Тёмный

LET's MEET Your Jr.JKV - NAME & FACE REVEALED! 

JeevanKadamVlogs
Подписаться 583 тыс.
Просмотров 201 тыс.
50% 1

Опубликовано:

 

22 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 1,1 тыс.   
@JeevanKadamVlogs
@JeevanKadamVlogs 4 года назад
काय मग मंडळी, आपलं बाळ कोनासारख दिसतंय, आई की बाबा सारखं ? 😍 आपल्या बाळाला सुद्धा तुम्ही तेवढंच प्रेम द्याल जेवढं आत्ता पर्यंत आमच्यावर केलं अशी आशा करतो ❤️🙏
@im_sankuu.1816
@im_sankuu.1816 4 года назад
आई सारखं आहे बाळ
@prashantkanse9990
@prashantkanse9990 4 года назад
Yes, vahini sarkh😁😁
@RSRVlogs
@RSRVlogs 4 года назад
मला तुमच्या सारखं वाटलं बाळ दादा.😊😊
@PODCAST_VIJAY
@PODCAST_VIJAY 4 года назад
आई सारखाच दिसतोय
@bhumeshborole7603
@bhumeshborole7603 4 года назад
Aai sarkha...
@UICVlogs
@UICVlogs 4 года назад
तन्वीष रावांच RU-vid वर आगमन असो....आता फुल धूर !!!
@harijha7560
@harijha7560 4 года назад
Prasad dada video ka nhi takat channel var 😡😡😡
@pkay_ind
@pkay_ind 4 года назад
तुम्ही कधी नंबर लावताय साहेब? आतुरतेने वाट बघतोय ! 😏 #LoveUIC ❤️
@blossomblossom7528
@blossomblossom7528 4 года назад
Family ata mothi kar ata. Sorry this matter is very personal. But this phase of life is very beautiful.
@JeevanKadamVlogs
@JeevanKadamVlogs 4 года назад
निस्ता धूर चालू आहे भावा, आणि तुझ सुद्धा मराठी मध्ये आगमन झालं... आता निस्ता फुफटा उडवणार 🔥😍
@MARATHITRAVELOMA
@MARATHITRAVELOMA 4 года назад
Tuzi editing करण्याची पद्धत मला फार आवडते मी खुप गोष्टी शिकतो आहे तुझ्या विडीओच्या माध्यमातुन Editing खतरनाक आहे Jr JkV नी ओळखला का तुला दादा? He is not camera shy at all तो पण उतरणार मग field madhe 😂
@vaibhavkamath4302
@vaibhavkamath4302 4 года назад
@jeevankadamvlogs same here dada editing jabardast aste.....
@MONSTERSHREE
@MONSTERSHREE 4 года назад
तुमचे सुद्धा छान असतात💓
@Pawar_motors
@Pawar_motors 4 года назад
Dr सुमेध सर मी पण तुमचे सर्व व्हिडिओ बघतो tucmhe पण music effect खूप छान आहेत आणि literally china ला जाऊन आल्यासारखे वाटत व्हिडिओ पहिल्या नंतर
@sachink8229
@sachink8229 4 года назад
@marathi traveloma मी तुमचे पण video पाहतो .
@StoriesFromMyCamera
@StoriesFromMyCamera 4 года назад
दादा तुमचे सुद्धा व्हिडिओ मी पाहतो खूप मस्त असतात अप्रतिम...
@neeekheeel
@neeekheeel 4 года назад
भावा तुला एवढा प्रेम का भेटता माहीत आहे. कारण तू कधी कोणाला वाईट बोलला नाहीस तुझी मेहनत तुझा साधे पणा. तुझ्या कडून खूप काही शिकण्या सारखा आहे.फक्त एवढच बोलेल कधी स्वभावात बदल करू नकोस.असाच प्रेम करू आम्ही. Lv u भाऊ ❤️
@rannjeeet
@rannjeeet 4 года назад
बाळ दिसतंय आई सारखं...❣️❣️ आणी केस कापण्याचे कारण उद्यापासून सुरू होतोय श्रावण..😂😂
@yogeshmore7103
@yogeshmore7103 4 года назад
😂😂
@abhijitkadale332
@abhijitkadale332 4 года назад
बाप आणि मुलगा यांच्या नात्यामधला एक गोड प्रसंग.. कित्येक महिन्यानंतर सुद्धा मुलाने बापाला ओळखले.. जस काही तो दररोज बघतो आपल्या बापाला.. येवढ्या अविरत भावाने तो तुझ्या कडे बघत होता दादा... बघून छान वाटलं..
