Тёмный

Ladki Bahin Scheme Special Report : 'लाडकी बहीण' गेम चेंजर ठरणार, निवडणुकीपूर्वी लाडकी बहीण 

News18 Lokmat
Подписаться 3,9 млн
Просмотров 379 тыс.
50% 1

The deadline for availing the Chief Minister Majhi Ladki Bahin Yojana was from July 1, 2024 to July 15, 2024. But now this deadline has been extended and women can apply till 31 August 2024.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी 1 जुलै 2024 ते 15 जुलै 2024 पर्यंत मुदत ठेवण्यात आली होती. मात्र आता ही मुदत वाढवली असून महिलांना 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करता येणार आहे.
#ladkibahinyojana #local18 #womenscheme
News18 Lokmat is one of the leading RU-vid News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
We cover interesting stories from across the world as well.
Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
Download our News18 Mobile App - onelink.to/des...

Опубликовано:

 

2 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 160   
@AaradhyaPatil-lw7gp
@AaradhyaPatil-lw7gp 3 месяца назад
चारचाकी गाडीची अट केलीय ती रद्द करावी.. टू व्हीलर मुळे ऍक्सिडंट होतात म्हणून लोकांनी चारचाकी गाड्या घेतल्यात. परवानगी द्या चारचाकी गाडयांना सुद्धा.
@shyamdeshmukh1542
@shyamdeshmukh1542 3 месяца назад
मुफ्त की रेवडी म्हणून हीनवणारे..स्वता रेवड्या वाटू लागले..
@jayantmane6218
@jayantmane6218 3 месяца назад
वास्तविक पहाता सर्वच महिला ना वयाच्या अट न ठेवता ही योजना फक्त आ धार कार्ड व रेशीनिग कार्ड वरच करा आज आमच्या भगिनी 65 वर्षी नंतर ही मोलमजुरी किंवा भाजी सुध्दा विकतात त्याही मतदान करतात तरी सरकारने विचार करावा ही विनंती
@KavitaGaykar-p3o
@KavitaGaykar-p3o 2 месяца назад
साठ वर्षे पुढील पुरुष व महिलांसाठी वयश्री योजना चालू आहे तरी त्याचा लाभ घ्यावा, तसेच निराधार , विधवा , अपंग व्यक्तींना ही स्पेशल योजना चालू आहे , यांचा अर्थ महाराष्ट्रातील सर्वच महिलांना लाभ घेता येईल
@sandipgavhane
@sandipgavhane 3 месяца назад
नाटक बंद करा आणि शिक्षण फ्री करा
@shakibjagirdar1237
@shakibjagirdar1237 3 месяца назад
Ekdam barober
@दिलीपगिरी-य6म
@दिलीपगिरी-य6म 3 месяца назад
😅 2:23 ​ 3:40 @@shakibjagirdar12373:37 3:39 3:39 ‌
@gajanannaso2239
@gajanannaso2239 3 месяца назад
Free karun kay दिवे lavnar आहेस
@rajeshaware3497
@rajeshaware3497 2 месяца назад
शेट्ट घे
@shivsk1488
@shivsk1488 2 месяца назад
@hgbhure8225
@hgbhure8225 3 месяца назад
पैसे घ्या...मत मात्र विचारपूर्वक करा..
