महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदासाठी सर्वात योग्य उमेदवार कोण ? मराठी विरुद्ध गुजराती हा संघर्ष खरंच आहे का ? राज्याला महिला मुख्यमंत्री मिळाल्या तर कसा फरक पडेल? भाजपच्या धार्मिक ध्रुवीकरणावर उपाय काय ? मोदींची तिसरी कारकीर्द नेमकी कशी आहे ? राहुल गांधींची जातीनिहाय जनगणनेची मागणी विभाजनवादी आहे का ? देशातल्या पत्रकारितेचं भवितव्य काय ? या प्रश्नांची थेट उत्तरं ऐका ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर (Kumar Ketkar) यांच्याकडून.
#oneindiamarathi #kumarketkar #oneindiamarathiinterview #artikulkarni #maharashtravidhansabhaelection #assemblyelection2024 #congress #bjp #shivsena #shivsenaubt #ncp #mahayuti #mahavikasaghadi #oneindiaexclusive
राज्य, देश आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या घडामोडींसाठी पाहत राहा Oneindia Marathi
X वर फॉलो करण्यासाठी लिंक
x.com/oneindia...
फेसबुकवर Oneindia Marathi ला फॉलो करा
/ oneindiamarathi
22 сен 2024