Тёмный

Lady who speaks 22 Foreign Languages | Amruta Joshi 

Swayam Talks
Подписаться 354 тыс.
Просмотров 516 тыс.
50% 1

अमृता यांना बावीस परदेशी भाषा अवगत आहेत' हे एकच वाक्य, खरं तर, अमृता यांचे कर्तृत्व सिद्ध करण्यास पुरेसे आहे. पण तसे करणे अनुचित ठरेल. या प्रसन्न व्यक्तिमत्वाच्या अंगी असलेल्या नाना कळा खूप कमी वयात व कमी कालावधीत आत्मसात करणारी दुसरी व्यक्ती खचितच सापडेल. मुंबईत स्वत:ची अॅकेडमी स्थापन करून सुमारे सातशेहून अधिक भारतीयांना विविध भाषांचे प्रशिक्षण देणाऱ्या अमृता परदेशी लोकांना मराठी, हिंदी, इंग्रजी व संस्कृत या भाषा शिकवतात.
जपान व युरोप येथे अभ्यास दौरे करणाऱ्या अमृता बहुराष्ट्रीय कंपन्यामधील बड्या अधिकाऱ्यांना परदेशी भाषा आणि संस्कृती यांचे धडे देतात. या क्षेत्रात अध्यापन, अनुवाद, संशोधन अशा विविध विषयांत मुशाफिरी करत असतानाच अमृता यांनी लिहिलेल्या पुस्तकांचे प्रकाशन सोहळे परदेशात संपन्न झाले आहेत. बास्केटबॉल, बॅडमिन्टन, मलखांब, जिम्नॅस्टिक्स, अभिनय, जादूचे प्रयोग, सौंदर्यस्पर्धा, काव्यलेखन अशा विविध क्षेत्रांत आपले कर्तृत्व सिद्ध करणाऱ्या अमृता, त्यांना अवगत असलेल्या सर्व भाषांमध्ये गाणे म्हणू शकतात. अनेक मानाचे पुरस्कार, परदेश भ्रमण, विविध माध्यमांतून मुलाखती असं सप्तरंगी आयुष्य जगणाऱ्या अमृता आपले सामाजिक भान विसरलेल्या नाहीत, म्हणूनच त्यांच्या कर्तृत्वाला वेगळी झळाळी आहे.
विज्ञान, संस्कृती, शिक्षण, उद्योग, समाज, तंत्रज्ञान, पर्यावरण, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रांत अफलातून काम करणाऱ्या व्यक्तींना त्यांचा प्रवास, त्यांच्या कल्पना, त्यांचे विचार हक्काने मांडायचे व्यासपीठ म्हणजेच 'स्वयं टॉक्स ' !
२०१४ साली सुरु झालेला 'स्वयं टॉक्स ' हा कार्यक्रम आता मुंबईसह महाराष्ट्राच्या प्रमुख शहरांमध्ये होत आहे.
नव्या कल्पनांसाठी-विचारांसाठी, पाहा फक्त 'झपूर्झा' प्रस्तुत 'स्वयं टॉक्स मुंबई २०२३'
Connect With Us
Instagram - / talksswayam
Facebook - / swayamtalks
Twitter - / swayamtalks
LinkedIn - / swayamtalks
Subscribe on our Website swayamtalks.org/register/
Download Our App For Free - swayamtalks.page.link/SM23
Google Play Store - bit.ly/3n1njhD
Apple App Store - apple.co/40J4hdm
Start with your Free Trial Today!
#Marathiinspiration #SwayamTalks

Опубликовано:

 

15 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 588   
@pallavitulpule7032
@pallavitulpule7032 4 года назад
तुमची हिम्मत आणि अभ्यास बघून तुमच्या बद्दल खूप आदर आणि प्रेम निर्माण झालं आहे आणि तुम्ही भारतीय आहात म्हणून तुमचा आणि तुमच्या आईचा अभिमान वाटतो तुम्हला खूप खूप शुभेच्छा
@malharsoman6901
@malharsoman6901 4 года назад
मला आधी वाटलं बापरे केवढ्या भाषा येतात हिला पण ताई तुला भाषा येणं म्हणजे तुझ्यासमोर खूप मोठी गोष्ट नाहीये तू अनेक असामान्य गोष्टी केल्या आहेस हे सुद्धा कळलं तुझ्या आत्मविश्वासाच्या बळावर तू जगातलं काहीही करू शकतेस हे तुझ्या प्रत्येक वाक्यात दिसून येतंय❤️ आणि तुला पाहून आम्ही सुद्धा करू शकू हा आत्मविश्वास येतोय❤️ तुझ्यासारख्या अनेक स्रिया अनेक आपल्या मातीत जन्मोत ❤️ proud of you
@ShobhanaWalimbe
@ShobhanaWalimbe Год назад
किती सुंदर वक्तृत्व! बोलण्याची पद्धत, आवाज,शब्द फेक, भाषा आणि आत्मविश्वास व प्रेक्षकाची साधण्याची कला सगळेच अप्रतिम. सलाम तुमच्या या कर्तुत्ववा ला.