@बाबाजीशिंदे-ह6ठ
कितीही योजना आणा जणता महायुतीला भावपुर्ण श्रध्दांजली देणार आहेत 🍉🌹🍉😭😭😭
@JayShriRam-l8b
@JayShriRam-l8b 3 месяца назад
65 वर्षा वरील महिला कामाला जावून काम करून खाणार का😂😂😂
@nileshkamble517
@nileshkamble517 3 месяца назад
मोबाईल रिचार्ज कमी कर
@somnathmengal4599
@somnathmengal4599 3 месяца назад
कितीही काहीही करा पण फरक पडणार नाही
@somnathmengal4599
@somnathmengal4599 3 месяца назад
देशाचा आणि महाराष्ट्राचा पण विचार करा कर्ज बाजरी बनऊ नका असे जर पैसे वाटले तर देश महासत्ता कसा बंनार
@pradippawar1541
@pradippawar1541 3 месяца назад
सरसकट कर्जमाफी 2024
@ajinathshinde5562
@ajinathshinde5562 3 месяца назад
नाही ठरणार गेम चेंजर , मराठा आरक्षण गेम चेंजर आहे
@hmvchai_biscuit1677
@hmvchai_biscuit1677 3 месяца назад
43% NDA, 43.5% MVA लोकसभा
@rajendramahanure1985
@rajendramahanure1985 3 месяца назад
गार झाले
@vinodbobade9551
@vinodbobade9551 3 месяца назад
मागील अडीच.वर्षात जमा.असलेली रेवडी वाटप महाराष्ट्र चालू आहे
@vinodbobade9551
@vinodbobade9551 3 месяца назад
रेवडी म्हणणारे रेवडी वाटत आहे महाराष्ट्राच्या विकास रेवडी वाटून होणार का अजून किती कर्ज घेणार पुढील पिढी कर्जत लोटणार का
@ManikKhadse-k3o
@ManikKhadse-k3o 3 месяца назад
4 चाकी अट रद्द करण्यात यावी
@शिवछत्रपती-घ3ङ
@शिवछत्रपती-घ3ङ 3 месяца назад
कर्जमाफी केली तरच हे सरकार परत सत्तेवर येईल...
@dnyaneshwarsalve7218
@dnyaneshwarsalve7218 3 месяца назад
काहीच फरक पडणार नाही बुंद से गई तो हौद मे कहा से आयेगा
@avinashasonwane5415
@avinashasonwane5415 3 месяца назад
मॅडम माझी टिपणी वाचून या गावाचा पडदा फास्ट करा एका महिलेने ₹500 घेऊन राहिले आहेत फॉर्म भरण्याचा गावाचं नाव चिराई गाव आहे तालुका सटाणा जिल्हा नाशिक माझी कळकळीची विनंती आहे तुम्हाला मॅडम
@Jayshriram-k8s
@Jayshriram-k8s 3 месяца назад
माझ्या गावात 1000 रुपये घेतात csc वाले केकत जळगाव ता. पैठण छत्रपती संभाजी नगर
@swapnilchavan2825
@swapnilchavan2825 3 месяца назад
1500rs मध्ये आता काय होत सांगा जरा द्याचे आसेल तर 5 वर्षाचे एकदम द्या परत पाच वर्षांनी द्या म्हणजे काय तरी काम तरी होईल
@vishwassanap1322
@vishwassanap1322 3 месяца назад
पवार साहेब सत्तर वषार्ंपासून सत्तेत होते काय केलंस मराठा समाज साठी
@LuckyPADWAL-vv5xh
@LuckyPADWAL-vv5xh 3 месяца назад
या योजनेचा सगळ्या महिलांना लाभ घेता आला पाहिजे सरकारी नोकरीची आठ रद्द करा लाडकी बहीण योजना सगळ्यांना मिळू दे
@dadasahebpatil9419
@dadasahebpatil9419 3 месяца назад
EPS 95 की पेन्शन मिलेगी तो bjp को वोट मिलेगे वरणा नो पेन्शन नो वोट
@kailaslondhe3690
@kailaslondhe3690 3 месяца назад
फक्त जरांगे पाटील गेम चेजर ठरणार
@JayShriRam-l8b
@JayShriRam-l8b 3 месяца назад
तरी पण महायुती हरणार 😂😂😂
