Тёмный

Ladki Bahin Yojana 2024 Maharashtra | योजनेबाबत शिक्षिका,विद्यार्थींनी नेमकं काय म्हणाल्या... 

News18 Lokmat
Подписаться 3,5 млн
Просмотров 49 тыс.
50% 1

Finance Minister Ajit Pawar has presented the interim budget of Maharashtra state for 2024-25. At this time many welfare schemes have been announced in this budget. In this, Ajit Pawar has announced that the Shinde government is bringing an important scheme for women and girls. This important scheme for the self-reliance of women called Chief Minister Majhi Ladaki Bahine is now going to be implemented in Maharashtra.
लोकसभेतील परभावानंतर शिंदे सरकार आता विधानसभेसाठी जोरदार तयारी करताना दिसत आहे. त्याच पार्श्वभूमीवर अर्थमंत्री अजित पवार यांनी 2024-25 साठी महाराष्ट्र राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला आहे. यावेळी अनेक लोकोपयोगी योजनांच्या घोषणा या अर्थसंकल्पात करण्यात आल्या आहेत. यामध्येच महिलांसाठी आणि मुलींसाठी एक महत्त्वाची योजना आता शिंदे सरकार आणत असल्याची घोषणा अजित पवारांनी केली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण अशी ही महिलांच्या स्वावलंबनासाठी महत्त्वाची योजना आता महाराष्ट्रात लागू केली जाणार आहे.
#ladkibahinyojna #ajitpawar #eknathshinde #devendrafadnavis #maharashtrabudget2024 #marathinews #news18lokmat
News18 Lokmat is one of the leading RU-vid News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
We cover interesting stories from across the world as well.
Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
Download our News18 Mobile App - onelink.to/desc-youtube

Опубликовано:

 

28 июн 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 85   
@dilippawar7805
@dilippawar7805 2 дня назад
गरीब गरजू काबाडकष्ट करून हातावर पोट भरणाऱ्या या महिलांना महिन्याला 1500 रुपये मिळाले पाहिजे😊😊 ❤❤ जय महाराष्ट्र ❤❤
@dhanrajsakhare5375
@dhanrajsakhare5375 День назад
😊😊😊😊😊
@santoshkharat3173
@santoshkharat3173 2 дня назад
हा काय मध्यप्रदेश नाही फुकट देऊन लोकांना आळशी बनवु नका रोजगार वाढवा कशाला माझा महाराष्ट्र मागे नेता
@alpanadeshmukhpatil2846
@alpanadeshmukhpatil2846 11 часов назад
मला वाटतं महिला असो की पुरुष कुणालाही फुकट सवय लावू नका , त्यांच्या हाताला काम द्या.त्यांना बिन व्याजी कर्ज उपलब्ध करून घ्या.
@randomytstuffz
@randomytstuffz 2 дня назад
स्त्री सुरक्षा ची आस bjp कडून करू नका. Election ahe mhanun 1500 rs महिना भिक देऊन vote विकत घेण्याचा प्रयत्न आहे. समजा आणि आपली डोके चालवा.
@ShankarJagdambe-s8x
@ShankarJagdambe-s8x 2 дня назад
मराठा समाज ला आरशन पाहिजे नसलतर पालतपडू आम्ही मराठा
@shobhabhansali5027
@shobhabhansali5027 2 дня назад
६० वर्षांनंतर तर खरोखर गरज असते..त्या वय झाल्यानंतर काम करु शकत नाही...त्यांचा खर्चही जास्त असतो.. औषधोपचार चालू होतात , २१ पासून तरुण वयात त्या काम करून उदरनिर्वाह करु शकतात..खरी गरज आहे ६० वर्षांनंतर असते..यांचा कोणीही विचार केलेला नाही..फक्त योजना आणणे ..याला कोणताही अर्थ उरत नाही.. विचारपुर्वक योजना आखल्या पाहिजे..कोणत्या वयासाठी असाव्या हे साधं समजत नसेल तर त्याचा काहीही उपयोग नाही..६० वर्षांनंतर त्यांनी आत्महत्या करावी का ?