@devghembad6023
@devghembad6023 4 года назад
निघायचा क्षण भारी घेतलास दादा मनाला हुर हूर होत राव दादा
@KalpakMarathi
@KalpakMarathi 4 года назад
हो खुप emotional होतं ते
@krisha_thedivine2203
@krisha_thedivine2203 3 года назад
Dada mla tr radayla aal rao
@vsk0079
@vsk0079 4 года назад
किती सुंदर आहे आपली मराठी संस्कृती,प्रत्येक नात्याला किती बांधून ठेवतो आपण,अक्षरशः अंगावर काटा आला खूप खूप छान,बाळ खूप गोड आहे,परमेश्वर तुम्हाला नेहमी खुश ठेवो❣️❣️❣️
@vishalchavan5163
@vishalchavan5163 4 года назад
दादा निघण्याचा भावनिक क्षण अतिशय सुंदर घेतला... बाळाचे नाव पण खुप छान... तनविश😍 खुप छान Vlog.... 👌👌
@anujgajbhiye5069
@anujgajbhiye5069 4 года назад
तनविश नाही तन्विश..
@vkarale46
@vkarale46 4 года назад
शेवटचे ते क्षण बघताना जसे आपण गावावरून परत मुंबई ला येतो तेव्हाची आठवण आली ,खूप छान मूव्हमेंट
@shivamvartak.5077
@shivamvartak.5077 4 года назад
गावातल्या शेजाऱ्यांची गोष्टच ऑर असते, कसला अभिमान नाही, कसला अहंकार नाही. हाच मोठा फरक आहे शहराशी🤗🤗
@KalpakMarathi
@KalpakMarathi 4 года назад
हो शहरात असे आपुलकी असणारे शेजारी मिळणे खूप अवघड आहे....Well said
@makarandghorpade6364
@makarandghorpade6364 4 года назад
आई सारख आहे बाळ... पण दादा सगळे गुण तुझ्यातले येतील हे नक्की..👍👌 खरच मराठी bloggers चा किंग आहेस तु.JKV brand👑
@vanitapol9147
@vanitapol9147 4 года назад
दाद्या आजच्या वीडियो ‌मध्ये तन्विष ला बघुन आनंद झाला. पण बाळ त्याच्या घरी चालय हे बघून प्रतिमा च्या घरच्यांना रडताना बघून रडुही आलं..असंच असतं आपलं आयुष्य..
@tusharsonavane7581
@tusharsonavane7581 4 года назад
*10:00** aajoba emotions control kartay but te disty aapnas.......Most awaited video.....!!!! BTW video jaam bhari hota....*
@KalpakMarathi
@KalpakMarathi 4 года назад
Truly! Very very emotional
@ridingisfeast754
@ridingisfeast754 4 года назад
100% बाबांवर गेलाय..... And main he is always smiling Happy to go.... Like his Papa 🌾🍃🌿👍👏👶
@kunalnangadepatil2668
@kunalnangadepatil2668 4 года назад
अखेर तो क्षण आला , किती दिवस वाट पाहायला लावली दादा आणि सारखा कॅमेरा ओडतोय शेवटी तुझाच मुलगा , आजोबांनी खूप कंट्रोल केलं इमोशन नाव छान आहे बाळाचे
@akshadabagal2580
@akshadabagal2580 4 года назад
May God bless all of you with all the goodness of world...... stay blessed happy healthy and smiling always ❤️♥️
@mukeshpatil7068
@mukeshpatil7068 4 года назад
God bless you.. stay blessed
@planABpositive
@planABpositive 4 года назад
बाप बनणे म्हणजे जीवनातील एकदम सुखाचा क्षण...😍 देवा कधी येईल ती दिवस आमच्या आयुष्यामध्ये... सर्व काही जीवन सावरण्याची धावपळ चालू आहे... विसावा नाहीच आहे...देवा.....🤗🙏🌿
@sachind1053
@sachind1053 4 года назад
खूपच गोड आहे बाळ 😍😍😍👌 नावही छान आहे 👌👍 बाळ आईवर गेलंय पण मस्ती करण्यात बहुधा तुझ्यावरच असणार आहे. 😁 God bless all of you
@Garimaandspruha
@Garimaandspruha 4 года назад
Tumchya sarkha Amchi pn baby girl ahe ti tumcha Aj video bgt hoti ani hatt krt hoti mala punha baby cha video laun dya mala prt bgaycha ahe .pn samjvl me tila ki toh baby jhopla ahe tu pn jhop ata thank for giving us beautiful memories
@omkarjagtap1778
@omkarjagtap1778 4 года назад
6:03 jr. jkv Channel cha aani jeevan dadacha warsdar shobhtoy....😎 (aata camerashi maitri zali ki dadala ghari basayla lagnar😜) Dada jr. jkv la next vlog madhe baghayla aawdel......
