Take your career to the NextLevel! Download the NextLevel App and Sign up NOW: [next-level.onelink.me/vJGp/sshddjgp] #DreamJob #NextLevelInfluencer #NextLevel
भावा माझं पण नाव विनायक आहे,मला नव्हत माहित या नावाच्या माणसांनी एवढी हगवण पसरवून ठेवलीय,मी आजच माझं नाव बदलायचा विचार केलेला आहे,मी आजच अर्ज भरून येणार आहे,विनायक नावाला कलंक आहे हे शेठ😢😢
लोक views साठी स्वतःच्या घराच वातावरण खराब करुन , घरच्यांच्या भावनांशी खेळून खरातल्या गोष्टी अख्या जगाला का दाखवत आहेत , आत्मसन्मान नावाची गोष्टच नाहीये का व्हॉगर कम्युनिटी मध्ये , serious विषय आहे हा 😢
👉Khup nalayk lok ahet he kahi pn video banvt Asta mg lokani comment keli ka tyana shivya dyaycha😡 ..pn lok je bagta tasch comment krtat chagl asel trr te chaglch boltil vait asel vaitch boltil na....❤👈