आपण आता किर्ती मंदिरात म्हणजे राधेच्या माहेरी आलात.किर्तीमातेचे मंदिर व परीसर याचे व्हिडीओज खुपच छान आहेत.कृष्ण म्हणजे दहि दुधाची रेलचेल.सर्वात आवडले ते स्त्री अलंकारानी भरलेली दुकाने पाहणे.खुप मस्त व छान माहिती दिलीत.खरतर प्रत्यक्ष डोळ्यानी पाहण्यात मजा औरच असते.शुभेच्छा.
राधे राधे..कीर्ती मंदिराच्या परिसराचे चित्रीकरण खूप सुंदर झाले आहे..सगळ्या मंदिरांची माहिती पण तुम्ही खूप छान दिली आहे..overall अप्रतीम झालाय व्हिडिओ 👌👍