@amitadke
@amitadke 4 года назад
वा !! खूप गोड आहे तन्वीष !! खुपच छान घेतलास विडिओ .. तुझे एडिटिंग खूपच छान आहे .. ग्रेट अँगल्स. शेवटचा निघायचा क्षण मनाला स्पर्शून गेला .. खूप छान .. असेच छान छान विडिओ देत राहा ..
@Gaurav011
@Gaurav011 4 года назад
घरातून निघताना सर्वांच्या डोळ्यातून पानी आलं. मला माझ्या ताईची आठवण आली त्या क्षणी👌☺
@KalpakMarathi
@KalpakMarathi 4 года назад
हो डोळ्यात पाणी आलं
@ramdaspagar3971
@ramdaspagar3971 4 года назад
तनविष बाळ खूपच गोड आहे आणि रडक नाही म्हणून मला खूप आवडल ♥️ आणि आणखी एक jkv family 3 लाखाची होणार त्या बद्दल अभिनंदन god bless you and your family 😍
@Dajjal0002
@Dajjal0002 4 года назад
I was crying when TanWish leaving house 😢😢 Please सगळ्यांनी लाईक करा हा व्हिडिओ मी पण केला आहे. खूप छान व्हिडिओ आहे 👍👍👍👍👌👌👌👌👌😘😘😘❤️
@Believer969
@Believer969 4 года назад
लै मेंगाळ हायस
@KalpakMarathi
@KalpakMarathi 4 года назад
Yes, it made us cry...Very emotional
@kuldeepadsul2221
@kuldeepadsul2221 4 года назад
खूप सुंदर आहे Jr JKV तन्विश, अगदी तुझ्या सारखाच आहे बिंदास, दादा तू त्याला पहिल्यांदा पहिल्या दिवशी हातात घेतल होतंस ना ते आठवलं मला, तीच excitement आजही तुझ्या चेहेऱ्यावर दिसत होती. आता मस्त वेळ घालावं त्याच्यासोबत 👍😊😊
@ananddandekar2010
@ananddandekar2010 4 года назад
Lots of Love and Lots of Blessings to Tanvish!! May God Shower His best on the little Star!! Dada congrats!! Ghari gelyavar adhi bala chi drushta kadhne....Krupaya...Hi vinanti...👌💐💐💐💐💐
@shardaupadhye7372
@shardaupadhye7372 4 года назад
बाळ Tanvish खूप खूप गोड आहे, तुम्हाला बघून खूप गोड हसला आणि नंतर लाजला पण, आज फायनली तुम्ही तिघे एका फ्रेम मध्ये दिसलात,आता या पुढील व्हिडिओ मध्ये बाळाची मस्ती पण कधी कधी बघायला मिळेल अशी अपेक्षा आहे😀माझी नात पण आता ७ महिन्याची झाली आहे तिला पण फोन हवा असतो सारखा😀पाळण्यात बसल्यावर खुश झाला होता Tanvish, तुमचा नवा लुक छान वाटला, बाळा सोबत वेळ घालवा आणि बाळाचं वाढणं एन्जॉय करा, आजी आजोबा यांचा आनंद चेहऱ्यावर दिसून येत होता सगळयांचे खूप खूप अभिनंदन परत एकदा😊🙏
@akashwaghmare617
@akashwaghmare617 4 года назад
this is india♥️♥️♥️khup jeev lvtat lok india che amche♥️♥️tymul mera bhart mahan hai
@lkharode
@lkharode 4 года назад
तुमच्या सासरचे किती इमोशनल झाले होते हो, तो क्षेन म्हणजे माणुसकीची असलेली ओड. खरच सर खूप हळहळ वाटली. ज्युनिअर JKV खूप सुंदर आहे. तुम्ही नवीन दिसला म्हणून नाही आला तो तुमच्याकडे ,आणि आत्ता काही दिवसांनी तो तुम्हाला सोडणार नाही. तुमच्या परिवाराला खूप साऱ्या शुभेच्छा..💐💐💐💐
