तुम्ही परतवान घेऊन कुठच्या गावातुन आलात ते नाही सांगितलात. खरं तर कोकणातला प्रत्येक गाव आणि प्रत्येक वाडी वस्ती विविध संस्कृतींनी व परंपरांनी नटलेला आहे, परंतु आम्ही शहराकडे आकर्षित झालो आहोत. फक्त समाधान एकच आहे की आमची तरुणाई सुध्दा डीजे चा ताल सांभाळत पांरपारिकता जपत आहे. 👍💐💐💐💐💐👌
तुम्ही शुट केलेले संदेशाची हळद, सखरपुडो,लग्न, हळद उतरवली,पावनेर हे सर्व यु ट्यूब विडयो मी मनापासून पाहिले. अस वाटल कि मी शिरगावात गेल्यासारख वाटल. आज तुमच्यामुळे तोरसोळे गाव पहायला मिळाले. गावातील सौंदर्य पहायला मिळाले. असेच तुम्ही आपल्या देवगडचे वेगवेगळे सण,परंपराप्रेक्षणीय स्थळे आम्हाला पाठवा.
अरे लायकी नसलेल्या पुसाळ्या 🤣🤣🤣त्याला जर चांगलं बोलता येत नाही तर तुझं गटार का उघडतो कोणी सांगितलं आहे तुला comment करायला स्वतःचं थोबाड सेम म्हशीच्या बोच्यासारक दिसताय बघ नीट गॉगल लावून 🤣हिजड्या सारख्या cmnt कारण सोडून दे मर्द आहेस तर वाग तसा बायनेगिरी दाखवू नको तुझ्या आडनावातच तुझी लायकी समजली पुसाळ्या 🤣🤣🤣🤣