Тёмный

Lanja , Kot Goan , Ratnagiri | Temple of Jhashichi Rani Lakshmi Bai , | झाशीची राणी लक्ष्मीबाई 

Ametra Ghag
Подписаться 8 тыс.
Просмотров 38 тыс.
50% 1

About This Video -
महाराणी लक्ष्मीबाईसाहेब गंगाधरराव नेवाळकर, म्हणजेच झाशीची राणी लक्ष्मीबाई, (नोव्हेंबर १९, १८३५ - जून १७, १८५८) या एकोणिसाव्या शतकातील झाशी राज्याच्या राणी होत्या. हिंदुस्थानात इ.स. १८५७ च्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीविरुद्ध झालेल्या स्वातंत्र्य उठावातील या एक अग्रणी सेनानी होत्या. त्यांच्या शौर्याने त्यांना ‘क्रांतिकारकांची स्फूर्तिदेवता’ म्हणून जनमानसात अढळ स्थान प्राप्त झाले आहे. या व्हिडिओमध्ये झाशीच्या राणीचा इतिहास जाणुन घेणार आहोत.
Please follow me on -:
Instagram- ametraghag
Facebook- / ametra-ghag-travel-vlo...
Twitter- / ametraghag
Thank you so much for watching it!
See you in the next vlog
Background Music Credits -
All social media links to contact me have been shared
youtube channel name : NO COPYRIGHT VIBES
youtube : • Indian Devotional Inst...
Facebook : / shuvo.ghosh4. .
Instagram : / shuvo_ghosh. .
Click here to download music from Sound-Cloud
/ shuvo-ghosh-. .
#झांसीकीरानीलक्ष्मीबाई #JhashichiRaniLakshmiBai #झाशीचीराणीलक्ष्मीबाई #JhashichiRaniLakshmiBaibirthplace #kotvillage #travel #bestplacestovisitnearmumbai #kokanvlog #mumbai
#travelvlogs #travel #bestplacestovisitinratnagiri #lanja
झांसीकी रानी लक्ष्मीबाई, Jhashichi Rani Lakshmi Bai, झाशीची राणी लक्ष्मीबाई, Jhashichi Rani Lakshmi Bai birth place, kot village, travel, best places to visit near mumbai, kokan vlog, mumbai,
travel vlogs, travel, best places to visit inratnagiri, lanja,

Опубликовано:

 

17 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 273   
@advaitthakur9934
@advaitthakur9934 9 месяцев назад
अतिशय भाग्यवान आहेस तू. आणि आम्ही कारण हा इतिहास तू आम्हाला सांगितलस , दाखवला. मनापासून आभार तुझे आणि शुभेच्छा!
@AmetraGhag
@AmetraGhag 9 месяцев назад
मनापासुन खुप खुप धन्यवाद दादा 😇🙏 Thank you so much for watching my video! Your support and blessings means a lot to me!❤
@sureshshirose482
@sureshshirose482 9 месяцев назад
तुला खूप खूप शुभेच्छा प्रत्येक मराठी महिलांनी यामधून बोध ग्यावे,,,,,,,,
@jagdishcheulkar9904
@jagdishcheulkar9904 2 месяца назад
🙏 झाशीच्या महान 💪रणरागिणी राणीस लाखो लाखो सलाम, ताई आंम्ही तलवारीचे दर्शन दर्शन घेऊन धन्य झालो, धन्यवाद!
