Тёмный

Konkan vlog E-1 || आजच्या सकाळची लगबग | dhangari jivan | sidu hake 

धनगरी जीवन
Подписаться 478 тыс.
Просмотров 124 тыс.
50% 1

Опубликовано:

 

25 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 89   
@dhangarijivan
@dhangarijivan Год назад
Konkan vlog E-2 | झुणका भाकरीचा बेत | नानींच्या वावरात बसला वाडा, सर्वजण आले भेटायला | Jhunkabhakari ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-Mh_eFioSCE4.html
@mokshadahemendragosavi3514
@mokshadahemendragosavi3514 Год назад
बायकांची कमाल च म्हणायची की एवढी सगळी काम करताना पण पदर डोक्यावरच असतो कितीही कष्ट असले तरी
@tanmaygalande570
@tanmaygalande570 Год назад
धन्यवाद सिद्धू दादा, कोकणात आल्यानंतर किसन, अर्चनाताई आणि सागर बरोबर व्हिडिओ पाहायला मिळाला.. आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा.. जय मल्हार 🙏🙏
@mansigiri6891
@mansigiri6891 Год назад
खूप छान दादा व्हिडिओ खूप कष्टाळू आहेत तुमच्या कष्टाला तोड नाही आम्ही बघूनच आमचं मन समाधानी होतो आणि असं कुठेतरी वाटतं की त्यांचे जीवन कसं आपलं कसं खूप खूप देव तुम्हाला शक्ती देऊ खंडेराय महाराज की जय
@DnyaneshwarMhatre-x5b
@DnyaneshwarMhatre-x5b Год назад
भाऊ किती कष्टमय त्रासाचं मेहनतीचं तुमचं जीवन आहे आणि तरीही तुम्ही ते सुखात आनंदात समाधानात जगत आहेत ह्या पेक्षा जगात कुठेही सुख नाही बामाई बरोबर असल्यामुळे जेवणखाण म्हणजे एकदम मस्त सात्विक चवदार आणि रोजचा मेनू पण अलग अलग खरच धन्य हो तुम्ही आणि तुमचं कुटुंब तुमचा स्वभाव पण एकदम गोड कुठंही कंटाळा नाही सर्व चालीरीती सणवार तुम्ही मस्तपणे साजरे करतात देव तुमच्या पाठीशी आहे ह्यापेक्षा काय पाहिजे हो बस सुरक्षित राहा आणि संगठित राहा कोणीही तुमचं वाकड करू शकत नाही धन्यवाद
@rekhajadhav7327
@rekhajadhav7327 Год назад
दादा किती कष्टाचं जीवन आहे हो तुमचं.... विशेष म्हणजे बायकांचं कौतुक आहे... कोणतीही सोय नसताना... इतके कष्ट करतात आणि समाधानी असतात... बघायला छान वाटलं तरी उघड्या वरचं जीवन... किती गैरसोयी तरीही.... बाणाई ताई, अर्चना ताई खरच भारी आहात तुम्ही लोक.
@harshumapari1075
@harshumapari1075 Год назад
हाके भाऊ... धनगरी जीवन खूपच कठीण आणि कष्टानं भरून असते. पण रात्री सुध्धा काही चित्त थरारक प्रसंग येतच असतील रानात.. तर कधी तरी तो अनुभव सुध्धा आम्हाला प्रत्यक्षात अनुभवावा... बाकी खूप मस्त वाटत तुमचं व्हिडिओ बघून. खूप शुभेच्छा
@sagarkahandal7627
@sagarkahandal7627 Год назад
भाऊ मस्तपैकी.... डोक्यावर पदर........... आणि कंबरेला हंडा ....... 🙏🙏🙏👍👍👍⚘⚘🌺🌺🌺⚘⚘⚘🌺 वहिनी साहेब ना प्रणाम...
@suvarnasable6728
@suvarnasable6728 Год назад
दादा खूप कष्ट घ्याव लागत🙏 एवढ्या उघड्यावर निसर्गाच्या सान्निध्यात रहाव लागत सगळीकडे काळजी घ्यावी लागत असेल तुमचे video खूप खूप आवडतात. सागरची मस्त मधे मधे लुडबुड चाले🤗 😊👌👌👍
@punajeechaure6405
@punajeechaure6405 Год назад
फार सुंदर माहिती देताय तुम्ही, झाडांची माहिती भरपूर आहे तुम्हाला,
@meghashewade8174
@meghashewade8174 Год назад
खूप भरभरून निसर्गाचे देणे मिळाले आहे कोकणाला
@manikmahanvar1092
@manikmahanvar1092 Год назад
लय भारी👌👌
@thakresir3488
@thakresir3488 Год назад
झाडांची माहिती चांगल्याप्रकारे दिली.
@gangadharchavan6267
@gangadharchavan6267 Год назад