@neelamsaraf9039
@neelamsaraf9039 Год назад
अमृता तुमच्या आईला शतशः प्रणाम!🙏🙏 तिने स्वतःचे दुःख बाजूला ठेवून तुम्हाला घडवले !!Great!!🎉❤
@siddhiranade2171
@siddhiranade2171 4 года назад
' बहुभाषिक अमृता जोशी आमडेकर ' यांचे हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा.
@manmadish
@manmadish 4 года назад
यांच्या बोलण्याला काय सुंदर लय आहे!! आत्मविश्वास आणि ज्ञानाचा जणू कारंजे असलेले उत्साही व्यक्तीमत्व! ग्रेट!!
@JustYummyRecipes
@JustYummyRecipes 4 года назад
kharach ho na khoopach chan ये काढ़ा पिये Good Health ke liye AYUSH KADHA /Ayurvedic Immunity booster drink / Ayurvedic kadha recipe for Cold / cough /corona -ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-T16OFScvUEE.html
@sudhirtikekar6519
@sudhirtikekar6519 4 года назад
जबरदस्त आत्मविश्वास , विविध प्रकारच्या भाषा व संभाषण कला हे सर्व पाहता तुमच्या कर्तृत्वाला सलाम!
@JustYummyRecipes
@JustYummyRecipes 4 года назад
ho.. ये काढ़ा पिये Good Health ke liye AYUSH KADHA /Ayurvedic Immunity booster drink / Ayurvedic kadha recipe for Cold / cough /corona -ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-T16OFScvUEE.html
@rajendrachoudhari5958
@rajendrachoudhari5958 3 года назад
@@JustYummyRecipes ङ मी धुळे येथे सुरत ञघ
@shalinipatil8203
@shalinipatil8203 4 года назад
भारावून टाकणारा आवाज, हळूहळू एका अतिउच्च शिखरावर नेणारं वक्तृत्व.शब्द अपूरे...🙏🙏🙏🙏🙏
@JustYummyRecipes
@JustYummyRecipes 4 года назад
ho na patil saheb aata ha Ayush Kada pya saglyana pyala ये काढ़ा पिये Good Health ke liye AYUSH KADHA /Ayurvedic Immunity booster drink / Ayurvedic kadha recipe for Cold / cough /corona -ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-T16OFScvUEE.html
@sachinmainkar
@sachinmainkar Год назад
अमृता बाईंची खरच कमाल आहे. ईतक्या भाषा शिकण खरच अवघड काम आहे. त्यांना प्रत्यक्ष भेटायच भाग्य मला लाभल. त्या बोलायला अगदी छान आहेत अगदी मस्त मोकळा स्वभाव.