@kalpakkothari999
@kalpakkothari999 4 года назад
किती मोठ्ठा झालाय 😍😍 हसतोयस की बघतोयस की टेंशन मधे आलाय? 😄😄
@kalpakkothari999
@kalpakkothari999 4 года назад
तन्विष 😍😍 मस्त नाव
@neharoshan2371
@neharoshan2371 4 года назад
खूप छान❤️ आणि इतका emotional kela ki अक्षरशः डोळ्यात पाणी आला.. तो निरोपाचा क्षण एकदम जीवंत वाटला... 🤗😥 ह्या जगाची रीतच निराळी आहे मुलीला निरोप घ्यावाच लागतो😔❤️ Jr Jkv Cute Aahe😊
@Anupamapatil453
@Anupamapatil453 4 года назад
Emotional झाले खूप. मी जेव्हा माझ्या first delivery नंतर सासरी आले तो दिवस आठवला 😭 Any way ... Welcome Tanvish 💋💋❤
@KalpakMarathi
@KalpakMarathi 4 года назад
Yes it is very emotional! स्त्री किती महान असते, सासरी माहेरी कित्ती जीव लावते
@cmatruptiswami8036
@cmatruptiswami8036 4 года назад
तंविष खूप गोड दिसतोय.बाळाला खूप साऱ्या शुभेच्छा आणि आशिर्वाद.. सुखी,आनंदी,अरग्योदयी रहा सगळेजण.
@shriganeshshree6665
@shriganeshshree6665 4 года назад
Finally we get to watch Junior JK ....we were all very curious to know about him.....
@sanikagurav19
@sanikagurav19 4 года назад
Eeuuuuuuuuuuuuuuuu एक नंबर junior JKV 😍😍😘😘😘😘😘😘😘😘😘 lots of love pillu 🤗🤗🤗 live long healthy happy and stay always happy 😊..... Bappa bless you always 😙 love you Tanvish #juniorJKV#🥰
@DeepLife
@DeepLife 4 года назад
Masta Ahe Jr.Jkv ❤️💪😍
@banjolover5205
@banjolover5205 4 года назад
Big fan dada 😊
@somnathgarud6853
@somnathgarud6853 4 года назад
त्या मुलीच्या डोळ्यात पाणी आले ना खरच माझ्या पण बाबतीत झालेल माझा भाचा आणि भाची त्यांच्या घरी जायच्या वेळी माझ्या पण डोळ्यात पाणी आले मी पण खूप राडलेलो या क्षणाला पण हा क्षण खूप राडवतो...आपण त्या बाळाशी खूप प्रेम लळा लागलेला असतो
@Ankit_M
@Ankit_M 4 года назад
तस नाही दादा ट्रक ड्राइवर Right Side ला या साठी ट्रक चालवतात करण त्यांना अस वाटत की आपण फॉरेन मध्ये ट्रक चालवत आहोत..😂
@nakulkadam740
@nakulkadam740 4 года назад
SO CUTE... THEIR EYES ADORABLE... JUNIOR JKV.. STAY HEALTHY.. STAY FIT JAI CHATRPATI SHIV SHAMBHU MAHARAJ KI JAI HIND JAI MAHARASHTRA
@RSRVlogs
@RSRVlogs 4 года назад
जबरदस्त दादा नेहमीप्रमाणेच❤❤
@swara3127
@swara3127 4 года назад
तुझ्यात मानसं जोडण्याची कला आहे, परकयाला पण नव्हे शत्रूलापण आपलंसं करून टाकतोस,छानच यार, तुझी शब्दफेक, हसणं, हसुन बोलणं, खुप काही न बोलता सांगून जातं!धन्यवाद मित्रा!
@ganeshshinde8686
@ganeshshinde8686 4 года назад
"" बाळ गोपाळ "" किती सुंदर आहे.
