खूपच छान आवाज आहे आणि लेखणी सुद्धा छान आहे महालक्ष्मीच्या चरणी अशीच देवीची गाणी अशीच सेवा चालू ठेवावे महालक्ष्मी च्या चरणी प्रार्थना गुरुवर्य मनोज जी भडकवाड धन्यवाद
ईममोशनल झक्कास करम नुक मुलीची पाठवनकोनीही भाऊ आई वडील चुलते कोनही रडल्या शीवाय राहानार नाही धन्य वाद मनोज् जी आण्णा बावकर मुळशी कासार साई पुणे 💯🧡👋💛✨🌹🌺💛👍