माहितीपूर्ण व्हिडिओ....आपल्याला जगाची माहिती असते पण आपल्या आजूबाजूची च माहिती नसते...खूप छान सपना...असेच माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर करत रहा...All the best
कोल्हापूर मधले असून एवढी माहिती नव्हती चप्पल बद्दल.... आज तुझ्या व्हिडिओ मुळे खूप माहिती मिळाली 🙏 कामगारांचे कष्ट खूप आहेत यामागे..... आता कोल्हापुरी घेताना bargaining न करता आहे त्या किँमत ला विकत घेऊ.
@@sapanalaibharii Probably in next month I am planning to visit Kolhapuri chappal market .. That time I will get connect with u on Instagram .. Let's collab