Тёмный

Kolhapur | उच्चशिक्षित तरूणीचा शेतकरी तरूणाशी लग्न करण्याचा निर्णय | ABP Majha 

ABP MAJHA
Подписаться 14 млн
Просмотров 1,8 млн
50% 1

राज्यातला शेतकरी अडचणीत आहे. दुष्काळ, अवकाळी, महापूर, नापिकी यांचा तो सामना करतोय. पण आता शेतकऱ्यांच्या अविवाहीत पोरांसमोरही एक मोठं संकट उभा ठाकलंय.आणि यामुळं तरुण शेतकरी पुरते हवालदिल झाले आहेत.
Subscribe to our RU-vid channel here: / abpmajhatv For latest breaking news (#Kolhapur #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: abpmajha.abpli... Social Media Handles: Facebook: / abpmajha Twitter: / abpmajhatv / abpmajhatv Google+ : plus.google.co... Download ABP App for Apple: itunes.apple.c... Download ABP App for Android: play.google.co... ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. Mirroring the aspirations and distinct socio-political characteristics of the region, ABP Majha (formerly STAR Majha) has captured the hearts of 12 million Indians weekly, in a short time. सात बाराच्या बातम्या (Saat Barachya Batmya) and माझा कट्टा (Majha Katta) are two of the many important programs on the channel. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.

Опубликовано:

 

10 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 864   
@donot.peek900
@donot.peek900 4 года назад
त्या मुलीचं सोडा हो ,पण त्या बापा ला सलाम, हा विचार त्या बापमंसाचा आहे सलाम, तुम्हाला 👍 असा विचार महाराष्ट्रातील प्रतेक आई वडिलांनी केला पाहिजे.🙏
@amolbagate4910
@amolbagate4910 4 года назад
True mhnla bhau ekdum
@milindsaner8269
@milindsaner8269 4 года назад
बरोबर
@sarangdhande9107
@sarangdhande9107 4 года назад
Yes brother
@King_ganesh_26
@King_ganesh_26 4 года назад
Bapala aayush nahi kadich tya porila salam aas mala vattay
@001ishwar
@001ishwar 4 года назад
Ho, barobar mulichya vadilanche vichar agdi yogya aahe.
@kakasahebdesai5640
@kakasahebdesai5640 4 года назад
मुलीच्या बापाला मानले ..कारण ते शिक्षक असून त्यांनी सहमती दाखविली याबद्दल खूप खूप आभार
@लयभारी-ष9न
@लयभारी-ष9न 4 года назад
वा! खूप चांगला निर्णय घेतला. महाराष्ट्रातील प्रत्येक मुलीने यांचा आदर्श घ्यायला पाहिजे. (लग्न करताना विचार जुळणं गरजेचं आहे ज्योतिषाचे गुण जुळत नसतील तर चालतील.) लग्नानंतरच्या आयुष्याला मि आजच शुभेच्छा देतो. तुमचा राजसंसार सुखाचा होवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
@surendraagarkar2494
@surendraagarkar2494 3 года назад
Very good.
@sanketkale9978
@sanketkale9978 3 года назад
खूप छान
@nitinjadhao7325
@nitinjadhao7325 4 года назад
त्या आई वडिलांचे संस्कार आणि ताईचा निर्णय यांचे खरोखर अभिनंदन जय जवान जय किसान
@gopinathsolanke6365
@gopinathsolanke6365 3 года назад
वावर आहे तर पावर आहे.......... माझं लग्न होऊन सहा वर्षे झाले आहे... मी बि.ए.एम.एस.आहे. व माझी पत्नी क्लास वन अधिकारी आहे. 🙏🙏👍👍
@mhtractors6791
@mhtractors6791 4 года назад
तुम्ही सगळे लोक शेतकऱ्याला का कमी समजता..शेतकरी आहे म्हणून सगळे जिवंत आहेत..मी एक इंजिनिअर आहे पण मला शेती करायला खूप आवडते..जय जवान..जय किसान ..
@kakasahebdesai5640
@kakasahebdesai5640 4 года назад
तु पण शेतकऱ्यांशी लग्न कर खूप छान वाटेल
@parshurammane4164
@parshurammane4164 4 года назад
तर मग कराना शेती
@mhtractors6791
@mhtractors6791 4 года назад
@@parshurammane4164 kartoy na शेती..
@parshurammane4164
@parshurammane4164 4 года назад
@@mhtractors6791 चांगली गोष्ट आहे भाऊ
@Askmepuzzles
@Askmepuzzles 3 года назад
Same here jay civil ........ jay farming .......