@namratakhare8798
@namratakhare8798 4 года назад
स्त्रीशक्ती ला त्रिवार अभिवादन....मनःपुर्वक शुभेच्छा आणि धन्यवाद
@roshanraut1524
@roshanraut1524 Год назад
Mam tumhi marathit boltana bakri sarkhe a..a..a.. karu naka spasht bola
@shreevardhankekatpure9290
@shreevardhankekatpure9290 4 года назад
प्रिय अमृताताई, एकामहिन्यापूर्वी RU-vid वर तुझे स्वयं talk आणि डॉ उदय निरगुडकरांंसोबत तुझी झालेली मुलाखत बघितली. मला ही भाषा शिकायची आवड आहे. ही आवड गेल्या दोन वर्षांत अधिक विकसित झाली आहे. आईच्या माहेरी शेजारी गुजराती कुटुंब रहात असल्याने आणि सध्या आमच्याही शेजारी पारेख कुटुंबीय वास्तव्यास अस्लय्याने गुजराती समजते. लहानपणी शाळेत शिक्षिका कन्नड आणि तामिळ असल्याने आणि आई मला तिच्यासोबत हळदीकुंकुला नेत असल्याने ती भाषा थोडी थोडी मनात रुजली. आईबाबा दोघांनीही लहानपणापासून सांस्कृतिक आणि तत्सम वैविध्याची ओळख करून दिली. (गोलू, दुर्गापूजा, गरबा इ.) वर्ग पहिला झहीराबाद(आधीचे आंध्र प्रदेश आणि आता तेलंगण) येथे पूर्ण केला. तिथे सातमहिने होतो. तेलुगूशी नातं जुळलं. 2008 साली पहिल्यांदा केरळ ला ग्रामीण भागात गेलो आणि व्यवहारापुरते मल्याळम शिकलो. चौथ्यांदा केरळला गेलो तेव्हा देवनागरीत मराठी मल्याळम अशी शब्दावली तयार केली. 2018 साली भाषाप्रेमाला पुन्हा उभारी अली आणि आकाशवाणी आणि RU-vid च्या माध्यमातून भाषा समजू लागलो. बंगाली, उडिया, आसामी, छत्तीसगडी,गुजराती, पंजाबी, राजस्थानी, मैथिली, नेपाळी,कोंकणी समजू शकतो. RU-vid वरून कन्नड, तामिळ आणि तेलुगू शिकतोय. मुलाखत ऐकून मला भाषाभगिनी मिळाली असे वाटले. अर्थपूर्ण भटकंती, खानपान, संस्कृतींचे वैविध्य ,लोकांना ऐकणं जाणून घेणे आणि तत्सम गोष्टी आवडतात. भाषेची ही वीण तुझ्याशी बोलून, भेटून आणि मैत्री करून अधिक दृढ करायला आवडेल.
@bhushan9108
@bhushan9108 4 года назад
I m inspired !! Thank you❤
@shreevardhankekatpure9290
@shreevardhankekatpure9290 4 года назад
@@bhushan9108 Glad to know. 😊 You too seem to have penchant to learn , understand and comprehend languages. Are you currently learning a (or some) language(s)? Would be happy to connect to you. Regards.
@deep4630
@deep4630 4 года назад
तुमच्यासारखा भाषाचाहता पाहूनदेखील आनंद झाला. माझाही असाच भाषा शिकण्याचा प्रवास चालू आहे, पण तुमच्याइतका प्रगत नाही...अडखळत अडखळत!!
@bhushan9108
@bhushan9108 4 года назад
@@shreevardhankekatpure9290 I m learning konkani language. 🙂 How do we connect?
@shreevardhankekatpure9290
@shreevardhankekatpure9290 4 года назад
@@deep4630 सध्या कोणती/त्या भाषा शिकणे चालू आहे? भाषा शिकण्याचा प्रवास खूप आनंददायी आहे. आपण ई-मेल द्वारे संपर्कात येऊयात.
@sagardongare7523
@sagardongare7523 4 года назад
मॅडम तुमच्याकडून घेण्यासारख खुप खुप आहे. आम्हाला गर्व आहे की तुम्ही महाराष्ट्रातील आहेत. तुमच्या कर्तृत्वाला सलाम🙏.
@vijaysinhpatil453
@vijaysinhpatil453 4 года назад
तुमची मराठी भाषेवर किती पकड आहे हे तुमच्या बोलण्यातून समजते आणि जगात असं म्हटलं जातं की सगळ्यात अवघड भाषा ही मराठी आहे ( कदाचित तुमच्यासाठी नसेल 😀 ) जगातल्या सगळ्यात अवघड भाषेवर तुमचं एवढं प्रभुत्व आहे म्हटल्यावर बाकीच्या भाषण विषयी काही बोलायलाच नको... 💪💪 गर्व आहे तुम्ही महाराष्ट्राच्या कन्या आहात.
@VishalVNavekar
@VishalVNavekar 4 года назад
मराठी अवघड आहे असं कुठं म्हणलं जातं?
@pprashant007
@pprashant007 4 года назад
मल्याळम असावी अवघड भाषा
@bhavanavispute4925
@bhavanavispute4925 4 года назад
गर्व नव्हे अभिमान
@vijaysinhpatil453
@vijaysinhpatil453 4 года назад
@@bhavanavispute4925 चांगुलपणाचा गर्व आहे समजून घ्या
@risingbird9399
@risingbird9399 4 года назад
मल्याळम अवघड भाषा आहे सर्वात
@shuakatbagwan2137
@shuakatbagwan2137 Год назад
Very nice information HEARTLY CONGRATULATIONS 🌹🌹🌹💐💐💐💐💐💐Shaukat bagwan sir junior rafi sangit shikshak junior rafi Barshi dis solapur ms yanchekadun HARDIK SHUBHECHHYA 🌹🌹💐💐💐🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@sumukhchavan639
@sumukhchavan639 Год назад
खुप वर्ष झाली या video ला येऊन. मे खूपच उशीर केला हा पाहायला. तरीही खुप मागे असलेल्याना दाखवायचं आहे हा व्हिडिओ. थँक यु स्वयंम 😊
@harshuharshu142
@harshuharshu142 Год назад
अमृता ताई, 22 भाषा अवगत असणे जोक नाही, आपले कौतुक करावे तेवढे कमी आहे आपण आणखी पुढील भाषा अवगत कराव्यात हीच मंगलमय शुभेच्छा.
