Тёмный

Kishori Pednekar: हॉस्पिटलमधील गुप्तता न पाळता, थेट एमआरआय मशिनपर्यंत कॅमेरे कसे जातात? 

Подписаться
Просмотров 71 тыс.
% 454

#Kishoripednekar #Maharashtra #Politics #RajThackeray #LoudspeakerRow #MaharashtraPolitics #ABPMajha #मराठीबातम्या
Kishori Pednekar: हॉस्पिटलमधील गुप्तता न पाळता, थेट एमआरआय मशिनपर्यंत कॅमेरे कसे जातात - किशोरी पेडणेकर
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe to our RU-vid channel here: ru-vid.com
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: abpmajha/
Twitter: abpmajhatv
Instagram : abpmajhatv
Google+ : plus.google.com/+AbpMajhaLIVE
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-live-abp-news-abp-ananda/id811114904?mt=8
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/details?id=com.winit.starnews.hin&hl=en

Опубликовано:

 

8 май 2022

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 254   
@nathamane7943
@nathamane7943 2 года назад
🙏🙏 सगळ बाळासाहेबांच्या पुण्याईवर चालू आहे ताई येणाऱ्या पालिका निवडणुकीत कळेल की तुमची पुण्याई किती 🙏🙏
@sonajikatekar6540
@sonajikatekar6540 2 года назад
अरे नालायका काय सांगतोयस येणाऱ्या निवडणुकीत बघा अरे मुंबईला यायचं असलं तर शिवसेनेला मतदान कर मुर्खा नाहीतर मुंबई गुजरातला झालं आलाय का आवाज येतो का रे शिवसेनेचा लोकांना सुकाना मुंबईमध्ये जग जय महाराष्ट्र
@sureshpatil1322
@sureshpatil1322 2 года назад
Ho nakkich
@PVR24
@PVR24 2 года назад
किशोरी तू छिछोरी आहे हे पण आम्हाला माहिती आहे
@kaitoshri
@kaitoshri 2 года назад
भाषेवरून समजतेच आहे की कोण टुकार आहे.
@sonajikatekar6540
@sonajikatekar6540 2 года назад
तुझे आईबाप टुकार आहेत जय महाराष्ट्र
@kaitoshri
@kaitoshri 2 года назад
@@sonajikatekar6540 हा हा हा
@mathstudywithomkar5687
@mathstudywithomkar5687 2 года назад
बाईच्या भाषेवरुन कळत की कोण टूकार
@haridaspore6851
@haridaspore6851 2 года назад
ताई लोकांना चांगले कळते. फक्त तम्हाला कळत काय करायचे तुम्ही स्वाताला हिंदू म्हणता पंरतु लोकांनी हिंदू समजले पाहिजे
@Shivray-s9u
@Shivray-s9u 2 года назад
या बाईच्या बोलण्यावरुन समजत शिवसेना किती खालच्या पातळीवर टीका करते.मुख्यमंञी शिवसेने चा आहे म्हणुन किती गर्व ,किती अंहकार.जनता २०२४ ला उत्तर देईल
@babasahebpatkar636
@babasahebpatkar636 2 года назад
Dada 😂😂😂 bas o kiti rag. BJP ch disty tumhi
@prashantjogdand7418
@prashantjogdand7418 2 года назад
Mag tumhi shiv seneche asal manun tumhala kharab vatey
@Naorkhh
@Naorkhh 2 года назад
@@babasahebpatkar636 Bai topari diste mala Tar
@babasahebpatkar636
@babasahebpatkar636 2 года назад
@@prashantjogdand7418 amhi savidhan ch ahot. Savidhan nusar jo vgel tyala tyala voting devu
@sunilsarode8683
@sunilsarode8683 2 года назад
बालासाहेब असते तर कांग्रेस बरोबर गेले नसते
@rajendrashinde1533
@rajendrashinde1533 2 года назад
चाटुन चाटुन तोंड भरलय, आणि पिछवाडा पण
@sureshrane3898
@sureshrane3898 2 года назад
शिवसेना मुळातच काँग्रेस ने बनवली आहे
@rajendrashinde1533
@rajendrashinde1533 2 года назад
@@sureshrane3898 आणि itcell ने कोणाला बनवल, सब कुछ काॅगरेस तो तुम क्या ऊपटने के लिए है
@chandrakantshegokar9567
@chandrakantshegokar9567 2 года назад
तुमची लायकी फक्त सरकार असे पर्यंत
@nayanaparab9131
@nayanaparab9131 2 года назад
बाई वाचाळपणा बंद करा
@jaisinghmarutiraopatil644
@jaisinghmarutiraopatil644 2 года назад
ही संजय राऊत ची बहिण आहे असे बोलते. पक्षात अशा वायफळवीरांची कमतरता मुळीच नाही.