@kirankadam2982
@kirankadam2982 3 года назад
उच्चशिक्षित म्हटल्यावर इंग्रजीतच बोलणे गरजेचे आहे का? मान्य आहे की अभिमानास्पद निर्णय घेतलाय!तुम्हा दोघांचे अभिनंदन नांदा सौख्यभरे
@pavanmulik6012
@pavanmulik6012 2 года назад
Coo
@bhimrajtekale9663
@bhimrajtekale9663 2 года назад
एकच नंबर परमेश्वर आपल्या पाठीशी सदा सर्वदा राहो
@rd4217
@rd4217 4 года назад
ताई खूप छान वाटलं तुम्ही निर्णय घेतलेला.. आणि तुमच्या वडिलांचं आभार मानतो.. दोघंही सुखी रहा.. महाराष्ट्रतल्या सगळ्या जनतेस सांगणं आहे की कृपया शेतकर्यांचा आदर करा..
@sniper-vl5fx
@sniper-vl5fx 4 года назад
Khupchan
@rd4217
@rd4217 4 года назад
@@sniper-vl5fx dhanyavad mam
@nikhiltambakhe25
@nikhiltambakhe25 3 года назад
खरच त्यांनी चांगला निर्नय घेतला .
@nikhiltambakhe25
@nikhiltambakhe25 3 года назад
@@sniper-vl5fx अगदी बरोबर त्यांनि चांगला निर्नय घेतला .
@akshaytawar6012
@akshaytawar6012 3 года назад
ताई आधीच मराठी मध्ये बोलली असती तरी चाललं असत... उच्चशिक्षित असणं म्हणजे इंग्लिश बोलाचचं पाहिजे असं नाही. चांगलं निर्णय घेतला तू अभिनंदन....
@rajendrapatil3535
@rajendrapatil3535 3 года назад
He kay english barobar bolali ahe kay? Ani he shikshan mhanje Uchh shikshan aahe kay? Yevdhe shikalele tar anek Shipai/peon ahet.
@lekhakadekar2107
@lekhakadekar2107 3 года назад
To te boltana vatle ki evdha english yet asa vatat nahi nakki konti degree ghetliy kay mahit 😂😂😂😂
@balajisontake48
@balajisontake48 3 года назад
खूप खूप शुभेच्छा ताई,तु पण ताई लग्न शेतकर्याच्या मुलांशी लग्न करण्याचा निर्णय घेतलीस ताई,असा सर्वांनी जर निर्णय महाराष्ट्राच्या जर लेकीनी असा निर्णय जर घेऊन शेतकऱ्यांच्सा मुलांशी लग्न करण्याचा निर्णय घेतला त्या बदल धन्यवाद
@हमारीसंस्कृति-छ7ण
अतिशय सुंदर निर्णय आहे
@khillatnad4940
@khillatnad4940 4 года назад
जगात भारी आम्ही कोल्हापुरी . मीही शेतकरी आहे आणि माझी बायको शहरात वाढली शहरातच लहानाची मोठी झाली शिक्षण पदवीधर आहे . आज माझ्या खाःद्याला खांदा लावून शेतांमधे काम करतो . अभिमान आहे मला माझ्या बायकोचा .
@santoshpandharmise5647
@santoshpandharmise5647 3 года назад
वा मान गये ताई असे मुलींचे विचार बदलले पाहिजे शेतकरी मुलाला कमी लेखु नका ‌💐🙏
@vijaykumarmachale2760
@vijaykumarmachale2760 2 года назад
एक दमदार निर्णय, सर्वांनी मिळून अनुसरून केले पाहिजे, हिम्मत लागते,. विजय मचाले
@dattatrraygavkhare3529
@dattatrraygavkhare3529 4 года назад
अभिनंदन ताईडे🌸🌸👌 काळाची गरज ओळखून घेतलेला निर्णय इतरांसाठी आदर्श आहे. आमचा तुम्हा दोघांना खूप खूप आशीर्वाद.
