूबाई' 😂😂.... Nice word you have used for commenting 😅. Your videos are spotless, wonderful, clean, & unique. I love your kittu. She's so adorable, always curious to see what happening. Also the bond you share with your wife is so wonderful, then how does it matter what others think or comment or even if there's some cooking mistake. Too much perfection is anyway very boring ☺🙏👍 Your cooking is wonderful. I follow the tips and tricks of trade often. I made 'Zunka' a few days ago and my whole family liked it.
@sheebasyeda2802
@sheebasyeda2802 4 года назад
Very nice recipe good👌👌👌
@prashanttawade8866
@prashanttawade8866 5 лет назад
मला तूम्ही सांगता ती माहीती आणी तूमचे बनवलेले पदारथ खूप आवङतात
@vanitabendre2394
@vanitabendre2394 2 года назад
खारं वांग, खूप छान, तोंडात पाणी आले, मी पण करेन आता
@ruthingle475
@ruthingle475 5 лет назад
दादा तूम्ही माफी का मागता... लोकांना चांगले बघवत नाही... पण आम्हाला वहिनींनी बनवलेल्या सर्वच रेसिपीज आवडतात... 😊
@user-lz4rh8tf3q
@user-lz4rh8tf3q 5 лет назад
धन्यवाद
@prashantmule2871
@prashantmule2871 4 года назад
आम्हाला तुम्हचे वीडियो खुप आवडतात आम्ही ते सगळे बघतो खप छान आहे पुढे ही बघू
@priyapawar4428
@priyapawar4428 5 лет назад
Sir mafi magu nka tumchya mule gavran Kay aahe he tri smjte Tumcy sarkha sukhj kon nsel mi khup miss krte ya goshti punyat sgle hiybird ttumhi chukun pn mafi magu nka
@middh2222
@middh2222 5 лет назад
दादा ,खूप धन्यवाद, तुम्ही आजूबाजूचा परिसर दाखवल्याबद्दल, मी suggest केले होते . खूप छान वाटतं गावाकडचे पावसाळी वातावरण . गावाकडच्या बाया खमक्या पण आवाज मात्र ऐकायला मधाळ असतो, असं ऐकलंय ,पण वहिनींचा अपवाद आहे , एखादा complete कार्यक्रम त्यांना करू व बोलू द्या . अर्थात सोबतीला तुम्ही असालच . खूप सुगरण आहेत त्या , गावाकडे लहानपणापासून च स्वयंपाकाची आवड, सवय दोन्ही लावतात . पण तुमच्या या कार्यक्रमाची खासियत ही आहे की अगदी natural form मध्ये असते सर्व , भाज्या ज्या दाखवता त्यात कुठेही कृत्रिमता नसते म्हणजे फायनल प्रॉडक्ट tempting दिसावे म्हणून भारंभार लाल रंग , तवंग यावा म्हणून तेल ही ओतले जात नाही, show बिझ्झ काही नाही , अगदी natural की त्याची खरी चव पण बघताना कळावी . पदार्थ ही तसाच व्हावा . वाटतं की खरंच पाटा वरवंटा वापरावा , शहर असलं तरी चूल वापरावी .. लोक करत असलेले मनाच्या खच्चीकरणवरून तुम्ही स्वतःला तसे होऊ देऊ नका, ur going good. तुमचा लेक गोड, अवखळ आहे . God bless him . सुगरण वहिनीच्या हातचे पदार्थ अजून बरेच काही जाणून घ्यायचे आहेत so keep it up 👍👍
@user-lz4rh8tf3q
@user-lz4rh8tf3q 5 лет назад
धन्यवाद .खुप बरे वाटले
@pardeepray1246
@pardeepray1246 5 лет назад
Lay bhari rao dada u r luckey man to u get married with vahini great recipe thanks😜 😜 👍😜 😜 😜 👍 😜 😜 😜 👍 😜 😜 👌 👌 👌 👌 saluted saluted saluted 👌
@ajgamer2820
@ajgamer2820 5 лет назад
तूमचे वीडियो खूप छान आहेत रानतल नीसरग दाखवता खूप छान आमाला पन रानात जेवन कराये खूप आवडते तूमच गांव खूप छान आहे आमी शेर गावात राहतो पन आमाला खेड गांव खूप आवडते तूमच पटागन बोलन छान वाटते
@sunandasunanda9061
@sunandasunanda9061 5 лет назад
Commentkade lax deu nka Dada n mafi magnyach ky karn Nahi Tumhi tumche Kam chalu theva thakks
@cookwithpoonam323
@cookwithpoonam323 5 лет назад
Nice
@shrikantgaikwad8650
@shrikantgaikwad8650 5 лет назад
n bhghhjkihkliuytu
@kirtishinde9910
@kirtishinde9910 4 года назад
Chan Dada mast
@manishapatil8473
@manishapatil8473 5 лет назад
Mastch dada 👍👍👍
@ketakitilak6971
@ketakitilak6971 3 года назад
Gram bhatasobat pn khup mst lagte
@advaitgaming3526
@advaitgaming3526 5 лет назад
Khoop Chan recipe.. Me Nakki Karel.. Tumchi voice khoop Chan aahe.. Ani family pan
@surekhanamugde5955
@surekhanamugde5955 5 лет назад
खार वागं खुप छान आहे
@manasimoghe2059
@manasimoghe2059 5 лет назад
दादा ,खार वांग लई बेस्ट बघा ! शेतात बसून भाजी भाकरी ,ठेचा खायचा म्हणजे मस्त पार्टी !
