Тёмный

Kokan Darshan कोकण ट्रिप कशी कराल Kokan trip 3 दिवसात 

YOGIRAJ AHERKAR YouTube studios .
Подписаться 10 тыс.
Просмотров 29 тыс.
50% 1

#एसटी #ebus #pmpml #pmt #yogirajaherkarstudios
#indianrailways
#indianrailways
#cmomaharashtra
#kothrudpune
#kokan
#kokannewsupdate
#kokansaadlive
#kokani
#kokan_diary
#travelvlog
#travelpune
#traveling
#travelphotography
Credits include splice app editing
no music used
original sounds voice used
#alibaug
#roha
#murudjanjira
#murudeshwartemple
#diveagarbeach
#shreevardhan
#harihareshwar
#dapoli
#chiplun
#khed
#ganpatipule

Опубликовано:

 

24 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 149   
@kathesir9005
@kathesir9005 11 дней назад
छान माहिती दिलीत... 🎉
@yogirajaherkaryoutubestudi3691
@yogirajaherkaryoutubestudi3691 11 дней назад
Thank you
@aadeshkulkarni6896
@aadeshkulkarni6896 10 месяцев назад
खूप छान माहिती,यात मुक्कामाची सोई बद्दल व साधारण दोन ठिकाणा तील आंतर या बद्दल माहिती दिली तर आजुन चांगले झाले असते,पण खूप छान
@yogirajaherkaryoutubestudi3691
@yogirajaherkaryoutubestudi3691 10 месяцев назад
Dhanyavaad
@shahajiekhande1143
@shahajiekhande1143 Месяц назад
मला डोंबिवली येथून संपूर्ण कोकण पर्यटन करावयाचे आहे .सप्टेंबर महिन्यात चार चाकी स्वताच्या वाहनाने मार्गदर्शन करावे🙏
@yogirajaherkaryoutubestudi3691
@yogirajaherkaryoutubestudi3691 Месяц назад
डोंबिवली पनवेल गोवा हायवे मार्गे आपण पेन मार्गे अलिबाग येथे यावे अलिबाग कुलाबा किल्ला नागाव बीच रेवदंडा मार्गे बिर्ला मंदिर मुरुड काशीद बीच येथे जावे मुरुड येथे पण मुक्काम सुद्धा करू शकता मुरुड पासून आगार दांडा ते दिघी पोर्ट आपण जे टी बोट ने आपली वाहन जीटी बोट मधून दिघी पर्यंत जाऊन पुढे आपण दिव्यागर येथे जाऊ शकता दिव्यागर येथे सुवर्ण गणेशाचे मंदिर आहे व निसर्गरम्य परिसर व शांत असा समुद्र पाहण्यास मिळतो येथे आपण नक्की मुक्काम करावा पुढे आपण बोरली मार्गे हरिहरेश्वर श्रीवर्धन जिना बंदर पाहू शकता हरिहरेश्वर च्या पुढे बागमांडाला ते बाणकोट आपण जे टी पोटे प्रवास करून पुढे आपण हरणे बंदर कर्दे बीच मुरुड बीच दापोली पाहू शकता दापोली होऊन आपण खेड मार्गे आपण परशुराम घाटामार्गे परशुरामाचे मंदिर करून चिपळूण मार्गे गणपतीपुळेच्या दिशेने जाताना डेरवणचा किल्ला म्हणजेच शिवसृष्टी समर्थ गड पाहू शकता एक किलोमीटर डाव्या बाजूस हायवे पासून आत आहे पुन्हा रत्नागिरीचे दिशेला जाताना निवळी फाट्या होऊन 36 किलोमीटर उजव्या बाजूस आपण गणपतीपुळे कडे जाऊ शकता गणपतीपुळे होऊन आपण रत्नागिरी मार्गे पाव वाजता स्वरूपानंद स्वामींचा मठ पाहू शकतापुढे आपण सिंधुदुर्ग किल्ला तारकर्ली बीच येथेही जाऊ शकता पण सध्या पावसाळा असल्याने सर्व किल्ले बंद आहेत त्यामुळे आपल्याला समुद्रावरती जास्ती आनंद घेता येणार नाही शक्यतो पावसाळ्यानंतर ना आपण सहलीचा आस्वाद घ्यावा
@Bapuraowankhade1234
@Bapuraowankhade1234 9 месяцев назад
छान माहिती सांगितली.धन्यवाद.🌹🙏
@yogirajaherkaryoutubestudi3691
@yogirajaherkaryoutubestudi3691 9 месяцев назад
Welcome
@mukundmuley4965
@mukundmuley4965 7 месяцев назад
🎉
@sudhakarshiwarkar2493
@sudhakarshiwarkar2493 10 месяцев назад
Nice information from chandrapur happy Diwali
@yogirajaherkaryoutubestudi3691
@yogirajaherkaryoutubestudi3691 10 месяцев назад
Happy diwali Welcome sir
@shobhachaudhari7228
@shobhachaudhari7228 19 дней назад
आम्हाला चांगली ट्रॅव्हल सांगा जी पूर्ण कोकण दर्शन दाखवेल अशी
@yogirajaherkaryoutubestudi3691
@yogirajaherkaryoutubestudi3691 17 дней назад
आपल्याला प्रवास कुठून करायचा आहे व किती लोकांचा प्रवास असेल
@anilpatil5783
@anilpatil5783 4 месяца назад
खूप छान माहिती दिली
@yogirajaherkaryoutubestudi3691
@yogirajaherkaryoutubestudi3691 4 месяца назад
Thanks
@kathesir9005
@kathesir9005 11 дней назад
दादा नायगाव नाही नागाव आहे.
@yogirajaherkaryoutubestudi3691
@yogirajaherkaryoutubestudi3691 11 дней назад
Yess nakkich it's my by mistake
@sunilmehetar5613
@sunilmehetar5613 4 месяца назад
साहेब नायगाव नाही नागाव आहे
@yogirajaherkaryoutubestudi3691
@yogirajaherkaryoutubestudi3691 4 месяца назад
होय नोंद घेतली धन्यवाद
@krushnabaviskar1631
@krushnabaviskar1631 7 месяцев назад
Nashik to Kokon trip plan ..3 days .(all spot and stay place) For College boyz
@yogirajaherkaryoutubestudi3691
@yogirajaherkaryoutubestudi3691 6 месяцев назад
सध्या वैद्यकीय उपचार चालू आहेत आपणास लवकरच मार्ग कळवण्यात येईल
@RavinaValvi-r6g
@RavinaValvi-r6g Месяц назад
Tal kokan mhanje nemki kont places
@yogirajaherkaryoutubestudi3691
@yogirajaherkaryoutubestudi3691 Месяц назад
राजापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी पावस चिपळूण गुहागर रायगड दापोली
@yoginisonawane9250
@yoginisonawane9250 8 месяцев назад
सर नमस्कार, मी अशाच video चा शोध घेत होते. जळगाव हून कारने कोकणात 5-6 दिवस जायचे आहे. स्वतःच drive करणार आहे. कृपया सोयीस्कर ट्रिप कशी होईल? मुक्काम कोठे करायचे. याआधी ट्रेनने गणपतीपुळे व मालवण केले आहे. फार खाली तळकोकणात न जाता, कसे जायचे, please मार्गदर्शन करा.
@yogirajaherkaryoutubestudi3691
@yogirajaherkaryoutubestudi3691 8 месяцев назад
सर्वप्रथम आपण मुंबई मार्गे आलात तर पेन ,अलिबाग असे या किंवा पुणे मार्गे आलात तरी लोणावळा ,खंडाळा, खोपोली, पेन, अलिबाग असे या. अलिबाग पासून सुरुवात कराल तर अलिबाग ,नागाव बीच रेवदंडा ,बिर्ला मंदिर ,काशीद बीच ,मुरुड बीच, मुरुड जंजिरा किल्ला( समुद्रतील) पहिला मुक्काम आपण मुरुड मध्ये करावा किंवा अलिबाग नागाव बीच ला केला तरी चालेल. मुरुड पासून चार किलोमीटरवर आगार दांडा आहे आगार दंडापासून गाडीने म्हणजे जेटी बोट ने आपण दिघी पर्यंत जायचं आहे गाडी बोटीमध्ये ठेवून गाडीचे साधारण दीडशे रुपये घेतात व प्रतिमानस पन्नास रुपये घेतात. दिघी पोट पासून 12 किलोमीटर वरती दिवेआगर जाता येईल. पहिला मुक्कामापन अलिबाग नागाव बीच येथे केल्यानंतर दुसऱ्या दिवशी वाटल्यास तुम्ही बिर्ला मंदिर मुरुड जंजिरा आणि जे टी बोट ने आगर दंड होऊन दिघीला जाऊन दिवेआगार येथे मुक्काम करू शकता दिव्यागर येथे सुवर्ण गणपतीचे मंदिर पाहता येईल. निसर्गरम्य परिसर व होम स्टे छान अशे उपलब्ध आहेत त्याचबरोबर समुद्र चौपाटी अतिशय शांत व सुंदर आहे दुसऱ्या दिवशी सकाळी आपण वळवली मार्गे श्रीवर्धन जिना बंदर पाहू शकता त्याचसोबत पुढे 17 किलोमीटरवर श्री हरिहरेश्वर येथे जाऊ शकता हरिहरेश्वर येथे शंकराचे मंदिर आहे. त्यासोबत पाण्यातील शिल्प हे सुद्धा समुद्रकिनारी पाहायला मिळतात. पुढील प्रवास आपण हरणे बंदर करदे बीच कडे जायचं आहे जे टी बोट ने सुद्धा जाता येते दापोलीपर्यंत किंवा रस्त्या मार्गाने जाणार असाल तर हरिहरेश्वर ,श्रीवर्धन उजवीकडे म्हसळा घाट म्हसळा संपला की चेक पोस्ट पासून उजव्या बाजूस वीर,गोवा हायवे , महाड पासून एक किलोमीटर आधी डाव्या बाजूस 22 किलोमीटर वरती रायगड पाहता येईल व राजमाता जिजाऊ यांचे पाचाड येथील समाधी स्थळ व राजवाडा पाहता येईल पुन्हा महाड पर्यंत येणे व महाड पासून पुढे तीन किलोमीटर वरती सावित्री नदी ओलांडून उजव्या बाजूस मंडणगड मार्गे दापोली जाणे दापोली पासून 28 किलोमीटर वरती हरणे बंदर व कर्देबीज पाहता येईल टेकडीवरचा गणपती पाहता येईल केळशी पाहता येईल समुद्रातील जय विजय हे दोन दुर्ग पाहता येतील पुन्हा मंडणगड मार्गे आपण गोवा मुंबई हायवे ला येऊन पोहोचतात आपण जिथून उजवीकडे वळाला महाड पासून तिथे डाव्या बाजूस वळाला तर 17 किलोमीटर वरती शिवथरघळ पाहता येईल रामदास स्वामी यांनी दासबोध लिहिला ते ठिकाण. तसेच पुन्हा त्याच रस्त्याने वरंधा घाट भोर , पुणे मार्गे जळगाव जाता येईल पहिला मुक्काम अलिबाग ,नागावबीच येथे करावा. दुसरा मुक्काम दिवेआगर येथे करावा . तिसरा मुक्काम हरणे बंदर येथे करावा.
