कोकणी कला नाच(शक्ती-तुरा), शक्तीवाले, ब्राम्हणदेव नृत्य कलापथक,कर्लेवाडी,चुनाकोळवण,ता.राजापूर जि. रत्नागिरी
दिनांक: ०७/०९/२०१६
निर्माते: तुकाराम गुरव, नारायण भेरे, रघुनाथ गुरव, सिताराम गुरव
शाहिर: प्रकाश मांडवकर सह धोंडू भेरे व धनाजी गुरव
डोळकीपटू: गणेश गुरव, विजय भेरे, प्रविण घमसे व धोंडू भेरे
सहायक: रघुनाथ गुरव,प्रभाकर मांडवकर, बाळकृष्ण गुरव, राहूल भेरे, प्रदिप मांडवकर व महेश घमसे
नृत्य कलाकार: प्रशांत गुरव, प्रथमेश मांडवकर, प्रणय मांडवकर, साईनाथ गुरव, आकाश मांडवकर, सिध्देश मांडवकर, प्रमोद गुरव, केतन गुरव व सुजल जोगळे
23 сен 2024