@AmetraGhag
@AmetraGhag 2 месяца назад
मनापासुन खुप खुप धन्यवाद दादा♥️🙏
@user-wi1hf1eq4v
@user-wi1hf1eq4v Год назад
Thanks ताई तुम्ही आमच्या गावात येऊन रणरागिणी झांसी की रानी यांच्यी माहिती सर्व लोकांना पर्यात RU-vid च्या माध्यमातुन पोहचलात त्या बद्दल धन्यवाद ❤
@AmetraGhag
@AmetraGhag Год назад
अमूल्य अभिप्रायाबद्दल मनापासुन खुपखुप धन्यवाद दादा. Your feedback has inspired me to create more wonderful and informative videos. Thank you once again ❤❤
@deepakkudtarkar9550
@deepakkudtarkar9550 Год назад
❤❤❤❤👌👌👌👌👌 जय भवानी जय झाशीची राणी 🙏🙏🙏
@AmetraGhag
@AmetraGhag Год назад
मनापासुन खुप खुप धन्यवाद दादा ❤️️🙏
@WowRupali915
@WowRupali915 Год назад
खुपच छान वीडियो 👌👌👌आपली मराठी मुलगी ईतका छान आपला ईतिहास सांगते हे पाहून खुप छान वाटल तुझा अभिमान वाटला खरच आपला ईतिहास जपण्याची फार गरज आहे माझ माहेरच कुलदेंवत लक्ष्मी केशव आहे आणि माझ सासर आपल कोकण आहे वीडियो मस्त...... खुप प्रगती कर आमच्या कडून तुला भरभरुन आशीर्वाद 🥰🥰🥰🥰
@WowRupali915
@WowRupali915 Год назад
नक्की भेट दे 🙏🏻🙏🏻🥰🥰
@WowRupali915
@WowRupali915 Год назад
नवीन मैत्रिण स्पोर्ट कर तुम्हाला नवीन पीठीला एडिट करायला सोप आहे पण आमच्या साठी खुप कठीण आहे 🥰🙏🏻
@AmetraGhag
@AmetraGhag Год назад
Thank you so much didi ❤
@user-kx1uw4yt9k
@user-kx1uw4yt9k 5 месяцев назад
खूप छान माहिती दिली तू राणी लक्ष्मीबाई झाशीवाली पण तिचे मूळ कोकणात आहे आम्ही कोंकणी नक्की भाग्यवान आहोत राणीचा इतिहास तळागाळातील प्रत्येकाला समजला पाहिजे
@sagarkaranjavkar
@sagarkaranjavkar 21 день назад
मस्त... अनेक शुभेच्छा 🎉🎉❤
@HarshadSakharkarVlogs
@HarshadSakharkarVlogs Год назад
खूप छान माहितीपूर्ण व्हिडिओ झाली😊
@AmetraGhag
@AmetraGhag Год назад
Thank you so much dada ❤
@ushaghadge
@ushaghadge 2 месяца назад
Thanks for sharing such a valuable information ❤
@AmetraGhag
@AmetraGhag 2 месяца назад
My pleasure didi❤️️❤️️❤️️
@MilindKashikar-yo4oy
@MilindKashikar-yo4oy 5 месяцев назад
श्री लक्ष्मी पल्लीनाथ पाली पाथरट हे ही झाशीच्या राणीचे कुलदेव आहे असेही. म्हणतात नेमके कुलदेव कोणते? पण तरीही झाशीच्या राणीला मानाचा मुजरा आहेच!!!!
@AmetraGhag
@AmetraGhag 5 месяцев назад
माझा विडियो पाहिल्याबद्दल मनापसुन खुप खुप धन्यवाद दादा ❤🙏. झाशीच्या राणीचे म्हणजेच त्यांच्या सासरचे, नेवाळकर घरण्याचे कुलदैवत आहे. आणि मंदिराच्या वरच्या भागात मुळ घराचा चौथरा पण आहे.
@arunrammhatre839
@arunrammhatre839 9 месяцев назад
Nice information video. God bless u.