@New-jz3dc
@New-jz3dc 4 месяца назад
Sir, आम्हाला पुणे वरून कोंकण ट्रीप करायची आहे ३ दिवस २ रात्र मुक्काम. अलिबाग, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, गणपतीपुळे, कोल्हापूर व इतर ठिकाणे करायची आहे. तर कृपया कुठून कसे जावे कुठे अजून जाता येईल याची माहिती द्यावी. २ मुक्काम करायचे आहे तर ते कुठे करावे.
@yogirajaherkaryoutubestudi3691
@yogirajaherkaryoutubestudi3691 4 месяца назад
आपण पुणे लोणावळा खंडाळा खोपोली पेन मार्गे अलिबाग पासून सुरुवात करावी नागाव बीच रेवदंडा, बिर्ला मंदिर काशीद बीच मुरुड मुरुडचा जंजिरा हे सर्व पाहून आपण आगार दांडा ते दिघी जेटी बोट ने प्रवास करावा व दिघीपासून बारा किलोमीटरवर दिवेआगार येथे मुक्काम करा दुसऱ्या दिवशी सकाळी आपण दिवेआगार किनारा सुवर्ण गणेश गणपती मंदिर श्रीवर्धन हरिहरेश्वर करावे व पुढे बाग मांडला 5 km वर आहे इथून जे टी बोटणे बाणकोट येथे जावे पुढे आपल्याला 20 km वरती आंसरला गणपती टेकडावरचा केळशीचे महालक्ष्मी मंदिर हरणे बंदर सुवर्णदुर्ग करते बीच हरणे बीच हे पाहता येईल व दापोली खेळ चिपळूण निवळीवरून उजव्या बाजूस 36 किलोमीटरवर गणपतीपुळे कडे जाता येईल व आपल्याला गणपतीपुळे येथे मुक्काम करता येईल दुसऱ्या दिवशी सकाळी मालगुड येथे प्राचीन कोकण पाहून गणपती बाप्पाचे दर्शन घेऊन आपण रत्नागिरी मार्गे लांजा सिंधुदुर्ग जिल्ह्यात तारकर्ली येथे जावे येथे आपल्याला स्कुबा टायमिंग चा अनुभव घेता येईल सिंधुदुर्ग किल्ला पाहता येईल व येताना कोल्हापूर सातारा मार्गे पुणे येण्यास प्राधान्य द्यावे शक्यतो कमी वेळात हे पाहणे उत्तम राहील आपण प्रत्येक ठिकाणी जास्ती वेळ घालवला तर आपली ट्रीप ही चार दिवसाची होऊ शकते किंवा आपल्याला कमी ठिकाणी पाहता येतील त्यामुळे जास्तीत जास्त लवकरात लवकर प्रवास करावा वाहने सावकाश चालवावीत शक्यतो रात्रीचा प्रवास करू नये
@New-jz3dc
@New-jz3dc 4 месяца назад
उत्तम माहिती दिल्या बद्दल धनयवाद 🙏🏻🙏🏻​@@yogirajaherkaryoutubestudi3691
@maheshjadhav5162
@maheshjadhav5162 9 месяцев назад
नमस्कार sir आम्हाला पुणे ते कोकण ट्रीप प्लॅन सांगा kothon te koth paryant जायचे आणि सर पुणे ते कोकण या अंतर मध्ये काय काय बघ्याला मिळते ये पण सांगा सर आणि सर आम्हाला फोर व्हिलर गाडी करायची है पण सर त्या गाडीचा rent किती है पण आम्हाला माहीत नाही तर सर आम्हाला संपूर्ण मार्गदर्शन द्या धन्यवाद सर पण सर आम्हाला ट्रीप बदल आम्हाला माहिती द्या so please sir 🙏🙏🙏
@yogirajaherkaryoutubestudi3691
@yogirajaherkaryoutubestudi3691 9 месяцев назад
आपल्या लोकांवरती गाडीचे भाडे अवलंबून असते सहा लोकांकरिता 6 सीटर गाडी साधारण 14 रुपये तेरा रुपये 12 रुपये असे दराने मिळते चार लोकांची छोटी कार 12 रुपये प्रति किलो मीटर दराने मिळते तर 17 सीट ची बस 20 रुपये किलो मीटरने मिळते प्रति दिवस तीनशे किलोमीटर प्रमाणे आपण शक्यतो पुणे लोणावळा खंडाळा पेन मार्गे अलिबाग अलिबाग नंतरुन नागाव बीच रेवदंडा, बिर्ला मंदिर काशीद बीच मुरुड जंजिरा हे पाहून बोटी मधून बस किंवा गाडी टाकून आपण जे टी बोट ने दिघी पर्यंत जाणे दिघी पासून बारा किलोमीटर वरती दिवे अगर आहे सुंदर व स्वच्छ समुद्रकिनारा असून सुवर्ण गणपतीचे मंदिर देखील पाहता येईल व तिथूनच पुढे बोरली जिनाबंदर श्रीवर्धन मार्गे हरिहरेश्वर हा संपूर्ण प्रवास दोन दिवसात होऊ शकतो 600 किलोमीटर एकूण अंतर होऊन होईल 600 किलोमीटर इंटू गाडीचा रेट प्रमाणे आपण हिशोब करून पाहू शकता सर
@pawarpb6787
@pawarpb6787 2 месяца назад
Sangli to kakan best trip 2 days
@yogirajaherkaryoutubestudi3691
@yogirajaherkaryoutubestudi3691 2 месяца назад
आपण अलिबाग रेवदंडा नागाव बीच मुरुड दिवेआगर श्रीवर्धन हरिहरेश्वर दापोली हरणे बंदर कर्दे बीच असे करत आपण कुंभार्ली घाट मार्गे कराड सांगली पर्यंत जाऊ शकता अधिक माहितीसाठी व्हिडिओ संपूर्ण पहा
@dhairyashilmaske2660
@dhairyashilmaske2660 Месяц назад
Beed to kokan please guide me sir
@yogirajaherkaryoutubestudi3691
@yogirajaherkaryoutubestudi3691 Месяц назад
बीड मार्गे आपण प्रथम पुणे यावे पुणे पासून खोपोली अलिबाग पासून व्हिडिओ प्रमाणे सुरुवात करावी अलिबाग नागाव बीच रेवदंडा मुरुड काशीद बीच मार्गे आपण दिवेआगार श्रीवर्धन हरिहरेश्वर जाऊ शकतात पुढे आपण दाभोळ मार्गे गुहागर चिपळूणचा परशुराम घाट गणपतीपुळे पावस रत्नागिरी सिंधुदुर्ग तारकर्ली बीच मार्गी कोल्हापूर मार्गे आपण बीड जाऊ शकता परंतु पावसाळा असल्याने सर्व किल्ले बंद आहेत त्यामुळे आपल्याला किल्ल्यांवरती जाता येणार नाही
@dhairyashilmaske2660
@dhairyashilmaske2660 Месяц назад
@@yogirajaherkaryoutubestudi3691 thank you sir
@bhimraoburute3530
@bhimraoburute3530 10 месяцев назад
School trip for two nights to three days guide
@yogirajaherkaryoutubestudi3691
@yogirajaherkaryoutubestudi3691 10 месяцев назад
From where Age of students
@madhurideshmukh6407
@madhurideshmukh6407 5 месяцев назад
Sir tarkarli la jayche aahe punyahun margaat kaay kaay yeyil
@yogirajaherkaryoutubestudi3691
@yogirajaherkaryoutubestudi3691 5 месяцев назад
पुणे सातारा कोल्हापूर पन्हाळगड ज्योतिबाचा डोंगर कोल्हापूर महालक्ष्मी मार्गे आपण तारकर्ली जाऊ शकता विजयदुर्ग सिंधुदुर्ग हे गड किल्ले ही पाहू शकता येताना पावस रत्नागिरी गणपतीपुळे हेही पाहू शकता तारकर्ली येथे स्कुबा डायव्हिंगचा सुद्धा अनुभव घेता येईल गणपतीपुळे होऊन एवढे पाठवून आपण चिपळूणच्या दिशेने केला तर डेरवणचा समर्थ गड म्हणजे शिवसृष्टी सुद्धा पाहता येईल चिपळूणच्या घाटामध्ये आपल्याला परशुरामाचे मंदिर सुद्धा पाहता येईल व आपण येताना महाड मार्गे पुणे येऊ शकता किंवा पोलादपूर महाबळेश्वर मार्गे पुणे येऊ शकता
@shekharchitte6339
@shekharchitte6339 10 месяцев назад
sir नमस्कार मला कोकण दर्शन करायचे आहे अलिबाग पासून तारकर्ली पर्यंत काय काय पाहता येईल.किती दिवस लागतील.दिवाळीत गेलो तर site seen होईल का?सुविधा मिळतील का.
