Тёмный

Laxman Hake Jalna : धनगरांना टार्गेट करण्याच्या भानगडीत पडू नका, लक्ष्मण हाके यांचा इशारा 

ABP MAJHA
Подписаться 14 млн
Просмотров 7 тыс.
50% 1

#abpमाझा #abpmajhalive #laxmanhake #jalna #abpmajha #abpमाझा #maharashtrapolitics #manojjarange #marathareservation #devendrafadnavis #ekanathshinde #ajitpawar #sharadpawar #uddhavthackeray #laxmanhake #obcreservation
Laxman Hake Jalna : धनगरांना टार्गेट करण्याच्या भानगडीत पडू नका, लक्ष्मण हाके यांचा इशारा
मी राजरत्न आंबेडकरांना ओळखणे आम्ही ओळखतो बाळासाहेब आंबेडकर यांना आम्ही ओळखतो रामदास आठवले यांना आम्ही ओळखतो जोगेंद्र कवाडे, यांना ओळखतो,
कोण आहे राजरत्न आणि त्याला ओळखत नाही,
आंबेडकर तुम्हाला आमदार खासदार व्हायचं असेल इथल्या दिंडलितांच्या ओबीसींच्या विरोधात भूमिका घ्यायची असेल तर त्यांनी नाव बदलाव
विक्री भाषा म्हणजे काय मिस्टर संभाजी भोसले एवढेच बोलले.
आणि तुम्ही आम्ही ओबीसी आहोत तुम्ही आम्ही ओबीसी आहोत,
छगन भुजबळ यांना बीडमध्ये छत्रपती संभाजी राजांचा पुतळ्याखाली काय बोलले.
आम्ही फक्त नाव घेतलं म्हणून तुम्हाला एवढं झोंबतेय,दलित ओबीसींच्या लोकांना काहीच इज्जत आणि स्वाभिमान नसतो का?
कोणी अडवला रस्ता मुख्यमंत्र्यांनीच अडवला मुख्यमंत्र्यांना बोललं पाहिजे यासाठी जरांगेने
धनगरांचा एसटीचा आरक्षण डिक्लेअर करा मग आम्ही ओबीसीचा आरक्षण ठरवू आहे का हिम्मत शरद पवारांनी जरांगे मध्ये..? उद्यापासून ओबीसी आरक्षणाची भूमिका ठरवू
ओबीसी आंदोलनात फूट पाडू नका आज पर्यंत तुम्ही भुजबळ साहेबांना टार्गेट केलं आता तुम्ही धनगरांना टार्गेट करण्याच्या भानगडीत पडू नका ते तुम्हाला सोसणार नाही.
आमच्या बळीराम खटके मारल म्हणतात
या बर तुम्ही गावागावात वेशीवर उलट टांगील....
आम्ही काय बांगड्या भरल्या नाहीत.
आम्हाला शासनाने आश्वासन द्यावं, धक्का कसा लागत नाही हे सांगावे.
54 लाख नोंदी केली म्हणतात आणि ओबीसी ना धक्का लागत नाही म्हणतात
ओबीसी नेत्यांना आवाहन, तुम्ही राज धर्म विसरलात तर तुम्हाला हे सळो पळो करतील..
राजरत्न आंबेडकर शरद पवारांचा एजंट आहे का? काम करून आमदार होणार असेल तर नको त्या गोष्टी फॉलो करून आमदार होत नाही.
लक्ष्मण हाके प्रेस pointer
आज सहावा दिवस आहे, अजून काहीच संपर्क झाला नाही, sdm सोडलं तर कोणी ही या ठिकाणी आलं नाही...
कोण आहेत राजरत्न आंबेडकर? आम्ही त्यांना ओळखत नाही...
राजरत्न आंबेडकर हे कोण माणूस आहेत, कुठे राहतात, त्यांच्या माझ्या सोबत debate ला घेऊन या...
आम्ही आमने सामने debate करू ..
कोणीही यावं, आणि debate करावं...
मी मिस्टर संभाजी भोसले इतकचं बोललो, काना मात्रा काहीच जोडलो नाही...