@AmetraGhag
@AmetraGhag 9 месяцев назад
Thank you so much dada 🙏❤
@tusharmestry8344
@tusharmestry8344 Год назад
वाह!खूप छान बनवला व्हिडिओ 💐अप्रतिम संभाषण कौशल्य अमेत्रा👌👌👌👌
@AmetraGhag
@AmetraGhag Год назад
Thank you so much mama❤❤❤
@sanjaybhandekar9843
@sanjaybhandekar9843 Год назад
एवढी ऐतिहासिक माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
@AmetraGhag
@AmetraGhag Год назад
Thank you so much dada❤️️❤
@sandeepgorivale744
@sandeepgorivale744 Год назад
आजच्या या कलीयुगात मनुष्याला पुरातन संस्कृती, पुरातन मंदिरे यांचा विसर पडला आहे. व त्यामुळे ही देवालय, व इतर अशा बऱ्याच जुन्या गोष्टींचा विसर पडला आहे. तरी या कलीयुगात अशा ठिकाणी जाऊन तेथील पुरातन गोष्टीची माहिती मिळनच मुश्किल झाले आहे. तरी अमेत्रा तु जे काही त्या ठिकाणी जाऊन तेथील स्थानिक लोकांना भेटून ही जी काही माहिती आमच्यापर्यंत पोचवायचा जो काही प्रयत्न करत आहेस ते आमच्यासाठी एवढे अभिमानास्पद आहे. की माझ्याकडे काहीही शब्द नाही आहेत. त्यामुळे तु यापुढे जनमानसात जी काही माहिती मिळत नाही. किंवा अशा काही गोष्टी आहेत त्या लोकांना माहितही नाही. अशा गोष्टी आमच्यापर्यंत पोहोचवायचे प्रयत्न करत राहा आणि हे तुला शक्य होईलच. यासाठी बळ देणारा ईश्वर आहे. हा व्हिडीओ अतिशय अप्रतिम आहे.खूपच सुंदर 🎉🎉🎉
@AmetraGhag
@AmetraGhag Год назад
thank you soooo much kaka for your valuable and amazing feedback ❤️️❤️️❤️️❤️️
@sadashivshelar9518
@sadashivshelar9518 7 месяцев назад
Thanks u r great 👍
@AmetraGhag
@AmetraGhag 7 месяцев назад
Thank you so much 😊
@vinodworld
@vinodworld Год назад
दीदी खूप छान महिती दिलीस म्हणजे खरच हि माहिती माझ्यासाठी नवीन आहे ...
@AmetraGhag
@AmetraGhag Год назад
thank you sooooo much dada for appreciation...❤️️❤️️❤️️❤️️
@vinayashahane9683
@vinayashahane9683 Год назад
Khupch sundar gaon ani mandir pan khup chaan ahe ani tujha aavaj kiti god vatoy ametra khupch sundar vlog....
@AmetraGhag
@AmetraGhag Год назад
Thanks didi❤❤❤
@mangalbhoir4726
@mangalbhoir4726 9 месяцев назад
झाशीची राणी पूर्ण मराठमोळी होती ती या माध्यमातून उलघडल्यामूळे मनापासून त्रिवार धन्यवाद 👍👍
@AmetraGhag
@AmetraGhag 9 месяцев назад
मनापासुन खुप खुप धन्यवाद दादा 😇🙏
@dineshrahate649
@dineshrahate649 9 месяцев назад
Bharich...keep it up
@AmetraGhag
@AmetraGhag 8 месяцев назад
Thank you so much dada ❤️😊
@popatetambe9985
@popatetambe9985 9 месяцев назад
आम्ही पण झांशी राणी लक्ष्मीबाई कुळातील अशें भाट सांगत आहे ते झांशी योथून मी लाहान असताना आले होते आमचे पुरवंज राजे त्याचं प्रवास झांशी दिल्ली कोकण पुणे ओतूर दाढ मला पणं माहीत नाही की आमचे पुरवंज तिकडे असतील राणीची तलवार असेल ... आज तुझ्या व्हिडिओ मुळे माहिती मिळाली...🌹🌹👍🚩🚩
@AmetraGhag
@AmetraGhag 8 месяцев назад
खुप खुप धन्यवाद काका🙏❤️
@vinaykhare2537
@vinaykhare2537 Год назад
जावडे, कांटे, कोट, कोलधे, उपळे, वाघरट छान vlog 👌
@AmetraGhag