@satputegeetanjali...2410
@satputegeetanjali...2410 4 года назад
संपूर्ण व्हिडीओ खुप छान बनवलाय तन्वीष.. पण खुप cute आहे.. आणि सगळ्यात इमोशनल सीन होता वहिनी निघतांना सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आले... पण खासकरून वहिनींच्या वडिलांचा पण कंठ दाटून आला होता पण त्यांनी खुपच कन्ट्रोल केले स्वतःला..... हेच प्रेम असत बाप लेकीचं.. नातं.. अनोखं असतं.. व्हिडिओ पाहिला आणि मीही रडले.. कारण.. मला ही माझ्या मुलीच्या लहानपणीची आठवण आली... Tanvish beta God bless you...
@82hmanaswishahane61
@82hmanaswishahane61 4 года назад
Tanvish is very cute may god bless him and fullfil his all wishes❤
@chitrarajpatil3248
@chitrarajpatil3248 4 года назад
Ek baap lekala baghun jaam khusk jhala ani ek baap jaam emotional jhala aplya lekisathi..very touching moments jk.
@TheAkshayBhagat
@TheAkshayBhagat 4 года назад
8:00 Pappancha Profession Hathi Ghenya sathi Atatch Tayar aahe To🔥❤️
@rahulashokbhunde9246
@rahulashokbhunde9246 4 года назад
Khup bhari dada....ani tu ji background music ani to video .,.yevdh bhari combination krtona teya mule डोळ्यात पाणी येत .राव.....🙏👍😘....
@samarthgaidhani6968
@samarthgaidhani6968 4 года назад
1 like for our jr.jkv....😍💯
@supriyabhilare8788
@supriyabhilare8788 4 года назад
Same tuji copy distoy...khup god ahe tuja mulga.......,..n finally tyala dakhvlyabaddal abhar....tyachya birth cha vlog bagitla hota mi..tyanantar ata .....khup god ahe tuji family....asech raha nejami khush...
@nitinchavan9754
@nitinchavan9754 4 года назад
खतरनाक तुमच्या सारखा दादा ♥️♥️♥️
@indrajitbarve236
@indrajitbarve236 4 года назад
निघायचा क्षण जो दाखवला तो खूपच सुंदर होता बाळाचे आजोबा पण आपले अश्रू लपवू शकले नाहीत पण त्यांनी हसत हसत निरोप दिला खरंच तो क्षण पाहून माझ्या पण डोळ्यात पाणी आले 👌👌👌👌👌👌
@PODCAST_VIJAY
@PODCAST_VIJAY 4 года назад
9:20 what a emotional scene
@banjolover5205
@banjolover5205 4 года назад
Ho bhau 😢
@shree8928
@shree8928 4 года назад
Mast ahe video Babu Ni pahilich goad smile Dili ani after delivery aai kadun saari jatana khup kathin jat pratek bai la tyatun jav lagt. Mala maze aathvl te baghun .but life ahe chsgle athvn sobat gheun pude vaych .smile mast ahe mulachi.big ❤️ for tanvish
@marathiknowledgeworld
@marathiknowledgeworld 4 года назад
खूप छान विडिओ सासर वाडीचे नाव नाही सांगितले गावचे नाव तालुका
@preetidhonde3196
@preetidhonde3196 2 года назад
Dada...khup chan ahe tanulya...tuza sampoorn familyla bhetaychi khup iccha ahe...khup awdatat tuza n tanulyachya videos...vahini tr khup mhanje khupch bhari ahet....love u all....
