आदरणीय ताई सो, कुहू कुहू बोले कोयलिया अतिशय सुंदर, आपण विशेष म्हणजे संवादिनी वादनासोबत अगदी सहज म्हणताहेत, तबला वादन अप्रतिमच, शब्द नाहीत काय सांगू, गायन वादन भन्नाट, *खूपच छान* 👍👍👍🌹🌹🌹👏👏👏 🙏🙏🙏🌹🌹🌹*रामकृष्ण हरी माऊली* 🙏🙏🙏🌹🌹🌹
अतिशय सुंदर गीत ऐकून आनंद झाला.गाणं रागदारी वर आधारीत संवादिनी वादन करीत म्हणणे अवघड आहे.पण ताईंनी सहज आणि खूप सुंदर गायलय.आलाप,लय सुंदर.तबला वादन तर अप्रतिम. 👍👍
Excellent performance. Accurate pronunciation. Not a single note slips. Both harmonium and voice together. It is impossible for others. All the best. Carry on. God bless you.
खूप सुंदर गायालीस.संवादिनी आणि तबला सुध्दा खूप छान . माझं आवडतं गाणं .खूप आनंद घेतला गाण्याचा .मनःपूर्वक आभार आणि दोघांचंही मनःपुर्वक अभिनंदन ! खूप गोड आवाज आहे तुझा !! आमच्या काळातल गाणं पण सदाबहार!!! सुरेश पंडित. नालासोपारा / पालघर.
Oh!!?? Wonderful!!!!! U r a "Grater than Greatist ARTIST ", U r soeasily playing Triple Role.. Such a difficult song with both voices, with hormonium music, that too at a stretch at only one take!!!??? What an energy, what a style"!!!???? Your partner is also highly talented!!!??? What a great job, unbelievable!!!??? Kudos kudos kudos!!!! May God bless u always, in all ways!!!!! 👌👌👌👌👌👌👏👏👏👏👏👌👌👌👌🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹
हे गाणं वाजवायला खूपच कठीण आहे. पण त्याच बरोबर म्हणणे, ते ही एकही चूक होऊ न देता! आपण फार उत्तम सादर केलेत. अभिनंदन व धन्यवाद! तबल्याची साथ पण अप्रतिम!
Kya bat आसावरी आणि साई केदार नी पण किती परफेक्ट तबला साथ केली आहे खूप जाणवलं की असा कास झालं ? असू दे इश्र्वरी इच्छा तू मात्र चांच पेटी पण मस्त सुंदर गायलं आहेस