@yogirajaherkaryoutubestudi3691
@yogirajaherkaryoutubestudi3691 10 месяцев назад
दिवाळीमध्ये तुम्हाला फिरता येईल मात्र कॉस्टिंग खूप असणार आहे वेकेशन्समुळे मी तुम्हाला उद्या ट्रीप प्लॅनचा मार्ग सांगण्याचा प्रयत्न नक्की करतो
@tusharpatil9012
@tusharpatil9012 4 месяца назад
Hello sir amhi 1 juan la Konkan trip la Jayace ahe at me Rahto Baramati madhe ani Konkan madhle kay c mahet nahe ani trip Amhala 3 days Karayc me ahe Konkan madhe kay kay bagayce 3 days madhe ani kharc Keti yeil
@yogirajaherkaryoutubestudi3691
@yogirajaherkaryoutubestudi3691 4 месяца назад
आपण बारामती जेजुरी मार्गे पुणे यावे व पुढे लोणावळा खंडाळा खोपोली पेन मार्गे आपण अलिबाग पर्यंत यावे अलिबाग पासून पाच किलोमीटर वरती नागाव बीच आहे नागाव बीच पाहून पुढे रेवदंडा मार्गे काशीद बीज येथे यावे पुढे मुरुड चा बिच पाहून मुरुड जंजिरा किल्ला पाहू शकता पद्मदुर्ग आहे तो पाहू शकता समुद्रातील पुढे आपण आगार दांडा ते दिघी जेटी बोटी आहे दिघेपर्यंत बोटीने आल्यावर आपण १२ किलोमीटर पुढे दिवेआगार परंतु जावे व दिव्यागर येथे मुक्काम करावा सुवर्ण गणपतीचे दर्शन करावे पुढे १८ किलोमीटर वरती श्रीवर्धनचा बीच पहावा 17 किलोमीटर पुढे हरिहरेश्वर पाहता येईल पुढे आपण दापोलीपर्यंत यावे व दाभोळकडे जावे दाभोळ पासून गुहागर कडे जाण्यासाठी जीटी बोट चा उपयोग करावा व गुहागर पाहून आपण चिपळूण मार्गे डेरवण चा किल्ला पाहू शकता समर्थ गड शिवसृष्टी आहे पुढे निवळी फाट्यापासून उजव्या बाजूस वळणे 36 किलोमीटर वरती आपल्याला गणपतीपुळे कडे जाता येईल आपण रत्नागिरी मार्गे कोल्हापूर सातारा पुणे किंवा सातारा बारामती करू शकता किंवा पुढे आपण सिंधुदुर्गमध्ये तारकर्ली येथे जाऊ शकता तेथे आपल्याला स्कुबा डायविंग चा अनुभव घेता येईल सर्व झाल्यानंतर कोल्हापूर मार्गे आपण पुन्हा बारामतीकडे येऊ शकता
@bharatigangurde889
@bharatigangurde889 7 месяцев назад
Sir mala nasik Varun konkan trip karaichi ahe tar kiti diwas lagtil v kiti kilometres honar v kharch kiti lagel please mala guide Kara sir amhi char members ahot
@yogirajaherkaryoutubestudi3691
@yogirajaherkaryoutubestudi3691 7 месяцев назад
नाशिक वरून आपण अलिबाग मुरुड दिघी बंदर दिवेआगर श्रीवर्धन हरिहरेश्वर दापोली मुरुड बीज करदेबीच अंजारले सिंधुदुर्ग चिपळूण गणपतीपुळे रत्नागिरी किल्ला पावस सिंधुदुर्ग तारकर्ली बीच हे संपूर्ण पाच दिवस चार रात्री मध्ये करू शकता. साधारण पाच दिवसाचा आपला राहणं खाणं वॉटर वगैरे सर्व करून 22 ते 24 हजार पर्यंत खर्च येऊ शकतो कोकणामध्ये होम स्टे रूम्स 1000 ते पंधराशे रुपये पर्यंत उपलब्ध असतात व्हेज थाळी साधारण 160 रुपये नॉनव्हेज थाळी दोनशे रुपये फिश थाळी 300 400 रुपये पर्यंत रेट असतात वॉटर राईट तारकर्ली येथे पर एक हजार रुपये प्रत्येकी असते व्हिडिओ प्रमाणे आपण प्रवास करावा शेवट तारकर्ली वरून कोल्हापूर पुणे मार्गे नाशिक जाऊ शकता आपण फक्त अलिबाग रेवदंडा मुरुड दिवेआगार हरीहरेश्वर केलं तर आपला खर्च पंधरा हजारापर्यंत होऊ शकतो हा प्रवास आपला दोन दिवस एक रात्रीमध्ये होऊ शकतो
@yogeshsuryawanshi976
@yogeshsuryawanshi976 8 месяцев назад
अमरावती जिल्ह्यातून कोकणात 5 ते 6 दिवस कसे प्लान करावा मार्गदर्शन करावे
@yogirajaherkaryoutubestudi3691
@yogirajaherkaryoutubestudi3691 8 месяцев назад
अमरावतीहून आपण प्रथम पुणे मार्गे खोपोली पेन अलिबाग येणे अलिबाग नागाव बीच रेवदंडा, बिर्ला मंदिर मुरुड येथे मुक्काम करावा किंवा काशीद बीच येथे केला तरी चालेल दुसऱ्या दिवशी मुरुड जंजिरा किल्ला व पद्मदुर्ग कोणताही किल्ला पाहून घ्यावा व चार किलोमीटर पुढे आगर दांडापासून दिगीपर्यंत जे टी बोट ने आपण दिघी पोटपर्यंत जावे व दिघी पासून 12 किलोमीटर वरती दिवेआगार आहे दिव्या घरचा नितळ व शांत समुद्र पहावा सुवर्ण गणेश मंदिर पहावे शक्यतो मुक्काम करावा किंवा श्रीवर्धन हरिहरेश्वर जाणे हरिहरेश्वर येथे मुक्काम करू शकता हरिहरेश्वरहून पुन्हा म्हसळा माणगाव मार्गे रायगड किल्ला पहाणे पाचाड येथे राजमाता जिजाऊ यांचा राजवाडा व समाधी स्थळ पाहणे व महाड पासून मंडणगड मार्गे दापोली हरणे बंदर करदे बीच वाकडाउनजारला पाहणे मुक्काम करणे व दुसऱ्या दिवशी पुन्हा दापोली खेड मार्गे उजव्या बाजूस परशुराम घाट परशुराम मंदिर चिपळूण मार्गे डेरवण चा किल्ला समर्थगड शिवसृष्टी पाहणे गुहागर सुद्धा करू शकता त्यासोबत डेरवर पासून सरळ गोव्याच्या दिशेने गेला तर निवळी फाट्यापासून पुन्हा 36 किलोमीटर उजव्या बाजूस गणपतीपुळे मालगुड पाहणे गणपतीपुळे नंतर रत्नागिरीचा गिरीदुर्ग पावस मठ पाहणे गणपतीपुळे येथे मुक्काम करणे पुन्हा लांजा मार्गे तारकर्ली बीच सिंधुदुर्ग येथे जाणे येथे आपल्याला सिंधुदुर्ग किल्ला व स्कूबा डायव्हिंग चा अनुभव व वॉटर राईट सुद्धा घेता येतील येथे मुक्काम करावा तारकर्ली येथे येताना पन्हाळा कोल्हापूर पाहणे कोल्हापूर कराड सातारा पुणे मार्गे आपण अमरावती जाऊ शकता हा संपूर्ण प्रवास सहा दिवसांमध्ये करता येऊ शकतो कृपया रात्रीचा प्रवास करू नयेत सायंकाळी सहानंतर मुक्कामाचे ठिकाण नियोजित करून मुक्काम करावा
@ib724
@ib724 11 месяцев назад
4 दिवस मुंबई ते sindhurg या रुट वरील पर्यटन स्थळे आणि मुक्काम बाबत माहिती सांगा सर
@yogirajaherkaryoutubestudi3691
@yogirajaherkaryoutubestudi3691 11 месяцев назад
Yess nakkich
@yogirajaherkaryoutubestudi3691
@yogirajaherkaryoutubestudi3691 11 месяцев назад
आपण पनवेल पेन मार्गे अलिबाग पासून सुरुवात करावी अलिबाग नागाव बीच काशीद बीच मुरुड करत आपण जेटी बोटीने आपण बोरलीपर्यंत जावे दिघी पोर्ट पासून दिवे आगर कडे
@yogirajaherkaryoutubestudi3691
@yogirajaherkaryoutubestudi3691 11 месяцев назад
दिवेआगार येथे प्रथम मुक्काम करावा मुक्कामाचे ठिकाण माझे बरेच ब्लॉक मध्ये दिलेले आहे त्याचबरोबर सकाळी बीचवरून आपण श्रीवर्धन हरिहरेश्वर करावे हरिहरेश्वर करून आपण म्हसळा मार्गे महाड रायगड करावा. पुन्हा महाड पासून डावी कडे गोवा दिशेने सावित्री नदी पुल ओलांडा लगेच उजवी कडे मंडण गड मार्गे दापोली कडे जावे कर्दे बीच मुक्काम घ्यावा जवळ पास केळशी , वाकडा अंजरला , टेकडी वरचा गणपती इत्यादि करावे
@yogirajaherkaryoutubestudi3691
@yogirajaherkaryoutubestudi3691 11 месяцев назад
3 रा दिवस दापोली कडे या खेड खाट मार्गे परशुराम पुरातन मंदिर . चिपळूण शहर सरळ हाइवे ने समर्थ गड उर्फ देरवन किल्ला पहावा हाइवे पासून 1 किलोमिटर आहे भूमिगत आहे शिवसृष्टी पहावी पुढे Goa दिशेने निवले fhata उजवी कडे गणपती पुळे ,माळगुड पहावे त्याच बरोबर प्राचीन कोकण आसे संग्रहालय आहे नक्की पहावा . पुढे रत्नागिरी किल्ला व शहर मार्गे पावस मठ आहे लांजा मार्गे तारकर्ली जावे खूप सुंदर व मुक्काम चे ठिकाण
@yogirajaherkaryoutubestudi3691
@yogirajaherkaryoutubestudi3691 11 месяцев назад
तारकर्ली स्कुबा डायव्हिंग आहे प्याराग्लायडिंग आहे जवळ सिंधुदुर्ग किल्ला आहे नक्की पहावा जय शिवराय 4 मुक्काम होतील मुंबई ते कोकण मुंबई 1800 किलोीटर होईल अंदाजे
@subhashdarekar7655
@subhashdarekar7655 6 месяцев назад
सर मला अलिबाग पासून कोकण पहायला सुरवात करायची आहे स्कूटी वरून तरी प्लन करून देनार का व शेवट पर्यट किनार्या वरून व आजूबाजूची ठिकान पहायची आहे मि जेजूरीचा आहे
@yogirajaherkaryoutubestudi3691
@yogirajaherkaryoutubestudi3691 6 месяцев назад