@studiosamarpan8574
@studiosamarpan8574 4 года назад
ह्याला म्हणतात vlog ❤️🙌
@ameydalvi4275
@ameydalvi4275 Год назад
Sarv jan kiti emotional zale hote tya doghana bye kartana...like lagna madhye hotat tasach 💕💕 God bless you TANVISH 😍
@dineshjagdhane3940
@dineshjagdhane3940 4 года назад
आम्ही आपल्या व्हिडिओवर खरोखर प्रेम करतो, आपल्या व्हिडिओमध्ये भावनिक क्षण पाहताना माझी ०३ वर्षाची मुलगी खूपच भावनिक झाली आणि रडली, खूप हृदयस्पर्शी.👍
@ketanmadhavimanse1441
@ketanmadhavimanse1441 4 года назад
छोट्या जेकेव्हीच युट्यूबवर दनक्यात पदार्पण झालं आहे आता छोटा जेकेव्ही पण युट्यूबवर धुमाकूळ घालणार यात काही शंका नाही छोट्या जेकेव्हीला खुप खुप शुभेच्छा...💐❤️🎉🎊
@jadhavsuyash20
@jadhavsuyash20 4 года назад
आता Jr JKV आला डेली ब्लॉग पाहिजे राव त्याला मोठं होताना बघायचंय आता कॉन्टेन्ट मिळणार तुला नवीन छोटे सर आलेत ना 300K च्या जवळपास पास आहोत आपण #डेलीब्लॉग #Eeeeewwwww
@neelamdesai7281
@neelamdesai7281 4 года назад
तुम्हाला सर्वांना अनेकोत्तम आशीर्वाद काय योगायोग बघ जीवनभाऊ... माझी एक मैत्रिण आहे तिच्या पतीचे नाव आहे जीवन कदम आणि मुलाचे नाव तनिष्क... तुझे नाव जीवन कदम आणि मुलगा तन्विश... बर् यापैकी साधर्म्य आहे .... 👌🏻 😄
@rutujaushire1500
@rutujaushire1500 4 года назад
एकदम गोड आहे बाळ👌👌👌👌👌 God Bless u jr. JKV .. हो नक्की तुझ्या सारखचं बाळावर पण तसच प्रेम करू आम्ही सगळे .... खूपच गोड आहे आपला jr. JKV 😘😘😘😘😘😘😘😘
@vaibhavbhagat3841
@vaibhavbhagat3841 4 года назад
What a moment 👌जबरदस्त जेव्हा पहिल्यांदा पाहिलं तो क्षण अविस्मरणीय आहे ..
@swapniljadhav6084
@swapniljadhav6084 4 года назад
Khup chan ahe baby tumcha dada... Ajj first tym video baghtana.. smile pn hoti ani tears pn ale thode . god bless u all..❤❤❤
@marathimati11
@marathimati11 4 года назад
खरं म्हणजे मी पहिल्यांदा तुमचा व्हिडीओ बघितला... परंतु वाटलं नाही की पहिल्यांदाच बघतोय.. खूप छान आहे.. 👌👍👌👌
@rohansawant1319
@rohansawant1319 4 года назад
भाऊ.. लई गोड आहे बाबु👶🏻 खुप हसरा आहे... अगदी बाबा सरखच आहे बाबु👶🏻😘😘 काळजी घ्या सर्वानी...बाबू साठी 😘😘😘😘
@ganeshbhalerao3489
@ganeshbhalerao3489 4 года назад
दादा , बाळ ( तनविश) खुप छान,गोंडस आहे आजच्या vlog बघुन मला काही गोष्टी आठवल्या आम्ही लग्नानंतर 1-2 वर्ष खुप फिरलो मज्जा केली परंतु बाळ आल्यामुळे आंनद तर झालाच पण जबाबदारी ही वाढली. मला आमच्या त्या दिवसाची व तुम्ही दोघांनी केलेले (एकांत ) volg आठवले
@BabyElephantvaijubadade
@BabyElephantvaijubadade 4 года назад
Kiti sundar emotions tiples dada... Khuppp channn... Me prathna karte tumchi family baal ani sagle sagle agdi sukhrup raha . Nehmi hasat aanandi. ❤️🧡 Much much love to Tanvish ✨🥺🥺😇
@purvaghewari7613
@purvaghewari7613 4 года назад
Vahini aani Baal nighaycha jo moment hota too me khupp feel kela...Karan mzya taai cha pan Baal ani taai tichya ghari gele to kshan pan same hota... Anyways...lots of love and blessings to junior JKV...and all the best to you Jeevan dada ani Vahini...Mothi javabdari aahe ata
@kshitijpatil8139
@kshitijpatil8139 4 года назад
खूप प्रतिक्षा होती jr JKV ला बघायची. आज ती पूर्ण झाली. Jr JKV एकदम cute दिसतोय👌👌👌. Lots of love to your family ❤️❤️❤️ .
@dr.ashutoshdoshi1829
@dr.ashutoshdoshi1829 4 года назад
दादा मुलगा नाव काढेल तुझ, बाळाचे पाय पाळण्यातच दिसतात.चमक आहे डोळ्यात आमच्या ज्युनिअर Jkv च्या. बाळाला खूप सारं प्रेम आणि भरपूर आशीर्वाद.❤️
@itsravisvlogs187
@itsravisvlogs187 4 года назад
खुप छान वीडियो दादा... वहिनी माहेरहुन येतांना रडल्या खुप इमोशनल होते ते ...आम्ही पण इमोशनल झालो बघताना...!!