@AmetraGhag Год назад
Thank you sooo much dada ❤
@shreyakamat1561
@shreyakamat1561 Год назад
Wow khupch sundar mandir ahe ani gaon pan khupch chaan ahe ametra tujhya pratyek video madhun nav navin mahiti milat asate khup chaan 👍👌👌👌
@AmetraGhag
@AmetraGhag Год назад
Thanks didi ❤
@shivajijadhav5803
@shivajijadhav5803 Год назад
फारच चांगली माहिती समजली. धन्यवाद,
@AmetraGhag
@AmetraGhag Год назад
मनापासुन खुप खुप धन्यवाद दादा 😊
@iraraut7079
@iraraut7079 Год назад
Hi talvar hati ghenyasathi tuzi excitement pahun khup bar vatl khupach apratim vlog amu ❤❤❤
@AmetraGhag
@AmetraGhag Год назад
manapasun khup khup thank you didi❤️️❤️️❤️️
@ishroopvlog
@ishroopvlog Год назад
वा , खूप छान माहिती मिळाली दीदी,,👌👌 काकांनी खूप छान माहिती सांगितली, आणि झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्याशी खूप छान कनेक्शन आहे तुमचे..👌👍 आणि प्रॅक्टिस व्हिडीओ बघायला नक्कीच आवडतील..👍👍
@AmetraGhag
@AmetraGhag Год назад
Thank you much dada for your valuable feedback❤
@reshmadudye4043
@reshmadudye4043 10 месяцев назад
Thanks to you.god bless you
@AmetraGhag
@AmetraGhag 10 месяцев назад
Thank you too didi it means alot to me.. Thank you once again for appreciation and warm blessings didi ❣️❣️
@vaishalikadam7946
@vaishalikadam7946 10 месяцев назад
अप्रतीम माहिती दिली आहे बाळा, तुझे विडीओ खुपच सुंदर असतात. काकांनी सुध्दा छान माहिती दिली आहे.
@AmetraGhag
@AmetraGhag 10 месяцев назад
Mana pasun khup khup dhanywad didi ❣️❣️thank you so much for such a sweet comment & appreciation didi .... ❤❤
@DnyaneshwarAswale
@DnyaneshwarAswale Год назад
खूपच अप्रतिम भेट द्यायला हवी
@AmetraGhag
@AmetraGhag Год назад
Nakkich dada thank you soooo much dada
@tusharmestry8344
@tusharmestry8344 Год назад
हो नक्की या आमच्या गावी👍
@mumbaikaryogesh
@mumbaikaryogesh 9 месяцев назад
Chan video didi vlogs continue tev ,ajun ashech informative vlogs banav
@AmetraGhag
@AmetraGhag 9 месяцев назад
Thank you so much dada for appreciation ❤🙏
@ratnaprabhachavan2601
@ratnaprabhachavan2601 Год назад
मला माहिती आणी गांव खुपच आवडली आहे. तुमचं सादरीकरण ऊत्तम आहे. मस्त मस्तच आहे.
@AmetraGhag
@AmetraGhag Год назад
मनापासुन खुप खुप धन्यवाद ताई❤❤
@shamlimbore9406
@shamlimbore9406 Год назад
Apratim. Khoop. Sundar
@AmetraGhag
@AmetraGhag Год назад
Thank you so much dada ❤️️❤️️
@vinodworldshorts
@vinodworldshorts Год назад
खूप छान दीदी
@AmetraGhag
@AmetraGhag Год назад
Thank you so much dada ❤
@HumasShahiKitchen
@HumasShahiKitchen Год назад
Beautiful Travel Vlog. Very Beautiful place. Thanks for sharing 🙏👍🌹👌🌷🌹🌷👌🏻👌🏼🌹❤
@AmetraGhag
@AmetraGhag Год назад
Thank you too didi ❤
@varadmalgundkar6223
@varadmalgundkar6223 9 месяцев назад
❤ खूपच छान माहिती या व्हिडीओ द्वारे पहायला मिळाली. धन्यवाद.