खुप आवडतात तुमचे व्हिडिओ.🙏🙏
@indianboy1646
@indianboy1646 Год назад
आसेच व्हिडिओ टाकत जा 🙏 लवकरच 1m subscriber होनार .आणी आम्हाला कोकण दाखवा🙏❤️ 🤗
@Garibkshots
@Garibkshots Год назад
दादा तू खूप छान व्हिडिओस बनवतो खूप आवडतात बघायला 😍😍😍
@akshayk0075
@akshayk0075 Год назад
तुमच्या कष्टाला सलाम 🧡🙏🙏
@varshanivalkar3178
@varshanivalkar3178 Год назад
Dada tumhi Chan bolta tumhi sagle kiti premane rahata mast asech raha
@vitthalpriya14vlogs63
@vitthalpriya14vlogs63 Год назад
दादा तुमचे सर्व व्हिडिओ छान वाटतात,, आम्ही सर्व पाहतो,,
@vilasautadeoksrji5755
@vilasautadeoksrji5755 Год назад
कोकणात तुमच स्वागत असो.....आपले कोकणातील दिवस सुखसमृद्धी चे जावो...यासाठी शुभेच्छा ....
@virajhake4636
@virajhake4636 Год назад
खुप छान व्हिडिओ 👌👍
@nileshgawande8767
@nileshgawande8767 Год назад
एकदा भेटायची इच्छा आहे नगर साईट ला या एखाद्या वेळेला आम्ही शिर्डी साईट ला राहतो खूप छान हिरवळ आहे भाऊ 👍👌
@jayeshraut9697
@jayeshraut9697 Год назад
खूप छान विडिओ असतात तुमचे
@gangadharchavan6267
@gangadharchavan6267 Год назад
दादा तुम्ही दोघेच असता का कोणी सोबत आहे तुम्हाला मेंढ्या सांभाळ करण्यासाठी.
@sunandagavate
@sunandagavate Год назад
बानाईने बनवलेले मटन तोंडाला पाणी येत खुप छन
@yogeshkhandait5722
@yogeshkhandait5722 Год назад
तुमचे पुढील आठ महिने सुखाचे जा ओ 🚩🙏🚩🥰
@somnathshelar2152
@somnathshelar2152 Год назад
Mast cha
@maliniwani207
@maliniwani207 5 месяцев назад
छान व्हिडिओ
@nileshchavan6689
@nileshchavan6689 Год назад
दादा गिरवले गावात आमचे पाहुणे आहे सिताराम राजगुडे आहे मी परंदवडी चा आहे मावळ सोमटणे फाटा
@hiramanaaglave278
@hiramanaaglave278 Год назад
दादा तुमच्या हिडीओ मुळे आम्हाला खुप छान वाटत
@bhosaleamit5952
@bhosaleamit5952 Год назад
खूप छान व्हिडीओ
@sushmavartak169
@sushmavartak169 Год назад
पिठलं भाकरी मस्त बेत
@borkar9458
@borkar9458 Год назад
जय मल्हार पाहुण
@ganeshbansude6784
@ganeshbansude6784 Год назад
जय मल्हार
@gauriyenpure347
@gauriyenpure347 Год назад
Dada vahini. Kalji ghya
@kishoribodke6456
@kishoribodke6456 Год назад
👌🙏
@poojagavali4016
@poojagavali4016 Год назад
बानाई लक्ष्मी आहे दादा तिच्या चेहऱ्यावर हसू नेहमी असुदे
@hemalatabhosale7231
@hemalatabhosale7231 Год назад
👌💯🙏
@kanchanraje1313
@kanchanraje1313 5 месяцев назад
👌👌👌👌👌 सुपर
@sangitakokare2984
@sangitakokare2984 Год назад
👌🏼👌🏼👌🏼👌🏼
@shivudayenterprises6436
@shivudayenterprises6436 Год назад
मस्तपैकी 👌🙏🙏
@rajupawar2517
@rajupawar2517 Год назад
Dada Nani chya vavrat tambalat ka
@abasahebauti6216
@abasahebauti6216 Год назад
सिद्धू मामा तुम्ही पेतात का ताडी कोकणातील मसाले चे बागा दाखवा ना
@ranjeetpatil5038
@ranjeetpatil5038 Год назад
Dada vahini namskar
@atharvanevase2961
@atharvanevase2961 Год назад
Nice
@shreyashkale5356
@shreyashkale5356 Год назад
Dada tumche gav khuthale Mi patash cha aahe
@dilipdevkate4223
@dilipdevkate4223 Год назад
Nice jay malhar
@bhosaleamit5952
@bhosaleamit5952 Год назад
एक छान कोकणातील मासे रेशिपी बनवा हाके भाऊ.
@takake3880
@takake3880 Год назад
Mastpaiki
@shirishdhayagude8172
