#koreanlanguage #koreantense #कोरियनभाषा #korean #learnkorean #koreanparticles
how to learn korean language in marathi
korean Future perfect tense, 후에, 뒤에, 다음에 / 고 나서
learn korean with sneha ओळख भाषेची चॅनेल वर स्वागत आहे. माझे नाव स्नेहा परब आहे आणि मी या चॅनेल वर कोरियन भाषा शिकवत आहे. मराठी विद्यार्थी ज्यांना बाहेरील देशातील भाषा शिकण्याची इच्छा आहे परंतु त्याची फी महाग असल्याकारणाने त्यांना शिकता येत नाही. अशा विद्यार्थयांसाठी या चॅनेलवर सहज आणि सोप्या पध्द्तीने शिकता येईल. त्यामुळे जर माझे शिकवणे तुम्हाला आवडले असेल आणि उपयुक्त वाटत असेल तर हा चॅनेल share करायला विसरू नका.
कोरियन व्याकरण शिकण्याआधी कोरियन हंगल म्हणजेच मुळाक्षरे शिकणे गरजेचे आहेत. आपल्या चॅनेल वर त्याची प्लेलिस्ट उपलब्ध आहे. त्याची लिंक मी खाली दिलेली आहे.
pdf 🔗 drive.google.c...
Korean Hangeul / Basic - • Korean Hangeul
Korean Grammar : • Korean Grammar
28 окт 2024