@AmetraGhag
@AmetraGhag 9 месяцев назад
मनापासुन खुप खुप धन्यवाद दादा 😇🙏
@anilpanchal5612
@anilpanchal5612 Год назад
खूप छान माहिती, ठिकाण पण चांगले आहे...👌👍
@AmetraGhag
@AmetraGhag Год назад
Thank you so much dada ❤
@vinayakshinde8747
@vinayakshinde8747 9 месяцев назад
Nice 1
@AmetraGhag
@AmetraGhag 8 месяцев назад
Thank you so much 😊
@pradeepnewalkar3291
@pradeepnewalkar3291 8 месяцев назад
झांशी च्या राणी यांच्या नेवाळकर घराण्या च्या मूळ गावा (कोट) बद्धल आणि कुल देवतेच्या मंदिरा ची आपण जी माहिती सांगितली त्या साठी तुमचे कौतुक आणि धन्यवाद. थोडा त्या संबंधी इतिहासाचा अभ्यास असता तर हीच पोस्ट जास्त उपयुक्त झाली असती. प्रदीप नेवाळकर (झांशी च्या राणी च्या वंशातला नात्यात त्यांचा खापर पणतू)
@ashokagarevlogs9502
@ashokagarevlogs9502 Год назад
Khup chan
@AmetraGhag
@AmetraGhag Год назад
Thank you so much dada ❤
@pradeep595
@pradeep595 Год назад
Khup chan mahiti delat ani kahi tri navin pahayala milale
@AmetraGhag
@AmetraGhag Год назад
Thank you so much dada ❤
@pradnyakulkarni7683
@pradnyakulkarni7683 Год назад
खूप छान व्हिडिओ👌👌 ह्या व्हिडीओत उल्लेख केलेल्या वाघरट गावात माझं ५वी ते ७वी शिक्षण झालं. कोट गावात सुध्दा लहानपणी मी जाऊन आलेय. खूप छान वाटले
@AmetraGhag
@AmetraGhag Год назад
thank you so much didi ❤️️❤
@PuneriMandar5166
@PuneriMandar5166 Год назад
Wahhh khup chan...Khup chanagali mahiti milali...Keep it up
@AmetraGhag
@AmetraGhag Год назад
Thanks alot dada ❤
@bhagwanmhatre5916
@bhagwanmhatre5916 9 месяцев назад
छान विडिओ 👍👍👍👍
@AmetraGhag
@AmetraGhag 8 месяцев назад
Thank you so much dada 😊
@Salgaonkar
@Salgaonkar Год назад
Good keep it up
@AmetraGhag
@AmetraGhag Год назад
Thanks dada ❤
@shreesiddhi77
@shreesiddhi77 7 дней назад
NICE IMFORMATIVE VIDEO AS WELL AS SUTAR SMAJA BADEL HISTRE KALE MALA i AM FROM cHIPLUNE SWARDE DERVAN VILLAGE SUTAR WADE
@HappyRiderGajananPatil
@HappyRiderGajananPatil Год назад
ताईसाहेब छान माहिती दिली 👍🌹
@AmetraGhag
@AmetraGhag Год назад
Thank you soooo much dada ❤❤
@sunilsawant5082
@sunilsawant5082 Год назад
खुप छान .. झाशीच्या राणीच्या संदर्भाने फार माहिती नसलेला इतिहास खुप पद्धतीने या माध्यमातून मांडला आहे...निवेदन , चित्रिकरण , पार्श्वसंगीत सुरेख.... ❤
@AmetraGhag
@AmetraGhag Год назад
मनापासून खुप खुप धन्यवाद दादा ❤️❤️❤️
@dnyaneshwarsawant4839
@dnyaneshwarsawant4839 Год назад
अमित्रा, बाळा, किती गोड आणि छान बोलतेस तु ? चित्रीकरण आणि माहिती खूपच आवडली. आमचेही गाव येथून जवळच आहे. देवधे.
@AmetraGhag
@AmetraGhag Год назад
Manapasun khup khup dhanyawad dada 😇 acha, ho dada mahit ahe devdhe gaon Thank you once again dada for your lovely feedback and appreciation❤
@RohitChaurasia-cc9ub
@RohitChaurasia-cc9ub Год назад
Great ametra
@AmetraGhag
@AmetraGhag Год назад
Thank you so much bhaiya ❤️️❤️️
@anilpawar-zm1ez
@anilpawar-zm1ez 9 месяцев назад
excellent videography...keep it up
@AmetraGhag
@AmetraGhag 9 месяцев назад
Thank you so much ❤
@ShreemantSAHYADRI
@ShreemantSAHYADRI Год назад
खूप छान व्हिडिओ.....👌👌👌👌👌
@AmetraGhag
@AmetraGhag Год назад
thank you soooo much dada ❤️️
@iraraut7079
@iraraut7079 Год назад
Ametra mi punha punha tuze vlog pahate kharach khupach chan vlog asttat tuze ❤❤❤❤❤
@AmetraGhag
@AmetraGhag Год назад
Thank you didi,❤❤❤❤
@sakharamjadhav7474
@sakharamjadhav7474 Год назад
खूपच छान माहिती दिली. अशी बरीच ठिकाणी लांजा तालुक्यातील गावानं मध्ये आहेत. त्यांचा शोध घेणे आवश्यक आहे.
