ह्या मूवी मधले कॉलेज लाइफ चे शूटिंग आमच्या कॉलेज मध्ये झाले आहे मी ह्याच कॉलेज मधून graduate झालो 🙂 . ही शूटिंग पाहायला मी पण होतो . कॉलेज चे नाव न्यू आर्ट्स ,कॉमर्स अँड सायन्स कॉलेज ऑफ अहमदनगर .
असे आर्टिस्ट पाहिजेत जुनेच matured hero नाहीतर काही तरी टवाळ बालिश hero आणि storyline घेऊन टकाटक, डॉक्टर doctor.,,. सारखे सिनेमे बनतात आणि मराठी माणसाची अस्मिता घालवतात. ललित प्रभाकर is good actor movie must be have good contents.♥️👍🔥
Khup apratim ahhe song... Eagerly waiting for film 👍🥰😍😘only for Lalit ❤❤❤ please I request you to watch this film in theatres... Please support this film surely this is going to be a good entertainer ❤❤❤❤❤❤🔥🔥🔥👍also we need mass promotion all the best team #tarri 🔥❤😘😍🥰💯👍👍👍
गाण्यातील शब्द ,यमक , भाव चाल लय सरबत खूप छान फक्त कुठल्याच भाषेत किसिंग दृश्य नकोत. इतर भाषेत आहेत म्हणून मराठीभाषेचे हवेत . हे लंगड समर्थन आहे . सनी मध्ये किसींग सिन होता , चालला का सनी? वाळवी मध्ये असा सिन नाही तरीही वाळवी पठाणला खाते आहे . या मुळे मुले लहानवयात वयात येई आहेत . दीर्घ किसिंग व भर रस्त्यात क्षणासाठो का होईना ओठावर ओठ टेकवलेले दाखवणे अश्यामुळे भावना चालवल्या जातात . हे समाज विघातक आहे.
ते कळतंय पण यांना ते वळून घ्यायचं नाही. उगाच फालतुगिरी करतात. बरोबरी करायच्या नादात. ७०-८० च्या दशकातील गाणी दाखवा यांना. समाजाला जे पाहिजे तेच दाखवतो म्हणे. समाजात लहान मुले पण येतात, हे सोयीनं विसरतात.
मराठी चित्रपट महाराष्ट्राच्या प्रतेक ठिकाणी जात नाही खूप इच्छा असूनही कधी कधी पहायला मिळत नाही. खेद वाटतो ह्याचा,असंख्य मराठी प्रेमी आहेत. कधी थिएटर मिळत नसते,तर कधी माहिती पण नसते कधी आला कधी गेला.
Praju Mali Na Hoo...Lalit La Suit Karte Ti From Both Of Their Her and His First Debut In Acting...Julun Yeti Reshimgaathi...Arree Pan Hi Actress Pan God Aahe... Khup Chhan Bhaari Ahe Yaar Cute Ahe.Tine Purna Video Pahnya Saathi Aplyala Bandhun Thevayla Madat Keli Lalit Chi. Naav Kay Ahe. Asude Sarva Marathi Changle Actors and Actress Pudhe Gele Pahijet.
व्वा अप्रतिम... ललित दादांचा तो बिनदास्त पणा आणि रांगडंपण... सुंदर... महेश दा कास्टिंग भारी जमलं आहे... बाकी इतर क्रिएटिव्ह गोष्टीत तुम्हांला तर तोडच नाही.आपली शेवटची भेट फिफ मध्ये घुमाच्या वेळी झाली होती... आणि ललित दादा आपली भेट औरंगाबाद फिल्म फेस्टिव्हल मध्ये प्रॉझोन मॉल च्या टेरिस्ट वर ज्ञानेश दादांसोबत झाली होती... टर्रीचा टिझरही सुंदर आणि आता हे गाणंही अप्रतिम खुप खुप शुभेच्छा.... ☺️♥️💐🤝🙏 "टर्री" येऊंद्या...🔥🔥🔥🤟🏻🤟🏻🤟🏻
बाकी सगळं चांगलं आहे.👌👌 ... फक्त एवढीच अपेक्षा आहे की जसे बाकीचे मराठी चित्रपट ॲक्शन choreography मध्ये नेहमीच माती खातात तस ह्यात होऊ नये... आधीच कमीच ठेवली आहे म्हणा... कधी आपले डायरेक्टर चांगला ॲक्शन सीन डायरेक्ट करतील काय माहित !!!!!???😓😓😓😓
खूब मस्त महाराष्ट्र लोकानी मराठी फिल्म ला सपोर्ट केला पाहिजे मराठी फिल्म सुपर hit 🎯 झाली पाहिजे तेव्हाच मराठी लोकंचा सम्मान होनर मराठी भाषा चा सम्मान होनर जय महाराष्ट्र 🎟️🎟️🎟️🎟️🎟️🎟️