आपण पुणे लोणावळा खंडाळा मार्गे पेन अलिबाग असं प्रवास करावा अलिबाग नागाव बीच रेवदंडा मुरुड जंजिरा काशिद बीच दिवेआगर श्रीवर्धन हरिहरेश्वर असा प्रवास आपण स्कुटीवर करू शकता हरिहरेश्वर नंतर आपण मसाला माणगाव तामिनी घाट मार्गे पुणे जेजुरी जाऊ शकता किंवा पुढे आपण महाड मार्गे हरणे बंदर कर्दे बीच करू शकता त्यानंतर दापोली पोलादपूर किंवा दापोली महाड भोर मार्गे पुणे जाऊ शकता
@ashoksathe6786
@ashoksathe6786 8 месяцев назад
Hello sir...2 family with 2 year's little girl..jast pravas Nako pan enjoy ani pahyala jast milel asa Kahi tar 3 Divas cha plan sanga...26, 27, 28 la return... from Pune
@yogirajaherkaryoutubestudi3691
@yogirajaherkaryoutubestudi3691 8 месяцев назад
पुणे, लोणावळा, खंडाळा ,खोपोली खोपोली एक्झिट पासून डाव्या बाजूस पेन कडे जाणे पेन मार्गे अलिबागकडे झाले अलिबाग ,नागाव बीच, रेवदंडा मार्गे बिर्ला मंदिर ,संध्याकाळी पाहणे बिर्ला मंदिर येथे गणपती मंदिर असून रात्रीचे कारंज व लाइटिंग पाहण्यासारखे असते. काशीद बीच किंवा मुरुड बीच येथे मुक्काम करावा सकाळी मुरुड चा मुरुड जंजिरा पाहून घ्यावा शक्य असेल तर पद्मदुर्ग सुद्धा पाहता येईल सात किलोमीटर समुद्रात आहे. मुरुड पासून पुढे दोन किलोमीटर वरती आगार दंडा आहे आगार दांडा ते दिघी पोटपर्यंत आपली कार जे टी बोर्ड ने प्रवास करावा 150 रुपये कारला व पन्नास रुपये प्रति व्यक्ती जेटीचे भाडे असते. दिघी बंदर पासून दिवे आगार फक्त बारा किलोमीटरवर असून. निसर्गरम्य परिसर शांत समुद्र व्हाईट सॅड आणि घरगुती होम स्टे, त्याचबरोबर पाटील खानावळ येथे उत्कृष्ट जेवणाची सोय होते त्याचबरोबर सुवर्ण गणपती सोन्याचा हा देखील पाहण्यास मिळतो मुक्काम सोय अनिकेत होम स्टे, हनुमान पाखाडी , 8888150617 जवळ म्हणजे बीज पासून 50 मीटर अंतरावर तीच आहे, योगराज aaherkar नाव सांगितल्यास आपल्याला सवलत देखील मिळते समुद्रात आस्वाद घेऊन आपण श्रीवर्धन, जिना बंदर, हरिहरेश्वर कडे जाऊ शकता हे अंतर एकदम पन्नास किलोमीटर जवळच आहे. मुक्काम करायचा असल्यास दिवे आगार येथेच एक जादा करावा, किंवा आपणास अजून कोकण पाहिजे असल्यास हरिहरेश्वर नंतर श्रीवर्धन येणे म्हसळा मार्गे आपण वीर येथे येणे वीर पासून उजव्या बाजूस म्हणजे गोवा जाणारे हायवेला जाणे. महाडच्या एक किलोमीटर अलीकडे 22 किलोमीटर डाव्या बाजूस आपल्याला रायगड किल्ल्यावर जाता येईल रायगड पासून पाच किलोमीटर वरती पाच आडगाव येथे जिजामाता राजवाडा व जिजामाता समाधी देखील पाहण्यास मिळेल तसेच पाचड वरून डायरेक्ट निजामपूर मार्गे तामिनी मुळशी पौड पुणे असा प्रवास करू शकता किंवा रायगड करून पूर्ण महाड महाड येथे चवदार तळे हे सुद्धा पाहण्यासारखे आहे महाड गेल्यानंतर सावित्री नदी ओलांडण्यास डावा बाजूला पुणे 117 किलोमीटर बोर्ड लागेल तिथून आपण शिवथरगळ रामदास स्वामी यांनी लिहिलेला दासबोध येथे जाऊ शकता शिवतरखळ होऊन आपण तामिनी घाट भोर मार्गे पुणे जाऊ शकता किंवा महाड संपल्यानंतर सावित्री नदी ओलांडल्यावर उजव्या बाजूस मंडणगड मार्गे आपण दापोली हरणे बंदर करदेबीच करू शकता. येताना आपण हरणे बंदर दापोली खेड पासून डावीकडे वळून पोलादपूर मार्गे महाबळेश्वर पाचगणी पाहून पुणे येऊ शकता. सदर ट्रिप मध्ये आपल्याला तीन ते चार पुणे येणाऱ्या ऑप्शन दिलेले आहेत आपल्या सोयीनुसार प्रवास करावा
@ashoksathe6786
@ashoksathe6786 8 месяцев назад
@@yogirajaherkaryoutubestudi3691 Great sir.... thank you
@yogirajaherkaryoutubestudi3691
@yogirajaherkaryoutubestudi3691 8 месяцев назад
Welcome
@213.saurabhpuri4
@213.saurabhpuri4 9 месяцев назад
Pune to kokan 3 days trip plan plz guide us which destination I’m visit in 3 days in this plan
@yogirajaherkaryoutubestudi3691
@yogirajaherkaryoutubestudi3691 9 месяцев назад
पुणे लोणावळा खंडाळा खोपोली पेन अलिबाग पासून सुरुवात करावी व पुढील व्हिडिओ प्रमाणे प्रवास करावा अलिबाग नागाव बीच काशीद बीच रेवदंडा मुरुड दिवेआगर श्रीवर्धन हरिहरेश्वर दापोली हरणे बंदर कर्दे बीच वाकडा अंधारला संपूर्ण करून पोलादपूर महाबळेश्वर मार्गे पुणे यावे
@213.saurabhpuri4
@213.saurabhpuri4 9 месяцев назад
@@yogirajaherkaryoutubestudi3691 thank you 😊
@paap1788
@paap1788 4 месяца назад
Sir, आम्हाला पुणे वरून कोकण ट्रीप कऱ्यची आहे ४ दिवस ३ रात्र साठी गाडी करून. कृपया कुठून सुरुवात करावी व कधी कुठे राहावे आणि कुठे फिरावे याची संपूर्ण माहिती द्यावी.
@yogirajaherkaryoutubestudi3691
@yogirajaherkaryoutubestudi3691 4 месяца назад
आपण पुणे लोणावळा खंडाळा खोपोली पेन मार्गे अलिबाग पासून सुरुवात करावी अलिबाग रेवदंडा नागाव बीच मुरुड मुरुड जंजिरा काशीद बीच पहावे आगार दंडापासून जे टी बोट ने दिघी पर्यंत यावे दिवे आगार येथे मुक्काम करावा श्रीवर्धन मार्गे हरेरेश्वर जावे हरिहरेश्वर पासून पुढे बाग मांडाला पासून जे टी बोट ने बाणकोटपर्यंत जावे पुढे आपण मुरुड हरणे बंदर करदेबीच पाहू शकता दापोली खेड मार्गे आपण चिपळूण करू शकता किंवा दापोली पासून दाभोळ पर्यंत येऊन जेटी बोट ने आपण गुहागर पर्यंत जाऊ शकता गुहागर झाले की पुन्हा चिपळूण व उजव्या बाजूस वाळायला नंतर समर्थ गड म्हणजे डेरवणचा किल्ला पाहू शकता शिवसृष्टी आहे सर्व पुढे भव्य दिशेला जाऊन पुन्हा निवळी फाट्यापासून 36 किलोमीटर उजव्या बाजूस आपल्याला गणपतीपुळे कडे जाता येईल प्राचीन कोकण पाहता येईल मालगुडी येथे त्यानंतर समुद्रकिनाऱ्याहून आपण रत्नागिरी जाऊ शकता रत्नागिरीचा किल्ला पाहू शकता पावसचा मठ पाहू शकता स्वरूपानंद स्वामींचा पुन्हा आपण लांजामार्ग कोल्हापूर मार्गे पुणे येऊ शकता किंवा पुढे पुन्हा आपण सिंधुदुर्ग जावा तारकर्ली बीचवर ला जावा तारकर्ली येथे आपल्याला स्कुबा डायविंग चाल अनुभव घेता येईल सिंधुदुर्ग किल्ला पाहता येईल. मुक्काम शक्यतो कोकणामध्ये फार वेळ लागत असल्याने योग्य ठिकाणी म्हणजे दिवेआगार मुरुड हरिहरेश्वर किंवा दापोली तारकर्ली येथे मुक्काम करावा
@vandanakasaw6901
@vandanakasaw6901 5 месяцев назад
Nashik te. Kokan. Trip planning. Sanga
@yogirajaherkaryoutubestudi3691
@yogirajaherkaryoutubestudi3691 5 месяцев назад
आपल्याला किती दिवसाचे कोकण करायचे आहे नाशिक वरून आपल्याला प्रथम अलिबाग पर्यंत घ्यायचा आहे अलिबाग पासून नागाव बीच मुरुड जंजिरा दिवेआगर हरिहरेश्वर श्रीवर्धन करता येईल दापोली जाता येईल रायगड पाहता येईल आपण किती दिवसात करणार आहात सांगा असा आपल्याला मार्ग कळवण्यात येईल
@pradipjadhav5670
@pradipjadhav5670 4 месяца назад
Sir आम्ही सोलापूर वरून कोकण दर्शन कसे करता येईल ते सांगा
@yogirajaherkaryoutubestudi3691
@yogirajaherkaryoutubestudi3691 3 месяца назад
सोलापूर वरून आपण प्रथम पुणे येणे पुणे खोपोली पेन मार्गे अलिबाग पासून सुरुवात करावी रेवदंडा नागाव मुरुड बीच काशीद बीच मुरुड जंजिरा पद्मदुर्ग आगरदंडापासून दिघी पर्यंत जे टी बोट ने जाणे व दिघी पासून 12 किलोमीटर पुढे दिवेआगार येथे जाणे दिव्यागर येथे शांत व स्वच्छ समुद्र आहे राहण्याची उत्तम सोय उपलब्ध असतात तसेच पुढे श्रीवर्धन हरिहरेश्वर जाता येईल हरिहरेश्वर नंतर जे टी बोट ने आपण बाग मानला पासून पुढे हरणे बंदर केळशी मुरुड करदे बीच कडे जाता येईल परतीचा मार्ग आपण करू शकता दापोली महाबळेश्वर सातारा सोलापूर किंवा दापोली वरून पुन्हा आपण चिपळूण निवळी फाटून उजव्या बाजूस चाळीस किलोमीटर वरती गणपतीपुळे रत्नागिरी पावस लांजा सिंधुदुर्ग तारकर्ली बीच मार्गी आपण येताना कोल्हापूर सांगली मिरज सांगोला मार्गे सोलापूर येऊ शकता
@nileshhole433
@nileshhole433 9 месяцев назад
पुण्याहून यायचे .एवढे पहायचे असेल तर किती दिवस लागेल आणि किती खर्च येईल.