@rohinisalunke8966
@rohinisalunke8966 5 лет назад
खूपच छान दादा वाग्याची भाजीदाखवलीत तुम्ही वाहिनीनी
@hasinaqureshi1111
@hasinaqureshi1111 4 года назад
मस्तच खारं वांग,लहाना साठी उत्तमच, माफी मागू नका हो,रेसिपी दाखवली हेही थोडके नसे,धन्यवाद
@chandramanigamare9785
@chandramanigamare9785 5 лет назад
Sir tuhmi comment kade far lakhsha deu naye fakt amchya khup chan receipes tumhi kayam upload karit raha...khup chan vange ahe..
@anindian4412
@anindian4412 5 лет назад
Amhalahi bolwa jevayla..I can only imagine the taste, aroma of this bhaji and in the raw village setting it looks inviting. Wow!
@shubhangiayre2085
@shubhangiayre2085 2 года назад
0
@lalitaarwade9448
@lalitaarwade9448 5 лет назад
दादा तुमची भाषा एकायला खुप गोड वाटते . नावं ठेवणारे ठेवू द्यात लक्ष देऊ नका. चांगलं काम करतय. माफी नका मागु
@neelaphatak3300
@neelaphatak3300 5 лет назад
एकदम मस्त.
@sanatkedari3548
@sanatkedari3548 4 года назад
Ho agdi barobar rikamya lokana tevdhich kam astat dusryana nav thevaychi
@aaryanyt3917
@aaryanyt3917 5 лет назад
Ekdum zakas.... Zanzanit Gavran.... 🙏
@archanagore1202
@archanagore1202 4 года назад
लोक देवाला पण नाव ठेवतात आपण लक्ष नाही द्यायचे तुम्ही छान पदार्थ बनवता आम्ही पण हे आयुष्य अनुभव ले‌आहे 👍
@samidhanalawade5266
@samidhanalawade5266 4 года назад
Bad cmnt करणाऱ्यांना जराही भीक घालू नका.तुमची रेसिपी खरंच खूप छान वाटली...मी करून पाहीन ही रेसिपी...good.luck..🙏🙏
@madhaviskitchen2370
@madhaviskitchen2370 5 лет назад
We liike your videos...keep it up.. from♥️ Mohite n mane family
@yogeshdeshmukh6080
@yogeshdeshmukh6080 5 лет назад
खुप छान वाटली भारी
@bshinde7878
@bshinde7878 5 лет назад
Khup chan bhaji 😍 ashech video upload krt rha... 👍
@asmitagharde6662
@asmitagharde6662 5 лет назад
Khup chan kaka kaku,i like maharashtraian caluture,mazi marathi mati.
@prasadprabhakar1132
@prasadprabhakar1132 5 лет назад
दादा अरे तु न् वैनी माझ्या सोलापूर जिल्ह्यातला आहेस. वेडवाकडं लिहीणाऱ्यांना बसव फाट्यावर. ती लोक स्वतःला लैच शाण समजतेत. एक ध्यानात ठेव हाथी चले बाजार, जानवर भोंके हजार. आपण आपल काम करायचच राव. नको लक्ष देऊ तु लोकांकड.
@sunandashinde697
@sunandashinde697 5 лет назад
दादा वहिनी तुम्ही दोघे खूप छान बोलता व तुमची रेसिपी ही खूप छान असते
@abhijitkhadilkar2838
@abhijitkhadilkar2838 4 года назад
मी अपर्णा खाडीलकर आजी वय 74 निंदा करणारे स्वत ह काही करत नाहीत.
