The delicacy with which he touches every note, every word of the Bandish produces an ethereal atmosphere. It takes one in a different world. What a fantastic gift he was for music lovers.
I love his theke on tabla its teentaal but in every recoording its different from the previous one , do anyone knows who accompanied on tabla ?? Please share if you know
नमस्कार सुप्रभात. जो परिणाम उस्ताद बिस्मिल्ला खान यांच्या सनईवर शुद्ध सारंग ऐकल्यावर मिळतो वा जाणवतो तोच वा त्यापेक्षाही जास्त परिणामकारक कुमारजींचे स्वर लागतात.
कुमारजींची गायकी फार अवघड आहे; सतत प्रयोगशीलता, सुरांशी लडिवाळ संवाद, तानांशी चपळ शिवाशिवी व दुर्मिळ चीजांची उधळण. कुमारजी तुम्ही येवढ्या लवकर का गेले? स्वर्गलोकी अनेक गंधर्व असतील, मनुष्यलोकांत तुम्ही एकच गंधर्व होता.