@pratibhapanchal212
@pratibhapanchal212 4 часа назад
अगदी बरोबर त्यांची समता .नसते त्यांना पैशाची गरज असते ते दुसर्‍याकडे हात पसरावे लागते
@vinodkathale3582
@vinodkathale3582 2 часа назад
चांगला निर्णय c m साहेब,d c m साहेब धन्यवाद
@dyanudadamane3841
@dyanudadamane3841 Час назад
हे मात्र अगदी बरोबर आहे. खरी गरज त्यान्हा आहे. ज्यांचा विचार करायचा आहे त्यांचा विचार सरकार करत नाही.
@tukaramsukre3640
@tukaramsukre3640 День назад
अशक्य आहे योजना जाहिर करतात पण त्या पुढे जावून बंद होतात, विधानसभा निवडणूक झाली की योजना बंद होणार, त्या पेक्षा महिलांना रोजगार उपलब्ध करून द्यायला हवा, अटि व शर्ता खुप क्लिष्ट असणार आहे, शंभर महिलांमधुन दोन तिन महिलांनाच लाभ मिळवू शकेल,
@girishkolhatkarg8113
@girishkolhatkarg8113 2 дня назад
अरे हे दोन वर्ष पूर्वी का नाही केलं
@shashikantshinde9357
@shashikantshinde9357 День назад
सरकार दिवाळखोरात निघाले तरी चालेल पण योजना अंमलात आल्या पाहिजेत. एसटी महामंडळ करीता योजना चालू केल्या आहेत त्यामुळे महामंडळाला किती फायदा झाला हे जनतेपुढे महामंडाळाने दाखवावे
@abaraokolhe89
@abaraokolhe89 2 дня назад
फक्त आर्थिकदृष्ट्या दुर्लभ व उत्पन्न 250000 आतच असले पाहिजे.सर्व कुटूंबाचे उत्पन्न धरले आहे.महिला विवाहित असली पाहिजे.तसेच विधवा परितक्त्या ,वय 21 ते 60 वर्षापर्यतच असले पाहिजे पहा किती महिलांना फायदा होतो ते
@ramkhude9197
@ramkhude9197 2 дня назад
हि योजना फक्त गरीब गरजु महिलांना मिळायला पाहिजे
@shubhashreedesigner7294
@shubhashreedesigner7294 4 часа назад
इथे गरिबाला नाही मिळत काहीच
@sudamaware
@sudamaware 2 дня назад
Vot bank sathi hi gajar Dhakhaval
@babasahebsirsath-iv5db
@babasahebsirsath-iv5db 13 часов назад
साहेब लाडका भाऊ योजना कधी सुरू होईल तेव्हढ एकदा सांगुन टाका
@manishadhobale9862
@manishadhobale9862 День назад
60 वर्षावरील महीलांनी काय करायच खरी गरज आहे 60 वर्षावरील महीलांना
@dyanudadamane3841
@dyanudadamane3841 Час назад
हे मात्र अगदी बरोबर आहे खरी गरज त्यान्हा आहे 👍
@user-dq4ht2er7w
@user-dq4ht2er7w 8 часов назад
शिक्षकांनी के जी टु पी जी शिक्षण आरोग्य मोफत करावे असा.आग्रह करावा.
@anilchaudhari6185
@anilchaudhari6185 2 дня назад
गेली दहा वर्षे महागाई वाढली महिलांना लुटलं आता निवडणूक तीही हरणारी आहे म्हणून हि लालुच
@girishkolhatkarg8113
@girishkolhatkarg8113 2 дня назад
अरे कोणाला विचारता कॉलेज मधल्या चे उत्पन्न 2,50 लाख पेक्षा कमी असेल का 18 लोकमत वेडे आहेत का
@udaydandane667
@udaydandane667 Час назад
पैसे देण्यापेक्षा शिक्षण मोफत, प्रत्येकाच्या हाताला काम कसे मिळेल याची तरतूद होणे आवश्यक आहे. गरजूंना मदत मिळावी, सर्वांनाच ती देणे उचित नाही..!
