॥श्री गणेशाय नमः ॥ सर्व प्रथम सुंदर सुंदर गणेशाचे दर्शन घडविण्यासाठी आपले खुप खुप धन्यवाद! या चित्रफिती मध्ये खुप गोष्टी छान आहेत,पहिली गोष्ट म्हणजे गणपतींचे दर्शन घेत असतांनाचे जे संगीत ऐकायला येते ते मन एकाग्र करत आणि पुर्ण चित्रफिती मध्ये गणपतीचे दर्शन घेत असतांना आपण एकही वाक्य बोललात नाही ते फार छान केलं, कुठली ही देव दर्शनाची किंवा गड किल्लयांची चित्रफिती बनवितांना अशाच संगीताचा वापर करावा त्यात सात्विकता आहे. पाश्र्यात संगीताचा वापर करू नये. धन्यवाद!