गजर गाई सुटल्या वनात गेल्या दुधात बाळ खेळ !!2!! गाईचे गोधन खेळ तो मांडीला खेळ मांडीला............ खेळ मांडीला कान्हा खेळ मांडीला खेळ मांडीला कृष्णा खेळ मांडीला गोकुळी तू खेळ मांडीला!!2!! गवळ्या घरी जातो दही दूध खातो खोड्या करितो ग बाई खोड्या करितो मुरली वाजवितो वेड लाववितो खोड्या करितो ग बाई खोड्या करितो दह्या दुधाचा मांड फोडीतो यशोदेचा....... यशोदेचा यशोदेचा कृष्ण लाडका खेळ खेळतो गोकुळा !!2!! नंदाचा कृष्ण कनैया भुळवितो गोपिका!!2!! या कृष्णाने मुरलीच्या नादाने! गोपी भुलाविल्या या गवळ्याच्या पोराने गाई साऱ्या वळविल्या या गवळ्याच्या पोराने गोपी साऱ्या वळविल्या या कृष्णाने मुरलीच्या नादाने गोपी भुलाविल्या!!2!! खेळ मांडीला खेळ मांडीला.........