खुपच मस्त आहे . . . आणि त्या काळी Toilet ला शौचकुंपन आणि खोबण्या हा शब्द मी पहिल्यांदाच ऐकत आहे. महा दरवाजा जवळ बाण , भाला आणि गरम तेल ओतण्यासाठी जी जागा असते त्याला जंग्या म्हणतात.
आपण सांगितलेली गोष्ट interesting वाटली पण अहमदनगरची निजामशाही १६३६ मध्ये संपली आणि हैदराबादची निजामशाही १७२४ मध्ये सुरू झाली त्यामुळे सतराव्या शतकाच्या उत्तरर्धात (१६५०-१७००) कोणीच निजाम नव्हता म्हणून ऐतिहासिकदृष्ट्या मेळ बसत नाही.🤔
Just visited korigad fort yesterday, and watched this video today..this is very informative.. also there were toilets on the fort was unknown to us.. but those were for the gaurds, if the government builds toilets outside the fort or near the main doors , this would be an epic travel destination, looking forward to visit again.
Yesss 😂 because we went together, and unfortunately Ganesh had to drop the plan to help a fellow trekker in an emergency. But I will take you again, sorry 🙏