लेडी सिंगर ला 100 टक्के लव्ह झालेला आहे.कारण तिच्या आवाजात तिच्या सगळ्या फिलिंगस आहेत .... पण एक सांगू का हे गाणं इतकं जबरदस्त हिट झाले आहे का बस काय.... मेल सिंगर सुद्धा आवाज अप्रतिम... पण मी ह्या लेडी सिंगर चा फॅन्स झालो आहे.... Love you your voice Khrach sangto ahe hya singar cha avaj khup mst ahe