@rajchavan6957
@rajchavan6957 2 года назад
Kishori Kaki tr ekdm yed zavi nighli
@वेगळाविदर्भ
तुला सरकार आहे तोपर्यंतच किंमत आहे
@amarjadhav5651
@amarjadhav5651 2 года назад
प्रथम लोकांचा विचार करा, सामान्य लोकांच्या समस्या काय आहेत आणि तुम्ही काय करत आहात याचा विचार करा
@Sree214Ram
@Sree214Ram 2 года назад
राजकिय विश्लेशण :- 1👉🏼शिवसेना नी आणि आघाडि सरकार च्या सर्व नेत्यानी नवनीत राणा दापंत्या पासुन दुर रहावे 🤔 2👉🏼नायतर राष्ट्रपति शासन लागू होईल 🤔
@babajikolekar7262
@babajikolekar7262 2 года назад
24 la nivdun young dhakhva mag mhanen Rana
@sagarthorat2780
@sagarthorat2780 2 года назад
केळी खा ..kelya महाराष्ट्राची जनता तूझ्या सारखी चूत्या नाही 💯
@rajendrashinde1533
@rajendrashinde1533 2 года назад
तुझी औकात काय, मग राष्ट्रपती राजवट लावायला कोणी रोखल का
@ganeshsgodase1380
@ganeshsgodase1380 2 года назад
kon re zatu tu...
@santoshnavatre9960
@santoshnavatre9960 2 года назад
राणा टुकार अन तू डुकार
@bhushan9266
@bhushan9266 2 года назад
1 नंबर 😂😂😂😂😂
@mmp7027
@mmp7027 2 года назад
🤣🤣
@vikaspatil123
@vikaspatil123 2 года назад
शिवसेनेने महाराष्ट्र ची वाट लावली
@ganeshgaikwad3389
@ganeshgaikwad3389 2 года назад
महाराष्ट्राची नाही रे बेटा राणाची वाट लावली
@sadanandmukindwad9312
@sadanandmukindwad9312 2 года назад
@@ganeshgaikwad3389 correct 👍👍
@amarshinde9074
@amarshinde9074 2 года назад
who said
@deepdhuri9090
@deepdhuri9090 2 года назад
राणांची आणि bip ची चांगलीच फाडली आहे शिवसेनेने🚩
@tusharsurve5462
@tusharsurve5462 2 года назад
Vikas patil Kay vat lavli re sang ha
@pandurangwalzade6891
@pandurangwalzade6891 2 года назад
पुन्हा महापौर होऊन दाखवा म्हणजे मिळवल
@santoshkalashetti5382
@santoshkalashetti5382 2 года назад
Tai na hech Kam dilaya ata
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 2 года назад
हिला काय कामधंदा नाही चाटुकारिता करायला गेली आहे
@rajendrashinde1533
@rajendrashinde1533 2 года назад
डुकर ला दुसरे काही बोलता येत नाही
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 2 года назад
@@rajendrashinde1533 तुझ्याबद्दल की समोर बोलत आहेत त्यांच्या बद्दल बोलतोस😀😀😀😀😀
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 2 года назад
@@rajendrashinde1533 लाचार मायनोसमोर झुकणार‍ा बाळासाहेबांनी सांगितलेला हिजडा आहेस ते मी ओळखले आहे.😀😀😀😀😀😀😀😀😀
@rajendrashinde1533
@rajendrashinde1533 2 года назад
@@keepsocialdistance1643 itcell
@rishikesh_vc
@rishikesh_vc 2 года назад
ही संजय दाऊद ची बहिण 🤣 भाऊ - बाहिणी दोघपण पक्ष डूबवणार ..