@kaaydebhan5163
@kaaydebhan5163 4 года назад
दु:खाची किनार... अन खूप काही जाणवलं.... त्या आवाजातील कंपनात.
@archanaferreira3305
@archanaferreira3305 4 года назад
My daughter is interested in learning Spanish and wants to make her career in Spanish. Can you please suggest Spanish degree college in Mumbai?
@sachindevmane1558
@sachindevmane1558 4 года назад
धन्यवाद. मी सुद्धा चुका करत करत कन्नड भाषा शिकलोय. पण आपल्या चलचित्रामुळे आणखी भाषा शिकण्याच्या आवडीला उजाळा मिळाला.
@vasanthebbar6817
@vasanthebbar6817 Год назад
This is called achievement Mind-blowing I must bow before your mother the way she handled the situation during early stages of life. Yes it is simply mind-blowing
@avinashdhende7464
@avinashdhende7464 Год назад
M😂 13:53 😂😊😊😊😊😊😊😊😂😊😊😊😊
@vai.vi.akantcreations
@vai.vi.akantcreations 4 года назад
वाह वा.. नारी तू नारायणी. आणि तुम्ही तर चक्क 🌹सरस्वती🌹 आहात. मन🤗 गदगद🤗 झाले अमृता जीं चे कर्तृत्व ऐकून!!!🌹👍✨ अमृता जोशी या✨ भाषा वागेश्वरी ला ✨ आत्मिक नमस्कार 🙏 🌹 शुभम् भवतु 🌹
@bharatitulaskar8751
@bharatitulaskar8751 4 года назад
God bless you my child....go forward .
@sanketkamble7038
@sanketkamble7038 4 года назад
अप्रतिम आपलं कर्तृत्व पण 3.57 भारत देशाला कोणतीही राष्ट्रभाषा नाही.
@heenashah6036
@heenashah6036 6 лет назад
Amrita u need proper audiences.... excellent person u r..... salam .. salute... shabbash... keep it up We need girls like you in our country...👍🏻👍🏻👍🏻
@ravindrashirke2473
@ravindrashirke2473 4 года назад
भरारी उतुंग स्वतः कार्यरथ विदेशी छान प्रवास आपल्या माय मराठीला घेऊन ! ग्रेट वाटचालीस सलाम ! सलाम श्री. देवरायाला ! अफाट जिद्ध शक्तीला !!!****
@shrikrishnachinchanikar900
@shrikrishnachinchanikar900 Год назад
Amruta tuzya jiddila salam. Itkya viparit backround ne khachun na jata nischyane khup kahi sadhya keles. Kashta karnyachi tayari asel tar yashala seema rahat nahit. 22 bhasha yenari jagat ekamev vykati tu asavis ase vatate. Abhinandan.