@SatishVPatil-pk9oh
@SatishVPatil-pk9oh 3 месяца назад
Kahich upyog nahi
@AmolDhaigude-r4g
@AmolDhaigude-r4g 3 месяца назад
Game changer vagere kahi nahi लोकांना माहिती आहे विधानसभे साठी योजना काढली आहे मतांसाठी
@MadhavSawant-tm9yj
@MadhavSawant-tm9yj 3 месяца назад
Gadichi aat navti pahije sar tumala Kahi kalat ka nahi sinde saheb
@anitanirhali2999
@anitanirhali2999 3 месяца назад
आमच्या मुलांना काही मिळत नाही.नोकरीपण नाही
@vinodbobade9551
@vinodbobade9551 3 месяца назад
आता हे योजना रेवडी नाही का
@anilbharti9317
@anilbharti9317 3 месяца назад
घठा
@Mazamarathwadanews
@Mazamarathwadanews 3 месяца назад
सिंचना चे कामेही झाली नाही मालाला योग्य भाव मिळत नाही कुठलीही विकासाची कामे नाही तेव्हा सरकार ने दुधाला हामीभाव द्यायला हवा होता तो नाही तेव्हा सरकार ला भावपूर्ण श्रद्धांजली मतदान करू नका जय शंभुराजे जय शिवराय
@BabasahebBangar-wh6uo
@BabasahebBangar-wh6uo 3 месяца назад
नक्कीच चांगली योजना आहे
@sandipkhemnar2830
@sandipkhemnar2830 3 месяца назад
आज पंधराशे देणार, उद्या तीन हजार वसूल करणार.
@KishorTalokar-rq4jd
@KishorTalokar-rq4jd 3 месяца назад
Kahi nahi farak padat CM Ghari janar aahe CM
@Sagarjainn53
@Sagarjainn53 3 месяца назад
*काल परवा नको ते आरोप लावून पंतप्रधान आणि मुख्यमंत्रीस शिव्या देणारे अब्रुदार दोन दिवसांपासून बायकोचे कागदपत्रे गोळा करत फिरत आहेत.आहे की नाही कमाल*-😄😄
@KishorTalokar-rq4jd
@KishorTalokar-rq4jd 3 месяца назад
Voait Bank
@aazambagwanshaikh6012
@aazambagwanshaikh6012 3 месяца назад
तूमही कितिही योजना अना या विधानसभा मध्ये फक्त शिवसेना बालासाहेब ठाकरे उद्धव ठाकरे च मंत्री बनव
@JayShriRam-l8b
@JayShriRam-l8b 3 месяца назад
पुरुषांनी आता काम करायची गरज नाही वाटत😂😂😂😂😂
@sjgavitgavit7503
@sjgavitgavit7503 3 месяца назад
या सरकार ला महंगाई कमी करता आलं नाही आपलं पैसे आपल्यालाच परत 1500 द्या महंगाई वाढवणार मग काय फायदा
@laxmienterprises8811
@laxmienterprises8811 3 месяца назад
निवडणुकीपुरता फंडा आहे.कागदपत्र गोळा करून घेतील आणि लगेच विधानसभा निवडणुकीत आचारसंहिता लागू झाल्याचं सांगण्यात येईल. आणि निवडणुकांनंतर सगळं काही बासनात गुंडाळून ठेवले जाईल.
@sushilmachave1476
@sushilmachave1476 3 месяца назад
खूपच मोठा गेम चेंज होईल सत्ता एक हतीच येईल मेडिया वाल्यांनो तुम्हाला घंटा काही कळत नाही तुमचा एकही इक्सिट पोल खरा ठरला नाही ,जरा शेतकऱ्याकडे बगा होरपळून जात आहे त्याचे पीक कर्ज माफी च बगा,त्याच्या मालाला भावाचे बगा
@maratha11111
@maratha11111 3 месяца назад
आम्ही लाभ घेणार पण मतदान नाही करणार
@jawaharfaria8519
@jawaharfaria8519 3 месяца назад
Central government modi and amit shah is supporting maharashtra government in providing finance .