@manishamemane661
@manishamemane661 3 часа назад
🎉🎉🎉🎉 कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी खूप अवघड होते
@bhausahebnikam2517
@bhausahebnikam2517 2 дня назад
लेडीजला 1500 द्या आणि मुलांना दारू प्यायला द्या शेतकऱ्याचा शेतकऱ्याचा कोणताही निधी नाही हे सरकार बावळट आहे
@SarthakJadhav-xu1fn
@SarthakJadhav-xu1fn День назад
अरे फुकट काहीच देऊ नका.नुसत्या घोषणा आहे.शेतकर्याच्या नमो योजनेचं काय झालं?
@user-dq4ht2er7w
@user-dq4ht2er7w 8 часов назад
1500 रुपये किती दिवस पुरणार, अहो ,मंञी च्याबायको ,बहीण ,या एका तासाला खर्च करतात. के जी ते पिजी शिक्षण,आरोग्य हे मोफत करावे .
@user-il9fs9hd6y
@user-il9fs9hd6y 2 дня назад
फक्त शेतकर्‍यांच्या शेतमालाचा भाव वाढू देवू नका पिकवणारा मेला तरी चालेल त्याचा विचार कधी करणार
@sunilsonawane9085
@sunilsonawane9085 2 дня назад
दोन पेक्षा जास्त मुले आहेत अशा लोकांना कुठल्याही सरकारी योजनेचा लाभ भेटू नये
@NandiniJadhav-up3lq
@NandiniJadhav-up3lq 2 часа назад
ताई तुमच्या शब्दाला सहमती आहे माझा पाठिंबा आहे तुम्हाला
@sanjaygavali6467
@sanjaygavali6467 День назад
जा दादाला राखी बांध😂😂😂🎉
@suhaspatil913
@suhaspatil913 Час назад
लाडकी बहीण सारखं लाडका भाऊ, लाडकी आई,लाडके वडील ,लाडकी आजी,लाडके आजोबा यांनाही योजना सुरु केली पाहिजे.म्हणजे सर्व कुटुंबच घरात बसून खातील.काम धंदा काही करायची गरजचं नाही.
@ramdaskolte5694
@ramdaskolte5694 5 часов назад
शेतकरी योजना १५०० रू चालू करा
@user-dq4ht2er7w
@user-dq4ht2er7w 8 часов назад
महिलांना जास्तीत जास्त रोजगार उपलब्ध करून द्यावा.
@kavitaiamredaythisworkjund5934
Etke doctument saigitilae sar konakade aahe ki nahi Reshan card pahije he pahije te pahije
@sandhyashere7388
@sandhyashere7388 5 часов назад
सरसकट सगळ्या महिलांना द्या
@PrakashDhote-jt8wb
@PrakashDhote-jt8wb Час назад
विधानसभेत लाडकी बहिनीचे खूप मतदान मिळणार आहे आता . योजना बंद करु नका विधानसभा निवडणुक झाल्यावर काही सांगता येत नाही
@vinitabiyani5031
@vinitabiyani5031 8 часов назад
Why not provide to all women’s without terms and conditions as all women are “ Ladki Bahin” ?
@shivajipund4978
@shivajipund4978 15 часов назад
Onlailn rasen kard chalel ka
@navnathshinde3630
@navnathshinde3630 4 часа назад
ग्रामीण भागात या आणि ते थिल महिलांना विचारा मग समजेल सर्व गोष्टी
@RameshAhire-jn3lx
@RameshAhire-jn3lx 2 дня назад
सरकारी कर्मचारी यांना महागाई भत्ता वाढ नाही केली तरी चालेल परंतु त्यांच्या कुटुंबातील महिलांना देखील १५०० रुपये मिळाले तर तो आनंद वेगळाच.
@kalyanpatil973
@kalyanpatil973 22 часа назад
सरकारी नोकरी करणारे कर्मचारी कसे या योजनेला विरोध करतील
@sagarchavan3690
@sagarchavan3690 День назад
खरे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब❤❤❤❤❤
@user-qu6qf4kb9g
@user-qu6qf4kb9g 13 часов назад
खुपच जाचक अटी आहेत, मतदान यादी च्या आधारे, लाडली बहन योजना राबवा, हे करा ते करा, या भानगडी नको, 🙏🏻
@Swag6784
@Swag6784 2 дня назад
Election ale ki saglya laadkya hotat... Gujarat la geleya company adhi maharashtra madeh ana
@shridharnagtilak4219
@shridharnagtilak4219 2 дня назад
सरकारच्या निर्णयाचे आम्ही महाराष्ट्रातील जनता स्वागत करतो.
