एक सोलापूरकर म्हणून मला तुमचा गर्व वाटतो. तुमचे जीवन संघर्ष सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. प्रेम प्रकरणे, निरनिराळी व्यसने, करियर मधे आलेल्या अपयशांमुळे आजकाल चे तरूण आत्महत्या करतात व जीवनात हार पत्करतात. पण! तुम्हाला घरच्यांनी, समाजाने व गावच्या लोकांनी कितीतरी त्रास दिला तरी तुम्ही हार मानली नाही, त्या सर्वांशी लढा दिला. हे! खरंच आम्हा सर्व तरुणांसाठी प्रेरणादायक बाब आहे. तुम्ही आणखी खूप पुढे जावो हीच ईश्वरा चरणी प्रार्थना. पुढील वाटचालींसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!!! 😊🙏💐
* माऊली * आपण आपली व्यथा सांगून लोकांमध्ये जनजागृती केली आहे, खरंच खुप कौतुकास्पद आहे. म्हणतात ना, ज्याचं जळते, त्यालाच कळतं. लोक नक्कीच यावर विचार करून सकारात्मक वागतील. आपल्या सर्व इच्छा पूर्ण होवोत. आपल्या पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा.👍👍👍👍👍
धन्य ती माऊली, धन्य ही माऊली, धन्य धन्य ती सावली ज्यांनी मानवता जागवली. आपल्या भावी वाटचालीस सदिच्छा व शुभेच्छा. तीन वेळेस आपल्या भेटीला आलो पण भेट झाली नाही. असो योग व वेळ पण असावी लागते.
हो. खरंच. नाहीतर एरव्ही नाक धरून कचराकुंडीचं झाकण उघडावं, तसं संपुर्ण कंमेन्ट सेक्शन असतं. बरं वाटलं. देव करो, आणि सर्वांना अशीच सुबुद्धी मिळो, आणि (unhealthy), ट्रोलिंग ची किळसवाणी चटक अशीच कमी होवो. 🙏🙏
I am so proud of My Maharashtra! We have always lead the most progressive and modern movements to reform the Society! Thank you Mauli! You are an inspiration...
Eng. subtitles needed,I couldn't understand. I hv respect for those who can stand for themselves in such situations. Such encouragement is needed by people .
People of maharastra are modern by thoughts 👍they have proven it history is proof.even rural people are modern . Thanks to all those who respect and trust mauli. God bless this mauli
@@sachindandge764 aapko kya problem hai kisi ke bhi dressing choice se? Sub apni apni choice se pehente hain kapde . Jisko jo pehan na hai pehan sakta hai. None of your business
Devi Jagdamba tumchya sarve eccha purn karo . Shiv shakti cha ashirwad tumchya dokyawar rahu de ! Maza namaskar swikar kara 🙏. Mauli tumhi amadar zalele bagayache ahe . 👍❤️🙏
Aplya hindu dharmat khup maan ahe 3rd Gender cha ! Aplya deshat jevha mughal and British aale tyamule apli sanskruti kharab zali ani 3rd Gender lok aplya samajatun duravle . 3rd Gender la aplya madhe Tritiya prakriti mahntat . Khup chan vatla tumhala aikun best of luck
खरच आदर्श घ्यावा समाजाने यांचेकडून, समाजाने जरी अन्याय केला तरी पन देवाने न्याय दिला, माऊली मनपुर्वक अभिनंदन करतो रामाचा शब्द कलीयुगात तुमच्याकडून पुर्ण झाला याचा साक्षीदार सर्व समाज आहे, खुप कौतुकास्पद कामगिरी बजावली तुम्ही, कधी तिकडे येण्याचा योग आला तर माऊली तुमची भेट नक्कीच घेईन आणि तुमच्या अनुभवांचा ठेवा सोबत घेऊन इतरांना देईन, धन्यवाद माऊली
मला आभिमान आहे मी ही माळशिरस तालुक्यतील आहे. सध्या मी पुण्यात असतो. परंतु आपल्या कार्याच्या चर्चा पुण्यातच न्हवे तर महाराष्ट्र मध्ये सुद्धा प्रसिद्ध आहेत. आपण गावा मध्ये केलेले दारू बंदी, वुक्षा रूपण किंवा समजा प्रति आपलं असलेले प्रेम व मदत वृत्ती. आह्माला अपेक्षा आहे येणाऱ्या काळात आपण आपल्या तालुक्याचा विकास कराल व युवकांना रोजगार निर्माण कराल तसेच शेतकऱ्यांना हक्काचं पाणी द्याल. जे करून आमच्या सारखया युवकांना स्थलांतर करण्याची वेळ नको यायला. आमची इच्छा आहे आपण आमदार आसवं कोणत्या ही पक्षात नसून अपक्ष. समाज हाच पक्ष ह्या विचारणे...आपणास पुढील राजकीय व सामाजिक वाटचालीस खूप शुभेच्छा... 💐💐💐