@yogirajaherkaryoutubestudi3691
@yogirajaherkaryoutubestudi3691 9 месяцев назад
साधारण पुणे लोणावळा पेन अलिबाग पासून सुरुवात केलीत तर रेवदंडा नागाव बिर्ला मंदिर काशीद बीच मुरुड दिवेआगर श्रीवर्धन हरिहरेश्वर हे दोन दिवस एक रात्रीत होतं याच्यासोबत जर का आपण हरिहरेश्वर हरणे बंदर केलं तर तीन दिवस दोन रात्रीमध्ये प्रवास होऊ शकतो किती लोक आहेत आणि कोणती गाडी आहे त्यावर खर्च प्रलंबित आहे साधारण एक रूम 1000 ते बाराशे रुपये मध्ये उपलब्ध होते जेवणाचे आपल्यावर अवलंबून आहे दीडशे रुपये पासून चारशे रुपये पर्यंत व्हेज नॉनव्हेज थाळी उपलब्ध असतात
@anilsadafule3062
@anilsadafule3062 9 месяцев назад
खुप माहिती चांगली सांगीतली सर सर्व मंदिरांची माहिती सांगितली पण महाड सांगत असताना चवदार तळे गरम पाण्याचे झरे नाही सांगीतले
@yogirajaherkaryoutubestudi3691
@yogirajaherkaryoutubestudi3691 9 месяцев назад
Update in next video
@tusharpatil9012
@tusharpatil9012 4 месяца назад
Hello sir amhi 1 juan la Konkan trip la Jayace ahe at me Rahto Baramati madhe ani Konkan madhle kay c mahet nahe ani trip Amhala 3 days Karayc me ahe Konkan madhe kay kay bagayce 3 days madhe ani kharc Keti yeil ani sir jayca marg pan sanga ani sir amhi bike var Janar ahe tas planing sanga sir replay me please
@tusharpatil9012
@tusharpatil9012 4 месяца назад
Sir jayca kas te pan Marg sanga ani amhi bike var Janar ahe
@yogirajaherkaryoutubestudi3691
@yogirajaherkaryoutubestudi3691 4 месяца назад
आपण दुचाकी वर प्रवास करणार असाल तर आपण बारामती वरून पुणे चांदणी चौक पौडमुळशी वेळू मार्गे मानगाव म्हसाळा दिवेआगार दिवेआगार समुद्रकिनारा पासून सुरुवात करावी दिव्यागर नंतर बारा किलोमीटर बाजूला दिघी पोर्ट आहे आपल्याला मुरुड जंजिरा पाहता येईल पद्मदुर्ग सुद्धा पाहता येईल पुन्हा दिव्यागर येथे मुक्काम करावा व श्रीवर्धन हरिहरेश्वर येथे आपण जाऊ शकता त्यानंतर बोटीने आपण गाडी बोटीमध्ये ठेवून दापोली येथे जाऊ शकता बंदरावर हरिहरेश्वर पासून दापोली ते कर्देबीज हरणे बंदर टेकडावरचा गणपती केळशी हे पाहता येईल त्याचबरोबर नंतर पुन्हा दापोली खेड मार्गे चिपळूणचा परशुराम घाट हा देखील पाहता येईल व तिथून पुढे निवळी फाटाकडे जाताना डेरवणचा किल्ला म्हणजे शिवसृष्टी पाहता येईल व निवळी फाट्यापासून 36 किलोमीटर उजव्या बाजूस गणपतीपुळे पाहता येईल हा सगळा पल्ला तुम्हाला बारामती तो बारामती साधारण बाराशे ते तेराशे किलोमीटरचा जाऊ शकतो. तीन दिवस दोन मुक्कामामध्ये हे सर्व होऊ शकते रूम साधारण 800 ते 1500 रुपये या दरम्यान असतात गणपतीपुळे होऊन आपण नानिज मलकापूर कराड मार्गे बारामती पर्यंत जाऊ शकता
@ajaypawar6313
@ajaypawar6313 3 месяца назад
सर या महिन्यात गेले तर चालेल का 10 जुन
@yogirajaherkaryoutubestudi3691
@yogirajaherkaryoutubestudi3691 3 месяца назад
Ho फक्त आपल्याला जलदुर्ग वरती म्हणजे कोणत्याही समुद्रातील किल्ल्यावरती जाता येणार नाही
@rajeshmhatre5181
@rajeshmhatre5181 10 месяцев назад
सर नायगाव मुंबईला आहे अलीबागला नागाव बीच आहे
@yogirajaherkaryoutubestudi3691
@yogirajaherkaryoutubestudi3691 10 месяцев назад
By mistake Noted
@ManojPardhi-u7w
@ManojPardhi-u7w 6 месяцев назад
Nice information sir. I am planning for Konak Visit. We are 8 family members and planning for 3days trip. Please suggest what different places we can explore and what will be the expected budget
@yogirajaherkaryoutubestudi3691
@yogirajaherkaryoutubestudi3691 6 месяцев назад
From where want to you start the kokan Darshan. and from which area you will like to go for Konkan
@ManojPardhi-u7w
@ManojPardhi-u7w 6 месяцев назад
@@yogirajaherkaryoutubestudi3691 From Alibaug to Ganpatipule.
@vijaykhobragade3776
@vijaykhobragade3776 Месяц назад
Sir mobile number sent
@HemantPawar-ih7nt
@HemantPawar-ih7nt 10 месяцев назад
माथेरान मध्ये काय काय बघण्या सारखं
@subhashdarekar7655
@subhashdarekar7655 6 месяцев назад
सगळी प्रसीध्द ठिकाने पहात पहात रेड्डी गनपती पर्यत जायच आहे
@dipabarlawar534
@dipabarlawar534 3 месяца назад
Sir june mahinya madhe kokan la yeu shakto ka
@yogirajaherkaryoutubestudi3691
@yogirajaherkaryoutubestudi3691 3 месяца назад
कोकण साधारण जून जुलै मध्ये पाहण्यास सर्वोत्तम पण पाऊस जास्ती असेल तर येणे टाळावे पावसाळ्यामध्ये समुद्रातील किल्ल्यांवरती जाण्यासाठी बंदी असते सप्टेंबर नंतर पुन्हा किल्ले दर्शन चालू होते परंतु निसर्गाचं नेत्र सुख घ्यायचं असेल निसर्गाचा सानिध्यात राहायचं असेल आणि कोकण पाहय चे असेल तर जून जुलै सर्वोत्तम
@PrinceK-p5b
@PrinceK-p5b Месяц назад
Kolhapur to kokan trip plan 3 days... plz guild sir
@yogirajaherkaryoutubestudi3691
@yogirajaherkaryoutubestudi3691 Месяц назад
कोल्हापूर सिंधुदुर्ग मार्गे तारकर्ली पाहणे लांजा पावस स्वरूपानंद मठ रत्नागिरी किल्ला पाहून पुढे गणपतीपुळे येथे येणे गणपतीपुळे पासून मुंबईच्या दिशेला जाताना चिपळूणच्या अलीकडे डेरवण चा किल्ला समर्थगड श्री वसृष्टी पाहणे चिपळूणचा परशुराम घाट येथे परशुराम मंदिर पाहणे पुढे खेड पासून डावीकडे दापोली हरणे बंदर मुरुड करदे बीच पाहणे केळशी पाहणे तसेच तिथे पुढे बागमांडाला मार्गे जे टी बोट ने गाडी टाकून आपण हरिहरेश्वर दिवेआगार येथे जाऊ शकतात दिव्यागर नंतर दिघी पोर्ट येथे जाणे व दिघी पोर्ट पासून आगर दांडा जे टी बोट ने जाणे व पुढे आपण मुरुड जंजिरा किल्ला काशीद बीच रेवदंडा नागाव अलिबाग पाहू शकता येताना आपण पेन खोपोली लोणावळा खंडाळा पुणे सातारा कोल्हापूर जाऊ शकतात
@PrinceK-p5b
@PrinceK-p5b Месяц назад
@@yogirajaherkaryoutubestudi3691 धन्यवाद सर... आम्ही 4 व्हीलर घेऊन जाणार आहे तरी अंदाजे खर्च किती येईल 7 माणसाची फॅमिली ट्रीप आहे..
