🙏🙏 I am Soo Happy mala aaj ghavane khup chann jamle 🙏🙏 m punekar ahe pan maza Sasar Raigad Shriwardhan so mala Laaj watate hoti ki mala hey ghavane jamat nahe 😢Tai tumi khupch Pramanbadha sangta so ur receipe Fail jate nahit Once Again Thank U Sooo Much 🙏🙏🙏❤
धन्यवाद ताई 🙏❤️ उपवासाचे कुरकुरीत ट्रँगल ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-eGlim1VEpmA.htmlsi=ObwWXrbVWCxLc4L0 आषाढी एकादशी विशेष कुठल्याही पूर्वतयारी शिवाय अवघ्या 10 मिनिटात बनवा "उपवासाचे कुरकुरीत ट्रँगल" रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
हो नीर दोसा पण खुप छान लागतो चवीला मी नीर दोसा ची रेसिपी सुद्धा आपल्या चैनल वर दाखवलेली आहे त्याची लिंक👇 ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-qfupuAq6jsU.html
मऊ लुसलुशीत पातळ डाग विरहित ज्वारीचे फुलके बनवण्या च्या सर्व टिप्स व सर्वात सोपी पद्धत मी या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे रेसिपी पाहण्यासाठी खाली दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-1e6ZuPP7apE.html
प्रिया ताई, अभिनंदन, अहो किती देखणी बनवली घावन!खूप सुंदर माझ्याकडे तुमच्या सारखाच बीडाचा तवा आहे, पण तीस चाळीस वर्षात वापरलाच नाही. आता काय केले म्हणजे मला तवा तुमच्याप्रमाणे वापरता येईल. सुगरणीचे शंभरपैकी,एकशे एक मार्क तुम्हाला. तुम्हाला मला एक सांगायचे आहे, आम्ही दशानेमा वैष्णव गुजराथी असल्याने शाकाहारी आहोत. तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीसाठी अक्षय शुभकामना. यशस्वी भव.
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-7t26DqUbxlE.html मोजता येणार नाही एवढी लेयर असलेली खुसखुशीत पुडाची करंजी रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-OmfmttptcQE.html मऊ लुसलुशीत पांढरीशुभ्र हलकी जाळीदार इडली बनवण्यासाठी व पीठ आंबवण्यासाठी काही खास टिप्स रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा
Priya tai...tumche recipes mala khup avadtat...ghavan looks very nice..jaast bolnare videos pahahya vel ani patience nasto... Phataphat sampanare videos pahavese vatatat..tumcha ghavan pahun lagech karu vaatate....thanks for sharing
Thank you tai please keep in touch and also watch my other recipes if you like my recipe please subscribe my channel and also share with your friends and family 🙂👍🙏🏻🙏🙏🙏
अभिप्राय कळवल्या बद्दल मनःपूर्वक धन्यवाद तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा व इतरांसोबत सुद्धा ही रेसिपी शेअर करा पुन्हा एकदा धन्यवाद🙏
बीडाचा तवा नवीन आणला की त्यामध्ये दोन ते तीन वेळा वाटणासाठी चा कांदा अगदी काळपट कसा भाजून घ्यावा , अधे-मधे काहीही त्यामध्ये भाजी बनवणे किंवा कांदा भाजून घेणे असं करत राहणे, तवा वापरून झाला की स्वच्छ धुऊन पुन्हा त्याला तेल चोळून प्लास्टिकच्या पिशवीमध्ये भरून ठेवून देणे असं आठ-पंधरा दिवस केल्याने तवा घावणे करण्यासाठी तयार होतो.
धन्यवाद ताई तुमचे खूप खूप मनापासून आभार खोबरे वडी ची लिंक मी तुम्हाला पाठवते 👇ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-ZQVmXcTHdH4.html दिलेल्या लिंक वर क्लिक करा तुम्हाला खोबरे वडी ची रेसिपी मिळेल पुन्हा एकदा मनापासून खूप खूप धन्यवाद
मस्तच घावन माझे अतिशय आवडते आहेत😋😋😋 तुम्ही कोणता तांदूळ वापरला आहे.. भाकरीची रेसिपी बघून तुमचे विडिओ पाहिले हळूहळू सर्व रेसिपी try करेन.. आज फुलके बनवणार👍👍👍....
तुमच्या मित्र-मैत्रिणींना सुद्धा रेसिपी आवडली असेल तर शेयर करा आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉन सुद्धा दाबा म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन येईल. तुमचा अभिप्राय कळवल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद🙏🏻🙏🏻🙏🏻👍🙂
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-LOC1saxvdH0.html फळ नीटनेटकी चिरून टाप-टिप पणे लहान मुलांना, आजारी व्यक्तींना किंवा पाहुण्यांपुठे कशी सादर करावी ? यासाठीच्या या काही टिप्स व ट्रिक्स पाण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-OoHumuqiT_A.html हे हिवाळ्यासाठी खास खुसखुशीत व पौष्टिक, घरातील उपलब्ध साहित्यामध्ये सोप्या पद्धतीने अचूक प्रमाणात बनवा गुळपापडी . रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा.