@babajigadage8772
@babajigadage8772 5 часов назад
अटी भरपूर टाका
@satyavanmayekar5295
@satyavanmayekar5295 2 дня назад
अजित पवार जिंदाबाद 👍जय हिन्द 🚩🚩🚩
@varadkalel3339
@varadkalel3339 13 часов назад
Ok
@rpardeshi4
@rpardeshi4 2 дня назад
Sndt कॉलेजलाच का गेले
@radhikamote6472
@radhikamote6472 30 минут назад
फुकट ची सवय का लावता? त्यापेक्षा रोजगार द्या
@ankitarane8219
@ankitarane8219 23 часа назад
Yojana changali ahe. Vayavchi maryada nasavi.60 varshavaril mahilana khari garaj asate
@dattatrayathakur242
@dattatrayathakur242 2 дня назад
Election ahe mat vikat ghenar ratra vairyachi ahe sawadh Raha
@shadakshriswami3042
@shadakshriswami3042 День назад
या मास्तर बनाना एक एक लाख पेमेंट असेल
@DnyaneshwarKund-uh8hr
@DnyaneshwarKund-uh8hr 2 дня назад
Income certificate chi at cancel karavi
@santa143420
@santa143420 2 дня назад
NGO kade dya, mhnje, ghar bhartil.. kay akkal ahe hya baai chi..
@NitaDeshmukh-s6y
@NitaDeshmukh-s6y 10 часов назад
Hya yojnebadadal ajit pawaranna kay vatte
@user-gq8dk8go3d
@user-gq8dk8go3d 2 дня назад
स्वागत आहे सरकारचे 💐💐👌👌
@bhausahebnikam2517
@bhausahebnikam2517 2 дня назад
स्वागत करा या सरकारचं उद्या भाकरी आपल्याला थापावे लागेल आता पंधराशे देतील मतदान घेऊन टाकते आयुष्याचं काय 1500 च्या भिका वर बसले
@vishnuwanjari4039
@vishnuwanjari4039 8 часов назад
Kagadpatra banvale tar 5000 rupaye lagel
@vishnuwanjari4039
@vishnuwanjari4039 8 часов назад
Hi yojana sarkar padnari ahe karanki domicile cetifiket nahi
@user-yu7dh3ih4c
@user-yu7dh3ih4c 4 часа назад
Donpekasha jast mule ahet asha lokana hya yojanecha labh milu naye
@nareshrathod8846
@nareshrathod8846 2 дня назад
1500 repay bhik Dili ya sarkarnr
@nareshrathod8846
@nareshrathod8846 2 дня назад
Kamit Kami mahinyala 5000 dyayala pahije tar manle
@vilasnawale9888
@vilasnawale9888 День назад
Ati ani nikakash jast ahe jast mahil patra honar nahi
@manojjadhav223
@manojjadhav223 12 часов назад
Eknath shinde gat fasanvis gat 😂😂gaddar 🍉 🙌 ♥
@santa143420
@santa143420 2 дня назад
Hila shikshak koni kelay
@yogeshmadake6566
@yogeshmadake6566 9 часов назад
घर फोड योजना
@KalimKhan-ff7kg
@KalimKhan-ff7kg Час назад
Janta ko chaclete derahe hai
@NavanathKhaire
@NavanathKhaire 3 часа назад
Sarsgtdyanahitrdeunka
@sandipdivate5656
@sandipdivate5656 День назад
60 वर्षावरील महिलांचं काय
@Gaurang_Karande
@Gaurang_Karande День назад
Tyanni retire vaha
@nandajagdale4271
@nandajagdale4271 День назад
१०० टक्के गाजर आहे जनतेने समजून घ्यावं
@sarnaik699
@sarnaik699 День назад
Soyabin cha bhav vadhva
Далее
BABYMONSTER - ‘FOREVER’ M/V
03:54
Просмотров 12 млн
😍😂❤️ #shorts
00:12
Просмотров 105 тыс.
🔶Bachchu kadu On Maratha Reservation LIVE
Просмотров 7 тыс.
BABYMONSTER - ‘FOREVER’ M/V
03:54
Просмотров 12 млн