बिर्याणी खाऊन झाली की वरचे कव्हरचे काय होते ? , जर फेकून देण्यात येत असेल तर ही एक प्रकारची अन्नाची नासाडी नव्हे काय ? , खरे तर बाहेरून पुरी सारखी आणि आतून बिर्याणी मसाला लागलेला आहे अशी ही एक चवदार डिश म्हणून खायला काही हरकत नाही , दह्या सोबत किंवा रायत्या सोबत खूप खूप चवदार लागेल असे वाटते
भावा जेवण बरे आहे पण खूप तेलकट करतात... मला तरी नाही आवडले.. सिझलर म्हणून काहीही सर्व करतात.. पोटली बिर्याणी वेस्ट ऑफ मनी अँड फूड... जमले तर सांगा त्यानं मी दोनदा सागितले पण नो बदल.. त्यामुळे मीच केला हॉटेल बदल... असो जरा बघून भावा... तुझी सांगितलेली बरीच ठिकाण बेस्ट असतात..❤❤
Bhavu Potli biryani sati use kelela atta waste zala na.....it's acceptable??? Mala vichrla tr tyamadhe 4 roti zalya astya.... Feel sad for wasting food resources like this....