@nandapurushottam1612
@nandapurushottam1612 2 года назад
100%barobar
@pavnyapatil
@pavnyapatil 2 года назад
1000 precentage barobar
@rajendrashinde1533
@rajendrashinde1533 2 года назад
दोन्ही ही भाडखाऊ
@shivajiambekar4795
@shivajiambekar4795 2 года назад
काहीही बोल पण रेटून बोल वाट लावून ठेवली महाराष्ट्राची
@sonajikatekar6540
@sonajikatekar6540 2 года назад
अरे काय लावले रे वाट भारतीय जनता पार्टी 9 वाट लावलेले देशाची काय भारतीय जनता पार्टीचे तळी उचलणारे नालायकांनो जय महाराष्ट्र
@chandrakantmejari3218
@chandrakantmejari3218 2 года назад
महापौर बाई आणि राऊताना झोप लागते का? राणांनी कामाला लावलं रोज पत्रकार परिषद ...
@shankarshelake7571
@shankarshelake7571 2 года назад
छान उत्तर
@onlyhindutva5771
@onlyhindutva5771 2 года назад
गोव्यात कसं झीरो झाले होते तसेच महाराष्ट्र राज्यात झीरो होऊ द्या या वेळी.. सेनेचा
@alpeshjain5171
@alpeshjain5171 2 года назад
Gapp ga bai
@jagdishtorpe6978
@jagdishtorpe6978 2 года назад
लोंकाना कळत नाही हे म्हणणे चुकीचे , लोकांना कळते बरोबर असेल अथवा चुकीचे सर्व बाजूंनी लोकांना कळते म्हणून राजकीय क्षेत्रात लोक शक्ती , जनशक्ती म्हणतात बघा विचार करून.
@santoshgheware2288
@santoshgheware2288 2 года назад
घरी बसून महाराष्ट्राचं काम होत नसते. तूम्ही तुमचं मुंबईचं तेव्हढ बघा
@makaranddeokar9539
@makaranddeokar9539 2 года назад
निवडणूक झाले वर कळल तुला bjp मुळे निवडून आले तुम्ही लक्षात ठेवा
@bnawale5229
@bnawale5229 2 года назад
आरोग्य विभागाने सखोल चौकशी करा आणि गुन्हा दाखल करा.
@bittert847
@bittert847 2 года назад
Abp maza पण कोण कोण cartoon घेऊन येतात,,कठीण आहे media च,,,
@janardanphadnis166
@janardanphadnis166 2 года назад
या बाई ज्या पद्धतीने कायम मिडीयासमोर येण्याचा प्रयत्न करत आहेत यांची सुप्त इच्छा लपुन रहात नाही या बाईला आमदाकीचे वेध लागलेले आहेत. तुम्ही काय काय दिवे लावले महापालिकेत हे जरा आठवा आत्ता सत्ता आहे म्हणून दाबात बोलताय सत्ता गेल्यावर बोबडी वळायला लागेल.
@sharadjoshi752
@sharadjoshi752 2 года назад
Smt. Kishori pedhnekaraji - buck up and fight out these thillar enimies and once again come out with a good spirit and show the brightness of Shivsena and make a superior work for the city , state and nation. Bravo woman.
@md.rafikshaikh8649
@md.rafikshaikh8649 2 года назад
Ddddddddďdd
@akshaychola4949
@akshaychola4949 2 года назад
लायकीत राहायचं 2024.ला कळेल
@jababdarnagrik3520
@jababdarnagrik3520 2 года назад
Ata 105 asun ghari baslayat .. ajun kay kalayach baki ahe .. 2024 la line madhe Atalji ,advaniji , ani ata modiji ex ...
@eknathshelat7582
@eknathshelat7582 2 года назад
बेशरम लोकांनी महापौरांना लायकी दाखवायची नाही
@rajendrashinde1533
@rajendrashinde1533 2 года назад
लायकित तर तु नाही, तुझी औकात काय, तुझ ईतक ऐकता तर पक्ष ऊभार व मग बोल
@yuvrajjadhav5819
@yuvrajjadhav5819 2 года назад
बरोबर 2024 ला कळणारच
@maneshbhoir81
@maneshbhoir81 2 года назад
नुसताच, काही पन बोलायच ना प्रसिद्धि मध्ये राहायाच बस विकास बद्दल काय नाय बोलच.
