Mala 6/7 hafta nahi milale azun Diwali Bonus nahi milale azun Airoli Navi Mumbai mala 7500/ milale October month madhe milale maaze SBI Bank madhe khate aahe
दिवाळी बोनस राहू द्या महिन्याचे पैसे दिले नाहीत किती दिवसापासून हेच फसवतात आज दिले जाणारे उद्या दिले जाणार मी पुणे जिल्ह्यातून बोलते सोनाली रोखले जांभळवाडी
अजून एक दादा व्हिडिओ बनवतो त्याचं नाव काय आहे ना ते लक्षात येत नाही माझ्या पण तो जादा तर म्हणला आणि पैसे नाही आली असं कधी तो दादा खरं बोलतोय बाकी व्हिडिओ सगळे फेकत