आम्ही तुमच्या शिव्या खाल्ल्या आणि आम्ही तुमच्या नावाचा उल्लेख केला तर तुम्हाला इतकं झोमतय?
तुम्ही आमच्या ओबीसी महिलांच्या शिव्या एकल्या असत्या तर जरांगे कपडे सोडून पाळला असता...
जर स्वराज संघटनेला आम्हाला दोघांना मारायचं असेल तर त्यांनी याव, स्वराज्य संघटनेच्या इशाऱ्यानंतर हाके यांची प्रतिक्रिया...
शरद पवारांनी दरोडे खोरांची टोळी निर्माण केली..
मिस्टर जरांगे तुम्ही 1 टक्के ओबीसीत येऊन काय काय घेणार?
कोणीही आत्महत्या करू नये, वास्तव समजून घ्यावा...
शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यात निवडणुका जिंकण्यासाठी त्यांच्या कडे मुद्दे उरलेले नाहीये...
Divide and rule हि शरद पवार यांची strategy आहे...
ओबीसींच्या आरक्षणात फूट पडू नका, धनगर तुम्हाला सोसणार नाही आणि परवडणार ही नाही...
या बरं हिंमत असेल तर महाराष्ट्रात, गावागावात तुम्हाला उलटं टांगेन...
मराठ्यांनी मराठ्यांसाठी माराठ्यांकर्वी चालवलेल हे राज्य आहे, इथे ओबीसींना किंमत नाही...
आम्हाला शासनान आशवस्त केलं पाहिजे...
कायदा चॅलेंज करणं, दंगल घडवून आणणं शिवीगाळ करणं हा यांचा इतिहास आहे...
यांना कायदा मान्य नाही
आमची झोपडी काढून घेणार आहेत का तुम्ही, द्या आम्हाला बंगले आम्ही तिकडे शिफ्ट होतो ..
आम्ही साडे चारशे जातींची भाषा बोलतोय, म्हणून आम्हाला प्रतिसाद आहे...
जो पर्यंत ओबीसी नेत्यांना जरांगे ची भीती वाटतं राहील तो पर्यंत यांच्या मानगुटीवर च भूत उतरणार नाही...
ओबीसी नेत्यांनो या ना एकत्र, हाके यांचं ओबीसी नेत्यांना आवाहन...
तुम्हाला पण गोपीनाथ मुंडे यांच्या प्रमाणे ठाम भूमिका घ्यावी लागेल...
सर्व नेत्यांना माझं आवाहन आहे, तुम्ही गाव गावातील 18 पघड जातींच्या मूठ बांधा.
महादेव जानकर कधी तरी लाईन वर या, नसता इथून पुढे तुम्हाला ओबीसी जागा दाखवेल..
कर्तृत्वाला कमी पडलं तर हतबल व्हावं लागत, मानगुटीवर बसलेलां भूत तुमचा जीव घेईल...
राजरत्न हे शरद पवार यांचा एजंट आहे का? राजरत्न तुम्हाला काय आमदार व्हायचं आहे का?
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe RU-vid channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...

Опубликовано:

 

23 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 229   
@samirshinde5187
@samirshinde5187 2 часа назад
हा हाके इतका बोलतोय की जसे संविधान यानेच लिहलय
@NamdeoLondhe-u4l
@NamdeoLondhe-u4l Час назад
हाके-वाघमारेंचे उपोषण आंदोलन म्हणजे हास्यजत्रा!
@bharatlimbure8830
@bharatlimbure8830 6 минут назад
भाऊ तुम्ही असे बोलणे योग्य नाही,बाकी ओबीसी समाज तुम्हाला असे बोलतो का तुम्हा सर्व मराठा समजला खूप इज्जतीने बोलतो ,कारण खूप chagle संबंध आहेत ग्रामीण भागात सर्वांचे...