@AmetraGhag
@AmetraGhag Год назад
खूप खूप धन्यवाद दादा ️️ खर आहे ❤️️❤️️
@rajanchavan5840
@rajanchavan5840 9 месяцев назад
Well done...keep it up...nice Information... आजोबांचे विशेष आभार त्यांच्यामुळे जुना इतिहास डोळ्यासमोर आला
@AmetraGhag
@AmetraGhag 8 месяцев назад
khup khup dhanyavad dada ❤️😊
@shailamestry512
@shailamestry512 Год назад
खूप छान माहिती सांगितली आहे.
@AmetraGhag
@AmetraGhag Год назад
Thank you so much mavshi ❤
@EmilyandSonTravelFood
@EmilyandSonTravelFood Год назад
A wonderful share, I enjoyed watching for sure.
@AmetraGhag
@AmetraGhag Год назад
Thank you so much ❤
@DipakChaughule
@DipakChaughule Год назад
खूप छान माहिती संकलन करून मांडणी,काकांचे विशेष आभार 🙏 खूप छान चित्रीकरण 👌👌👌
@AmetraGhag
@AmetraGhag Год назад
thank you soooo much dada ❤️️❤️️
@vijaypanchal5029
@vijaypanchal5029 11 месяцев назад
खूप अभिमान वाटतो. व्हिडिओ खूप छान
@AmetraGhag
@AmetraGhag 10 месяцев назад
Thank you so much dada for appreciation and such a sweet feedback ❤❤
@pundlikpatil8293
@pundlikpatil8293 9 месяцев назад
Khup sunder Ametra, Lakh lakh subhechchha, Khup khup aashirvad.....
@AmetraGhag
@AmetraGhag 8 месяцев назад
khup khup dhanyavad dada ❤️😊
@sunilagre7364
@sunilagre7364 Год назад
❤ khup chan mahiti dilyabaddal ❤
@AmetraGhag
@AmetraGhag Год назад
Thank you so much dada ❤
@ShobiShobu
@ShobiShobu Год назад
Majestic Place and a hidden Historical plus religious Temple 🙏Ametra you were looking amazing🤩👌while holding that legendary sword and Good To Know some back story of this place Music used in the video is perfect Thank You Ametra For Showing Us this Piece of our history 💖🙏
@AmetraGhag
@AmetraGhag Год назад
Thank you soooo much bhaiya for your lovely feedback it means alot to me ❤❤❤
@Rakshit_320
@Rakshit_320 Год назад
Khup mast
@AmetraGhag
@AmetraGhag Год назад
thanks alot 😇
@user-xr2cs5wt2t
@user-xr2cs5wt2t 8 месяцев назад
Thank you very much aapne hame Jhansi ki Rani ke history ke baare me ekdam sateek, sahe information de
@AmetraGhag
@AmetraGhag 7 месяцев назад
Thank you so much bhaiya for watching my videos ❤️😊
@SaurabhTawlare
@SaurabhTawlare Год назад
बहुत सुंदर बहुत सुंदर बहुत सुंदर 👌👌👌👌👌
@AmetraGhag
@AmetraGhag Год назад
thanks alot bhaiya ❤️️❤️️❤️️
@kavitawadekar8398
@kavitawadekar8398 Год назад
Mazya Aaiche Gav. Khup aathavanina ujala dilyabaddal Aabhar
@AmetraGhag
@AmetraGhag Год назад
Thanks didi . Your feedback is invaluable for me.❤️️❤️️ same here didi majya pan aaich gav ahe kot 😇
@maheshchavan4329
@maheshchavan4329 9 месяцев назад
Very nice
@AmetraGhag
@AmetraGhag 8 месяцев назад
Thank you dada ❤️😊
@deshpardeshkochautari8910
@deshpardeshkochautari8910 Год назад
fully watched
@AmetraGhag
@AmetraGhag Год назад
Thank you soooo much for watching 😇
@NJHegdeCreations
@NJHegdeCreations Год назад
Beautiful place, nice temple, good capture dr, lk👍
@AmetraGhag
@AmetraGhag Год назад
Thank you so much didi❤
@devyanagale5168
@devyanagale5168 8 месяцев назад
छान माहिती दिलीत आपण
@AmetraGhag
@AmetraGhag 8 месяцев назад
Thank you so much dada
@pujaghag9184