@pritammagar2324
@pritammagar2324 4 года назад
ताई खुप छान , स्वतःच ज्ञान किती आत्मीयतेने वाटतेयस तु , मनापासुन तुझे आभार , आजच निर्णय घेतो की मी सुद्धा 5 पेक्षा जास्ती भाषा शिकणार 👍🏻🤝🏻🙏🏻
@भाऊसाहेबलंगोटेपाटील
एक भाषा व त्या भाषेला धरून काही बोलीभाषा असतात म्हणजे पुण्यामध्ये जी मराठी बोलली जाते तिला सर्वसाधारण उच्च दर्जाची लिखाणाची व बोलीभाषा समजले जाते त्यानंतर साताऱ्याची बोली वेगळी सोलापूरची वेगळी मराठवाड्यामधील वेगवेगळ्या जिल्ह्याची वेगवेगळी बोलीभाषा बोलली जाते विदर्भामध्ये वेगळी बोलीभाषा आहे हा खानदेशामध्ये मात्र या सर्वापेक्षा खूपच बदल जाणवतो
@adinathshinde4831
@adinathshinde4831 4 года назад
अद्भुत...अविश्वसनीय....ऐकतच राहाव वाटत...जग जिंकल तुम्ही...तुमच्याकडुन प्रत्येकाने प्रेरणा घ्यायलाच हवी...छान
@JustYummyRecipes
@JustYummyRecipes 4 года назад
ho barober ..hard work ani ichashakti asali kele ki sagle shakya aahe , mala chan cooking karta yete, arogyachi kalji kasi ghyavi te yete ani picefull mind 😊aata ha Ayush Kada pya saglyana pyala ये काढ़ा पिये Good Health ke liye AYUSH KADHA /Ayurvedic Immunity booster drink / Ayurvedic kadha recipe for Cold / cough /corona -ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-T16OFScvUEE.html
@shashikantbaisane2592
@shashikantbaisane2592 Год назад
खूपच छान...अप्रतिम... ब्राम्हण धर्मा नुसार स्त्री ब्राम्हण, क्षत्रिय वैश्य नसते... स्त्री फक्त शूद्र असते... म्हणून जोशी म्हणजे ब्राम्हण नव्हे... स्त्री म्हणून शूद्रच...
@swatimane539
@swatimane539 4 года назад
प्रिय अमृता,तुमचा हा video पाहिला खुप आवडला. खरच तुमचे भाषा विषयी चे प्रेम कौतुकास पात्र आहे. मी तर तुमची फॅन आहे मलाही आता नवीन भाषा शिकण्याची आवड निर्माण झाली आहे. आपली ओळख IES Orion schoolमध्ये झाली होती.तुम्हाला खूप खूप शुभेच्छा
@swatimane539
@swatimane539 4 года назад
माझे नाव स्वाती माने
@anandsuryawanshi1
@anandsuryawanshi1 4 года назад
खडतर प्रवास, ध्येय निश्चित असेल तर काहीच अशक्य नाही, आपल्या जिद्दीला सलाम!!
@feelingzhakkaas
@feelingzhakkaas 4 года назад
Outstanding achievement
@CrazyWatcher670
@CrazyWatcher670 4 года назад
Look at her wonderful enthusiastic personality, this is what learning different languages get you into. This person is my idol!
@avinashjoshi6483
@avinashjoshi6483 Год назад
ताई तुमच्या रत्री कर्तुत्वाला सलाम स्त्रीशक्ती ही आजची झाशीची राणी म्हणून अभिमान आहे ताई तुम्हाला शतशः प्रणाम 💐💐👃
@shilpadahibavkar3500
@shilpadahibavkar3500 4 года назад
Amruta tuzya v tuzya Aai chya Himmati la v Jiddi la Salaam.. Khup encouraging speech aahe tuz.. God Bless You Always...☺️
@sudhapatole5597
@sudhapatole5597 3 месяца назад
Apratim Blog Self Confidence Aala Apratim Tai Amruta
@waghmarepravin129
@waghmarepravin129 4 года назад
स्वयं talk...तुमचा छान उपक्रम आहे,असच चालू राहुद्या....शुभेच्छा,💐!
@Iamvaibhavgaje
@Iamvaibhavgaje 4 года назад
Who is she a superwoman! ❤
@prashantmarathe115
@prashantmarathe115 4 года назад
छान विश्लेषन केलेत भाषेच सुंदर👍👌🙏🌷🌸💐
@avinashbokil8024
@avinashbokil8024 4 года назад
आपणास खूप खूप शुभेच्छा। कर्तृत्वास सलाम।
@anishjoshi5221
@anishjoshi5221 4 года назад
Dieses video ist sehr gut und sehr sehr inspiriened für mich. Because I am also foreign language learner. अमृता मॅम तुम्ही खरंच खूप महान आहात. Amruta mam was denken sie dass wie mann eine neue sprache lernen kann. Wie kann mann seine spreche verbessern? Könnten sie mir vorshlagen,bitte? आणि मॅम मला तुमच्या क्लास चे नाव आणि पत्ता सांगा.
@ramchandrakole8457
@ramchandrakole8457 4 года назад
Beautiful video , Thanks Amrutha Joshi .
@mayakulkarni6254
@mayakulkarni6254 4 года назад
Such an amazing lady Very inspiring story of yours mam Hats off to your attitude towards life.😊🙏
@vivalingua9377
@vivalingua9377 Год назад
तुम्हाला भेटायला आवडेल. मी ९-१० भाषा थोड्याफार शिकलो. खूप छान बोलता नाही येत, पण त्यांचे परस्पर संबंध बघायला आवडते.