@keepsocialdistance1643
@keepsocialdistance1643 2 года назад
😀😀😀😀😀 बोलणार्यांची भाषाच सांगते दर्जा
@HINDUTVASAWARKAR
@HINDUTVASAWARKAR 2 года назад
गर्विष्ठ महापौर
@msk3847
@msk3847 2 года назад
ये bmc च्या निवडणुकीत दारात भिक मागायला मग सांगते बंटी कोण नी बबली कोण ते
@Om-qy9mr
@Om-qy9mr 2 года назад
हयाना लगेच उपमुख्यमंत्री बनवा🙏🙏
@ashokborse6955
@ashokborse6955 2 года назад
पेडणेकर बाईं ना विधानसभेच तिकीट मिळविण्यासाठी प्रयत्न करीत आहे,
@ravibhise7576
@ravibhise7576 2 года назад
काही ही हा श्री.मती.... जी बोलतात... टुकार कोण हे माहित आहे मॅडम..... सगळ्यांना...
@bhalchandrakushe1102
@bhalchandrakushe1102 2 года назад
Kishori Tai 👍👍👍👍👍
@MrBliss3
@MrBliss3 2 года назад
tumhi chatu giri kara fakt
@shrirambapat7763
@shrirambapat7763 2 года назад
माध्यमांशी खटल्याबाबत बोलू नये असे कोर्टाने सांगितले आहे. ईतर बाबतीत बोलू शकतात म्हणूनच बरणीची फाटली आहे.
@pandurangkarale5867
@pandurangkarale5867 2 года назад
तू कोण मग म्हैस काय
@rajendrashinde1533
@rajendrashinde1533 2 года назад
काय बोलतो निच
@MHIndia-xz4ul
@MHIndia-xz4ul 2 года назад
@@rajendrashinde1533 सुकाळ्या
@rajendrashinde1533
@rajendrashinde1533 2 года назад
काय पोट आल का
@aryankatearts5315
@aryankatearts5315 2 года назад
Khajwali bai
@shitalpatil8587
@shitalpatil8587 2 года назад
Mri machine pasun 20 foot konala yeu dile jat nahi magmatic wave sati mahiti ghya v bola Madam nehami prapane retune nhehu naka
@manikraokadam3619
@manikraokadam3619 2 года назад
बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आणि सध्याची शिवसेना यात जमीन आसमानचा फरक वाटत आहे काय सध्याच्या नेत्यांची भाषा काय महाराष्ट्रात काय चालू आहे हे महाराष्ट्रातील जनतेला समजेना याला राजकारण म्हणावे का हा प्रश्न पडतो आहे या सध्याच्या परिस्थिती मधून आसे आम्हाला वाटते. 2024 ला प्रकार सभा कशाप्रकारे होतील आणि किती कार्य कर्ते आपले जिव गमावतील नेत्यांना काहीही होणार नाही कारण त्यांना Z. दर्जाची सुरक्षा आसेल पण प्रत्येक पक्षातील नेत्यांनी भडकाऊ भाषणं आणि एकमेकांना शिवराळ भाषा वापरली तर कार्य कर्ते एकमेकांना भिडणार आणि पुढे काय होईल याची चिंता राजकीय नेत्यांना नाही महाराष्ट्रातील सर्व पक्षीय नेते याला जबाबदार आहेत 2024 च्या निवडणुका होऊ नयेत अशी भिती महाराष्ट्रातील जनतेला वाटू लागली आहे. येणार्या निवडणुका या भयानक असू शकतात सध्याच्या परिस्थिती नुसार
@sanjaygunjal622
@sanjaygunjal622 2 года назад
मुंबई महापालिकाचे यशवंत जाधव याची पैसे कोणाला दिले याची डायरी माहिती असूनही आपण स्वतः ला सज्जन समजतो काय चाललंय कळत नाही
@narayanmore7019
@narayanmore7019 2 года назад
नेमका राज ठाकरे कुठला सम्राट याचे उत्तर तुम्ही द्या कुठला सम्राट
@CopyrightFree00
@CopyrightFree00 2 года назад
उध्दवजी साधी ज्ञानवापी समर्थनार्थ केस किंवा वक्तव्ये का करत नाहीत....
@rajendrashinde1533
@rajendrashinde1533 2 года назад
हे भाडखाऊ ने बोलु नये बाडगुळ
@CopyrightFree00
@CopyrightFree00 2 года назад
@@rajendrashinde1533 😂😂😂
@santoshsawant7647
@santoshsawant7647 2 года назад
Udhav Thakre mulech RAM MANDIR nirman hou shakl asa mhana na 😜🤣🤣🤣🤣🤣 BMC elections javal aalay.