@anitanirhali2999
@anitanirhali2999 3 месяца назад
काही फरक पडत नाही 65 पुढील स्त्रिया मतदान करणार नाही ज्यांना लाभ नाही मिळाला त्या महाविकास आघाडी ला मतदान करतील.
@sandeepjawale4971
@sandeepjawale4971 2 месяца назад
कर्ज माफीच बघा .नाहीतर शेत मालाला व दुधाला भाव द्या .आशा योजनेला शेतकर्याला भुरळ पाडु नका
@arunnikam9317
@arunnikam9317 3 месяца назад
काही फरक पडणार नाही.हक्क आहे नागरिकांचा . उपकार नाही.कर भरतात नागरिक.
@gulabgavit3232
@gulabgavit3232 3 месяца назад
Policy ahe game chenjer nahi tharnar
@kalyanopentoday6495
@kalyanopentoday6495 3 месяца назад
अशी ही बनवाबनवी 😂
@SureshWalunj-vu5te
@SureshWalunj-vu5te 3 месяца назад
लाडका दाजी कधी❓
@jawaharfaria8519
@jawaharfaria8519 3 месяца назад
Fadanvis and shinde shivsena fantastic Budget and ladki bahini yojana is also superb.
@swapnilingle2196
@swapnilingle2196 3 месяца назад
मुख्यमंत्री महायुतीचाच बनेल महाराष्ट्रात 100%... जमिनीवर हवा आहे फुल्ल
@AvinashKadu-bq4oq
@AvinashKadu-bq4oq 3 месяца назад
Kharja mhafi phajhan
@maheshpanchal7414
@maheshpanchal7414 3 месяца назад
तुम्ही कितीही योजना राबविल्या तरी तुम्ही पडणार हे मात्र नक्की 😂😂😂
@dattatraychavan3850
@dattatraychavan3850 3 месяца назад
सावध राहा. कारण हे गाजर आहे.
@A1gaming1266
@A1gaming1266 3 месяца назад
आता कीतीही महागाई वाढवा आणि नोकर भरती नाही केली तरी चालेल सर्वक्षेत्र खाजगिकरण केले तरी चालेल पण हि योजना बंद करु नका
@shamkumar6613
@shamkumar6613 3 месяца назад
Kahi fark nahi padnar
@svd4959
@svd4959 3 месяца назад
महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर प्रत्येक घरातील एक भाऊ नोकरिला
@PandurangDhondkar
@PandurangDhondkar 3 месяца назад
कितीही काहीही करा,जीपीएल ठरलेला
@MangeshPatil-w6p
@MangeshPatil-w6p 3 месяца назад
काही होणार नाही
@rambhaughogre3924
@rambhaughogre3924 3 месяца назад
तुम्हाला 13 जुलैला कळेल,, महाराष्ट्राचा गेम चेंजर कौन आहे,.... तुमचा बाप जरांगे पाटील जे बोलेल, तेच होणार... 🚩🚩🚩
@pramodsawant57
@pramodsawant57 3 месяца назад
माझ्या मते तरी महाराष्ट्रात काही फरक पडणार, कोणी काही बोलू द्या धन्यवाद
@sunilchindhe2324
@sunilchindhe2324 3 месяца назад
या योजनेला प्रचंड प्रमाणात जनतेचा प्रतिसाद मिळतोय
@DilipWaychal-c3k
@DilipWaychal-c3k 3 месяца назад
वय 18 ते 21 व 65 पुढील नाराज
