Тёмный

krushna janmacha palana | पारंपारिक चालीमध्ये गायलेली सुंदर पाळणा गीते nonstop 

हार्मोनियम मित्र KALPESH JADHAV
Просмотров 55 тыс.
50% 1

नमस्कार, राम कृष्ण हरी ...
मी, श्री.कल्पेश जाधव. माझा whats app no.- 7030434051 (कृपया कॉल करू नये)
krushna janmacha palana | पारंपारिक चालीमध्ये गायलेले सुंदर पाळणा गीत
Marathi Abhang notation
अभंगवाणी पुस्तक भाग १ व २
प्रत्येकाला अभंग गाता/वाजवता यावेत यासाठी नोटेशनसह पुस्तक आपल्या भेटीला आले आहे.
➡️ अभंगवाणी भाग १
125 अभंगांचे नोटेशन असलेली भजनमाला.
पुस्तकातील माहिती पाहण्यासाठी👇🏻👇🏻👇🏻
• Video
➡️ अभंगवाणी भाग 2
130 अभंगांचे नोटेशन असलेली भजनमाला.
पुस्तकातील माहिती पाहण्यासाठी👇🏻👇🏻👇🏻
• Video
१] अभंगवाणी भाग- १, रु-३६०/-
२] अभंगवाणी भाग- २, रु-३६०/-
➡️ अभंगवाणी भाग- १, पुस्तकाची वैशिष्ट्ये-
१) हार्मोनियम शिकण्याविषयी माहिती व सराव- पान नं.- १ ते ६०.
हार्मोनियम कशी शिकावी, सराव कसा करावा, त्यासाठी अलंकार, थाट, निवडक 25 राग( आलाप व विस्तारासह) व इतर शास्त्रीय माहिती दिली आहे.....
२) राग माहिती- पान नं.- ६१ ते १००.
भारतीय शास्त्रीय संगीतामधील ४५० रागांची तोंडओळख, आरोह- अवरोह स्वरूप, पकड, वादी- संवादी, वर्ज स्वर, विकृत स्वर.. इ. चार्ट स्वरूपी माहिती दिली आहे....
३) अभंग नोटेशन- पान नं- १०१ ते ३५०.
आपल्या चॅनेल वरील निवडक १२५ अभंग,गौळणी, भजनाची पंचपदी यांचे नोटेशन व माहिती
[ हे सर्व १२५ नोटेशन scan code ने utube शी जोडले आहे.]
➡️ अभंगवाणी भाग- २, पुस्तकाची वैशिष्ट्ये-
१) हार्मोनियम शिकण्याविषयी माहिती व सराव- अलंकार, थाट, आकार, गमक, पलटे यांच्या scan code सहित सराव दिला आहे. कोड स्कॅन करून आपण utube वर माझ्यासोबत सराव करू शकाल...
2) अभंग नोटेशन-
आपल्या चॅनेल वरील निवडक १३० अभंग,गौळणी, त्यांचे नोटेशन व माहिती
1) भजनाची पंचपदी- 5
2) अभंग- 50
3) गौळणी- 7
4) गोंधळगीते- 23
5) पोवाडे व शिवगीते- 14
6) राम व हनुमान गीते- 14
7) कव्वाली व साईगीते- 17
हे एकूण 130 नोटेशन scan code ने utube शी जोडले आहे.
3)राग माहिती-
भारतीय शास्त्रीय संगीतामधील ४५० रागांची तोंडओळख, आरोह- अवरोह स्वरूप, पकड, वादी- संवादी, वर्ज स्वर, विकृत स्वर.. इ. चार्ट स्वरूपी माहिती दिली आहे....
➡️ पुस्तकाची किंमत-
एका पुस्तकाची किंमत 360 रु तर
दोन्ही पुस्तकांची किंमत 700/- रु आहे.( यात पोस्टाचा खर्च, रजिस्टर चार्जे, ट्रॅव्हलिंग चार्जे, सर्व GST tax समाविष्ट आहेत...)
पुस्तक पोस्टाने आपल्या घरी पाठवणार आहे, तरी त्या साठी वेगळे पैसे देण्याची आवश्यकता नाही.
➡️ पुस्तक कसे मागवाल/ order कशी कराल ?-
आपले पूर्ण नाव...
संपूर्ण पत्ता व पिनकोड..
आपला मोबाईल नंबर
[अभंगवाणी भाग १ / २ किंवा दोन्ही पुस्तके हवी आहेत हे जरूर नमूद करावे]
➡️ पुस्तकाचे पैसे कसे पाठवाल ?-
मी माझे बँक खाते डिटेल्स व ऑनलाइन ट्रान्स्फर डिटेल्स देत आहे...
१)CENTRAL BANK OF INDIA
ARJUN SHREEDHAR JADHAV
Ac. no. - 5146361443
IFSC code- CBIN0284927
branch address- Ambadi, po- dighashi, tel- bhiwandi, thane..
2) google pay
7030434051
3) phon pay
7030434051
4) माझा अड्रेस-
कल्पेश अर्जुन जाधव,
H 102 मधू मंगेश कॉम्प्लेक्स अंबाडी, निअर सेंट्रल बँक,
पो.- दिघाशी, ता.- भिवंडी, जि.- ठाणे, पिन.- 421302
( मनी ऑर्डर साठी माझा हा पत्ता आहे)
#हार्मोनियममित्रKALPESHJADHAV
__________________________________________
Follow the Kalpesh Jadhav channel on WhatsApp: whatsapp.com/c...
नमस्कार मित्रांनो....
आपल्या तीनही utube चॅनेल वरील नवीन अपडेट, माहिती व लिंक मिळवण्यासाठी कृपया आपल्या व्हाट्स अँप चॅनेल ला join करा.....
1] हार्मोनियम मित्र - 33
chat.whatsapp....
For Business Enquiry Email :- kalpesharjunjadhav@gmail.com
________________________________________________________
topic cover :-
श्रीकृष्णाचा पाळणा
श्रीकृष्णाचा पाळणा पहिल्या दिवशी जन्मले बाळ
कृष्णाचा पाळणा पहिल्या दिवशी जन्मले बाळ
श्रीकृष्ण जन्माचा पाळणा
कृष्णाचा पाळणा
श्रीकृष्णाचा पाळणा मराठी
#श्रीकृष्णा जन्माचा पाळणा
श्री कृष्ण जन्माचा पाळणा
#pahilya divashi janmale bal palna geet lyrics
pahilya divashi janmale bal palna marathi
krishnacha palana pahilya divashi
pahilya divshi palana in marathi
krishna janma palna
nahi re nahi kunache kuni abhang
नाही रे नाही कुणाचे कुणी
kalpesh jadhav
______________________________________
Ignor Hashtags:
#kalpesh_jadhav
#marathi_bhajan,
#श्रीकृष्णाचापाळणा
#krishnachapalna
#janmashtami
#bhaktigeete
#harmony #harmonium
#गौळण #गौळणी
लहान मुलींच्या गौळणी
नटखट गवळणी
मराठी गौळण
नोटेशन सहित अभंग
मराठी अभंग
abhang noteshan
bhajan noteshan

