नोंद या शब्दाचे बरेच अर्थ होतात. जर तुम्हाला नोंद म्हणजे register म्हणायचे असेल तर korean मध्ये 레지스터 असे म्हंटले जाते. नोंद करणे म्हणजे notes काढणे असाही अर्थ होतो. त्याला korean मध्ये 메모 असे म्हंटले जाते. तुम्ही माझी नोंद असे म्हणालात तर माझे किंवा माझी यासाठी korean मध्ये 내 वापरतात. माझी नोंद करा यासाठी 가입하세요 हा शब्द वापरला जातो. so यापैकी तुम्हाला काय म्हणायचे आहे त्यावर depend आहे. hope so तुम्हाला कळलं असेल.