@sunilgunjal1413
@sunilgunjal1413 2 года назад
@vasantnile3578
@vasantnile3578 Год назад
@@sunilgunjal1413 yyyyggbbbnb
@subhashpatil4625
@subhashpatil4625 Год назад
​@@vasantnile35781..😅😊🎉❤
@latestsolapurnews18
@latestsolapurnews18 4 года назад
प्रत्येक मुलींनी फॅशन न बघता रियल हिरो शेतकऱ्यांना त्यांच्या भावनांना बघितलं पाहिजे ताई तुला सलाम
@vinayakjadhav2560
@vinayakjadhav2560 4 года назад
वा काय विचार आहेत मुलीच्या वडीलांचे अस करणारे लोकं खूप तुरळक आहेत....🙏🙏
@parppabirajdar9243
@parppabirajdar9243 3 года назад
कायकवे कैलास शेति म्हणजे मालक ,नोकर नाही,
@mininathdandwate7774
@mininathdandwate7774 4 года назад
खूप छान मुलीचे वडील... खूप छान विचार..... सलाम तुम्हाला व तुमच्या निर्णयाला
@swapnilpatil7706
@swapnilpatil7706 3 года назад
खूपच छान आहे एक नंबर निर्णय घेतलेला आहे मुलाच्या व मुलीच्या आई वडील यांनी या दोघांच्या पालकांना माझा सलाम आहे मी देवाला प्रार्थना करत आहे दोघं पती आणि पत्नी सुख समृद्धि मध्ये राहो पुन्हा एकदा राम राम
@its.ganesh721
@its.ganesh721 4 года назад
खुप चांगला निर्णय आहे शेतकऱ्या इतके तरी कोणी सुखी नाही
@pradeepjagdale1021
@pradeepjagdale1021 2 года назад
खूप ताई छान काम केले तुम्ही माझ्याकडून तुम्हाला शब्द नाही काय बोलायच साठी पण खूप खूप धन्यवाद तुम्ही एक शेतकरी थोर ते आई-वडील असे आई-वडील सगळ्यांना ताई शिव छत्रपती शिवाजी महाराजांची जय जय जय
@kishorhadke5726
@kishorhadke5726 4 года назад
फार आभिमानाची गोष्ट आहे की , त्या मुलीचे फार आभिनंदन👌
@alkagorakhnathpatil7531
@alkagorakhnathpatil7531 2 года назад
खुप खुप अभिनंदन ताई तुझं तुझ्यासारखाच जर विचार सर्व मुलीनीं केला तर खरोखरच खुप अभिमानाची गोष्ट आहे
@mangalanayakwadi5443
@mangalanayakwadi5443 4 года назад
खूप सुंदर! आपणास खूप-खूप शुभेच्छा!
@balajimore5833
@balajimore5833 3 года назад
ताई तु खुप खुप छान निर्णय घेतल्याबद्दल खुप खुप धन्यवाद व तुझया नव ससारास हार्दिक अभिनंदन
@mahendrashewale7656
@mahendrashewale7656 4 года назад
व्वा छान निर्णय. वडिलांची पण प्रतिक्रिया जबरदस्त. 👌👌
@dayanandmuchandi4116
@dayanandmuchandi4116 4 года назад
त्या मुलीचा आणि त्यांच्या वडिलांचा हार्दिक हार्दिक अभिनंदन..🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐
@shankarkadam7493
@shankarkadam7493 4 года назад
खूप छान चांगला निर्णय घेतला, प्रत्येक मुलीने असा निर्णय घेतला तर शेतकर्‍यांना खरच चांगले दिवस येतील, ताई आम्हाला तुझा अभिमान वाटतो.
@YogeshPatil-nn7nf
@YogeshPatil-nn7nf 3 года назад
ही बातमी दाखवल्याबद्दल एबीपी माझा चे आभार
@ramchandrapatil5368
@ramchandrapatil5368 Год назад
धन्यवाद व शुभेच्छा अभिनंदन
@somnathsutar8557
@somnathsutar8557 2 года назад
खुप चांगला निर्णय आहे ताई ,अशा मुली खूप दुर्मिळ आहेत, तूच खरी महाराष्ट्राची लेक आहेस ,तुझ्या वैवाहिक जीवनासाठी खूप खूप शुभेच्छा,
@ranojidagdujadhav5574
@ranojidagdujadhav5574 Год назад
खूप चांगला निर्णय आहे अभिनंदन
@bhauraopatil4076
@bhauraopatil4076 3 года назад
हा विवाह महाराष्ट्रात आदर्श विवाह ठरेल.दोघांचे वैवाहिक आयुष्य सुखी,संपन्न व आनंददायी जावो,ही हार्दिक शुभेच्छा.
