Тёмный

ladki bahin yojana new update gr 😱 | ladki bahin yojana online form update 

Marathi Corner
Подписаться 1,4 млн
Просмотров 160 тыс.
50% 1

ladki bahin yojana new update gr 😱 | ladki bahin yojana online form update
○ अधिक माहितीसाठी व नवीन अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या व्हॉट्सॲप ग्रुप व टेलेग्राम ग्रुप ला जॉईन करा.
👇 Follow/Join👇
✅ WhatsApp Group - whatsapp.com/c...
✅ Telegram Group - telegram.me/ma...
✅ Instagram - / shubham_pawar_official
✅ Website - www.marathicor...
✅ Twitter - / marathicorner1
✅ Facebook - / marathicorner1
○ 𝗙𝗼𝗿 𝗕𝘂𝘀𝗶𝗻𝗲𝘀𝘀 / 𝗣𝗿𝗼𝗺𝗼𝘁𝗶𝗼𝗻𝘀 𝗥𝗲𝗹𝗮𝘁𝗲𝗱 𝗤𝘂𝗲𝗿𝗶𝗲𝘀 𝗠𝗮𝗶𝗹 𝗮𝘁 - pawarshubham66@gmail.com
○ MY 2nd Tech RU-vid Channel Join and Subscribe - / @shubham_pawar
********************************************
📲 my mobile -
amzn.to/3xeboly
👨‍💻 My Laptop - amzn.to/3Xm8lSW
🏮my ring light with tripod - amzn.to/45ZJ6XZ
🎙️ my mic - amzn.to/3ujEyZE
🎙️my wireless mic -
amzn.to/3LwUjHw
♻️ My green screen - amzn.to/3aZFsmF
⌨️ My keyboard - amzn.to/3KBGWF0
🖨️ My Printer - amzn.to/2QJBAiV
📠 my lamination machine - amzn.to/3gWgVmg
📷 my pc web camera - amzn.to/4aSPWjO
👍 My Aadhar Mantra L1 Device - amzn.to/4cfGl7J
#ladkibahin
#majhi_bahin_ladki_yojana
Video Topics
********************************************
00:00 - introduction of ladki bahin yojana new form update
#ladkibahinform
#mukhya_mantri_mazi_ladki_bahin_yojana
********************************************
I am Shubham Pawar Marathi RU-vidr, Blogger, and Owner/founder of Marathi Corner.
#marathicorner
#shubhampawar
********************************************
○ Disclaimer -
********************************************
This video is for educational purposes only. Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statutes that might otherwise be infringing. Non-profit, educational, or personal use tips the balance in favor of fair use. All Credit for Copyright material used in the video goes to the respected owner.
Jai Hind 🇮🇳 Jay Maharashtra 🚩
𝗟𝗜𝗞𝗘👍 | 𝗦𝗛𝗔𝗥𝗘🤝 | 𝗖𝗢𝗠𝗠𝗘𝗡𝗧😍 | 𝗦𝗨𝗕𝗦𝗖𝗥𝗜𝗕𝗘🔔 🙏

Опубликовано:

 

15 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 677   
@marathi_corner
@marathi_corner 10 дней назад
✅ GR DOWNLOAD 👇 gr.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202409051835559330.pdf
@jayadashaikh8807
@jayadashaikh8807 9 дней назад
THANKS FOR GR SHARE
@kt_digitalmarathi555
@kt_digitalmarathi555 9 дней назад
yes
@PiyushBansod-bv8uh
@PiyushBansod-bv8uh 9 дней назад
Anganwadi la sangtat 31Aug last date hote mnun..GR la website pn nahi dili aahe tar anganwadi sevikana kas smajnar
@sanchitmungekar2224
@sanchitmungekar2224 9 дней назад
DaDa adhr la pan card link karych video banv na ❤
@indiangirlvkchannel2502
@indiangirlvkchannel2502 3 дня назад
@@marathi_corner yojanecha labh kasa sodayacha
@Shivanshkale
@Shivanshkale 7 дней назад
ज्यांना खरी गरज आहे त्या तर महिला फॉर्म भरायच्या राहिल्या आहेत, अन आता अंगणवाडी वाल्या म्हणणार वेबसाईट चालत नाही.