@pujaghag9184 Год назад
Kharokhar ametra tu amchya ghaganchi vaghin 🐯 aahes khupach apratim vlog ametra ❤
@AmetraGhag
@AmetraGhag Год назад
hehe really thank you very very much ❤️️❤️️❤️️
@PritamSalgaonkar
@PritamSalgaonkar Год назад
Mast
@AmetraGhag
@AmetraGhag Год назад
Thanks dada❤
@vijaykarekar6688
@vijaykarekar6688 9 месяцев назад
फार सुंदर माहिती दिली धन्यवाद
@AmetraGhag
@AmetraGhag 9 месяцев назад
मनापासुन खुप खुप धन्यवाद दादा 😇🙏
@MalvaniLife
@MalvaniLife Год назад
खूप सुंदर माहिती 👍👍👍
@AmetraGhag
@AmetraGhag Год назад
मनापासुन खुप खुप धन्यवाद दादा ❤️️
@sonalibagve2840
@sonalibagve2840 Год назад
Great place history nice explained mast ch ❤
@AmetraGhag
@AmetraGhag Год назад
Glad you liked it thanks sonal didi❤️️
@lipikabhede483
@lipikabhede483 Год назад
Ya vlog madhun tuze svskar distat love u ame ❤
@AmetraGhag
@AmetraGhag Год назад
thanks didi❤️️❤️️❤️️
@nehafinancialmoneytree2310
@nehafinancialmoneytree2310 8 месяцев назад
Khup Khup Khup chhan. Talwar Hatat ghevun tu Khup Tejaswi Distes. Beta❤
@AmetraGhag
@AmetraGhag 7 месяцев назад
Thank you so much kaki ❤️😊
@sjpatole3417
@sjpatole3417 9 месяцев назад
खरोखर कोकणात आणि ‌विशेषता रत्नागिरी जिल्ह्यात किती तरी अशी नररत्ने आहेत जी आपल्याला माहितच नाहीत त्यांचेवर प्रकाश पडावा तरच जगाला ओळख होईल माहिती पडेल,.. सर्वांनी मेहनत घेतली पाहिजे.््,
@AmetraGhag
@AmetraGhag 9 месяцев назад
Ho kharach dada Thank you so much dada for watching my video ❤🙏
@busywithoutwork
@busywithoutwork Год назад
Mast vlog.. New subscriber 👍from mumbai thakur gav kandivli east..
@AmetraGhag
@AmetraGhag Год назад
Thank you so much ❤
@buddhajyotichattopadhyay5624
Beautiful
@AmetraGhag
@AmetraGhag Год назад
thank you so much ❤️️❤️️
@dattatrayvishnujadhav2015
@dattatrayvishnujadhav2015 9 месяцев назад
खूप छान🙏🐎🐎👍👍
@AmetraGhag
@AmetraGhag 9 месяцев назад
खुप खुप धन्यवाद दादा 😊
@siddheshghagavevlogs3988
@siddheshghagavevlogs3988 Год назад
Nice vlog ...Ani mahiti pn Chan dili❤️🥰 sunder video...👌
@AmetraGhag
@AmetraGhag Год назад
Thanks dada ❤
@jaywantchavan5560
@jaywantchavan5560 Год назад
छान माहितपूर्ण व्हिडिओ
@AmetraGhag
@AmetraGhag Год назад
मनापासुन खुप खुप धन्यवाद दादा ❤️️
@ramakantambekar478
@ramakantambekar478 Год назад
Khup Hardik Abinndan Bharun Aale
@AmetraGhag
@AmetraGhag Год назад
मनापासुन खुप खुप धन्यवाद दादा ❤️️
@aadeshkulkarni6896
@aadeshkulkarni6896 10 месяцев назад
खूप सुंदर,
@AmetraGhag
@AmetraGhag 10 месяцев назад
Thank you so much dada ❣️
@studytodo6203
@studytodo6203 Год назад
Apratim ametra ❤
@AmetraGhag
@AmetraGhag Год назад
thanks alot ❤️️
@user-kx1uw4yt9k
@user-kx1uw4yt9k Год назад
वा खूप छान आमच्या कोकणात एवढा इतिहास लपला आहे हळूहळू यूट्यूब च्या माध्यमातून माहिती मिळाली खरोखर वडीलधारी माणसांनी पुढील पिढीला ही माहिती पुरवत गेले पाहिजे
@AmetraGhag
@AmetraGhag Год назад
खूप खूप धन्यवाद दादा ️️ खर आहे ❤️️❤️️
@abhaysoman6935
@abhaysoman6935 10 месяцев назад
Apratim khup sundar vlog ametra❤
@AmetraGhag
@AmetraGhag 8 месяцев назад
Thank you dada ❤️😊
@AeroFlix4D
@AeroFlix4D Год назад
Beautiful video great place well done.