@madhurijadhav3241
@madhurijadhav3241 2 года назад
Khup chan nirnay ghetlas taii tu ....maja prashn ahe mulila ke ka tumhi shetkrichya mulasobt lagn karyla nakar deta.... Shetkri mulga bhetayla bhagya lagt asa mla vatat.... I love farmer.... ❤
@mangalaalam7338
@mangalaalam7338 3 года назад
खुप खुप धन्यवाद हे विचारांची गरज आहे जगाला
@sagarmasal5721
@sagarmasal5721 2 года назад
ताई खुप आभारी आहे
@prakashpatil2418
@prakashpatil2418 Год назад
ताई तुला मनापासून आशीर्वाद, तुझे वैवाहिक जीवन सुखाचे जाईल ही परमेश्वर चरणी प्रार्थना, तुझ्या बाबांनी चांगला निर्णय घेतला, त्यांना धन्यवाद
@vinodjain5750
@vinodjain5750 Год назад
खूप खूप मोठा निर्णय. तूझ्या निर्णयास फुल सपोट.
@narshingkendre5003
@narshingkendre5003 4 года назад
सलाम सलाम ए बी पी माझा बातमी दाखवल्याबद्दल
@rajujamdade4533
@rajujamdade4533 4 года назад
मुलगी सावळी आहे तसे बागायतदार दिसताेय
@meerawankhede3486
@meerawankhede3486 4 года назад
अभिनंदन ताई
@satishshinde2638
@satishshinde2638 4 года назад
मुलिला शेतात राबवण्या पेक्षा मुलीजवळ असलेल्या सर्वोच्च शिक्षणाचा उपयोग शेती व्यवसायात orgenic farming management साठी केल्यास आणि दोघांनी कठोर मेहनत केल्यास काही वर्षांतच त्यांच्या घरादाराच चित्र आश्चर्य कारक रितीने बदलू शकत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मुलींच्या वडिलांचे असलेले प्रगत विचार खूप काही सांगून जातात. मुलीच्या वडिलांसह दोघांना शुभेच्छा! 👍
@dipakbidve9863
@dipakbidve9863 Год назад
अभिनंदन दिदि.
@sakharamhadape4846
@sakharamhadape4846 2 года назад
Khup khup Abhinandan Tai
@shantanuwalhekar9064
@shantanuwalhekar9064 4 года назад
खुपच सुंदर निर्णय घेतला आहे मला खुप आवडला 👌👍👍🎁
@Userdggdvv2
@Userdggdvv2 3 года назад
खूप छान निर्णय आहे, मुलांनी पण गोरीच मुलगी पाहिजे, सुंदर मुलगी पाहिजे, हुंडा पाहिजे हा नाद सोडावा , शेती की नोकरी करणं आपल्या हातात आहे पण रूप तर देव देतो त्याला मुलं सावळ्या व काळ्या रंगांच्या मुलींना नकार देतात, आम्हाला सुंदर मुलगी पाहिजे म्हणतात त्या पण बोला एकदा
@ranjanrathod9831
@ranjanrathod9831 Год назад
ताई तुमच्या निर्णयाला आणि तुमच्या वडिलांना पण सलाम कारण आज सगळ्यांना नोकरी वाला नवरा पाहिजे .+ शेती पण पाहिजे + आईं वडील पण जवळ नको + मुलगा एकटा पाहिजे.अशी परिस्थिती झाली आज.
@bapuwable2865
@bapuwable2865 11 месяцев назад
Proud.oof.youboth
@gorakhnikam8355
@gorakhnikam8355 2 года назад
जय जवान जय किसान ❤️❤️❤️🙏
@ujjanrajput1516
@ujjanrajput1516 4 года назад
खुप अभियान वाटतो या मुलीचा वावर आहे पावर आहे जय जवान जय किसान
@muktaramkute6427
@muktaramkute6427 4 года назад
जय जवान! जय किसान!
