नर्मदे विषयीची माहीती,तेथील महत्व,किनार्यावर रहाणार्या साधू,महात्मांची ओळख,तेथील विविधता,फोटो द्वारे पहा व काका महाराजांनी सांगितलेली सूश्राव्य,माहीती व त्यांचे अनुभव, क्रमश:ऐका. अशी मानस नर्मदा परिक्रमा पूर्ण करा.🙏🙏
सस्नेह वंदे वंदनीय, आपले सखोल, अनुभवीक, प्रासंगिक आध्यात्मिक ज्ञानवर्धक मार्गदर्शन निश्चितच रोमांचित, मनाला पुलकित, उल्हासित, उत्कंठावर्धक व प्रेरित करणारे आहेत आपला कृपा आशिर्वाद आम्हावर असू द्यावा योग घडावा. नमामी नर्मदे, नर्मदे हर...हर... हर..
नर्मदे हर नर्मदा परिक्रमा करणे साठी खूप खूप चांगली माहिती आम्ही दोघे नवरा बायको जोडीने नर्मदा परिक्रमा करणे साठी 6.10.2022वार गुरुवार या दिवशी सकाळी एकादशी निमित्त श्री क्षेत्र शिर्डी साईबाबा मार्ग परिक्रमा पूर्ण करून 12.00वाजता परिकरमेसाठी शिर्डी येथुन निघणार आहे आम्हाला कोणी सोबत मिळत असतील तर खूपच चांगले तर्फे उत्तमराव मते वारकरी निघोज शिर्डी जय हरी ओम् साई राम नर्मदे हर
नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर स्वामी कृपेने प्रदक्षिणा त्यांनी करून घ्यावी ही विनंती मी प्रदक्षिणा घालणारा कोण माझी काय अवकात ती परिक्रमा स्वामींनी करून घ्यावी