@meenalnaik4965
@meenalnaik4965 4 года назад
धन्यवाद तुमचा प्रवास सोपा नव्हता. खुप काही शिकण्या सारखे आहे.🙏
@kamlakhspeaks
@kamlakhspeaks 4 года назад
आमच्या चैनल वर पन पहवे एक सुरुआत् 🤘🙏😇
@RajanPandit-iv1kt
@RajanPandit-iv1kt Год назад
सलाम स्त्रीशक्ती आणि तुझ्यातील प्रतिभेला 🙏🏻
@siddheshwarkulkarni7935
@siddheshwarkulkarni7935 4 года назад
अप्रतिम व आत्मविश्वास पूर्वक बोलण तुमच्या आईच्या व तुमच्या जिद्दीला प्रणाम
@anandtiwari1762
@anandtiwari1762 4 года назад
ONE OF THE BEST VIDEO I HAVE WATCHED ON RU-vid
@Rupaliv5555
@Rupaliv5555 4 года назад
You are doing very well Mam
@aditeeapte4665
@aditeeapte4665 4 года назад
Great kharach.......salute tumhala Aruta maam
@sandhyaoke233
@sandhyaoke233 Год назад
Great, salute to you❤, interesting and inspiring. पुढच्या वाटचाली करिता खूप खूप शुभेच्छा 💐🤗
@Rupaliv5555
@Rupaliv5555 4 года назад
Thanks for upload
@vitthalpatil9557
@vitthalpatil9557 2 месяца назад
Mazya ajobanche va pujjya Sane Gurujeenche ek mitra hote tanche nav Amdekar Buwa brahman hote tyana Bhartatil anek bhasha bolta yaychya te Bharatachya Swatantrya va Sattya shodhak Chalwaliche nete karya karte hote Amruta tuzya mule mala tyanchi aathwan zhali tuze khup khup abhinandan va dhanyawad me ek vayo wrudha gruhast aahe maza tula shubh aashirwad.🙏
@SJ-hs6cs
@SJ-hs6cs 4 года назад
Sie sprechen sehr gut deutsch. Prima! Allerdings, Indien hat #glücklicherweise keine Nationale Sprache. आपण छान जर्मन बोलता. अप्रतिम! परंतु #सुदैवाने भारताला राष्ट्र भाषा नाही.
@AiknaABHI11
@AiknaABHI11 3 года назад
Title track is very motivating...👍👌
@kunalthorat7467
@kunalthorat7467 Год назад
Very nice Ma'am...👍👏😊
@amitkale3192
@amitkale3192 4 года назад
Terrific terrific terrific.. Proud of you Amruta..
@muktakelkar4496
@muktakelkar4496 4 года назад
अप्रतिम......संकटांशी झुंज देत सकारात्मक घडणं आणि घडवण सहीच तुझ्या उज्वल भविष्यासाठी खुप खुप शुभेच्छा
@vaishu488
@vaishu488 4 года назад
ताई तुमचा आवाज खूप छान आहे आणि बोलण्याची पद्धत तर खूप च भारी... मिच बोलतेय असं मला वाटलं तुमचा video बघतांना...😊
@Kiran-ve9zc
@Kiran-ve9zc 4 года назад
Languages learning skill are really most loving for me too.... thanks for this amazing experience.... motivated🙏🙏☺️
@prakashdeshmukh4693
@prakashdeshmukh4693 4 года назад
I'm proud of you & your willpower... Really.... You are REAL 👍👌✍️🌸🌸🌸🙏
@jaapss7761
@jaapss7761 4 года назад
हिंदी राष्ट्रभाषा नाही.. बाकी तुम्हाला शुभेच्छा. खुप छान काम करत आहात.💐💐
@pramodjoshi8768
@pramodjoshi8768 Год назад
ही कॉन्ग्रेस ची देण आहे ना, म्हणून बोलताना असे बोलावे लागते..🤦‍♂️
@ramchandramahamuni5932
@ramchandramahamuni5932 Год назад
मग काय कानडी राष्ट्र भाषा आहे का ?
@dvj9008216067
@dvj9008216067 5 месяцев назад
​@@ramchandramahamuni5932हिंदी राष्ट्रभाषा आणि गटारी डुक्कर राष्ट्रीय प्राणि गुटखाराष्ट्रीय अन्न एकाच दिवशी निवडले गेले होते, लोकांना माहीतच नाही
@audutmahajan7428
@audutmahajan7428 Год назад
वाह!बहुत खूब...अमृताजी... Go a head...