@BhagvatPawar-vz2tq
@BhagvatPawar-vz2tq Час назад
बर ते गणपतराव देशमुख यांची मते खाण्यासाठी विरोध का कडुन पैसे कोण घेऊन उभा राहिला होता
@ParmeshwarAutade
@ParmeshwarAutade Час назад
हाक्या शिव्या द्यायला उपोषणास बसला का वडापाव +90
@Userpatilbrand
@Userpatilbrand Час назад
हाके ला वडापाव पण मिळणार नाही, तुझं उपोषण लवकर सुटणार
@panditraodhavale7931
@panditraodhavale7931 Час назад
राजरत्न आंबेडकर साहेब कायदेशीर बोलतात म्हणून ....त्रास होतोय वाटत
@ArunJaybhaye-zr9oe
@ArunJaybhaye-zr9oe 41 минуту назад
प्रकाश आंबेडकर हे बोलत नाहीत का मग 👈
@adv.pravinwagh5342
@adv.pravinwagh5342 Час назад
वा रे पठ्ठ्या मन जिंकली आमची, तुमच्यासाठी आम्ही स्वतःचा जीव द्यायला तयार आहोत, पण असा नेता आम्ही गमावणार नाही
@Tuzabaapmartha
@Tuzabaapmartha Час назад
उडवून घे मग आता
@popatfunde2517
@popatfunde2517 41 минуту назад
बुल्ला चोख माझा ये😅​@@Tuzabaapmartha
@HaribhauRuthe
@HaribhauRuthe 34 минуты назад
Ka Tujyavar udalana
@VithalGadhe
@VithalGadhe 23 минуты назад
पोलीस प्रोटेक्शन च्या जीवावर उड्या मारायला देवेंद्र फडणवीस सरकार जाऊदे मग तुला कळेल मराठे काय करू शकतात ते
@ganeshtekale9960
@ganeshtekale9960 2 часа назад
शहाजी बापु म्हणतात हाके दोनदा आमदारकील दोनदा उभा राहीला आणि 270 एवढी प्रचंड मते मिळवले
@arvindgole4109
@arvindgole4109 2 часа назад
आ बैल मुझे मार हा प्रकार चालू आहे
@ParmeshwarAutade
@ParmeshwarAutade Час назад
सांगोला विधानसभा ला उभे होता 270 मताच्या वर गेला नाही हा बोलबच्चन
@Goodluck-dt9ik
@Goodluck-dt9ik 2 часа назад
आदीवासी आरक्षण भेटणार नाही तुला दिले त्यात समाधान मान
@amoltarade7194
@amoltarade7194 40 минут назад
नक्की हा कोणत औषध घेत असेल, आमरण उपोषण करून पण टवटवीत हाय😄😄वडापाव किंग
@ganeshsole08
@ganeshsole08 23 минуты назад
मनोज जरांगे पाटील..... हा जखमी शेर, एकदा का अंथरुणा मधून बाहेर आला तर कोणालाच सुट्टी नाही..सगळा हिशोब होणार... 🚩🚩🚩🚩
@SatyabhamaKedar
@SatyabhamaKedar Час назад
जय ओबीसी जे हाके साहेब❤❤❤❤
@dnyanrajsolunke9867
@dnyanrajsolunke9867 Час назад
हे दोघे गावाकडे निट गेले तर मराठयांची सर्वात मोठी हार समजावी
@rohitrahade4137
@rohitrahade4137 59 минут назад
लईच राग येतो आहे बाबा 😂😂
@pankajji1732
@pankajji1732 Час назад
तू नक्कीच एकबापाचा नाही.
@samirchakane7476
@samirchakane7476 12 минут назад
Tu aahe ka
@royalshetkari1337
@royalshetkari1337 2 часа назад
भुजबळ तुजा कोण लागतो
@prashantshinde4477
@prashantshinde4477 38 минут назад
तुझ्या आईचा नवरा लागतो
@Aditya-lc3bv
@Aditya-lc3bv 35 минут назад
Baap
@prashantshinde4477
@prashantshinde4477 32 минуты назад
@@royalshetkari1337 तुझ्या आईचा नवरा
@adv.pravinwagh5342
@adv.pravinwagh5342 Час назад
हाके the ग्रेट man Jay obc कणखर नेतृत्व
@Tuzabaapmartha
@Tuzabaapmartha 58 минут назад
बस केळया
@dipakkshirsagar3335
@dipakkshirsagar3335 30 минут назад
अरे या हाग्याला सांगोल्यात कोणी ओळखत नाही...