@vedantbharatshringare6612
@vedantbharatshringare6612 6 дней назад
HO HE KHAR AHE ANI PARSILITY PN KARTAT
@sureshjoshi09
@sureshjoshi09 9 дней назад
त्यांनाच अर्ज भरता येत नाही... बहुतेक लोकांना आम्ही मदत केली...😅😅 आता जर त्यांना बोललो कि सर्व अधिकार तुम्हाला दिलेले आहेत तर उलट बोलतील आम्ही वरून ऑर्डर आलेली नाही... आणि हात झटकून टाकतील 😂😂
@mjaudio8887
@mjaudio8887 10 дней назад
अंगणवाडी सेविकांना अर्ज भरता येत नाही आणि त्यांना लहान मुलांना शिकवणे सोडून अर्ज भरत बसावे लागेल शासन काही पण निर्णय काढतात
@learnstockmarket9219
@learnstockmarket9219 9 дней назад
Rahude bhau, barobr nirnay ahe, tu Nako sangu , mi swata baghitl ahe kityek anganwadi wallyanna mulanna milalele ration swatachya ghari chorun netat , samjal ka , karu de shasnala shasnach kam
@Piyon107
@Piyon107 9 дней назад
Right 👍
@Nagesh403
@Nagesh403 9 дней назад
😅😅😅government la ase vatal ki evedi simple gosht yana karta yeill... But government la kute mahit ki.. He paise deun lagle ahe.. 😅😅😅😅😅
@g.ycreation2693
@g.ycreation2693 9 дней назад
Right 👍
@omprakashkawthekar4955
@omprakashkawthekar4955 9 дней назад
Right 👍
@maheshpatil8471
@maheshpatil8471 2 дня назад
अंगणवाडी सेविका ऑफलाईन अर्ज स्वीकारत नाही. आणि online साठी त्यांच्याकडे सरकारने अद्याप ॲक्सेस दिलेला नाही. सरकार दिशाभूल करत आहे.पैसा संपला.इव्हेंट संपले.
@msuratne
@msuratne 9 дней назад
आमच्या गावात अंगणवाडी सेविकांना फॉर्म भरता येत नाही 😂
@rakeshkoti
@rakeshkoti 9 дней назад
@@msuratne 🤣
@mayurijadhav7058
@mayurijadhav7058 9 дней назад
😂
@adityakilbildhamal5344
@adityakilbildhamal5344 9 дней назад
😂😂
@prathameshdandekar5342
@prathameshdandekar5342 9 дней назад
😂
@adityaeditz7795
@adityaeditz7795 9 дней назад
😂😂😂
@shrutipednekar9484
@shrutipednekar9484 9 дней назад
हा निर्णय आधीच घायचं ना ज्यांच्या घरात गव्हर्मेंट मध्ये कामाला आहे व जे लोक रिटायर्ड आहेत अशा लोकांच्या घरातील महिलांनी ऑनलाईन फॉम भरले व त्यांनाचा फॉम अँप्रोव्ह झाला आणि त्यांना पैसे पण आले आणि जाना खरंच गरज आहे त्यांना अजून पैसे आले नाही
@sureshalhat425
@sureshalhat425 9 дней назад
Gr बदलणार 💯? काही अंगणवाडी सेविकांना अजिबात फॉर्म भरता येत नाही...... यावर आपलं काय मत?
@vtechmarathi1992
@vtechmarathi1992 9 дней назад
😂
@akshuyeske
@akshuyeske 8 дней назад
Shasan chutiyagiri kart ahe😂 Ekda chalu ekda band😂
@vedantbharatshringare6612
@vedantbharatshringare6612 6 дней назад
@@vtechmarathi1992 HO BADALLA CH PAHIJE
@shankarkadam6362
@shankarkadam6362 2 дня назад
Ho barobr ahe
@user-dk8xd9bn6h
@user-dk8xd9bn6h 9 дней назад
एका महिलेच्या आधार कार्ड नंबरवरुन एकदाच अर्ज भरला जातो तर मग अनेक अर्ज भरलेच जात नाही तर भ्रष्टाचार किंवा गैरव्यवहार झालाच कसा, शुभम सर आपण इंजिनिअर आहातना? सत्य पडताळून बघा!
@pravinbadgujar9492
@pravinbadgujar9492 9 дней назад
सर्व कागदपत्रे एकच आधार कार्ड बँक पासबुक पण तेच परंतु फक्त आधार कार्ड वरचे नंबर बदलून फॉर्म भरले गेले आहेत
@dv..nemade4161
@dv..nemade4161 9 дней назад
एक वेळेस आधार रजिस्टर झाला की परत होत नाही
@umeshrangari7338
@umeshrangari7338 9 дней назад
Pan paise tar aadhar number war jatat. ​@@pravinbadgujar9492
@warrior222ff2
@warrior222ff2 9 дней назад
बघ मित्रा तूला माहिती असेल की एका घरातुन फक्त २ महिला अर्ज करू शकतात पण Dateline लवकर फॉर्म मंजूर करण्यात आले पाहिजे म्हणून सरकारी कर्मचाऱ्यांनी फक्त documents check करून मंजूर केले त्यात हे check नव्हत केलं की एका घरातले आहे की नाही अशा पद्धत ने एका घरातुन २ पेक्षा जास्त बायांने सुधा अर्ज केले हा मोठा गेम आहे तुला कळला तर ठीक आहे 😊...