@sangitavaidya3192
@sangitavaidya3192 2 месяца назад
चार चाकी गाडी रद्द करण्यात यावी
@dipakghodake999
@dipakghodake999 3 месяца назад
Yojna total fol
@mahadevkudale5438
@mahadevkudale5438 2 месяца назад
कोट्रकरोल आहे त्या कंपनी मध्ये कंपनीच्या पगार मध्ये वाढ करा 25 हजार कटींग करुन द्यावा एकनाथ शिंदे साहेब लवकर लक्ष द्या मुलांचे हाल होत आहे 14000 हजार मध्ये सगळे पैसे रुमखर्च आणि मेस खर्चात जात आहे सगळ्याचा विचार करून लवकर मार्ग काढावा 🙏
@sp7145
@sp7145 2 месяца назад
बरोबर आहे ना ज्या घरत वर्षच तीस लाखो उत्पादन आहे ते बाईला पण ती योजना आहे आणि जिच घरत खायला नाही तिला हि योजना मिळणार नाही कारण मतदान कार्ड नाही शाळाघ दाखल नाही जन्म दाखला नाही चालु लग्न झालं तिच कडे कुठे पंधरा वर्षे च आसण काही ना रेशण कार्ड नाही पैसा हा पैसाच घरत जात आहे तेच मुळे खुपच कागद पत्रे मुळे निराश जनक गोष्टी मुलीच लग्न साठी पैसा जमा करत आसल बँक मधे ते स्त्री च नुकसान आहे योजन चांगले आहे पण हे कागद मुळं लाभ भेटण मुश्किल है आधार वर झाला आसत तर आज मतदान कार्ड हे दोन पैकी एक पुरुप सांगितलं आसत तर आज आदिवासी फायदा झाला आसत ते बहुतेक लोक वंचित रहाणार आहे हे नक्की म्हणून थोड विचार करा तुम्ही योजन सगळण मिळाली पाहिजे आस बोलत ज्यान जवळ काहीसं नाही आज ते वंचित रहाणार शाळाच जन्म दाखला मुळे
@sureshgadage2055
@sureshgadage2055 2 месяца назад
रेवडी वाले जास्त आहेत. कर्ज माफी साठी बरेच आहे. दहा वर्षे मध्ये दोन वेळ कर्ज माफी झाली होती तरी कर्ज माफी पाहीजे. हि पण सवय कुठली आहे. दोन लाख रुपये कर्ज घ्यायचे ढाब्यावर जाणे व कर्ज माफी करा.
@GajananKadu-v9v
@GajananKadu-v9v 2 месяца назад
ज्या शेतकऱ्यांचे बऱ्याच वर्षापासून थकीत कर्ज आहे कमीत कमी अशा तरी शेतकऱ्यांन कर्जमाफी मिळायला हवी होती
@karimshaikkh4400
@karimshaikkh4400 2 месяца назад
कोणत्याही प्रकारची योजना आणा , महाराष्ट्र राज्य वैतागला तुमच्या पक्षाला का तर फार योजना आणलया पण, काही नाही फायदा, हे मतदानासाठी नाटक, आहे पंधरा लाख रुपये येणार होते का, आले नाही
@rohitgaikwad6429
@rohitgaikwad6429 2 месяца назад
1500 dewun Mah. n Mumbai che lakho Cr. che projects Gujrat n itar rajjya la vikun nalayak n khoke baaz sarkar ahe. Ya ... matdan mhanze Mah. Gujrat chya ghashyat ghalne.
@sureshgadage2055
@sureshgadage2055 2 месяца назад
मालाला योग्य भाव आवक कमी झाली की मिळतो. हे नेहमीचेच गणित आहे.हे प्रतेक शेतकरी बांधवांना माहिती आहे.