हो तांदळाचे पीठ वापरून घावणे बनवण्याची साधी सोपी पद्धत , रेसिपी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा 👇 ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-UR0mOWAJYYo.html
पोळ्या भाकरी घावने टिप्स सहित सुंदर सांगता नविन शिकणाऱ्या मुलींना अतिशय सुंदर तुम्ही थालपीठ भाजणी प्रमाणात व भाजणी वडे जे श्रवणात बनवतात ते दाखवु शकाल का
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-r2DK-zzJevU.html खमंग खुसखुशीत थालीपीठ भाजणी व भाजणीचे थालीपीठ रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏
हो वापरतात बरेच लोक 👍👍👍 Please keep in touch and also watch my other recipes if you like my recipe please subscribe my channel and also share with your friends and family 🙂👍🙏🏻
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-UR0mOWAJYYo.html घरामध्ये उपलब्ध असलेल्या तांदळाच्या पिठापासून मऊ लुसलुशीत जाळीदार घावन बनवण्याची रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🙂
हो चालेल. 🙏 पालक पराठे👇 ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE--kXAWN0y73o.html असं वापरा प्रमाण आणि बनवा मऊलुसलुशीत पालक पराठे रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-p88M1J8trDQ.html( अवघ्या दहा मिनिटात तयार होणारी) पिठामध्ये मिसळा ही वस्तू आणि बनवा चटपटीत चवीची अजिबात तेलकट न होणारी कुरकुरीत लसूण मसाला शेव
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-0ayFwvxpghg.html बेकिंग पावडर बेकिंग सोडा काही न वापरता घरातील उपलब्ध साहित्यामध्ये कढईतच बनवा खुसखुशीत नानकटाई
I tried this it came out good but only problem was the ghavan was getting cooked from middle faster while the edges were yet to cook. How did you manage to cook it evenly from all sides?
Hi Roshni, The pan gets heated quickly at the center, thus the middle portion gets cooked quicker than the sides. In order to avoid that, start pouring the batter from the edges working your way towards the center. That way it will be cooked evenly.
औषधी गुणधर्मांनी युक्त मेथीचे लाडू सोप्या पद्धतीने👇 ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-aqZMx1N0X2U.html एक आरोग्यवर्धक औषधी गुणधर्मांनी युक्त असलेला पदार्थ मिसळून बनवा अधिक पौष्टिक मेथीचे लाडू रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा
याला घावणे म्हणतात. आणि फक्त 1 ते 2 मिनिटे त्यावर झाकण ठेवतात आणि ते उलट परतत नाहीत. माझी आई असेच घावणे खूप छान करते. माझी आजी अप्रतिम घावणे करायची. तिच्यासारखे मऊसूत आणि पातळ घावणे कुणीच करू शकत नाही असे सर्वजण सांगतात. पण मला चव नाही घेता आली कारण माझी आजी माझ्या लहानपणी गेली.
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-Rxp-cvWCkNw.html मिश्र डाळींचा भरपूर प्रोटीन्स असलेला कुरकुरीत व पातळ पेपर डोसा/ डोसे कुरकुरीत व पातळ होण्यासाठी काही खास टिप्स दिलेल्या आहेत रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-OqAJatfxSmA.html एक किलोचा प्रमाणात बिना पाकाचे 1 किलोचा अचूक प्रमाणात 20 औषधी गुणधर्मांनी युक्त "मेथीचे लाडू" रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
मैं शंकरपाली बनाने के रेसिपी की लिंक तुझे भेजती हू मेरे चैनल पे लास्ट इयर मैने शंकरपाली बनाई थी👇 ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-xiZ-wBVg9OA.html
ओल्या नारळाच्या चटणीबरोबर सुद्धा छान लागतात किंवा नारळाचं दूध काढून त्यामध्ये गूळ वेलची पावडर घालायची त्यासोबत सुद्धा छान लागतात किंवा तुम्ही नॉनव्हेज खात असाल तर नॉनव्हेज पदार्थांसोबत सुद्धा खूप छान लागतात
नमस्कार 🙏🙏 खूप खूप आभारी आहे मी तुमची💐 मनःपूर्वक धन्यवाद🙏🙏 तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर कृपया माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या मित्र परिवारासोबत ही रेसिपी नम्र विनंती
Jayashree Prafull here mi aj pahilyandach tuza video baghitla mala havi hoti agdi tashich hi recipe ahe, mala vadyachi ( kombadi vade) chi recipe pramanasahit havi hoti