@bellamadina3384
@bellamadina3384 9 дней назад
​@@pravinbadgujar9492aadhar card varche number change karun kas hoil br, karan aadhar number takun validate karun ch mag pudhe process hoty mg chukicha aadhar number takun validate zala ch nahi pahije. Mili bhagat asu shakte Kay sangat yet nahi😂
@ajinkyayeolekar2082
@ajinkyayeolekar2082 9 дней назад
थोडक्यात असं म्हणा सरकारने जवळ जवळ फॉर्म प्रक्रिया बंद केली. पण इलेक्शन मुळे सरळ सरळ बंद नाही करत य.
@Pp3567
@Pp3567 5 дней назад
नाही भाऊ सगळीकडे ॲक्सेस बंद आहे. आजच जाऊन आले. अंगणवाडी कडे पण नाहीये ॲक्सेस. त्या मनल्या आमच्याकडे ॲक्सेस नाही सरकार ने बंद केले
@rahulborghare7575
@rahulborghare7575 10 дней назад
फालतू निर्णय आंगनवाड़ी सेविकाना अ आणि ड पन नाही yet नाही
@chinmayee1091
@chinmayee1091 10 дней назад
✅✅
@pramodatram7952
@pramodatram7952 9 дней назад
अगदी बरोबर आहे 😅
@shikharsontakke7710
@shikharsontakke7710 9 дней назад
😅
@dg..creations9672
@dg..creations9672 9 дней назад
😂
@ashvinikolhe4514
@ashvinikolhe4514 5 дней назад
Mi madatnis ahe majh ma d ed jhal ahe ani amhi ata paryant 77 form fill up kele ahet website var sudhha 😮
@dilipghule4239
@dilipghule4239 9 дней назад
सरकार बनवाबनवी करत आहे आधार कार्ड चा दुरुपयोग कसा होईल अंगणवाडी सेविकांना फॉर्म भरता येत नाही महिलांना मदत करणारे सामाजिक संस्था आहेत ते पण फॉर्म भरून देतात सरकार बनवाबनवी चे आहे ही पळवाट आहे
@anonymousgoogle4836
@anonymousgoogle4836 10 дней назад
अंगणवाडी मॅडम कसे अर्ज भरू शकतो टोटोरिअल विडिओ बनवा
@Vidyapatil7021
@Vidyapatil7021 3 дня назад
परम अपरूड होवु दोन महीने होत आले आधार लिंक करून एक महिना झाला आहे तरी अजून पैसे नाही आले
@Typingonlaptop
@Typingonlaptop 3 дня назад
ताई बँकेत जाऊन, तुमच्या आधार ला बँक सीडिंग लिंक करा पैसे येऊन जातील.
@rajivdixit-idealtoallindian
@rajivdixit-idealtoallindian 10 дней назад
नाटक चालू झाली सरकारची आता पैसे दयायचे नाही वाटत राहिलेल्या स्त्रियांना 😂
@chinmayee1091
@chinmayee1091 10 дней назад
😂😂.. Jr as jhale tar MVA sarkar confirm aahe mag election nantar😅
@rajivdixit-idealtoallindian
@rajivdixit-idealtoallindian 9 дней назад
@@chinmayee1091 काय idea नाही 😂
@chinmayee1091
@chinmayee1091 9 дней назад
@@rajivdixit-idealtoallindian नाहीतर खिचड़ी सरकार येणार, सदया पण तेच परिस्थिति आहे म्हणा😁🤣🤣
@Aayat-hamza
@Aayat-hamza 9 дней назад
Anganwadi sevika cha form mi svatta bharla ahe ata he navin kay kadlay😂😂😂
@KhushbuRajabhoj
@KhushbuRajabhoj 9 дней назад
अंगनवाडी सेविका सर्व प्रकार च्या काम करतात आणि करू शकतात आम्हि आतापर्यंत खुप फार्म आनलाईन केले आणि शासनाला माहिती पाठवली
@ar.technical4077
@ar.technical4077 20 часов назад
शासनाने ॲक्सेस बंद केली आहे सगळीकडे आणि अंगणवाडी सेविका कडे पण ॲक्सेस नाही अजून मग तुम्ही कसे भरले फॉर्म
@महर्षिवाल्मिकीगुरुदेवसेवामंडळ
आमच्या कड़च्या अंगनवाड़ी सेविका अडाणचोट आहे😂😅
@chinmayee1091
@chinmayee1091 10 дней назад
Bhau सर्व कड़े हीच परिस्थिति आहे
@rakeshkoti
@rakeshkoti 9 дней назад
😂
@pankajwankhade3401
@pankajwankhade3401 9 дней назад
😂
@Ranjit_Don
@Ranjit_Don 9 дней назад
त्यांचे हे काम नाही
@vikasborkar2392
@vikasborkar2392 9 дней назад
😂😂
@kisanrathodaaradhyarathod9780
@kisanrathodaaradhyarathod9780 10 дней назад
बर झालं कारण आता पर्यंत जवळ जवळ सर्वांनी फॉर्म भरलं आहे, आणि सताऱ्या सारख्या घटना पुढे होऊ नये
@laxmitelang37
@laxmitelang37 9 дней назад
ज्यांचा फ्रॉम pending आहे त्यांचं काय होणारं
@nishantpatil8613
@nishantpatil8613 7 дней назад
आणि आता यापुर्वी काही म्हणी महिलांना रिसबमीट चे मेसेजेस आलेले आहेत मग आता साईट बंद झाल्यावर त्यांनी ते अर्ज रिसबमीट कुठे आणि कसे करायचे त्याबद्दल एखादा व्हिडिओ बनवावा हि नम्र विनंती 🙏🏻
@utkarshchandanshive3549
@utkarshchandanshive3549 9 дней назад
आता कशाला अंगणवाडी सेविका,भरलेना सर्व लोकांनी फ्रॉर्म. आणि जे लोक अजून नाही भरले त्यांनी इतका दिवस काय केल??