@RaviHajare-h7b
@RaviHajare-h7b 2 минуты назад
हसा
@tejashreepawar2916
@tejashreepawar2916 45 секунд назад
मग आपण adv आहात तर धनगर समाजाला obc मध्ये का समाविष्ठ करून घेत नाही आहात
@bhimaropawar6952
@bhimaropawar6952 2 часа назад
वडापाव किंग तुला विधानसभा आणि लोकसभा किती मते मिळाले ते सांग
@Vikasghandge-f7o
@Vikasghandge-f7o 2 часа назад
Vadapav wale
@thatsmyname6846
@thatsmyname6846 57 минут назад
धनगरांची दोन्ही बाजूने लागणार😂😂
@Hawk_ox
@Hawk_ox 40 минут назад
हाके साहेब तुमचं आभार तुम्ही जितकं बोलाल तेव्हढा मराठा मतदार एक येतोय .बाकी आरक्षण मिळणार आहे ३० तारखेला बघा.
@ShivrajSurwase-uj6gu
@ShivrajSurwase-uj6gu 2 часа назад
एक नंबर बोलला हाके साहेब तुम्ही
@madhurighule-u7k
@madhurighule-u7k Час назад
जय obc
@madhurighule-u7k
@madhurighule-u7k Час назад
जय मल्हार
@thatsmyname6846
@thatsmyname6846 41 минуту назад
मेंढरू उगाच दोन दोन वाघांना अंगावर घेतंय 😂😂
@nitinpawar3379
@nitinpawar3379 2 часа назад
Barobar boltat hake saheb
@aadeshnathji6077
@aadeshnathji6077 48 минут назад
हाके दादा आगे बडे हम आपके साथ हे जय ओबीसी
@prashantdakane2813
@prashantdakane2813 53 минуты назад
शहाजी बापु तुम्ही आता आमदार होऊन दाखवा
@KalidasPatil-vb9bd
@KalidasPatil-vb9bd 6 минут назад
Honar nahi
@panditraodhavale7931
@panditraodhavale7931 Час назад
ONLY MJP and राजरत्न आंबेडकर साहेब
@sainathpatilpuyed9182
@sainathpatilpuyed9182 9 минут назад
याला फक्त फडणवीस च्या सांगण्यावरून दादांच्या आंदोलनापाशी आंदोलन करुन दोन समाजात तेढ निर्माण करायची आहे..... नाहीतर याला आंदोलन करायला संपूर्ण महाराष्ट्र आहे...
@Lengendgaming-prs
@Lengendgaming-prs Час назад
Are baba tu Marshatr la nahi tu pakistan cha ahe
@Kirtis6452
@Kirtis6452 Час назад
धनगराला वाकड तर नदीत लाकड हे लक्ष्यात ठेवा....
@konkan145
@konkan145 Час назад
Tumhi nadit lakd takal ho pan amhi lakda sakat tumhala taku😂😂😂😂
@nilesh.j935
@nilesh.j935 Час назад
​@@konkan145😂😂😂
@Tuzabaapmartha
@Tuzabaapmartha 59 минут назад
नादित तुला जआळुत
@truthseekerma
@truthseekerma 51 минуту назад
चल निघ रे पिठ माग्या😂😅
@PandurangPole-fz9mb
@PandurangPole-fz9mb 38 минут назад
​@@konkan145धनगरांचा पुढं कोणी नाही टिकत इतिहास चेक करा कळेल
@RadheshamGite
@RadheshamGite Час назад
वडापाव खाऊन पोषण करायला
@sainathpatilpuyed9182
@sainathpatilpuyed9182 8 минут назад
गरजवंत समाजाचा संघर्षयोद्धा श्री मा मनोज दादा जरांगे पाटील..... आम्ही सदैव दादासोबतचं 👏🙏❤... लढेंगे जितेंगे हम सब जरांगे 👏🙏🔥⛳
@ComedyMandal
@ComedyMandal 42 минуты назад
Dhangar aarakshan vr bol ki?