Опубликовано:

 

12 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 25   
@nanasahebgadekar3688
@nanasahebgadekar3688 18 дней назад
वा फारच छान आहे आवाज जय हो...
@shivajikhatale6537
@shivajikhatale6537 17 дней назад
Jai Jai Ram Krishna Hari Mauli Khoopach Chan Awaz And Good Abhangwani
@pratiktarhekar119
@pratiktarhekar119 17 дней назад
Kya awaaz hai aapka Saheb❤❤❤
@manoharkate1181
@manoharkate1181 17 дней назад
खूप मस्त गोड आवाज आहे
@LatikaPatil-nu4gx
@LatikaPatil-nu4gx 18 дней назад
खुप छान
@user-yy5ez6sk2e
@user-yy5ez6sk2e 17 дней назад
सुंदर छान👏✊👍
@pratiktarhekar119
@pratiktarhekar119 17 дней назад
Jay Shri Krishna
@pratiktarhekar119
@pratiktarhekar119 17 дней назад
🌹🌹🌹🌹
@kishorsalvi5895
@kishorsalvi5895 17 дней назад
खूपच सुंदर आवाज
@vitthalmarkad1156
@vitthalmarkad1156 18 дней назад
वा🎉
@vitthalmote3317
@vitthalmote3317 18 дней назад
खूप गोड पाळणे गीत खूप उत्सवात खूप गोड गायन केले सर खूप गोड❤
@manoharkate1181
@manoharkate1181 17 дней назад
खूपच शान आवाज सुंदर दादा तुमचा
@kaluugalmugale4998
@kaluugalmugale4998 18 дней назад
Mast palanha
@OmWagaskar-iw7hx
@OmWagaskar-iw7hx 18 дней назад
अति सुंदर
@bharatbhuvad3397
@bharatbhuvad3397 18 дней назад
Yóúr voíce very nice dear
@anandsuryawanshi1453
@anandsuryawanshi1453 17 дней назад
अतिशय सुंदर आवाज... सुंदर सादरीकरण...कर्णमधुर संगीत -संयोजन...
@manoharabhang8359
@manoharabhang8359 18 дней назад
Far chan
@manoharabhang8359
@manoharabhang8359 18 дней назад
Very good
@manoharabhang8359
@manoharabhang8359 18 дней назад
Very nice
@ajinkyapatil1257
@ajinkyapatil1257 18 дней назад
@LovelyBasket-co5gw
@LovelyBasket-co5gw 17 дней назад
खुप छान
@DhyaneswerPawar-rc3ci
@DhyaneswerPawar-rc3ci 18 дней назад
खूप छान
@ujwalakulkarni1335
@ujwalakulkarni1335 17 дней назад
अप्रतिम पाळणे गाण गाईले सर नमस्कार 🎉
@saritakachale959
@saritakachale959 18 дней назад
खुप छान
Далее
Пришёл к другу на ночёвку 😂
01:00
Вопрос Ребром - Булкин
59:32
Просмотров 1,1 млн