@trishul6321
@trishul6321 9 дней назад
Shubham dada post che khate dbt link zale ahe pan ek doubt ahe ki ippb app madhe he karave lagel ka?? [ ▫️AGREE TO RECEIVE DBT IN IPPB ACCOUNT and verify existing IIN with NPCI ]
@ArmyGamer605
@ArmyGamer605 5 дней назад
नवीन फॉर्म कुठे भरायचे.आम्हाला सांगा. अंगणवाडी सेविका अर्ज घेत नाही.मग आम्ही काय कायराचे
@shankarkadam6362
@shankarkadam6362 2 дня назад
Ho sanga sir
@sunshine-20002
@sunshine-20002 7 дней назад
bhau form bharla pn ajun approved navta zalela ata he band zal ahe tr form approved hoil ki nai pls reply
@hurusanaletukaram
@hurusanaletukaram 9 дней назад
भरलेल्या फार्म च स्टेटस कस चेक करायच कारन वेबसाईट उघडतच नाही. दोन दिवसांपूर्वी फार्म भरला होता.
@allrounders9471
@allrounders9471 9 дней назад
शुभम दादा तुम्ही सांगितल्या प्रमाणे सर्व काही व्यवस्थित आणि बरोबर आहे DBT,seeding link सर्व बरोबर आहे फॉर्म approve पण झाला आहे पण अजून पैसे नाही आले काय करू?
@vilaspadvipadvikar.3665
@vilaspadvipadvikar.3665 10 дней назад
शुभम भाऊ .... परज्यातील महिलाचे फॉर्म पती छा नावे भरून दिला आहे आणि peise pn आले आहे मला हे पैसे परत करायचे आहे कुठे करायचे आणि कसे करायचे.... कृपया कळवा please
@walter9011
@walter9011 10 дней назад
Tula koni tyancha form bharayla laavla hota 😂😂 Aata bas bomblaat 😂
@SandeepShinde-p3k
@SandeepShinde-p3k 6 дней назад
जे अर्ज pending आहे ते मंजूर का होत नाही
@Vidyapatil7021
@Vidyapatil7021 3 дня назад
एक हि हप्ता नाही आला
@ChakuliD-ef5mv
@ChakuliD-ef5mv 6 дней назад
आमच्या अंगणवाडी शिक्षिकेला मीच अर्ज भरून दिलाय. 😅😅😅😅त्यांनाच अर्ज भरता येत नसेल तर माझी लाडकी बहिण योजनेचा लाभ न मिळणाऱ्या महिलांना जाहीर आवाहन महायुती मतदान करू नये 😂😂😂😂😂
@Patildada-f6h
@Patildada-f6h 4 дня назад
आमचा बँक चा IFSC code चुकला आहे तर तो कसा ठीक करावा ❤
@vimalbhusare8383
@vimalbhusare8383 7 дней назад
11 Aug la submit kela 20 Aug la reject zala nantar 22 Aug la form submit kela ajun pending madhech aahe.
@VikiPawar-d5n
@VikiPawar-d5n 8 дней назад
3.4 सप्टेंबर ला बरला होता तो पेंडिंग मध्ये आहे मग परत भरावे लागेल का
@A_nil.91
@A_nil.91 8 дней назад
Nahi.