@majorsavant1092
@majorsavant1092 Год назад
An inspiring story & great achivement by you "Realy great "
@meeraDeshpande-g3m
@meeraDeshpande-g3m Год назад
छान सादरिकरण बधाई
@shemeaaipawar5846
@shemeaaipawar5846 4 года назад
I am absolutely Impressed 👏👏👏! आपल्याशी भेट कधी तरी होईल हीच श्री चरणी इच्छा 😊🙏.... सरस्वती सरस्वती 👌👌👌
@ruchagaidhani6945
@ruchagaidhani6945 4 года назад
Mam you're a great inspiration 😎😎😎😍😍😍😍
@asmitakharat7271
@asmitakharat7271 4 года назад
sagalyat jast mala kay impressive vatal tar tumachi ani tumachya aai chi himmat. God bless both of you.
@rashmigore647
@rashmigore647 4 года назад
Nice one...so motivational speech Me & my daughter learning Japanese.
@nakshatraamahajan2138
@nakshatraamahajan2138 4 года назад
tumchya aaine tumhala khup chan ghadawlay...👏👏tumhi khup hushar ahat,ani khup confident
@rajendrabhelose282
@rajendrabhelose282 Год назад
Showers of Popularity with the powers of many Divine languages...we also interested to learn from you❤❤❤
@Rupaliv5555
@Rupaliv5555 4 года назад
You are great Mam
@sagarbadgujar430
@sagarbadgujar430 Год назад
हिंदी ही भारताची राष्ट्र भाषा नाही आहे. मराठी, गुजराथी इ. प्रमाणे ती एक राष्ट्रीय भाषा (national language) आहे. केंद्र शासनाची हिंदी व इंग्रजी ही प्रशासकीय भाषा (official language) आहे.
@santoshbhosale4596
@santoshbhosale4596 4 года назад
Didi you lectures should be heard by many Marathi Manus.
@vitthalpatil9557
@vitthalpatil9557 2 месяца назад
Hearty congratulations Mam being Maharashtrian lady learned 22 international languages really proudable to we all Indian. 🙏🇮🇳
@ramesh.7052
@ramesh.7052 4 года назад
खूपच छान बहुभाषिक प्रभुत्व कमावलं ताई तुम्ही.
@suvarnakarajgikar4888
@suvarnakarajgikar4888 4 года назад
Amruta you are simply great🙏
@Manisha_Arun_kulkarni_2
@Manisha_Arun_kulkarni_2 Год назад
Nice! I am always proud of you!
@iamvishalbrahmankar
@iamvishalbrahmankar 4 года назад
Really heart touching and inspirational story and great to know that you speak all languages mam.
@dangalpatil2203
@dangalpatil2203 4 года назад
खूपच मजेशीर गोष्ट भाषा शिकायला पाहिजे आपणापासून प्रेरणा मिळाली
@rajeshrandive7675
@rajeshrandive7675 Год назад
मराठी भाषा मात्रं विसरू नका ही विनंति जय महाराष्ट्र
@dipakvanikar6254
@dipakvanikar6254 Год назад
बरोबर बोललात तुम्ही.
@pinkudi
@pinkudi Год назад
great Mulgi aani tichi superb aaee.....
@namratachavan9697
@namratachavan9697 4 года назад
Khup chan amruta tai. Mala tumchykadun ek inspiration melale ahe. And tumi khup chan dista agadi god with melody voice.
@kamaxibhate2113
@kamaxibhate2113 4 года назад
Great Amrita and your wonderful mother !
@vishalsapkal4377
@vishalsapkal4377 4 года назад
Omg high level talent 😳
@motorcargirl6079
@motorcargirl6079 Год назад
So proud of you 😍🤩
@praful4383
@praful4383 4 года назад
तुम्हीं जेव्हा हिंदी राष्ट्र भाषा आहे अस बोललात तेव्हा एक गोष्ट माझा मनात स्पष्ट झाली . काही लोकांना खूप ज्ञान असत पण भाषा येत नाहीत आणि काही लोकांना वेगवेगळ्या भाषा येतात पण ज्ञान नसत .. असो .. तुमचा कर्तुत्वाला माझा सलाम ..मला सुद्धा येवढ्या भाषा बोलायला जमणार नाही ..अजून इंग्लिश पण येत नाही धड.. विविध भाषा शिकणे हे वाईट नाही पण आपल्या भाषेला विसरणे हे सुद्धा चुकीचं आहे
@APatil-li6bs
@APatil-li6bs 4 года назад
नेमकं काय आवडलं नाही तुम्हाला King?