@yogirajaherkaryoutubestudi3691
@yogirajaherkaryoutubestudi3691 Месяц назад
@PrinceK-p5b सदर अकराशे ते बाराशे किलोमीटर होऊ शकते दहा हजार रुपयाचे डिझेल जाऊ शकते रूम साधारण 1000 ते 3000 रुपये पर्यंत उपलब्ध असतात चार माणसांकरिता एक्स्ट्रा माणसाला 100 रुपये जेवण साधारण 80 रुपये 120 रुपये दीडशे रुपये व्हेज असते नॉनव्हेज साधारण दीडशे रुपये पासून साडेचारशे रुपये पर्यंत आहे प्रति माणूस एक टाइमचे जेवण सध्या किल्ले बंद आहेत पावसामुळे 12 सप्टेंबर नंतर चालू होतील
@PrinceK-p5b
@PrinceK-p5b Месяц назад
@@yogirajaherkaryoutubestudi3691 धन्यवाद सर 😊
@nitinlute960
@nitinlute960 9 месяцев назад
Sir chh संभाजीनगर ते कोकण 3 दिवस
@yogirajaherkaryoutubestudi3691
@yogirajaherkaryoutubestudi3691 9 месяцев назад
छत्रपती संभाजी नगर होऊन आपल्याला मुंबई मार्गे पनवेल पेन अलिबाग पर्यंत यायचा आहे किंवा छत्रपती संभाजीनगर होऊन अहमदनगर शिक्रापूर उजवीकडे चाकण पासून वळून तळेगाव लोणावळा खंडाळा खोपोली खोपोली पासून डावीकडे पेन अलिबाग इथपर्यंत येत आहे व पुढील व्हिडिओ प्रमाणे आपण प्रवास करावा
@vaishalibobate9420
@vaishalibobate9420 4 месяца назад
Hello sir aamhala chandrapur to kokan jaycha aahe tr konta marg best aahe mhnje aamcha jaun yene 3 te 4 divsat hoil
@yogirajaherkaryoutubestudi3691
@yogirajaherkaryoutubestudi3691 4 месяца назад
आपला प्रवास चंद्रपूर पासून पुणे मार्गे किंवा मुंबई मार्गे आपण खोपोली पेन अलिबाग पर्यंत यावे अलिबाग पासून सुरुवात करावी नागाव बीच रेवदंडा मुरुड काशीद मुरुड जंजिरा पहावा जेटी बोट ने आगार दंडा ते दिघी पोट पर्यंत प्रवास करावा व दिवेआगार येथे मुक्काम करावा दिव्यागरचे सुवर्ण गणपतीचे मंदिर पाहता येईल त्याचबरोबर शांत व सुंदर असा दिव्यागरचा समुद्रकिनारा आहे श्रीवर्धन हरिहरेश्वर पाहता येईल त्यानंतर हरिहरेश्वर पासून बागमांडाला ते बाणकोट पर्यंत आपण जे टी बोट ने जाऊन पुढे हारणे करते बीच येथे जाता येईल दापोली पाहता येईल दाभोळ मार्गे आपण पुन्हा जेटी बोट ने गुहागर पर्यंत जाऊ शकता गुहागर पाहून आपण चिपळूण मार्गे उजव्या बाजूस समर्थक गड उर्फ डेरवण चा किल्ला शिवसृष्टी आहे पाहण्यासाठी त्याचबरोबर पुढे निवळी फाट्यापासून 36 किलोमीटर उजव्या बाजूस आपल्याला गणपतीपुळे कडे जाता येईल प्राचीन कोकण पाहता येईल मालगुड पाहता येईल मुक्काम करून दुसऱ्या दिवशी पुन्हा आपण रत्नागिरीचा किल्ला पावस चा मठ पाहता येईल पुढे आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यात जाऊन सिंधुदुर्ग किल्ला तारकर्ली बीच नक्की पहा स्कुबा डायविंग चा अनुभव घेता येईल येताना कोल्हापूर सातारा मार्गे पुणे येऊन आपण चंद्रपूर जाऊ शकता रात्रीचा प्रवास शक्यतो करू नयेत सायंकाळीच योग्य ठिकाणी म्हणजे दिवेआगार मुरुड काशीद बीच हरिहरेश्वर गणपतीपुळे कर्देबीज येथे मुक्काम करावा
@vaishalisalve2860
@vaishalisalve2860 7 месяцев назад
Sinnnr warun ks jave kokan La.gadi.Amchi.ahe
@yogirajaherkaryoutubestudi3691
@yogirajaherkaryoutubestudi3691 7 месяцев назад
सिन्नर, मुंबई किव्वा पुणे , पनवेल , पेन , अलिबाग , रेवदंडा , मुरुड, आगार दान्डा, दिघी दिचेआगर , श्रीवर्धन,हरिहरेश्वर , महाड मंड़न गड, दापोली, कर्दे बीच, आन्जार्ले, दापोली खेड चिपळूण , dervan चा किल्ला शिव सृष्टी, गणपतीपुळे, मालगुंड ,रत्नागिरी, पावस सिंधुदुर्ग, तारकर्ली, कोल्हापूर सातारा पुणे सिन्नर असा प्रवास करू शकता किंवा सिन्नर पासून पनवेल अलिबाग पासून व्हिडिओ प्रमाणे प्रवास करा
@jayantgovardhane77
@jayantgovardhane77 4 месяца назад
तुमचा मोबाईल नंबर द्या
@mp11790
@mp11790 9 месяцев назад
सर नमस्कार, मी नाशिक हून कोकण ट्रीप प्लॅन करत आहे. किमान 5-6 दिवसाचा प्लॅन आहे. नाशिक हून कसे आणि कोणते चांगले पॉइंट्स बघता येतील. फॅमिली ट्रीप आहे. कोणत्या दिवशी कुठे थांबून चांगला वेळ घालवता येईल. तेथील homestay जागेवर केलेले परवडते की आधी बुकिंग करावी लागेल? तेथून पुणे यायचे आहे या प्रमाणे मार्गदर्शन करावे. धन्यवाद 🙏
@yogirajaherkaryoutubestudi3691
@yogirajaherkaryoutubestudi3691 9 месяцев назад
आपण नाशिकहून पनवेल पेन मार्गे अलिबाग यावे अलिबाग नागाव बीच रेवदंडा बिर्ला मंदिर काशीद बीच मुरुड मुरुड येथे मुक्काम करावा अथवा मुरुड पासून आगार दांडा जेटी बोट ने दिघी बोर्ड पर्यंत बोटीमध्ये आपली वाहन घेऊन येणे व दिव्यागर येथे मुक्काम करणे दिवेआगार येथे सुंदर व स्वच्छ शांत बीच आहे येथे उत्तम निवासाची होम स्टे सोय आहेत सुवर्ण गणेश मंदिर आहे दिवेआगर नंतर जिना बंदर श्रीवर्धन हरिहरेश्वर करावे येथे दुसरा मुक्काम केला तरी चालेल हरिहरेश्वर ते दापोली जेटी बोट ने प्रवास करता येतो अथवा रोड मार्गाने प्रवास केला तर हरिहरेश्वर, श्रीवर्धन, मसळा, वीर ,महाड, मंडणगड ,दापोली, कर्डे बीच हरणे बंदर ,केळशी टेकडावरचा गणपती करता येतो. येथून आपण पुन्हा दापोली खेड खेड मार्गे गोव्याच्या दिशेने चिपळूण कडे परशुराम घाट मंदिर चिपळूण शहर डेरवण चा किल्ला समर्थगड शिवसृष्टी पाहता येते नंतर गोव्याच्या दिशेने निवळे फाट्यापासून 36 किलोमीटर उजवीकडे गणपतीपुळे येथे जाणे गणपतीपुळे मालगुंड प्राचीन कोकण पाहणे येथे मुक्कामाची सोय उत्तम आहे नंतर रत्नागिरीचा किल्ला पावस्त मठ पाहून लांजा मार्गे आपण सिंधुदुर्ग चा किल्ला पाहायला जावे सिंधुदुर्ग तारकर्ली बीच येथे आपल्याला स्कुबा डायव्हिंग सुद्धा अनुभव घेता येईल त्यानंतर आपण कोल्हापूर मार्गे सातारा पुणे असे येऊ शकता शक्यतो दिवसाचा प्रवास करावा रात्रीचा प्रवास करू नयेत आणि होम स्टे स्वस्त दरात आणि उपलब्ध होतात त्यामुळे शनिवार रविवार खेरीज आपण जर का केलं तर बुकिंग न करता आपल्याला हजार ते बाराशे रुपये मध्ये रूम्स उपलब्ध होतात
@dwitiya1210
@dwitiya1210 3 месяца назад
Sir nagpur warun yaych ahe kokan trip 5-6 days rahil tr 5N 6D package asel tr kalwa Ani price kiti asel per person
@yogirajaherkaryoutubestudi3691
@yogirajaherkaryoutubestudi3691 3 месяца назад
आपण कोकणामध्ये येताना जागेवर बुकिंग करणे आपल्याला सोपे पडेल ऑनलाइन बुकिंग महाग पडते स्थानिक रेट वरती आपल्याला आठशे रुपये पासून ते 4000 पर्यंत रूम मिळतात व ऑनलाइन वर आपल्याला साडेतीन हजारापासून पुढे रूम मिळतात प्रथम आपण नागपूरहून मुंबई यावे पेन मार्गे अलिबाग पासून आपण सुरुवात करावी अलिबाग नागाव बीच रेवदंडा, बिर्ला मंदिर मुरुड हे बीच एका दिवसात पाहून मुरुड येथे मुक्काम करावा मुरुड पासून पुढे गेल्यावर मुरुड जंजिरा किल्ला त्याचबरोबर पद्मदुर्ग हे जलदुर्ग आहे ते दोन्ही किल्ले पाहण्यासारखे आहेत त्याचबरोबर पुढे आगार दांडा येथे जाऊन पलीकडे दिघी पोर्टपर्यंत जे टी बोट ने आपण पलीकडे बोटीमध्ये गाडी ठेवून जावे डिगी पासून 12 किलोमीटर वरती सर्वात सुंदर व शांत असा निसर्गरम्य परिसरातील समुद्रकिनारा म्हणजे दिवेआगर येथे मुक्काम करावा दिवेआगरयेथे सुवर्ण गणेश मंदिर तसेच पुढे आर्वी मार्गे आपण श्रीवर्धन येथे जावे जिना बंदर पहावा हरिहरेश्वर पहावेस निसर्गरम्य परिसर काळ भैरवनाथाचे दर्शन घ्यावे व पुढे पाच किलोमीटर वरती बाग मांडला येथे जावे बाग मांडला ते बाणकोट असा जे टी ने परत प्रवास करावा बाणकोट पासून पुढे आपल्याला 20 km वर हरणे बंदर येथे जाता येते हरणे बंदर