@rk-xl2vi
@rk-xl2vi 6 дней назад
6 तारखेच्या आधी भरलेले फॉर्म approved होतील का मग
@Uytfjfx
@Uytfjfx 6 дней назад
@@rk-xl2vi Ho
@AmbadasJagtap-c6w
@AmbadasJagtap-c6w 10 дней назад
अंगणवाडी सेविकांना पैसे कधी मिळणार आहेत त्यांनी जे फॉर्म भरले आहेत त्याचे त्याच्यावरती काही अपडेट आहे का ?
@pranaysontakke442
@pranaysontakke442 8 дней назад
Dada mi tr 2 tarikhela bharla ahe tr aprove hoil ka
@avinashyatam2653
@avinashyatam2653 8 дней назад
भावा मी ऑगस्ट मधे खूप लोकांचे फॉर्म भरले आहेत आणि अजून पैसे आले नाहीयेत सर्वांचे approved aahet केव्हा येतील पैसे
@vishnushinde54
@vishnushinde54 4 дня назад
दादा अंगणवाडी ताई मानतात की आम्हाला तसा फ्रॉम.भरायचा आदेश वरून आला नाही आणि दिवस पण 20 आहेत त्यांना काय आदेश कधी मिळणार ग्रामीण भागात आजुन पण खूप लोक फ्रॉम.भारायचे राहिलेत भाऊ
@rahulwagh4321
@rahulwagh4321 8 дней назад
अगोदर भरलेले फॉर्म चेक होतील का नाही, साईट ओपन होत नाही
@multitechmultiservices4563
@multitechmultiservices4563 9 дней назад
अंगणवाडी सेविका 10 वी पास त्यांना कुठ कॉम्प्युटर किंवा Android Mobile चालवता येतो?आधीच अर्धवट फॉर्म भरले गेलेत त्यांच्याकडून 😢
@pramodatram7952
@pramodatram7952 9 дней назад
@@multitechmultiservices4563 😂
@vijayjadhav9973
@vijayjadhav9973 8 дней назад
5 सप्टेंबर ला ऑनलाईन भरलेला फॉम आंगणवाडी मध्ये भराव लागेल का sir
@sharayutakle4420
@sharayutakle4420 6 дней назад
अंगणवाडी आमच्या घराच्या परिसरात नसेल तर कुठे अर्ज भरायचा
@mr.chaudhari5450
@mr.chaudhari5450 9 дней назад
Resubmit tar hoil n dada?
@pardhinavnath
@pardhinavnath 9 дней назад
आमच्या गावात अंगण वाडी सेविका च नाही ये 😂
@pramodatram7952
@pramodatram7952 2 дня назад
अतिशय चांगली गोष्ट आहे 😅
@punamsawant3838
@punamsawant3838 9 дней назад
Maza form 29 agust la approved zala ahe ajun paise aale nahi
@SnehaWadekar-zx11r
@SnehaWadekar-zx11r 8 дней назад
फॉर्म भरुन १ महीना झाला अजुन पैसे नाही आले....
@g.ycreation2693
@g.ycreation2693 9 дней назад
अंगणवाडी सेविका कसा फॉर्म भरू शकतात यावर एक व्हिडिओ बनवा .
@pushpashigvan4280
@pushpashigvan4280 10 дней назад
आभारी आहे म्हायती सांगितल्या बदल
@sunilmali9198
@sunilmali9198 56 минут назад
Sir mi porm barala aani approved 29 tarikala jala aani prom maje( Bank fasbook) nahi Laval tar paise bettil kaa 😢😢 solution
@umeshkapse01
@umeshkapse01 9 дней назад
Thank you dada ❤ tumchya mude majhe paise aale
@samirasayyed9589
@samirasayyed9589 6 дней назад
Ration card aur income certificate nahi hone per bhi is scheme ke liye apply kar sakte hai kya? Please reply
@nitinlalsare8992
@nitinlalsare8992 9 дней назад
खरं तर ही योजना नकोच, चुकीची आहे. कारण आता हे गॅस, पेट्रोल आणि डिझेल वाढवतील. आणि काढलीच आहे तर किमान 2 मुलं असलेल्यांनाच ह्याचा लाभ मिळालायला हवा होता असा नियम पाहिजे होता.🤦‍♂️
@bhupendratadvi5505
@bhupendratadvi5505 9 дней назад
ग्रामीण भागातील अंगणवाडी सेविका यांना ऑनलाईन फ्रॉम भरायला येत नाहीच मुळात त्यांना अर्ज बद्द्ल माहिती सुद्धा देता येत नाही......