@apoorv7289
@apoorv7289 4 года назад
आपली राष्ट्रभाषा कोणती ते तरी सांगा.
@apoorv7289
@apoorv7289 4 года назад
सारखी वगैरे नको, ऑफिशियल राष्ट्र भाषा म्हणजे राज्य घटाने नुसार राष्ट्र भाषा कोण ती आहे ते सांगा
@apoorv7289
@apoorv7289 4 года назад
तुम्ही स्वत:ला फार विद्वान समजता अस दिसते. असालही परन्तु दूसरे मूर्ख आहेत अस समजू नका.२२ भा ऑफिशियल लैंग्वेज म्हणून मान्यता आहे हे मला महित आहे. आपण स्वभाषेचा अभिमान जरूर बालगावा परंतु सम्पूर्ण देशात समजली व सर्वाधिक जनतेची मातृभाषा हिंदी आहे हे कोणीही नाकारू शकत नाही.हिंदी न्यूज चैनल सर्व भारतभर पहिले जातात.हिंदी सिनेमा सम्पूर्ण भारतात बघितले जातात.देशाचे पंत प्रधान देशाला हिंदी मधुन संबोधित करतात.बाहेरच्या देशात किंवा युनोत हिंदित भाषण करातात राष्ट्र भाषा म्हणजे यापेक्षा वेगल काय असते.
@apoorv7289
@apoorv7289 4 года назад
अहो विद्वान महाशय भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर आहे व राष्ट्रीय प्राणी वाघ आहे हे सर्वानाच माहित आहे.चुकिची उदाहरण देवू नका.उद्या जर कोणी मराठी ला किंवा कन्नड ला राष्ट्रभाषा घोषित केले तर लोक ते स्वीकारती ल काय? राष्ट्रभाषा होऊ शकेल अशी एकच भाषा आहे व ती म्हणजे हिंदी हे तुम्हाला मान्य नसले तरी सूर्यप्रकाशा एवढे स्पष्ट आहे।तुम्हीं नंतर दिलेले उत्तर आधिच दिल असते तर वाद वाढ़ला नसता।परन्तु त्या ऐ वजी आपण आमचे ज्ञान काढ़ले म्हणून हा प्रपंच।
@devidaspandagale2752
@devidaspandagale2752 Год назад
वा.. अतिशय सुंदर, आत्मविश्वासपूर्ण, प्रेरणा देणारं वक्तृत्व
@sarikadeshpanderisbud4056
@sarikadeshpanderisbud4056 5 лет назад
Incredibly impressive, Amruta !!👏👏👏👏💐💐
@niwratibhagwat84
@niwratibhagwat84 Год назад
खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा
@mrunalichavan4142
@mrunalichavan4142 4 года назад
U r the great Amruta Madam.....
@rutujajoshi4101
@rutujajoshi4101 4 года назад
Wow mam...its so inspiring....🤩
@rahulgaikwad7749
@rahulgaikwad7749 4 года назад
U r great madam proud of Marathi and maharashtrian
@rekharaut1766
@rekharaut1766 Год назад
साधी भोळी अतिशय हुशार स्पष्टीकरण खूप प्रभावी आहे
@riteshagnihotri3574
@riteshagnihotri3574 4 года назад
You r simply great. 💐
@jagrutisonawane5242
@jagrutisonawane5242 4 года назад
Hatts of to u Amruta langs Mam !!!🙏🙏✌️👌👌👍👍👍👍😍😍😍😍😍😍😍😍
@hemapawar966
@hemapawar966 3 года назад
Outstanding achievement 👏👏👏
@nanashinde9513
@nanashinde9513 Год назад
Hon amruta madame many will take inspiration from your inspiring achievement you speak so confidently it is your willpower passion. Hardworking your book name not given in description thnx
@ravimate8106
@ravimate8106 4 года назад
Khup sundar ahat mam tumhi ani hushar suddha
@rajlaxmibhosale9150
@rajlaxmibhosale9150 4 года назад
Khup sunder ani motivated
@devikaagarwal4968
@devikaagarwal4968 Год назад
Great ma'am true i m also loved language s
Далее
Great Bhet | Sudha Murthy
41:35
Просмотров 920 тыс.
Aabha and Harshad Trailer
6:30
Просмотров 14 тыс.
400 days in Nagzira: Kiran Purandare | Swayam Talks
21:59