@shirishdhayagude8172 Год назад
छान
@somnathyadav8559
@somnathyadav8559 Год назад
पनवेला कधी येणार दादा
@draabasahebdevakate1517
@draabasahebdevakate1517 Год назад
🙏
@miraugalmugle603
@miraugalmugle603 Год назад
दादा घोडे कुठे आहे त दिसत नाही
@rahulkamble7778
@rahulkamble7778 Год назад
आमच्या गावात मेंढपाळ येतात मुळशीला
@santoshghate6727
@santoshghate6727 Год назад
सुंदर 👌
@manishathombare5493
@manishathombare5493 Год назад
दादा तुम्ही खोपोलीत आलात आम्हाला तुम्हाला भेटायचं आहे
@sadikmulani6180
@sadikmulani6180 Год назад
Ratnagiri saitla yet nahi ka
@meghashewade8174
@meghashewade8174 Год назад
आमच्या कड हिरवा मुग असतो भाऊ
@harisable9781
@harisable9781 Год назад
पत्ता सांगा माऊली ..आपल्याला भेटायच आहे....जय मल्हार 💛💛
@amolkokare353
@amolkokare353 Год назад
Nice video
@dhangarijivan
@dhangarijivan Год назад
धन्यवाद दादा🙏 आभारी
@vidhaydesai2225
@vidhaydesai2225 Год назад
कोकणात कोल्हापूर कडून जाता का
@rekhajadhav7327
@rekhajadhav7327 Год назад
दादा या सगळ्या संसाराच्या गडबडीत.... सागर ला शिकवायचा प्रयत्न करा...
@santoshnarvekar2845
@santoshnarvekar2845 Год назад
Aatta tumhi kuthe aahe
@rohittupsundar6455
@rohittupsundar6455 Год назад
👌👌👌👌👌
@meghashewade8174
@meghashewade8174 Год назад
नागपूर जिल्ह्यात आला होता का कधी तु भाऊ
@vijaywasekar5875
@vijaywasekar5875 Год назад
भाऊ धनगराचा जिवन खुपच कठीण असते
@yogeshdeshmukh8945
@yogeshdeshmukh8945 Год назад
जय मल्हार | खंडोबा च्या नावाने चांगभलं । 🙏🙏🙏
@nehakamble4413
@nehakamble4413 Год назад
Tumhi lok shetat ratrich zopta shetat kiti saap kidr gomi vishari saap astat kas karata parat leadys che kiti problem astat sagal kas kartat sangal ka amhala specialy mala padlele he prashan ahet
@muktai_gavran_recipes
@muktai_gavran_recipes Год назад
👌👌👌
@mangeshbhosale9271
@mangeshbhosale9271 Год назад
काय चारा हाये कोकणात मेंढ्यांना
@bhagvwtpisal5015
@bhagvwtpisal5015 Год назад
भाऊ,तुझ,कौतुक,केल तेढ,कमि,मिभ ओघ
@meeramhaske6900
@meeramhaske6900 Год назад
येवढ काय करुन पदर खाली कसा पडत नाही
@dipalisalve8570
@dipalisalve8570 Год назад
45 like me
@laxmandisale8860
@laxmandisale8860 Год назад
दादा तुला एक दिवस मला भेटायचं आहे मेन म्हणजे सोमाटणे फाटा पुण्यापासून जवळच आहे नेमकं तू कुठे आहेस तुला भेटायचं आहे दादा😍🙏🙏
@sunita...8169
@sunita...8169 Год назад
रायगड मधील आहे
@nitininamke6155
@nitininamke6155 Год назад
सोमाटणे गावा कोकणात आहे.
@nitininamke6155
@nitininamke6155 Год назад
भाऊ ते कोकणातील सोमाटणे गावात आहेत सोमाटणे फाट्याजवळ नाहीत
@hanumantshinde2087
@hanumantshinde2087 Год назад
घोडे नाहीत का बरोबर
@dhangarijivan
@dhangarijivan Год назад
आहेत
@Wikzonegamer
@Wikzonegamer Год назад
Dada tumsa number paije Mala
@vhorkateramchandra9644
@vhorkateramchandra9644 Год назад
छान विडिओ
@petloverpratik8762
@petloverpratik8762 Год назад
मस्त व्हिडिओ
@anandjadhav2912
@anandjadhav2912 6 месяцев назад
Nice
@mohinibhalekar123
@mohinibhalekar123 Год назад
Mast video
@nitinthite3855
@nitinthite3855 Год назад
Nice
Далее