Тёмный

Korean Topik Lesson 2 in marathi  

ओळख भाषेची (olakh bhashechi) learn korean language
Просмотров 98
50% 1

‪@olakhbhashechi‬
#topik #learnkorean #koreanlanguage #कोरियनभाषा
नमस्कार, मी स्नेहा परब स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये, आज पासून आपण सदर चॅनेलवर TOPIK Lecture सुरु करत आहोत. प्रत्येक मंगळवारी सायंकाळी 8.00 वाजता आपल्या चॅनल वर lecture available होतील.
TOPPIK (Test Of Proficiency In Korean) ही कोरीयाची भाषेची परीक्षा आहे, जी कोणत्याही देशातील नागरिक देवु शकतात.

Опубликовано:

 

12 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 4   
@rajanmhatre7723
@rajanmhatre7723 Месяц назад
Madam. WOW you have a very good power to expel the subject . keep it like this way only . GOD will bless you . Thanks.
@manojmahadik7549
@manojmahadik7549 7 месяцев назад
खूप छान मॅडम.🙏🙏🙏👍👍 चांगलं शिकायला मिळते तुमच्या पासून. कोरियन बोलायला शिकण्यासाठी किती महिने लागतील ?
@olakhbhashechi
@olakhbhashechi 7 месяцев назад
धन्यवाद. भाषा शिकण्यासाठी व्याकरण महत्वाचं आहे, एकदा की व्याकरण पक्क झालं की, तुम्ही बोलू शकता...तुमच्या जिद्दिवर अवलंबून आहे तुम्ही किती वेळात बोलू शकता ते. पण कमीत कमी 1 वर्ष पूर्ण अभ्यास करून तुम्ही अगदी सहज कोरियन बोलू शकता.. पण practice महत्वाची. 🙏
@manojmahadik7549
@manojmahadik7549 6 месяцев назад
धन्यवाद
Далее
IELTS Speaking Test- Perfect Band 9
17:25
Просмотров 1,9 млн
English Conversation 19 | Everyday English
26:55
Просмотров 7 млн
Similarities Between Sanskrit and Lithuanian
22:01
Просмотров 1,9 млн