@user-lz4rh8tf3q
@user-lz4rh8tf3q 4 года назад
हो धन्यवाद
@anitawankhede4559
@anitawankhede4559 4 года назад
तुम्ही ग्रेट आहात साधी माणसं सगल्यांना समजत नाही रेसिपी खूप छान आहे
@dineshvs30
@dineshvs30 5 лет назад
तुमच्या सोलापूरची पातळ टिकाऊ भाकरी दाखवा एकदा, वहिनी !
@manishakuwar1175
@manishakuwar1175 5 лет назад
तुम्ही मस्त वीडीयो टाकली आहे तुम्ही गावा कडची छान पारंपारिक पद्धतीने सयपाक दाखवून आम्हाला प्रेरणा देतात. धन्यवाद
@tanishkaqueen1776
@tanishkaqueen1776 5 лет назад
Mazya aai ni sangital reply de khup bhari ahe gavakadchi vat
@kanchanbhor6274
@kanchanbhor6274 6 месяцев назад
❤khupch chàn videoo😊
@shivanjalimore913
@shivanjalimore913 5 лет назад
Faltu comment kde laksh deu nka dada. Ur awesome.
@rupalikode3332
@rupalikode3332 5 лет назад
Mast c dads
@shantanupanchal4363
@shantanupanchal4363 5 лет назад
छान ़़आहे वांग रेसेपी
@vaibhavnalawade456
@vaibhavnalawade456 5 лет назад
खूप छान रेसिपि
@niveditapawar8941
@niveditapawar8941 5 лет назад
Chan recipe. Negative comment kde lksh deu nka.
@sarangsonawane5837
@sarangsonawane5837 5 лет назад
😍😋अशी वांग्याची भाजी पाहून मला गावाकडे यायची चाहूल लागली आहे. खरच खूपच छान वांग्याची भाजी बनवली पाहून तोंडाला पाणी सुटले. अश्याच गावाकडचे भाझ्यांची रेसिपी सांगत जा. धन्यवाद 🙏🙏
@ravideshmukh5022
@ravideshmukh5022 5 лет назад
अरे दादा तू बनवत रहा विडीओ नवीन जनरेशन ला माहित होईल
@vanitarane5151
@vanitarane5151 3 года назад
Om S L
@Sam_441
@Sam_441 4 года назад
Kup mast aavadali 👍👍🙏🙏
@sangitaghanwat6357
@sangitaghanwat6357 5 лет назад
भारी केले खार वांगे ताई....🙏👍👌
@maheshsant6483
@maheshsant6483 2 года назад
नमस्कार दादा. माफी मागू नका. भाजी मस्त, अप्रतिम आणि भन्नाट. धन्यवाद. दादा आणि वहिनी, तुम्ही दोघं खरंच फार नशीबवान. अश्या अप्रतिम ठिकाणी राहतात.
@SuvarnaKitchen15
@SuvarnaKitchen15 5 лет назад
दादा तुमचा खलबत्ता खूप छान आहे तसा कुठे मिळेल आम्हाला हवा आहे .
@nishachoudhari4061
@nishachoudhari4061 8 месяцев назад
Mast aahe ❤❤❤❤
@ashashelar7942
@ashashelar7942 5 лет назад
मस्त तोंडाला पाणी सुटले आणि हो फालतू लोकांना कडे लक्ष देऊ नका. कोणी काहीही कमेंट करू. Tummi continew करा
@meghagaikwad8982
@meghagaikwad8982 4 года назад
Ek no
@aarushdixit5631
@aarushdixit5631 5 лет назад
Tumcha gav. Tumch ghar jaml tr dakhva ki
@indan-Army92
@indan-Army92 4 года назад
देशी वाग खायला मस्त खुप छान
@saisakhidabhade6773
@saisakhidabhade6773 5 лет назад
नमस्कार दादा, आपण माफी मागू नये. निंदक हे सर्वत्र असतात. दुर्लक्ष करावं.
@sadhanatiwari2836
@sadhanatiwari2836 5 лет назад
खुप छान ऱेसीपि आहे मला खुपच आवडते गावटी जेवण .कारण मुंबईत आम्ही आवडीने होटेल मधे पार्टि्या करत असतो .पण फक्त पैसा वाया जातो पण जेवन मनासारखे नसते.तुमचे विडीओ बघुन सोप्या पद्धतिने स्वयंपाक बनवून बघतो रेसिपि सोप्या असतात. दोघांचे धन्यवाद..!! 💐🙏😊
Далее
चुलीवरची भाजी भाकरी
12:03