@rahulnikam3737
@rahulnikam3737 10 дней назад
दादा 18 ऑगस्ट ल फॉर्म ॲप्रोवेड झाला आहे आणि सर्व गोष्टी ओक आहेत पण आजुन पैसे आले नाहीत काय करावे
@harshaambhore7222
@harshaambhore7222 9 дней назад
Dbt link kara khate bank la
@MangeshdongeBHADRAWATI
@MangeshdongeBHADRAWATI 9 дней назад
30/8 tarkhela arj bharle te pending ahe te kase hoil sir
@mahadevture5632
@mahadevture5632 10 дней назад
अजून एकही हफता जमा झाले नाही सर कधी पर्यंत कधी मिळणार आहे
@VaibhavSonwane-r8n
@VaibhavSonwane-r8n 10 дней назад
Bank sedding chek kara
@dineshpawara2451
@dineshpawara2451 10 дней назад
​@@VaibhavSonwane-r8nbank seeding pan active ahet. Account pan chalu ahe. August pasun approve zala ahe. Taripan ekhi hafta ala nahiy.
@marathi_corner
@marathi_corner 10 дней назад
15 September nantr 4500 yeu shkte
@InnocentCrocodileHiding-cq1qq
@InnocentCrocodileHiding-cq1qq 10 дней назад
​@@marathi_corner Pending ahe arj 7 -8 divas zale bharun 😢😢
@dineshpawara2451
@dineshpawara2451 10 дней назад
@@marathi_corner Ok Thanks for confirmation 👍
@Surrounding--18
@Surrounding--18 10 дней назад
शुभम दादा 11ऑगस्ट का फॉर्म Apporl आहे तरी 1रुपया आला नाही अजून पण
@marathi_corner
@marathi_corner 10 дней назад
15 September nantr yeu shkte
@tushar6310
@tushar6310 9 дней назад
Form approved ahe pan paise nai ale
@aakashsaundarmal1877
@aakashsaundarmal1877 9 дней назад
Yeil
@pralhadjaybhaye904
@pralhadjaybhaye904 6 дней назад
27 ऑगस्ट ला फॉर्म भरला आहे अप्रुवल झाला नाही मग परत अंगण वाडी सेविके कडे भरावा लागेल का Plz Reply me
@patilprakash5141
@patilprakash5141 8 дней назад
जयाची घरात सरकारी नौकरी आहे त्याना सुधा पैसे भेटत आहे, आणि गरबी एखादा पत्र जरी नसला तरी रिजेक्ट होत आहे
@harshvardhandeshmukh1210
@harshvardhandeshmukh1210 8 дней назад
5 September la website through arj bharala ahe tyache kay ata submit hi zala ahe
@aartidake2682
@aartidake2682 7 дней назад
3 सप्टेंबर ला फ्रॉम भरला आहे माझा होईल नां भाऊ
@nitinsalunkhe158
@nitinsalunkhe158 10 дней назад
3 gas free yojana kay ahe ??? Ksa arj kraycha ,kon patra ahe yabdadal maiti dyaaaaa
@marathi_corner
@marathi_corner 9 дней назад
suru zhlayvr video yeyil
@amolkadam2236
@amolkadam2236 8 дней назад
​@@marathi_corner शुभम भाऊ डिजिटल ग्रामीण सेवा Id वर एक व्हिडिओ बनवा ना..plz reply.
@sagar-Dighe
@sagar-Dighe 10 дней назад
Thanks to fast service to update people
@Lenesis-q7e
@Lenesis-q7e 10 дней назад
दादा विद्यार्थ्यांसाठी अर्थसहाय्य योजना १० वी पास १५ हजार रू १२ वी पास २५ हजार रू चालू झाली आहे त्याच्यावर व्हिडिओ बनवा pls
@marathi_corner
@marathi_corner 10 дней назад
fakt pune district already video banvla aahe
@Lenesis-q7e
@Lenesis-q7e 10 дней назад
@@marathi_corner latest nahi ahe
@payalmankar4096
@payalmankar4096 9 дней назад
Anganvadi sevika to khud ko hi mukhyamantri samjhti hai😅😅kuch batati nhi hai thik se or attitude alg hi rhte hai unke 😏
@SupriyaKadam-jb5hi
@SupriyaKadam-jb5hi 10 дней назад
Dada ration cardvar Dhanya milnyasathi process sanga tyavar video banva
@Maithili1227
@Maithili1227 9 дней назад
6 jully la nari shakti app vrun form bharla ,13 August la approve zala ,11 August la post payment mdhe account open kel ahe tri pn kahich paise milale nahi😢
@mr.bharatvasave6282
@mr.bharatvasave6282 6 дней назад
शुभम दादा आमच्या ग्रामीण भागात असलेल्या अगंनवाडी सेविकाना लाडकी बहिण योजनेचे From भरता येत नाही एक व्हिडिओ बनवा दादा
@_AaiTuljaBhavani
@_AaiTuljaBhavani 9 дней назад
ज्या महिलांनी 6 तारखेच्या आधी भरलेले आहे त्याचे Approved झाले नाही ते होतील का सर
@Maahonekaehasas
@Maahonekaehasas 9 дней назад
दादा काल मी फॉर्म भरला म्हणजे पाच तारखेला भरला तर हा फॉर्म माझा अप्रूप होईल का कारण की आज न्यू अपडेट आलेला आहे
@varshakadam1710
@varshakadam1710 9 дней назад
Hoil.... Mi pn kaal bharala hota aani aaj approved jhala
@thetiger247
@thetiger247 9 дней назад
चुकीचा निर्णय घेतलं आहे अंगनवाडी सेविकाना फॉर्म भरता येत नाही
@tanushreehirwane6412
@tanushreehirwane6412 5 дней назад
जळगाव जिल्हामध्ये कुठे फोर्म भरले जात आहे ? कोणत्या अंगणवाडी केंद्रात ? कृपया सांगावे मि शहरातच राहते पण फोर्म कुठे भरले जात आहे कुठल्या ठिकाणी / आथवा कोणत्या एरिया मधे हे माहिती नाही . कोणाला माहित असेल तर कृपया सांगवे / पत्ता द्यावा ही विनंती .