@marotibavdane643
@marotibavdane643 3 года назад
शेतकरी हाच खरा राजामाणुस आहे ताई जगाचा पलण वाला आहे शेतकरी सुखी तर जग सुखी घेतलेला निर्णय हा एक नंबर आहे तुमचे भावी आयुष्य सुखाचे जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
@sandipkute8221
@sandipkute8221 3 года назад
खरंच खूपच छान वाटले ताई
@तुकारामपाटोळेमराठवाडान्यूजनेटव
खूप छान बातम्या..ABP माझा
@yahoashalom1086
@yahoashalom1086 3 года назад
I am proud of both of you
@indian-iy1xx
@indian-iy1xx 4 года назад
कोल्हापूर चा ऊस उत्पादक शेतकरी म्हणजे क्लास one ऑफिसर च्या बरोबरिचा असतो तरी शुभेच्छा
@rajeshmekewad2263
@rajeshmekewad2263 4 года назад
Pratek karmachyaryane ase karave manje gharatun pratek 1 sahakari karmchyari rahil
@shardhari6505
@shardhari6505 3 года назад
Congratulations 🙏🌸
@pc2839
@pc2839 3 года назад
Right
@vikrambhalerao8943
@vikrambhalerao8943 3 года назад
खुप छान निर्णय घेतला ताई
@kalyanikadam1919
@kalyanikadam1919 2 года назад
खूप खूप धन्यवाद ताई🎆🎇⛳
@dattaibhujbal2909
@dattaibhujbal2909 Год назад
तीचं लग्न जमत नसेल म्हणून तीने होकार दिलाय...raw material आहे ती 😂😂😂
@sachinpatil8501
@sachinpatil8501 3 года назад
मस्त ताईचा निर्णय आहे
@sonajitaral491
@sonajitaral491 4 года назад
तिवार मुजरा ताईला मि पन शेतकरी आहे माझ्या कडे २,एकर शेत आहे साईट बिजनेस म्हनुन एक ट्रक्टर आहे शेती व ट्रक्टर मधून मि वर्षाया काटी ६ लाख रुपये कमवतो त्यातन घर खर्च व दोन मुलाचे शिक्षण🎒🏫📚🎓 करुण विषश म्हणजे माझे दोन्ही मुले ईंग्लिश मेडीयम ला आहे त्यांचा वर्षाला ५० हजार रुपये खर्च आहे ह्या सर्व गोष्टी करुन मी ४ लाख रुपये कमतो मी व माझा परीवार खुप खुप सुखी आहे अभिमान आहे मला मी शेतकरी आसल्याचा ताई तुम्ही पन खुप सुखी राहशाल हीच ईश्वर चरणी प्रार्थना👏🙏🙇
@ashoknavale3598
@ashoknavale3598 2 года назад
वा ताई तुझे मनापासून जाहीर अभिनंदन
@sarjerodanve6150
@sarjerodanve6150 Год назад
खूपछान
@vijay15296
@vijay15296 Год назад
तुमच्या भावी वाटचालीस हर्दिक शुभेच्छा
@shirishkumarkirkire4229
@shirishkumarkirkire4229 2 года назад
अभिनंदन!सर्व तरूण मुलींनी आदर्श घ्या
@shaikhmujib7054
@shaikhmujib7054 Год назад
निर्णय चांगला आहे बाई. एक विनंती आहे की नंतर जन्म भर आमच्या शेतकरी पोरा ला हे असे केले म्हणून उपकार दाखवू नका तर बरे. कारण इंटर्विव ची सुरुवातच तुम्ही भारी इंग्रजी मध्ये केली म्हणून ही विनंती करणे जरुरीचे वाटले. असो....आपणास आणि आपल्या जोडीदाराला खूप खूप शुभेच्छा.
@latapawar5233
@latapawar5233 2 года назад
खुप छान अभिनंदन
@vipulvalvivipul7510
@vipulvalvivipul7510 Год назад
Khup khup abhinandan didi...va tumcha baba na bi khup khup abhinandan
@sureshpawar5276
@sureshpawar5276 2 года назад
दीदी तुमच्या या निणॅयाचे चिरंतन अभिनंदन धन्य त्याची माता धन्य त्याचा पीतां
@devidasrajaramborse2158
@devidasrajaramborse2158 2 года назад
तुझा अभिमान आहे. ताई जय जवान जय किसान जय जय महाराष्ट्र.
@jaydeepjadhav329
@jaydeepjadhav329 2 года назад
आभिनंदन ताई आदर्श विवाह सोहळा त्या बापाला सलाम जय जवान जय कीसान
@venkatinaikwade9458
@venkatinaikwade9458 Год назад
अभिनंदन ताई 💐💐
@sadanandkolekar4790
@sadanandkolekar4790 3 года назад
ताई खूप सुखी समाधानी राहशील
@FarmersSon
@FarmersSon 3 года назад
जय जवान जय किसान🌾👌
@दत्ताकाका
अगं ताई तुझं खुप खुप अभिनंदन
@Rk-fr6fn
@Rk-fr6fn 4 года назад
वा ताई.. चांगला पायंडा पाडत आहात
@aaparavpandhre5027
@aaparavpandhre5027 3 года назад
बळि राज्यात कदर केलि ताई तुम्हाला तुमच्या पुढील जीवनासाठी तुम्मालापुर्ण शुभ आशीर्वाद
@radhikathakare765
@radhikathakare765 4 года назад
Waah kaka!! khup chhan vichar ahet
@anitaparte4248
@anitaparte4248 4 года назад
ताई तू खूप सुकी राहशील
@tekaleshriram6119
@tekaleshriram6119 3 года назад
Kharach tai
@vinodhatwar1567
@vinodhatwar1567 3 года назад
Tumhi kel ka shetkaryashi lagn
@rajpawar1074
@rajpawar1074 3 года назад
👍👍
@nikhiltambakhe25
@nikhiltambakhe25 3 года назад
हो ताई ति नेहमी सुखी राहिल ति .