@Prian937
@Prian937 Час назад
Barobar
@rangnathchate4267
@rangnathchate4267 Час назад
मा.हाके साहेब व नवनाथ वाघमारे आबा जिंदाबाद आप आगे बढो हम तुम्हारे साथ है.ओबीसीच्या या दोन आरक्षण योद्धयांना त्यांच्या या कामासाठी खूप खूप शुभेच्छा 🎉🎉🎉🎉❤❤
@Tuzabaapmartha
@Tuzabaapmartha 59 минут назад
😂
@dipakkshirsagar3335
@dipakkshirsagar3335 26 минут назад
😂😂😂😂😂😂 अरेरे या हाक्याला 270 मतांच्या वर एकही मत पडतं एवढा याचा अभ्यास या बुजगावण्याचा
@dipakkshirsagar3335
@dipakkshirsagar3335 25 минут назад
बसरे कुणाला धमक्या देतोरे हाक्या
@dipakkshirsagar3335
@dipakkshirsagar3335 24 минуты назад
गावागावांत कुणाला वेषिवर टांगतोरे
@jalindarbobade8220
@jalindarbobade8220 Час назад
Jay OBC
@ashokshelke4330
@ashokshelke4330 2 часа назад
Hakemircilagleka🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥hage
@ParmeshwarAutade
@ParmeshwarAutade Час назад
समोरची पाठींबा द्यायला आलेली लोक आम्हाला दाखवा
@PandurangPole-fz9mb
@PandurangPole-fz9mb 37 минут назад
एकटा बास आहे तो
@dipakkshirsagar3335
@dipakkshirsagar3335 17 минут назад
😂😂😂😂😂😂
@dipakkshirsagar3335
@dipakkshirsagar3335 19 минут назад
जेवढा तु बोलणार तेवढ्याच ताकदीने मराठा एक होतोय हाक्या हा तर उपोषणाला बसलेला आहे आणि याचा आवाज तर ठणठणीत आहे
@श्री.वळेखणसंस्कृतीजतनजागर
आपण आदिवासीना टारगेट करीत आहात त्याचे काय...?........😂
@BalajiAdakine-m7u
@BalajiAdakine-m7u 53 минуты назад
Dhangracha ekhi khasdaar nahi ani chalala marathyansi muqabla karayla
@nanamane7246
@nanamane7246 2 часа назад
Tu debate la tar lay bhitos re
@1990.yamgar
@1990.yamgar Час назад
धनगरांचा नादी लागू नका , जर नादी लागायचं असेल तर ख्वाडा मूव्ही बघा..😎💛 येळकोट येळकोट जय मल्हार...
@thatsmyname6846
@thatsmyname6846 56 минут назад
😂😂😂
@truthseekerma
@truthseekerma 49 минут назад
😂😅 दुसऱ्या दाखवू का मूव्ही तुला अजून😂
@rameshwargandhile
@rameshwargandhile 17 минут назад
हॉकी आणि त्यांच्यासोबत बसलेला उपोषण करतात की जेवून बसतात तेच मिळत नाही कारण त्यांची तब्येत एकदम टकाटक आहे
@आम्हीनगरकर-श2ड
छान
@rahulsonawane6679
@rahulsonawane6679 31 минуту назад
धनगर ना आदिवासी मध्ये समावेश होणार नाही नाटक बंद कर 😂😂😂
@संभाजी-खांडेकर
आम्ही.ओळखतो.महामानव.भारतरत्न.बाबासाहे.आंबेडकर.यांना.ओळखतो.बाळासाहेब.आंबेडकर.यांना.ओळखतो.नामदेवराव.ढसाळ.यांना.ओळखतो..लोकशाहीर.आण्णा.भाऊ.साठे.अजुण.बरेच.नेते.आहेत.आता.मला.नावे.आठवत.नाही.