@KalpakMarathi
@KalpakMarathi 4 года назад
हो फार इमोशल क्षण टिपले आहेत
@chiragwagh8990
@chiragwagh8990 4 года назад
दादा,ह्या व्हिडिओ मधे असलेले सर्व काही हिरवळ वातावरण,तुमचा प्रवास ,परिवार शोबत भेट ,परिवाराचे आठवणी , आणि शेवटी ताई आणि ज्युनिअर जेकेवी ला तुम्हाला भेटण्याचा आनंद , आणि त्या मधे असलेले गान्याचा लीरिक्स खूप खूप छान आणि भारी आहेत ..✨
@priyankakarade8638
@priyankakarade8638 4 года назад
Dada , khar sangu ka..me hi dilivery sathi ale hote Maher la pn ata Maher hun sasari janar ahe ..so sagl bgunch mla atach radayla yet..etke divs aai ni baltinichi ji seva keleli aste... ani aai kde kiti hi divs rahile tri te kmich vatat..so sagl bgun ata hi vel majavr pn yenar ahe sasari janyachi. Dada kharch aai vadilanch nat khup vegl ast🤗
@sujatachavan2208
@sujatachavan2208 4 года назад
Khupch gondas Ani cute ahe tanvish 😍 same tumchya sarkha disto smile kelyavr jr jkv😘😘❤️tyachyasobt pn videos banva...eeuuuuu....😜
@anirocks333666
@anirocks333666 4 года назад
Ur best vloger then UIC, as a Maharashtrian we are always with you... Because your REAL... KADAK BHAVA...❤ Jr JKV khup sundar ALL DE BEST...😘
@swatiwabale4799
@swatiwabale4799 4 года назад
6.20 kiti bhari dada so cute🥰🥰🥰 8.58 maze divas aathavle radvlas bhava☺pan aajcha vlog bharich hota. Welcome jr. Jkv. Bappa bless.
@prasadtravelvlog
@prasadtravelvlog 4 года назад
Dolyat Pani ale... I am happy ke me Right person la follow kartoy jo every vlog madhun nakalat kahi na kahi shikavto... Thank you Dada🙏
@sonalamzare7203
@sonalamzare7203 4 года назад
नेहमप्रमाणेच आजचा पण ब्लॉग अप्रतिम होताच.पण फार भाऊक होता बघता बघता डोळ्यात कधी अश्रू आले कळलंच नाही.तन्विश फार गोळ मुलगा आहे.😘😘
@chandrakantpanchal1496
@chandrakantpanchal1496 4 года назад
Khup Chan vatle jr JKV la pahun. Next month madhe 1st birthday aahe na tyacha. 6th Aug la. Mahnun tyana aanle na ghari.
@FIRASTA
@FIRASTA 4 года назад
विडिओ पाहण्या अगोदरच comment भावा या विडिओ ची खूप वाट बघत होतो आम्ही सगळेच jkv परिवार....आता jr. चा विडिओ परिवारात पदार्पण
@mandar9312
@mandar9312 4 года назад
Ek no vido dada 6.14 vala scence tar mastach ani apla junior vlogger tar ekdum aai var gelay same to same distoy❤❤❤kalji ghya balachi sadhyacha kal bara nahi LOTS OF LOVE FROM KHOPOLI
@AshishShah10m3
@AshishShah10m3 4 года назад
Jr. jkv la tyach lahan pn enjoy krudet tyala jast electronic thing hatat deu nkos natural sagal enjoy krudet to thoda motha hoi parynt 🏃‍♂️🏃‍♀️🏃‍♂️🏃‍♀️👪💞💞💞💞 tu ani vahini kalaji ghya ... vahini pn khup divasni alya vlog mdhe pn tyana include kr next vlog mdhe...🎥📽📷
@dipraj16
@dipraj16 4 года назад
तन्वीष चा जन्म झाला तो दिवस आणि आजचा दिवस दोघे ही भावनिक क्षण होते निघताना त्या दिवशी पण आई रडली होती दादा कही ख़ुशी तो कही गम 👌👌👌😊😊😊
@aadivasipardhi3382
@aadivasipardhi3382 4 года назад
खुप गोड आहे बाळ 👌👌👌चंदेरी चैलेंज विसरू नकोस भावा 😘😘🙏😘 दादा मी आज येवंडा खुश आहे तुम्मी माझा नाव घेतल लाइव चैट मत दे चंदेरी ला या नंक्की जाऊया फोन ...........😘😘😘😘😘😘😘😘🙏🙏🙏🙏🙏
@payalshirose2477
@payalshirose2477 3 года назад
Me Aani Maza bal pan jeva maherun nighalo same seen hota khup Radle ... Baby astat khup cute.. tyanchya jeev khup adkto saglyanchya.. ha vlog baghun maza to day athvla....👍
@StoriesFromMyCamera
@StoriesFromMyCamera 4 года назад
खरंच दादा बाळ खूप छान आहे. बाळ घरातून घेऊन जाताना जे क्षण तुम्ही टिपलेले आहेत ते अप्रतिम खरोखर डोळ्यातून पाणी आलं...