@AmetraGhag
@AmetraGhag Год назад
Many many thanks
@ness2208
@ness2208 Год назад
Just wow 🙌👏👏👏
@AmetraGhag
@AmetraGhag Год назад
Thank you so much 😀attu ❤️️❤️️❤️️
@prashantpanchal4753
@prashantpanchal4753 7 месяцев назад
कोट गांव हे माझ्या आईचं माहेरच गांव आहे हे मंदिर मी पाहिलं आहे
@AmetraGhag
@AmetraGhag 7 месяцев назад
Thank you so much dada majha vlog pahilya badal ❤️😊 .... Kot goan majh pan ajol ahe
@sanjaygawade7005
@sanjaygawade7005 2 месяца назад
Good
@AmetraGhag
@AmetraGhag 2 месяца назад
Thank you so much dada ❤️️❤️️
@sudhapatole5597
@sudhapatole5597 9 месяцев назад
Bhagyvan Ahae Tumchi Family Pn Sangetly Nahi Chan Mast Blog 👌👌👌👌
@AmetraGhag
@AmetraGhag 9 месяцев назад
Manapasun khup khup dhanyawad tai 🙏😇❤
@anaghaghag730
@anaghaghag730 Год назад
Apratim apratim apratim vlog ametra ❤
@AmetraGhag
@AmetraGhag Год назад
thank you sooo much didi❤️️❤️️
@simonarsud9532
@simonarsud9532 Год назад
Nice sundar beautiful 🌹🌹
@AmetraGhag
@AmetraGhag Год назад
Thanks a lot 😇😇
@SaurabhTawlare
@SaurabhTawlare Год назад
जय हो 🙏
@AmetraGhag
@AmetraGhag Год назад
thanks bhaiya ❤️️
@dineshrahate649
@dineshrahate649 9 месяцев назад
Aavaj khup chan
@AmetraGhag
@AmetraGhag 8 месяцев назад
Thanks dada 😊
@sagarmaurya349
@sagarmaurya349 Год назад
Beautiful video ❤
@AmetraGhag
@AmetraGhag Год назад
Thank you so much bhaiya ❤️️❤️️
@subhashdhanawade89
@subhashdhanawade89 8 месяцев назад
Good👍
@AmetraGhag
@AmetraGhag 8 месяцев назад
Thank you so much kaka 😊❤️
@ghumakkadbhuppi
@ghumakkadbhuppi Год назад
So good!
@AmetraGhag
@AmetraGhag Год назад
Thank you so much 😊
@deshpardeshkochautari8910
@deshpardeshkochautari8910 Год назад
join form Nepal
@AmetraGhag
@AmetraGhag Год назад
Thank you sooooo much 😊
@sunilmalivlog
@sunilmalivlog Год назад
❤️❤️❤️
@AmetraGhag
@AmetraGhag Год назад
Thank you dada ❤
Далее
Добрая весть 😂
00:21
Просмотров 398 тыс.
Добрая весть 😂
00:21
Просмотров 398 тыс.