@DnyaneshwarGaikwad-v8v
@DnyaneshwarGaikwad-v8v 27 минут назад
रात्री वडापाव खातो आणि दिवसा उपोषण करतो
@bhaskarsangle4717
@bhaskarsangle4717 53 минуты назад
Hake sir jindabad
@Aditya-lc3bv
@Aditya-lc3bv 30 минут назад
Tu 270 ghe ani halav sagla mattdar sangha😂
@bharatlimbure8830
@bharatlimbure8830 9 минут назад
अगदी बरोबर बोलले हाके साहेब,खरंच दाद द्यावे लागेल साहेब तुम्हाला. ... जय ओबीसी
@Devilthe333
@Devilthe333 2 часа назад
Tu nav badal 🐕
@jbpatil4246
@jbpatil4246 22 минуты назад
जरंगे च्या तापलेल्या तव्यावर जो तो आपली पोळी भाजून घ्याचा प्रयत्नात आहे.
@sambhajishelar9422
@sambhajishelar9422 14 минут назад
हा स्वतः च्या समाजा करिता काही करू शकत नाही पण ,गरीब कष्टकरी समाजासमोर अडचणीं नक्कीच निर्माण करेल असे वाटतेय......
@मृदंगसाधकत्रीधारा
कोण प्रकाश अांबेडकर आम्ही ओळखत रंग बंदलीतौ तौ
@Dhiraj-vg4uu
@Dhiraj-vg4uu Минуту назад
कपडे काढून पळला असता चपटी किंग 😂😂😂
@tejashreepawar2916
@tejashreepawar2916 2 минуты назад
आंबेडकरांच्या परिवारातील एक असणारे राजरत्न आंबेडकर यांना जर आपण ओळखत नसाल तर तुम्ही फक्त अन फक्त स्वतःच्या स्वार्थपोटी ( माया गोळा करण्यासाठी )मराठा अन इतर समाजात आग लावायचा प्रयत्न करत आहात ते आत्ता थोडं थोडं या. महाराष्ट्रातील जनतेला समजू लागलंय आम्ही लहानपणापासून शिक्षण घेतलंय भारत माझा देश आहे अन सारे भारतीय माझे बांधव आहेत अन आत्ता आमच्या आमच्यात भांडण लावणारे तुम्ही तुम्हाला जनता कशी माफ करेल
@SagarPatil-y7w
@SagarPatil-y7w 48 минут назад
Gardi khup ahe re, hakya and waghmarya
@RajivKisve-ik9sz
@RajivKisve-ik9sz Час назад
Only hakhe
@shashikantshete4459
@shashikantshete4459 Час назад
Tula konich olkhat nhi makda
@arjunraut7210
@arjunraut7210 35 минут назад
आम्ही ओबीसीला मत देणार
@bhaskarsangle4717
@bhaskarsangle4717 52 минуты назад
Hake sir
@dilipbacche8235
@dilipbacche8235 25 минут назад
धनगर समाज आमच्या बाजुने आहे तु लय मोठा तुला राजरत्न आंबेडकर माहीत नाही छत्रपती संभाजी महाराज माहिती नाही तु आहे कोन 257लोकांचा लोकनेता
@totalinformation9476
@totalinformation9476 Минуту назад
हाके हां मणोरूगन आहे
@bhaskarsangle4717
@bhaskarsangle4717 53 минуты назад
Jay obc
@nitinpingle2803
@nitinpingle2803 31 минуту назад
Jay Malhar
@konkan145
@konkan145 Час назад
Tumchi mat amhi 500 madhe vikat gheto bullya😂😂😂😂😂
@ashokmagar5423
@ashokmagar5423 31 минуту назад
अरे हाक्य तु हुशार का बाकी वेड सर्व तुझ्या बुडा आग लागले का 🔥🔥🔥🔥🔥
@Amolkadam-bb1uq
@Amolkadam-bb1uq 2 часа назад
तुझ्या मायचा नवरा आहे पाटील
@nitinmane6874
@nitinmane6874 51 минуту назад
याला हकालय मागास वर्ग अयोगातून
@ashokdodke
@ashokdodke 2 часа назад
कोण हक्के,
@MaheshPatil44-d9i
@MaheshPatil44-d9i 16 минут назад
ओबीसीचा वाघ लक्ष्मण हक्के.... एकच पर्व ओबीसी सर्व
@pradipwaman6730
@pradipwaman6730 15 минут назад
अरे खूपच पोपटासारखा बोलतो हा.फक्त महाराष्ट्र मध्ये मला एवढाच हुशार आणि प्रामाणिक वाटतोय. Acting भारी करतोय रे हे याची bite कश्याला घेता मला कळत नाही. हा म्हणतो मी उपोषण करतो आणि याची तब्बेत एक इंच ही खालवलेली नाही. यांनी 4-5 वडापाव खाल्लेली दिसतात.