@ROYAL_NAIDU_
@ROYAL_NAIDU_ 2 года назад
😂😂👌🔥
@babasahebpatkar636
@babasahebpatkar636 2 года назад
🤣😂🤣😂🤣😂🤣 2024 la ram mandir tyar hoty election sathi BJP la
@competitiveeducation2005
@competitiveeducation2005 2 года назад
किशोरी पेडणेकर ला महापौर कोणी कलय
@snitinla1
@snitinla1 2 года назад
Zadu wali bai watte
@amishshah5130
@amishshah5130 2 года назад
What us problem to others. If mri room photograph shown... Which Of there CONSTITUTION RIGHT VIOLATED... YOU CAN ALSO MAKE VIDEO
@kailashmhetre1469
@kailashmhetre1469 2 года назад
Jasi sushant case madhe tumhi kele
@kirankot4774
@kirankot4774 2 года назад
राणा टुकार आणि या डुकार का?
@ommagar1068
@ommagar1068 2 года назад
राणा कुटुंब हे चांगले गोष्टी करून नावं होत नाही मग वाईट गोष्टी केल्या वर तरी झालं असं तेच तिचं हेतू आहे
@shrirambapat7763
@shrirambapat7763 2 года назад
अयोध्याला म्हणते आहे. कोणीतरी तिला सांगा..अयोध्येला म्हण
@kailasbansode7374
@kailasbansode7374 2 года назад
EVM च्या बटणावर मुंबई मघून नवनीत राणा नक्कीच निवडणून येतील यांत काही शंकाच नाही..
@kiranpatil7700
@kiranpatil7700 2 года назад
आपण विकासाची कामं केली तर निश्चित जनतेला दिलासा देणारी आहे. उगीच पोलिसांना चा त्रास वाढवू नका. आपण एसी गाडीमध्ये फिरणार आणि पोलीस बांधव भर उन्हात ड्युटी करणारं हे लक्षात येते का? जय हिंद जय महाराष्ट्र
@aryankatearts5315
@aryankatearts5315 2 года назад
Khujlwala bhopala
@sajjanpratipalak
@sajjanpratipalak 2 года назад
"WHO" doctor dr kishori pednekar
@hitechlab.3142
@hitechlab.3142 2 года назад
महापौर कुणी केलं आसन ईला. काय बोलन तुझ.. तु राज साहेबानवर बोलतेस.
@vijaynarake1985
@vijaynarake1985 2 года назад
Only sena
@mohankadam624
@mohankadam624 2 года назад
अयोध्या गेल्यावर नवस करा की दिशा सालीयन, सुशांत सिंग राजपूत च्या खूनातून व ड्रग रॅकेट च्या संबंधातून आम्हाला सोडव व कोणतेही पुरावे मिळूदेवू नकोस .
@saralakamble800
@saralakamble800 2 года назад
हॅासपीटल मध्ये राणाबाई फक्त व्हिडीओ करायला गेली होती का लगेच दोन दिवसात बरी कसी झाली बोलायला
@hindu8470
@hindu8470 2 года назад
ज्यांनी निवडून दिले त्यांचा भंग केला ना तुम्ही त्याचं काय करायचं जेलमध्ये डांबून ठेवायचं का मग तुम्हाला
@Ajay.s.k.450g13
@Ajay.s.k.450g13 2 года назад
राणा ने राजीनामा द्यावा मतदारसंघात काय समस्या आहेत त्यावर काहीच काम करत नाही
@sugrivshingade2636
@sugrivshingade2636 2 года назад
काहीही थापा मारू नका. तुमच्या नेत्यांमध्ये कोणताही ठोस निर्णय घेण्याची हिम्मत नाही. तुम्ही बीएमसी ची वाट लावली आहे.
@vijaysuryavanshi2901
@vijaysuryavanshi2901 2 года назад
Lilavati is not BMC hospital.
@shrirambapat7763
@shrirambapat7763 2 года назад
बरणीचा काॅन्फिडन्स बराच वाढलेला दिसतोय.
@Om-qy9mr
@Om-qy9mr 2 года назад
दवाखान्यातुन ही पहिले भरपुर फोटो आलेत
@prabhakarmahajan9225
@prabhakarmahajan9225 2 года назад
एक स्री दुसऱ्या स्रीबद्दल कसं बोलते,पहा...
@jaisinghmarutiraopatil644
@jaisinghmarutiraopatil644 2 года назад
अशा सुध्दा मुंबई च्या महापौर बन शकतात हा मुंबई चा मान होता की अपमान....
