Тёмный
No video :(

Korean Future tense in Marathi 

ओळख भाषेची (olakh bhashechi) learn korean language
Просмотров 137
50% 1

@olakhbhashechi
#korean future tense in marathi
ओळख भाषेची चॅनेल वर स्वागत आहे. माझे नाव स्नेहा परब आहे आणि मी या चॅनेल वर कोरियन भाषा शिकवत आहे. मराठी विद्यार्थी ज्यांना बाहेरील देशातील भाषा शिकण्याची इच्छा आहे परंतु त्याची फी महाग असल्याकारणाने त्यांना शिकता येत नाही. अशा विद्यार्थयांसाठी या चॅनेलवर सहज आणि सोप्या पध्द्तीने शिकता येईल. त्यामुळे जर माझे शिकवणे तुम्हाला आवडले असेल आणि उपयुक्त वाटत असेल तर हा चॅनेल share करायला विसरू नका.
कोरियन व्याकरण शिकण्याआधी कोरियन हंगल म्हणजेच मुळाक्षरे शिकणे गरजेचे आहेत. आपल्या चॅनेल वर त्याची प्लेलिस्ट उपलब्ध आहे. त्याची लिंक मी खाली दिलेली आहे.
welcome to @olakh bhashechi chanel, in this video i am sneha parab and i am teaching korean language on this channel. today we will start to learn Korean Grammar but before that you have to learn Korean Alphabet, link provide in below.
Lecture PDF File :
drive.google.c...
Korean Hangeul / Basic - • Korean Hangeul
Korean Grammar : • Korean Grammar
Korean Future Progressive Tense : • Korean past & future p...

Опубликовано:

 

24 авг 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 1   
@kitchenreceipe264
@kitchenreceipe264 8 месяцев назад
Very nice video sister
Далее
Avaz Oxun - 10 yillik yubiley konsert dasturi 2023
2:52:33
वाक्याचे प्रकार
56:35
Просмотров 23 тыс.
Avaz Oxun - 10 yillik yubiley konsert dasturi 2023
2:52:33