@Anujdhangar663
@Anujdhangar663 52 минуты назад
Hake tumko jahgda lagana hai maratha aur dhangar main मनोज jarange पाटिल सहाब का आभारी रहेगा धन ग़र सामाज उन्होंने कभी भी विरोध नहीं किया है
@ashokshelke4330
@ashokshelke4330 2 часа назад
Tula🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
@SK_3699
@SK_3699 27 минут назад
बुद्धि नाही का याला कशाला काय पण जोडतोय.
@keshavpatait724
@keshavpatait724 4 минуты назад
भाऊला आरक्षण शरद पवारांनी दिलं आणि हेच शरद पवारांना शिव्या दिल्या
@KalidasPatil-vb9bd
@KalidasPatil-vb9bd 7 минут назад
Hake saheb jinda baj
@prashantdakane2813
@prashantdakane2813 Час назад
हाके सर वाघमारे सर तुम आगे बढो हाम तुमारै साथ है या दोन्ही नेते ओबीसी च आरक्षण बचाव केला मुळे या नेत्यांच्या मागे सर्व ओबीसी समाज आहे
@krishnamahalangikar9383
@krishnamahalangikar9383 3 минуты назад
Yo kay oxford madhe shikun aaly ka zavny 😂
@magankale566
@magankale566 32 минуты назад
हा काय महाराजांचा वाकड्या करणार आहे
@hajaregajanan4610
@hajaregajanan4610 Час назад
हा आसला जातीवादी राजा कधी पहिला नाही महाराष्ट्राने.
@BalajiAdakine-m7u
@BalajiAdakine-m7u 55 минут назад
Kunbi pramanpatra waatap kel kon kay upadal
@vinodbodkhe1379
@vinodbodkhe1379 Час назад
वडापाव सेंटर😂😂
@panditraodhavale7931
@panditraodhavale7931 Час назад
संभाजी राजे जिंदाबाद
@dattatrayyadav3961
@dattatrayyadav3961 44 минуты назад
Yacha Aandolan OBC cha ki Dhanger cha !! Marathyachi bhiti vatate tevha yala Dhanger atavitat pan Dhanger samaja cha ST Aarakshan Ayhvat nahi Hake la!!
@sunilgaikwad5251
@sunilgaikwad5251 51 минуту назад
धनगर म्हणजे खेळ नाही
@BalajiAdakine-m7u
@BalajiAdakine-m7u 57 минут назад
Tu kahi uptun ghet nahit ani dhangar kahi upatat nahit
@ParmeshwarPawar-j6n
@ParmeshwarPawar-j6n 51 минуту назад
Vidhansabhe la prachand vote ghenara neta
@ShivajiShitole-du8kf
@ShivajiShitole-du8kf 28 минут назад
Wadapav khun lai aavaj wadlay
@pramodbhavale7845
@pramodbhavale7845 52 минуты назад
Yash boss hake sir
@ganeshmore4931
@ganeshmore4931 21 минуту назад
धनगर समाजाला एसटी तु आरक्षण मिळावे म्हणून करतात आणि हाके ओबिसी मधून आंदोलन करतोय..
@VishwanathSawant-xk5ht
@VishwanathSawant-xk5ht 37 минут назад
भाजप पडणार आहे म्हणून आसले भाडोत्री भुजवन भाडोत्री
@panditraodhavale7931
@panditraodhavale7931 Час назад
ONLY MJP
@manojkadam2122
@manojkadam2122 33 минуты назад
हाक्या हाकलायची वाट का बघतोय?
@MaheshSYadav-gq5nq
@MaheshSYadav-gq5nq 21 минуту назад
Vadapv 😂
Далее
Please Help This Superhero! 🙏
00:48
Просмотров 3,5 млн
Please Help This Superhero! 🙏
00:48
Просмотров 3,5 млн