@दादापाटील-ह3ठ
तू लय शाहणी आहे स ग म्हातारे
@tavannappamasule9586
@tavannappamasule9586 2 года назад
तुमच बोलण सरकार आहे तोवरच तुमाहीत असु दे
@bhushan9266
@bhushan9266 2 года назад
आला का पुन्हा ' मुळा ' . बहुतेक व्हिडिओत ' मुळाच ' असतो.एवढा आवडतो का ' मुळा ' ? 😂
@ChetanD-iw5um
@ChetanD-iw5um 2 года назад
Mi hya yedzavi che aani raut che video roj baghto karan hyanchya kadhe baghunch mala kalat ki shivsene la mat ka nahi dyach
@subhashpatodkar4510
@subhashpatodkar4510 2 года назад
काय शब्द वापरतात ताई....टुकार उद्धवजी अयोध्येला गेल्यावर खर.काम चालु झाल..
@ravithombare9179
@ravithombare9179 2 года назад
वसुलीच काम सुरू झालं असं म्हणायचंय एम ताई ना
@gauravpathak9943
@gauravpathak9943 2 года назад
आता बस आधी कामे पूर्ण करून दाखवा मग तुम्हाला मत. Fist work than vote २०२४ चा नारा.
@mycomment7533
@mycomment7533 2 года назад
बाई तुझा पगार किती तू बोलते किती😲😲😀😀
@hitechlab.3142
@hitechlab.3142 2 года назад
बंद करा ही मुलाखत लय बोर होत मग आम्हाला
@dalchandnagada9532
@dalchandnagada9532 2 года назад
गेलेली डिपोजिट परत मीणत नाही
@harshalnalode4627
@harshalnalode4627 2 года назад
ताई तुम्ही काय आहात. काय केले मुंबई साठी पैसे खाण्यात मग्न होता आपण...
@deepakchakor4887
@deepakchakor4887 2 года назад
पूडचे पुढे बगु पण, आता च वेळ आहे बोलण्याची,,, मनसोक्त बोलून gya,,
@sandhyasathe3081
@sandhyasathe3081 2 года назад
Mantralayatil file varcha remark kasa badalala jau shakto?
@jawaharbhakkad7675
@jawaharbhakkad7675 2 года назад
Tai barobar
@sukhadeopalode9690
@sukhadeopalode9690 2 года назад
आरे हिला पाहिले आवरा हिची फालतू बडबड बंद करा
@sudhakarsonawane7718
@sudhakarsonawane7718 2 года назад
आणि तू ?😀😀😀😀
@shashikantmhetar2670
@shashikantmhetar2670 2 года назад
मीडियानी बंटी बबलीला प्रश्न विचारून चांगला गेम केला
@kailashmhetre1469
@kailashmhetre1469 2 года назад
Tumcha peksha bari
@tusharchavan4682
@tusharchavan4682 2 года назад
Parprantiyanna Mumbai Madhe Marathi Mansachi Power Nako ahe Tyamule Tamam Marathi Bandhu Ani Bhagininno Savdhaan Aplya lokanna Sath dya. 🙏🙏🙏
@sandhyasathe3081
@sandhyasathe3081 2 года назад
124A apply kele te chuk ahe asehi court mhantay. Tumchya chukana konti shiksha dyaychi?
@snehasawant6891
@snehasawant6891 2 года назад
Pay gun changla nahi
@shrikantg7923
@shrikantg7923 2 года назад
राणाला कुपर हॉस्पिटल ला न्यायचे होते
@rakeshpunjabi83
@rakeshpunjabi83 2 года назад
साहबची खास चमची चुगलखोर
@NakchadiMahiJain
@NakchadiMahiJain 2 года назад
किती फालतू वक्तव्य, घन्टा वजन्यचा पहिलिच ही महिष पलत रहते नेहमीच
@skakade5442
@skakade5442 2 года назад
ती ठुकार आणि... तु मोकार??????
@Om-qy9mr
@Om-qy9mr 2 года назад
मान ना मान मी पण हिंदु .
@gauravkothawade2355
@gauravkothawade2355 2 года назад
पब्लिसिटी फक्त बाकी काही नाही ढोंगी कुठले😂😂😂
@ramdaskadbane7306
@ramdaskadbane7306 2 года назад
यार या परत निवडून एणार नाही
@Dineshwaghmare125
@Dineshwaghmare125 2 года назад
चेटकीण
@bhagwanagree4767
@bhagwanagree4767 2 года назад
शिवसेना जिंदाबाद शिवसेना जिंदाबाद