@babasahebkhandare2851
@babasahebkhandare2851 3 месяца назад
गेम चेंजर ठरणार💐💐💐
@dilippatil9464
@dilippatil9464 2 месяца назад
लाडकी बहीण ही योजना फक्त 55 वया पासून सुरु करावी,21वय ते 54वय परेन्त नको, सरकार ने विचार करावा
@voiletalmeda3516
@voiletalmeda3516 2 месяца назад
साठ वर्षांच्या वरील महिलांना कुठे काम मिळेल का बघा म्हणजे साठ वर्षांच्या वरील महिला काठी टेकत कामाला जातील
@Anonymous-cm8bk
@Anonymous-cm8bk 3 месяца назад
लाडकी भावजई योजना लवकरच जाहीर व्हावी,नाहीतर लाडक्या बहिणींचा जाच करतील😂
@kailaskhillari
@kailaskhillari 2 месяца назад
काहीच फरक पडणार नाही सर्वानां माहीत आहे कि ही योजना 3 महीन्यासाढी आहे
@niteshkharat7481
@niteshkharat7481 2 месяца назад
सोयाबीनचे भाव चार आणि बहिनिला दिडहाजार हे नाटक बंद करा शिंदे साहेब
@jayantmane6218
@jayantmane6218 3 месяца назад
EPs 95 पेन्शन प्रश्न मार्गी लावा
@sureshgadage2055
@sureshgadage2055 2 месяца назад
लाडका भाऊ साठी अॅपरेटीस योजना चालू केले आहे.
@KunalWalke-oq4zm
@KunalWalke-oq4zm 2 месяца назад
गेम तर चेंज नाही हे तर नाही होणार सरकार पडणार कर्जमाफी नाही केल्यास सरकार
@AllaminSk-km9gw
@AllaminSk-km9gw 3 месяца назад
Godi media. Paid media bass kara ata saglyanna mahit jhalay tumche karbhar..
@SanjayChakote-i1c
@SanjayChakote-i1c 2 месяца назад
सर्व बहीणी महायुतीला च मतदान करतील 100%
@SuvarnaMhetre-rm2ug
@SuvarnaMhetre-rm2ug 2 месяца назад
पैसे किती दिवस मिळणार आहे हे सांगा अगोदर
@sandhyashere7388
@sandhyashere7388 3 месяца назад
बरोबरच.....बावळट आहे
@chandrakantgharule4890
@chandrakantgharule4890 2 месяца назад
आधी मराठा आरक्षण नंतर असली नाटकं
@tanajik2417
@tanajik2417 2 месяца назад
आता विरोधक पके घाबरले आहे त🎉🎉🎉
@SarangImran-g1q
@SarangImran-g1q 2 месяца назад
Maharashtra c m saheban cha vijai tikaman
@vidhyadhardoijad7010
@vidhyadhardoijad7010 2 месяца назад
maharashtram adhe congressach yenar
@Kumar-rw8pr
@Kumar-rw8pr 2 месяца назад
Ladaki bahin aani adaki sasu ladaka daji 😂
@VasantMandhare-ys7on
@VasantMandhare-ys7on 2 месяца назад
पहिलं काही ते निट ठरवा
@kapilborawake3709
@kapilborawake3709 2 месяца назад
विचार पुर्वक मतदान करा
@ashvini9866
@ashvini9866 3 месяца назад
Porana nokray daya
@VasantMandhare-ys7on
@VasantMandhare-ys7on 2 месяца назад
सरसकट कर्ज माफी 2024
@fakruddinshaikh5444
@fakruddinshaikh5444 3 месяца назад
Modi virodhakaka boltai Revdi culture ani BJP ATTA Nivadnuk samor jante LA Ek Amish nahi ka
@ArpanChhabile
@ArpanChhabile 2 месяца назад
यासरकारला.पाळा.पराभव.करा
@bablusaindane2634
@bablusaindane2634 2 месяца назад
Kahich upyog nhi
@tanajibarge7942
@tanajibarge7942 2 месяца назад
घंटा
@nileshkadam4606
@nileshkadam4606 3 месяца назад
चुक आहे हे सर्व
@meenakamble9244
@meenakamble9244 3 месяца назад
Galat jankari kuch hone wala nahi janta itni pagal nahi hai wah bjp virodh he vote kregi
Далее
ХОМЯК ВСЕХ КИНУЛ
10:23
Просмотров 635 тыс.