केळशीचे महालक्ष्मी मंदिर आंसरला टेकडावरचा गणपती करते बीच त्याचबरोबर मुरुड हे पहावे तिथे एक मुक्काम करावा पुन्हा दापोलीपर्यंत यावे व दापोली पासून दाभोळ कडे जाऊन दाभोळ ते गुहागर जेटी बोट ने जावे किंवा दापोली खेड चिपळूण परशुराम घाट परशुराम मंदिर पाहून चिपळूण मार्गे आपण गुहागर पाहू शकता पुढे गणपतीपुळे कडे प्रस्थान करावे जाताना शिवसृष्टी समर्थ गड म्हणजे डेरवण चा किल्ला आहे तो पहावा पुढे निवळी फाट्यापासून उजव्या बाजूला 36 किलोमीटरवर आपण गणपतीपुळ्याकडे जाऊ शकता संगमेश्वर मार्ग गणपतीपुळे येथे मालगुड त्याचबरोबर प्राचीन कोकण पहावे मुक्काम करावा व पुढे आपण रत्नागिरी शहर किल्ला व पावस मठ पहावा स्वरूपानंद स्वामींचा पुढे सिंधुदुर्ग जिल्ह्यात जावे सिंधुदुर्ग किल्ला पहावा किंवा आपण स्कुबाड टायमिंग चा अनुभव घ्यायचा असेल तर तारकर्ली येथे याची सोय उपलब्ध आहे परंतु सध्या पावसाळा असल्याने किल्ल्यावर जाणाऱ्या बोटींना शक्यतो सप्टेंबर पर्यंत बंदी आहे माझ्या माहितीनुसार त्याचा आढावा घेऊन प्रवास करावा तारकर्ली पासून पुन्हा आपण कोल्हापूर महालक्ष्मीचे दर्शन घेऊन पन्हाळा गड पाहावा ज्योतिबाचे दर्शन घ्यावे व सातारा मार्गे आपण पुणे शहरात यावे
@sakshipatil3818
@sakshipatil3818 4 месяца назад
Akola te kokan trip plan kshi karaych kami budget mdhe sanga
@yogirajaherkaryoutubestudi3691
@yogirajaherkaryoutubestudi3691 4 месяца назад
आपण अकोला मार्गे पुणे पेन अलिबाग पर्यंत यावे व अलिबाग नागाव बीच मुरुड मुरुड जंजिरा काशीद बीच त्याचबरोबर दिव्या आगार श्रीवर्धन हरीहरेश्वर करू शकता येथे रूम्स साधारण 800 ते पंधराशे रुपये पर्यंत उपलब्ध असतात जेवणाची थाळी वेज असेल तर शंभर रुपयापासून आणि नॉनव्हेज थाळी 150 ते 500 रुपये पर्यंत आहे शक्यतो आपण जरी श्रीवर्धन हरिहरेश्वर आणि दिव्यागर जरी केलं तर हे कमी बजेट मध्ये दोन दिवसांमध्ये होऊ शकते व उत्तम सोय आहे तिथे दिवेआगार एक सुंदर बीच आहे शांत बीच आहे सफेद वाळू आहे आणि धोकादायक परिस्थिती नाही
@sakshipatil3818
@sakshipatil3818 3 месяца назад
@@yogirajaherkaryoutubestudi3691 khup Chan sangitla tumhi thankyou so much ☺️
@yogirajaherkaryoutubestudi3691
@yogirajaherkaryoutubestudi3691 3 месяца назад
Welcome
@amitpathekar5696
@amitpathekar5696 7 месяцев назад
Nagpur te kokan ksa prawas karaycha
@yogirajaherkaryoutubestudi3691
@yogirajaherkaryoutubestudi3691 7 месяцев назад
नागपूर पुणे लोणावळा खंडाळा खोपोली पेन मार्गे अलिबाग येणे, अलिबाग पासून व्हिडिओ प्रमाणे प्रवास करणे
@amitpathekar5696
@amitpathekar5696 7 месяцев назад
@@yogirajaherkaryoutubestudi3691 thank u sir 🙏🙏
@vitthalbajad8047
@vitthalbajad8047 8 месяцев назад
मुरुड जंजिरा किल्ला बघण्यासाठी किती वेळ मिळतो
@yogirajaherkaryoutubestudi3691
@yogirajaherkaryoutubestudi3691 8 месяцев назад
दिघी बंदर पासून जंजिरा किल्ल्यावर जाण्यासाठी बोट ला 40 मिनिटे लागतात संपूर्ण किल्ला 22 एकराचा असून चाळीस मिनिटं हे बोट वाले देतात परंतु आपण एक ते दीड तासांमध्ये संपूर्ण किल्ला पाहून पुन्हा किल्ल्याच्या दरवाज्यापाशी येऊ शकता व किल्ल्यापासून पुन्हा दिघी बद्दल पर्यंत चाळीस मिनिटे लागतात अथवा आपण मुरुड गावापासून मुरुड जंजिरा किल्ला बोटीने जाणार असाल तर वीस मिनिटात आपण बोटीने मुरुड ते मुरुड जंजिरा किल्ला पर्यंत जाऊ शकता
@vitthalbajad8047
@vitthalbajad8047 8 месяцев назад
@@yogirajaherkaryoutubestudi3691 किल्ला बघायला मुरुड ते मुरुड पण 40 मिनिट वेळ मिळतो की जास्त वेळ मिळतो, आम्ही सकाळीच 6 वाजता रोहा पोहचणार.. कृपया एक माहिती द्या मुरुड जंजिरा किल्ला बघून आम्ही त्याच दिवशी रायगडला पोहचू शकणार का..
@yogirajaherkaryoutubestudi3691
@yogirajaherkaryoutubestudi3691 8 месяцев назад
तुम्ही मुरुड जंजिरा लवकर करून पाहून आलात तर रायगडला पोहोचू शकता परंतु रायगड तुम्ही पायऱ्या चढून जाणार आहात की रोप वे ने जाणार असाल तर शनिवार रविवार खूप गर्दी असते बुकिंग आधीच ऑनलाईन करावा लागते इतर दिवशी तिकीट अवेलेबल आहेत
@vitthalbajad8047
@vitthalbajad8047 8 месяцев назад
@@yogirajaherkaryoutubestudi3691 आम्हाला मुरुड जंजिरा मुक्काम नं करता..रायगडला मुक्काम करायचा आहे..म्हणजे आम्ही शुक्रवारी सकाळी 9 तारखेला रायगड किल्ला बघणार आहोत..फक्त आम्ही 8 तारखेला मुरुड जंजिरा बघून रायगडला लवकर कसे पोहचणार वं कसं जावे कृपया सांगा..
@nitadadgal770
@nitadadgal770 10 месяцев назад
शिर्डी पुणे कोकण कोल्हापूर सहलीची मार्ग व राहणाचे स्वःत ठिकाण सांगा
@yogirajaherkaryoutubestudi3691
@yogirajaherkaryoutubestudi3691 10 месяцев назад
कुठून सूर्वात आहे सांगा तसे ruting आहे
@rajendrakumarpalkhade1213
@rajendrakumarpalkhade1213 9 месяцев назад
​@@yogirajaherkaryoutubestudi3691solapur Koran shall
@rahulanandamurtadak7468
@rahulanandamurtadak7468 9 месяцев назад
नाशिक मार्गे कसे जावे लागेल
@yogirajaherkaryoutubestudi3691
@yogirajaherkaryoutubestudi3691 9 месяцев назад
नाशिक , मुंबई पनवेल , पेन अलिबाग बीच , किव्वा नाशिक, पुणे ,लोणावळा, खोपोली पेण अलिबाग बीच बाकी पुढील व्हिडिओ प्रमाणे प्रवास करावा
@hemlatathopte413
@hemlatathopte413 9 месяцев назад
Sir, आम्हाला पुणे ते कोकण trip 3 days साठी करायची आहे. गाडी 13 रू किलोमीटर ठरवली आहे. तर पुण्याहून कोणत्या मार्गी जाणे आम्हाला परवडेल. Pl s reply
@yogirajaherkaryoutubestudi3691
@yogirajaherkaryoutubestudi3691 9 месяцев назад
आपण सुरुवात पुणे लोणावळा पेन अलिबाग पासून सुरुवात करावी अलिबाग, नागाव बीच , रेवदंडा, बिर्ला मंदिर , काशीद बीच, मुरुड बीच, मुरुड पासून आगार दांडा जाणे आगार दांडापासून दिघी पोट साठी जे टी बोट ने जाणे बोटीमध्ये गाडी घेऊन जाणे दिघीपासून बारा किलोमीटर वरती दिवेआगर बीच आहे सुवर्ण गणपती मंदिर सुद्धा आहे पाहण्यासारखे दिव्यागर करून श्रीवर्धन हरिहरेश्वर पाहणे हरिहरेश्वर ते हर्णे बंदर पुन्हा जेटी बोट ने आपण हरणे बंदर पर्यंत जाऊ शकता. किंवा रोड मार्गाने हरिहरेश्वर श्रीवर्धन, म्हसळा, वीर, महाड मंडणगड मार्गे दापोली जाणे हरणे बंदर , करदेबीच , वाकडा अंजरला पाहणे. पुन्हा दापोली खेड मार्गे उजव्या बाजूस चिपळूणकडे घाटामध्ये परशुरामाचे मंदिर पाहणे. चिपळूण पासून जवळच समर्थ गड उर्फ डेरवणचा किल्ला म्हणजे शिवसृष्टी नक्की पाहणे पुढे निवळीपर्यंत जाणे व निवळीपासून 35 किलोमीटर उजव्या बाजूस गणपती पुळे, रत्नागिरी , पावस , लांजा, पाहणे. व सरळ सिंधुदुर्ग जाणे सिंधुदुर्ग किल्ला तारकर्ली बीच येथे स्कोबा डायविंग सुद्धा उपलब्ध आहे हा सर्व प्रवास चार दिवस तीन रात्रीचा असून आपण अलिबाग मुरुड न करता चांदणी चौक मुळशी पौड मार्गे मानगाव मुसळा दिवेआगार श्रीवर्धन हरे हरेश्वर पासून सुरुवात केली तर एक दिवस वाचतो दिवेआगार पासून सुंदर कोकण पाहता येईल
@hemlatathopte413
@hemlatathopte413 9 месяцев назад
@@yogirajaherkaryoutubestudi3691 Thank you sir.🙏🙏
@yogirajaherkaryoutubestudi3691
@yogirajaherkaryoutubestudi3691 9 месяцев назад
@hemlatathopte413 कोणती गाडी आहे
@छिद्रान्वेशी
@छिद्रान्वेशी 7 месяцев назад
अलीबागहून फिरण्यासाठी किरायाने गाडी मिळेल का?