@akashchinchpure5549
@akashchinchpure5549 День назад
August madhey reject form sep madhey resubmit karu shakto ka
@pravindambare4424
@pravindambare4424 8 дней назад
26 ऑगस्ट ला माझया पत्नीचा फॉम् अप्रोवेल झाला पण अजूनही पैसे जमा झाले नाही,,ippb ला आधार सीडिंग आहे
@GliderFromNorth
@GliderFromNorth 6 дней назад
AACHA KHASA LOG APNE GHAR SE APPLY KER RAHE THE AB INKO BAHAR BULAYENGE AUR LAMBI LAMBI LINE ME LAGWAYEGE.. BAS PARESHAN KERNE KA TAREEKA
@bhagyashreemhatre2471
@bhagyashreemhatre2471 3 дня назад
Hi... Dada majh account ICICI bank la DBT dakhvat aahe pn ti bank kadhi pasun update nahi... New account open kele aahe tyachi details dily aahet tr atta ky karave please reply dya🙏 approved cha msg pn ala hota... Atta paise tya account madhe gele astil ka?
@PoojaSuryawanshi-nt4mv
@PoojaSuryawanshi-nt4mv 8 дней назад
31 August 2023 From La Brala, Ajun pending district
@Pratu189
@Pratu189 3 дня назад
Dada please sarkar request hot asel bagha... Anganwadi bayana kahich yet nahi... Tya bharat nahi... Sarkarne he barobar nahi kel.. Tya kahich kam karat nahit
@Home-workout80
@Home-workout80 9 дней назад
Part paise kadhi yenar dada
@sunillatpate229
@sunillatpate229 День назад
sir मी 3 सप्टेंबर ला भरला आहे अर्ज sucseccful झाला आहे पण अप्रोव्ड चा msg आलेला नाही आणखी मला फॉर्म डब्ब्ल भरावा लागेल का
@BajiraoTupe-l2q
@BajiraoTupe-l2q 5 дней назад
मी 3 sept तारतारखेला अर्ज केलेला pending दाखवत आहे अंगणवाडी सेविका पुन्हा भरावा का
@pramodatram7952
@pramodatram7952 2 дня назад
नाही वेट करा नक्की मंजूर होईल
@sanketmore91
@sanketmore91 8 дней назад
Hii भावा मी एक फॉर्म 19 ऑगस्ट ला भरला आहे पण अजून पेंडिंग दाखवतोय आणि दुसरा एक भरला 4 दिवसा पूर्वी तो मंजूर झाला असे का
@A_nil.91
@A_nil.91 8 дней назад
Application number wise approval miltey. Latest forms 1st page var distat n June forms shevatchya. Poor management from the portal.
@user-kg3qp7yq2c
@user-kg3qp7yq2c 9 дней назад
ई पिक पाहनी 5000 अनुदान चे फार्म वापस आले आहेत, ते आता म्हणतात s स्टांप पेपर एफिडेविट करुण आनून दया...
@jaydipmagre.11
@jaydipmagre.11 3 дня назад
Tyach portal varti bharave lagtil na sir ? Mazi aai anganwadi sevika aahe
@gayatrimetre9492
@gayatrimetre9492 8 дней назад
महिला मोफत शिक्षण योजना बद्दल सांगा तुम्ही रिप्लाय करत नाही रिप्लाय करा प्लीज.
