25years of SAGARIKA MUSIC !
CELEBRATE WITH US ❤️
Follow @Sagarikamusic on
Instagram - ...
Facebook - www.facebook.c...
Song - Lagbag Chalali
Signers - Rajeshwari Pawar, Suhit Abhyankar, Omkarswarup Bagade
Lyrics - Sangeeta Barve
Music - Suhit Abhyankar
Watch short film Chandana - • चंदना (Chandana) | मरा...
Make reels at - / 386142212622554
Audio Streaming on
Spotify -open.spotify.c...
JioSaavn - www.jiosaavn.c...
Gaana.com - gaana.com/song...
Wynk Music - wynk.in/u/cumB...
Apple Music - music.apple.co...
iTunes - / chandana-original-moti...
लगबग चालली नटखट पोर गं
उगाच माह्या जीवा लागला घोर गं
नवसाची पोर गं चंदाराची कोर गं
झटपट नेईल हिला कोणी चितचोर गं
फुललं झुललं वय हे खुळं
पिरतीत न्हालं जी बावरून गेलं जी
मोहरून आलं जी कसं सावरू
बहरून आलं जी उडूनिया गेलं जी
सैरभैर झालं जी मन पाखरू
एवढीशी पोरं ती आलीया वयात गं
बोलताना हासती स्वतःशीच गात गं
सारखीच पाहते ती रोजच आरशात गं
रोज आरशात गं आलीया वयात गं
कुणी हिला न्यायला गं येईल... येईल.. येईल..
हळदीच्या पावलांनी गं जाईल.... जाईल ... जाईल
गुणी माझी पोर गं जराशी मुजोर गं
नाचतोय मनी तीच्या सतरंगी मोर गं
जगणं रंगलं तीच्याच मुळ
सौख्य लेणं ल्याल जी रंगुनिया गेलं जी
कणखर झालं जी माझं लेकरू
बहरून आलं जी उडूनिया गेलं जी
सैरभैर झालं जी मन पाखरू
27 авг 2024