@yogirajaherkaryoutubestudi3691
@yogirajaherkaryoutubestudi3691 7 месяцев назад
@Health_is_wealth22 हो
@sameertadvi8467
@sameertadvi8467 9 месяцев назад
सर आम्हाला 3 दिवस अलिबाग ते सिंधुदुर्ग ट्रिप करायची आहे कृपया मार्गदर्शन व्हावे.
@yogirajaherkaryoutubestudi3691
@yogirajaherkaryoutubestudi3691 9 месяцев назад
पहिला दिवस आपण अलिबाग पासून सुरुवात करावा अलिबाग ,नागाव बीच, रेवदंडा ,बिर्ला मंदिर, मुरुड मुरुड येथे मुक्काम केला तरी चालेल किंवा मुरुड गावापासून जे टी बोट ने आपण दिघी बंदर पर्यंत गाडीने प्रवास करावा तिथून १२ किलोमीटर वरती दिवेआगार आहे दिवेआगार येथे मुक्कामाची उत्तम सोय आहे सुंदर असं बीच त्याचबरोबर सुवर्ण गणेश गणपतीचे मंदिर देखील आहे कोण कोण ईश्वराचे सुद्धा मंदिर आपल्याला दिवेआगार मध्ये पाहायला मिळेल त्याचबरोबर दुसऱ्या दिवशी सकाळी आपण जिना बंदर येथे जाऊ शकता शरीवर्धन पाहू शकता हरी हरेश्वर पाहू शकता हरिहरेश्वर पासून दापोलीला पण जे टी बोट ने जाऊ शकता किंवा बाय रोड जाणार असाल तर हरिहरेश्वर, श्रीवर्धन, मसाला, वीर ,महाड ,दापोली हरणे बंदर, करदे बीच, असे करू शकता व हरणे बंदर येथे आपण दुसरा मुक्काम करावा सकाळी आपण दापोली खेड उजव्या बाजूस चिपळूणकडे जाताना परशुराम घाट डेरवण चा किल्ला निवळे गणपतीपुळे आपण जर का पाहणार असाल तर नाहीतर गोवा मार्गाने सरळ आपण सिंधुदुर्गाकडे तारकर्ली पाहू शकता हा संपूर्ण प्रवास तीन दिवस दोन रात्री मध्ये होऊ शकतो गणपतीपुळे याच्यामध्ये जास्त केल्यास चार दिवस तीन रात्रीचा प्रवास होऊ शकतो पण प्रवास आरामदायी होईल
@khairnarsirpragatiacademy8069
@khairnarsirpragatiacademy8069 9 месяцев назад
सर नमस्ते आम्ही नासिकवरून 11वी 12वी विद्यार्त्यांसाठी कोकण सहल काढतोय मार्गदर्शन करा. अलिबाग मुरुड जंजिरा.... रायगड गणपती पुळे कोल्हापूर....या ठिकाणासह कस नियोजन करता येईल
@yogirajaherkaryoutubestudi3691
@yogirajaherkaryoutubestudi3691 9 месяцев назад
@khairnarsirpragatiacademy8069 आपण नाशिक वरून प्रथम पेणला या पेन पासून अलिबाग अवघे 26 किलोमीटर आहे अलिबाग पाहिल्यानंतर नागाव बीच बिर्ला मंदिर रेवदंडा मुरुड बीच हे करून आपण मुरुडच्या आगार दांडा या पोर्टवर या आगर दंडापासून आपल्याला जीटी बोट ने बस आपल्या कोणत्याही वाहन जे टी मधून दिघी बंदर पर्यंत जायचं आहे बारा किलोमीटर वरती दिवेआगार आहे दिवेआगार येथे मुक्काम करा राहण्याचे वगैरे उत्तम सोय असते त्याचबरोबर समुद्रकिनारा स्वच्छ व सुंदर आहे सकाळी समुद्राची फेरी झाल्यानंतर आपण श्रीवर्धन हरीहरेश्वर जाऊ शकता हरिहरेश्वर करून आपण जे टी बोट ने पुन्हा दापोली हरणे बंदरला फोटोंनी जाऊ शकता किंवा रस्त्या मार्गाने मुसळा वीर धरण महाड मंडणगड दापोली मार्गे आपण हरणे बंदर येथे जाऊ शकता वाकडा अझरला पाहू शकता टेकडावरचा गणपती पाहण्यासारखा आहे केळशी आहे पुना दापोली खेड चिपळूण मार्गे गणपतीपुळे कडे जाताना रस्त्यामध्ये समर्थ गड म्हणजे डेरवण चा किल्ला आहे शिवसृष्टी पाहण्यासारखी आहे पुढे गोवा मार्गाला जाताना पुन्हा निव्वळ फाट्यावरून 36 किलोमीटर उजव्या बाजूस आपल्याला गणपतीपुळे येथे जाता येईल गणपतीपुळे करून रत्नागिरीचा किल्ला पाहून आपण थेट सिंधुदुर्ग जाऊ शकता तारकर्ली बीचवर जाऊ शकता तारकर्लीला आपल्याला स्कोबा डायविंग सुद्धा उपलब्ध आहेत प्रथम प्रवास करताना दिवेआगार दुसरा हरणे बंदर आणि तिसरा तारकर्ली येथे मुक्काम करावा शक्यतो तारकर्ली करून पुन्हा आपण कोल्हापूर सातारा पुणे मार्गे नाशिक जाऊ शकता
@Sahil28656
@Sahil28656 7 месяцев назад
नमस्कार 🙏 सर.. आम्ही अकोला जिल्ह्यातून मालवण, तारकर्ली, देवबाग याठिकाणी 13/02/24 या तारखेला पोहचणार आहोत..तिथे दोन रात्री तीन दिवस आम्हाला थांबायचं आहेत.. तर तिथे आम्ही देवबाग, तारकर्ली, मालवण, वायारी, यापैकी कुठे स्टे करावा..जेणेकरून आम्हाला त्या स्टे जवळून आम्हाला त्या भागातले ठिकाण जवळ पडतील..व तिथंले काही महत्वाचे ठिकाण कोणते आहेत.. आम्ही कुठे कुठे जायला हवं.. कृपया सांगा
@yogirajaherkaryoutubestudi3691
@yogirajaherkaryoutubestudi3691 7 месяцев назад
सिंधुदुर्ग तारकर्ली पहा, मालवण पण खूप छान आहे. येताना दापोली हरणे बंदर सुद्धा बघण्यासारखे आहे गणपतीपुळे, डेरवंत समर्थगड ,परशुराम घाटातील परशुराम मंदिर, हरिहरेश्वर दिव्यागर पण खूप सुंदर आहे पाहण्यासारखे
@yogirajaherkaryoutubestudi3691
@yogirajaherkaryoutubestudi3691 7 месяцев назад
शक्यतो तारकर्लीला मुक्काम करा तिथून सर्व ठिकाणी जवळ पडतील
@yoginisonawane9250
@yoginisonawane9250 8 месяцев назад
जेट्टी ने फोर व्हीलर चे कीती रुपये खर्च होतो
@yogirajaherkaryoutubestudi3691
@yogirajaherkaryoutubestudi3691 8 месяцев назад
आगर दांडा ते दिघी जेटी बोट ने दीडशे रुपये कार व प्रति माणूस पन्नास रुपये घेतात.
@yogirajaherkaryoutubestudi3691
@yogirajaherkaryoutubestudi3691 8 месяцев назад
हरणे बंदर नंतर जर का अजून कोकण पाहिजे असेल तर हरणे बंदर ,दापोली, खेड, पासून उजव्या बाजूस चिपळूणचा परशुराम घाट .परशुरामाचे मंदिर. चिपळूण नंतर काही अंतरावर डेरवणचा किल्ला म्हणजे समर्थ गड शिवसृष्टी आहे व छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर देखील आहे तसेच पुढे रत्नागिरीच्या साईडला गेलात तर मिळवळी फाट्यावरून उजव्या बाजूस 36 किलोमीटर वरती आपल्याला गणपतीपुळे जाता येईल मालगुंड बीच आहे मालगुंड येथे प्राचीन कोकण असे म्युझियम पाहायला आहे गणपतीपुळे नंतर सरळ जवळच रत्नागिरी चा किल्ला पातळी रत्नागिरी शहर आहे रत्नागिरी पासून 30 किलोमीटर वरती पावस चे स्वरूपानंद स्वामींचे मठ देखील पाहण्यासारखे आहे. व लांजा नाणीज कोल्हापूर सातारा पुणे जळगाव असा प्रवास करू शकता
@shekharchitte6339
@shekharchitte6339 10 месяцев назад
आपला con no मिळेल का
@Sonajevaishnavi
@Sonajevaishnavi 21 день назад
Hello sirr.. tumcha contact number milel ka?
@yogirajaherkaryoutubestudi3691
@yogirajaherkaryoutubestudi3691 21 день назад
7620880080
Далее
Clean Beach
14:03
Просмотров 89 тыс.