@anuandaaifoodlabpatil5279
@anuandaaifoodlabpatil5279 4 года назад
Nehami peksha EK dam saras vlog Dada...Ani aamchi wish purna kelay baddal dhanyavad...😘😘😍🤩👌👌👍👍👍
@jyotsnapatil4707
@jyotsnapatil4707 4 года назад
Khup chhan capture keles moments.. I can relate it to my situation ..Congo and best luck for your cahnnel
@gouravgole7360
@gouravgole7360 4 года назад
Jr.JKV cute ahe 😍🥰 त्याला पण तुझ्या सारखं तयार कर दादा आता ट्रेकिंग साठी 🔥❤️
@KalpakMarathi
@KalpakMarathi 4 года назад
Well said 👍
@pravinpradhan80
@pravinpradhan80 4 года назад
सुंदर आहे jr.JKV तुझा सारखा अक्टिव तर असणारच .. नाव सुद्धा छान आहे.. Bless U bacchaa...
@amollokhande7224
@amollokhande7224 4 года назад
शिव सकाळ। दादा सेम तुझ्या सारखाच दिसतोय new jkv 👌👌👌 खूप खूप छान व्हिडीओ भावनिक केलं यार तू ।
@sampadabhatwadekar2387
@sampadabhatwadekar2387 4 года назад
तुम्ही बाळाला घेऊन सासुवरवाडिहून निघाल्यावर सगळी मंडळी रडत होती ते बघून मला माझ्या बाळंतपणाच्या वेळची आठवण झाली . लेकिचं बाळंतपण खुप हौसेनं करतात आईवडील पण पाठवायच्या वेळी मन खुप उदास होतं .
@smitajadhav2297
@smitajadhav2297 4 года назад
Malahi😢
@thehealthybewealthy6607
@thehealthybewealthy6607 4 года назад
Most awaited video 😘🤩😍God Pillu 😍😘🤩 Energetic boy😎 Happy to see all family together 👨‍👩‍👦
@nishi8870
@nishi8870 4 года назад
Are wah... Finally Jr. JKV master Tanvish la baghayla milal.... Khup cute aahe Tanvish baal... Hasto bhari ekdam.... For Jr. JKV 😘😘😘😘😘😘😘🍫🍫🍫🍫🍫🍫🍫🍫
@swarupachavan941
@swarupachavan941 4 года назад
बाळाचं नाव खूपच छान आहे आणि तो तुझ्यासारखाच दिसतो आणि बोलायला पण तुझ्या सारखच आवडतंय तुझी हेअरस्टाईल पण छान आहे
@amitbramhane9954
@amitbramhane9954 4 года назад
शेठ, सलाम 👏 तुम्ही जसा shoot केलात राव निघायचा scene....👏 आमच्या ही डोळ्यात पाणी आलं होतं...!! ❤️👌👌👌
@sagarpawar4844
@sagarpawar4844 4 года назад
जिवन बरेच एपिसोड बघतो मी family एपिसोड खुप मसत आहेत मी ता खटाव गाव चितळी चा आहे
@प्रमोदगणपतसकपाळ
सुंदर नाव आहे तनवीश आणि खूप खूप गोंडस आहे ईश्वर तुम्हा सर्वांना सुखी ठेवो आणि हो तनवीश त्याचा आईसारखा दिसतो आहे
Далее
Как не носить с собой вещи
00:31
AND WE ARE LEAVING PUNE🥺 @JeevanKadamVlogs
10:36
Просмотров 155 тыс.
The Most Terrifying descend from Madan Fort - Episode 2
24:33
Как не носить с собой вещи
00:31