@Omkar_madde
@Omkar_madde 7 дней назад
दादा, माझ्या आई चा फॉर्म मी 24 जुलै ला भरला होता आणि तो 1-2 आठवड्यात approve पण झाला पण आमचे दोन्ही महिन्याचे पैसे नाही आले आणि कारण बघितलं तर कळलं की बँक अकाउंट ला आधार सीडींग नव्हती केली आणि बँकेत गेल्या नंतर कळलं की आईचं आधार दुसऱ्या बँक अकाउंट ला सीड केलेलं आहे तर आता या वर काय करावं लागेल? म्हणजे परत फॉर्म भरावा लागेल का की त्याची काही आवश्यकता नाही?
@NavnathThorve
@NavnathThorve 10 дней назад
शुभम भाऊ माझा फॉर्म 25 ऑगस्ट ल approve झाला मी वेबसाईट वर भरला होता. मझ dbt पण लिंक आहे स्टेट बँकेला पण तरीही 3000 रु नाही आले..
@laxmandeshmukh1989
@laxmandeshmukh1989 10 дней назад
20 सप्टेंबर नंन्तर चेक करा
@marathi_corner
@marathi_corner 9 дней назад
wait kara hoil nantr 3 ra tapla
@appaGore-jq9yu
@appaGore-jq9yu 9 дней назад
मी 2 सप्टेंबर ला फॉर्म भरला आहे pending दाखवतय अप्रोल येईल का नाही...नक्की कळवा​@@marathi_corner
@rautdilip4565
@rautdilip4565 7 дней назад
एका महिलेचा पण असच प्रॉब्लेम ahe. खूप पहिले फॉर्म भरला पण अजून पैसे पडेल नाही. नंतर तर, IPPB अकॉउंट ओपन केल तरी पण ​@@marathi_corner
@archanaadaling8999
@archanaadaling8999 9 дней назад
Dada 13 august la arj manjur zala.. Kyc ahe.. Dbt ahe.. Account active ahe.. Sagle thik ahe.. Tari donhihi tappyat paise nahit ale.. Kuthe enquiry karaychi...
@Vidyapatil7021
@Vidyapatil7021 3 дня назад
आमा ला गरज आहे पैसे द्या की
@nileshchopade1610
@nileshchopade1610 9 дней назад
banket seeding kelyavar online status inactive dakhavat aahe & bankwale mhantay tyanchya server madhe zale dakhavate aahe pn ajun message pn aala nahi 😭😭😭😭😭 khup lokancha ha problem yeto aahe
@himanshupatil8874
@himanshupatil8874 3 дня назад
लाडकी बहीण योजनेचा फॉर approval आहे पण village level la pending दाखवत आहे. Plzz.. reply 🙏🏻🙏🏻😢
@mr_sameer_9622
@mr_sameer_9622 10 дней назад
पहिले 3000 मिळाले नाहीत......? अर्ज अप्रोवल झालं आहे sep. महिन्या मध्ये Bank seeding pn aahe तरी पण पहिले 3000 हजार मिळाले नाहीत
@royalbanjarastudio
@royalbanjarastudio 10 дней назад
Majha pn
@marathi_corner
@marathi_corner 10 дней назад
4500 yeu shkte
@mr_sameer_9622
@mr_sameer_9622 10 дней назад
@@marathi_corner कदी येतील..?
@technicaldada3217
@technicaldada3217 10 дней назад
Maza pn same problem aahe
@royalbanjarastudio
@royalbanjarastudio 10 дней назад
@@mr_sameer_9622 pn maza bank seeding dusra bank la aahe post payment bank la paise yeil ka
@sunilmali9198
@sunilmali9198 10 дней назад
सुभम दादा माझा फॉर्म 29tarikala approved zala ahe pan mala hekahi paise milale nahi😢 piliz replay 😢
@marathi_corner
@marathi_corner 10 дней назад
wait kara hoil nantr jama tisara tappa
@sunilmali9198
@sunilmali9198 10 дней назад
Ok Thanks Babu
@atifkazi1784
@atifkazi1784 9 дней назад
Dada ujwala celender kasa ghyayacha yachyavr video banva.
@chandrakantbelle5822
@chandrakantbelle5822 9 дней назад
ज्या सेतू केंद्रांना फॉर्म चे पैसे सरकार देणार होती ते मिळाले आहेत का कुठल्या सेतू चालकाला
@albertpacharane4960
@albertpacharane4960 4 часа назад
Hello sir Mala ajun mahiti havi ahe
@ranjitdeshmukh209
@ranjitdeshmukh209 9 дней назад
मुख्यमंत्री योजनादूत अर्ज ऑनलाईन कसा भरायचा यावर विडिओ बनवा....
@vasdt1209
@vasdt1209 10 дней назад
सर मी 30 ऑगस्ट रोजी अर्ज केला तरी पण pending आहे
@kt_digitalmarathi555
@kt_digitalmarathi555 10 дней назад
hovun jail approval
Далее
Какой звук фальшивый?
00:32
Просмотров 184 тыс.