From Vijay kishanchand Thakur great best giniyas very true mahiti aahe great best giniyas very strong ankita thai saaheb manapasoon namaskar Pudachay vatchli sathi hardik manapasoon namaskar subesha from Vijay kishanchand Thakur👍👍🇮🇳🇮🇳💎💎
ह्या मुलाखतीत पहिला प्रश्न आहे "तुला स्टुडिओ मध्ये आल्यावर कसं वाटत आहे", ह्या प्रश्न विचरण्यामागे काय हेतू असू शकतो, म्हणजे कोणी म्हणेल का की "इथे आल्यावर फार उदास आणि कंटाळवाणे वाटतं आहे"
ह्या पोरीबरोबर नेहमी ड्रायविंग, फोटोग्राफी करणारा परप्रांतीय काही कमवत नाहीं सतत तिच्या बरोबर असतो. समजा काय ते कमवणारा नसला तरी चालेल म्हणजे हिला कोण महाराष्ट्रीयन मिळाला नाहीं. पस्तावणार पुढे
निसर्गाने पैसे दिलेना मग त्याची जाणीव असुद्या मग refinery ला प्रोत्साहन देऊन निसर्गाची ठासू नका. सर्वात महत्वाचे राज ठाकरे यांनी सुद्धा विरोध केलाय आहे refinery चा हे सुद्धा लक्षात असुद्या तुम्हाला आवडतात ना त्यांचे विचार मग त्यांचे तरी ऐका आणि refinery ला support करन बंद करा.
Audience nowadays is smart. Don’t be so naive that people should not judge on double standards. You are an agent of bjp-rss. Don’t claim that you are neutral. Your positions are pro-bjp. Be it mumbai flooding or nanar. Stop being hypocrite and stop claiming neutrality.