@rajendrapatil3535
@rajendrapatil3535 3 года назад
As kqhich bhavishy sangata yet nahi.;
@pankajgangurde7520
@pankajgangurde7520 3 года назад
अभिनंदन सलाम आपलेला
@yogeshdevshetwar2588
@yogeshdevshetwar2588 4 года назад
ताई तुझ्या निर्णयाला सलाम..... भावी आयुश्यासाठी हार्दिक शुभेच्छा 💐
@shantarampatil8775
@shantarampatil8775 3 года назад
Tai tuzua nirnyala salam bhavi aushyasathi hardik subheshya
@janrdankadukadu3912
@janrdankadukadu3912 3 года назад
खूप छान निर्णय.
@rahulshelar1306
@rahulshelar1306 3 года назад
खरचं एक नंबर👌👌
@शारदाताईसुरासे
अभिनंदन ताई साहेब
@kalpanadeshmukh1712
@kalpanadeshmukh1712 3 года назад
खूप छान निर्णय घेतला आहे
@hanamantbhosale6145
@hanamantbhosale6145 Год назад
खुप छान ABP माझा
@parshwanathbendsure8942
@parshwanathbendsure8942 3 года назад
अभिनंदन सर्व परिवारा चे व मुलीचे
@bandamore17
@bandamore17 3 года назад
अभिनंदन ताई.
@prakashdhembare9759
@prakashdhembare9759 Год назад
अभिनंदन ताई... आपल्या शुभ कार्यास माझ्या कडून प्रथम शुभेच्छा. पुढील भविष्यातील अडचण ओळखता आली पाहिजे हे हल्लीं च्या मुलींना कळले पाहिजे.. जय जवान जय किसान शेतकरी.. 👍👍👍
@dhanajip6090
@dhanajip6090 Год назад
ताई तुझे अभिनंदन लयभारी
@prashantkhardepatil7822
@prashantkhardepatil7822 Год назад
Khup Sundar tai Congratulations
@rahultamkhade6932
@rahultamkhade6932 3 года назад
अभिनंदन तायडे तुझे विचार खुप सुंदर आणि सात्वीक आहेत
@ravindranarayane2477
@ravindranarayane2477 Год назад
❤❤ Congratulations ❤❤
@nitinrithe2829
@nitinrithe2829 4 года назад
Great !!
@subhashgejage6632
@subhashgejage6632 2 года назад
मूलीचे आणि खास करून शिक्षक पित्याचे खूपखूप अभिनंदन.
@mandarkale1800
@mandarkale1800 2 года назад
V v nice d keep it up
@prafullpadwal5682
@prafullpadwal5682 3 года назад
फार छान निर्णय घेतला
@vasudeoramteke4665
@vasudeoramteke4665 Год назад
Khup chhan Madam
@dayanandmuchandi4116
@dayanandmuchandi4116 4 года назад
त्या मुलीला आमच्याकडून सलाम🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@sukhadevghuge4023
@sukhadevghuge4023 4 года назад
ताई तू खूप चांगला निर्णय घेतला आहे कारण नोकरी नोकराची अस्तॆ अनी शेतकरी राजा असतो
@muktaramkute6427
@muktaramkute6427 4 года назад
होय, त्यामुळेच शेतकर्यांना 'बळीराजा ' असे गौरवाने म्हणतात.
@narayandurge1498
@narayandurge1498 3 года назад
जुने ते सोने म्हणतात हे खरे आहे.अभिनंदन,शुभेच्छा, आशीर्वाद.
Далее
КОГДА НЕВЕСТУ ВЫБИРАЕТ МАМА
00:56
КОГДА НЕВЕСТУ ВЫБИРАЕТ МАМА
00:56